आंबवडे मैदानाचा एक नंबरचे मानकरी बकासुर आणि मेहुबुब मुलाखत/kgbailpremi

  Рет қаралды 52,030

K-G बैल प्रेमी

K-G बैल प्रेमी

Күн бұрын

#बैलगाडा
#बैलगाडा_शौकीन
#bailgadasharyat
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
#महाराष्ट्रकेसरी
#बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
#बैलगाडा_शर्यत_सातारा
#bailgadisharyat
#racingbulls
#हिंदकेसरी
#बकासुर

Пікірлер: 167
@akashrajput8690
@akashrajput8690 4 ай бұрын
मन्या भाई चा आशिर्वाद घेतल्या पासुन बकासुर काय थटत नाय🔝🦅💯
@jadhavvijay875
@jadhavvijay875 4 ай бұрын
जेव्हा केव्हा बैलगाडी बदल एखादा पुस्तक लिहला जाईल ना त्यावेळी आपला सप्त हिंदकेसरी बकासुर पहिल्या पानावर आसेल❤❤❤❤ जो बैल येका वर्षात सप्त हिंदकेसरी होतो तो काय साध नाही ....
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 4 ай бұрын
खर आहे भावा 👍🔥👌👌
@NamdevGhule-zd6iy
@NamdevGhule-zd6iy 4 ай бұрын
जेव्हा केव्हा बैलगाडी क्षेत्राचा इतिहास लिहीला जाईल तेव्हा पहिल्या पानावर तर मन्याच असणार
@OPGAMER-hj6xi
@OPGAMER-hj6xi 4 ай бұрын
​@@NamdevGhule-zd6iyye gppp
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 4 ай бұрын
@@NamdevGhule-zd6iy मन्या पण सप्त हिंदकेसरी आहे मान्य आहे पण सप्त हिंदकेसरी बकासुर जरा वेगळाच आहे भावा ❤ 👑🔥
@sambahjishewale2604
@sambahjishewale2604 4 ай бұрын
10000%
@ds18245
@ds18245 4 ай бұрын
कामात होतो फायनल लाईव्ह बघायला मिळाली नाही विश्वास होता....बकासुर फायनल ला आहे जिंकेल आणि निकाल तसाच आला🎉🎉🎉🎉 बकासुर / मेहबूब अभिनंदन🎉🎉
@rajendrahubale8222
@rajendrahubale8222 4 ай бұрын
मेहबूबचा मालक पण गरीब आहे .-बकासुरचे सर्व मालक-नियोजन करणारे सर्व त्यांना निष्पापी मदत करत आहेत १००%❤❤ बकासुर - मेहबूब अभिनंदन. असच यश आपणास मिळू दे. ❤❤❤
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 4 ай бұрын
ज्या दिवशी अस्तित्वाची लढाई होते तेव्हा जिवाचं रान करून पळतो आमचा राजा ❤ सप्त हिंदकेसरी बकासुर 👑🔥❤ अभिनंदन सप्त हिंदकेसरी बकासुर आणि ओव्हरटेक किंग मेहबूब ❤❤
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 4 ай бұрын
बकासुर आणि मेहबूब चं निर्विवाद वर्चस्व❤
@shaileshkore9188
@shaileshkore9188 4 ай бұрын
वैभव मामा तुमची मुलाखत खूप बघावं वाटते ....उत्तर खूप समजूत दार, मनमोकळं असतात #बकासुर
@sahilraut1103
@sahilraut1103 4 ай бұрын
बकासुर आणि मेहबूब हि गाडी छान पळते त्यात बबलू चाचा च ड्रायव्हिंग ❤ म्हणजे गुलाल फीक्स ❤
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 4 ай бұрын
बकासुर आणि महेबुब निर्विवाद वर्चस्व ❤️🔥💯 ❤ मथूर प्रेमी ❤
@user-nu8ei4gg6n
@user-nu8ei4gg6n 4 ай бұрын
11 तारखेला बकासुर रायफल नियोजन करा गाडी एक नंबर पलते❤
@Sachin-rj1md
@Sachin-rj1md 4 ай бұрын
शिरसवड रायफल
@santoshdesai5886
@santoshdesai5886 4 ай бұрын
बकासूर + मेहबूब + बबलू चाचा = निर्विवाद वर्चस्व
@amitwarik2601
@amitwarik2601 4 ай бұрын
Confidence म्हणजे विश्वास आहे वाघावर ❤❤❤ Always king bakasur ❤❤❤ Love u वाघा ❤ वैभव दादा तुझा स्वभाव मस्त आहे
@chandarkantbandke1419
@chandarkantbandke1419 4 ай бұрын
बकासुरचे व ड्रायव्हर बबलुचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
@tejasphalsamkar4826
@tejasphalsamkar4826 4 ай бұрын
लक्षा नंतर आपला बकासुर च नाव करणार किंग बकासुर 🔥
@rupeshparthe3049
@rupeshparthe3049 4 ай бұрын
शेजारी जेवढी गाडी पाळणारी तेवढा त्याला स्पीड आहे 🙏🚩👌💯❤️
@ds18245
@ds18245 4 ай бұрын
मालकांना माहीत असते आपल्याकडे काय आहे ते 1 प्रेम असते तो एक विश्वास असतो ❤❤आणि हीच या खेळाची खासियत आहे
@user-gn3gr7my5b
@user-gn3gr7my5b 4 ай бұрын
अभिनंदन बकासुर आणि मेहबूब 👑🔥🔥❤❤💯
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 4 ай бұрын
बकासुर. मेहबूब.व फायनल च्या सर्व गाड्यांचे अभिनंदन.. 💞💞🙏🙏
@kalidaskhatal34
@kalidaskhatal34 4 ай бұрын
आज नाद केला तिरकुटाने बक्याभाई मेहबबू बबलू डायवर 💐अभिनंदन💐
@user-gs2ho8ly3b
@user-gs2ho8ly3b 4 ай бұрын
किंग आहे तो बकु भाई आणि किंग च रहाणार कोणी पण येऊ दे आमी त्यांचे शर्यत खेळू
@bapugawade8578
@bapugawade8578 4 ай бұрын
आजचा जो बैल आहे मेहबूब त्याला च घ्या पैरा 11तारीखेला बैल चागली सात देतोय बकासुर ला सर्जा सारख्या बैलाचा पराभव केला आज परत
@tanajilohakare1741
@tanajilohakare1741 4 ай бұрын
बकासुर Top King Of Hart 🌏🤩💖
@ravikamble4741
@ravikamble4741 4 ай бұрын
बकासुर तर काळीज आहेच पण मेहबूब छा पण फान झालों.जसे मालकानं सांगितलं तसा मेहबूब आहे धमक आहे त्याच्यात जिद्दी आहे पण पळ पण छान आहे.लखन आणि देवाबरोबर ही जोडी पळाली पाहिजे तेव्हा कळलं की कोण एक नंबर आहेत.असू द्या आपला एकच विषय बकासुर आणि मेहबूब हिएकाच जोडी.लोक लक्षात ठेवतील.
@sandeshpatil3480
@sandeshpatil3480 4 ай бұрын
Bakasur maza jiv aahe kitihi bail zali tari hach manat rahil rahnar ❤❤
@rupeshparthe3049
@rupeshparthe3049 4 ай бұрын
माझी बायको सकाळीच बोलली होती आज 1नंबर करणार आणि आज तिनी फायनल होण्या आधीच तिनी 100 रु सोडले 🙏🙏🙏💯💯👌🚩❤️🫶🥳
@jagdhishjadhav3994
@jagdhishjadhav3994 4 ай бұрын
खानदेश किंग मेकर बकासुर
@user-db5jk9pi5m
@user-db5jk9pi5m 4 ай бұрын
I love you ❤ Bakasur ❤ 🙏🌺Shree swami Samarth 🌺🙏
@Black_pearl_8055
@Black_pearl_8055 4 ай бұрын
Shree swami samarth ❤
@user-sj5lt4nu6k
@user-sj5lt4nu6k 4 ай бұрын
आमचंं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
@user-ie3kf1ed8v
@user-ie3kf1ed8v 4 ай бұрын
बकासुर चे आभिनंदन व मेहबूब चे पण आभिनंदन
@user-ns7ue8xn6q
@user-ns7ue8xn6q 4 ай бұрын
Bailgadi sharyatitil dev manya bhai cha ashirvad ghetlyapasun,amche kalij bakasur che nirvivad varchasva,love you king bakasur ❤❤❤❤❤
@ds18245
@ds18245 4 ай бұрын
आज बकासुरवर सरपंच नाव लिहले होते आणि आज त्याने आधी सारखाच 1 नंबर केला 🎉🎉
@shyampatil482
@shyampatil482 4 ай бұрын
सराची जिरावलया बदल आभि
@mayurjadhav5997
@mayurjadhav5997 4 ай бұрын
😮😂
@कर्ण-श9ल
@कर्ण-श9ल 4 ай бұрын
😂😂😂 1नंबर कमेंट
@ajaymasane9443
@ajaymasane9443 4 ай бұрын
😂😂😂
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 4 ай бұрын
😅
@vikasshedge263
@vikasshedge263 4 ай бұрын
मोहिल शेठ निंबाळकर कर चार नादी लागू नका याचं सगळं मुद्दाम चाललं आहे बिनजोड करु नका आहे असं रहा निंबाळकर आलाय माज आला आहे 😊
@DeepaliKadam-mj2rz
@DeepaliKadam-mj2rz 4 ай бұрын
यावेळी 100 💯 हारण्या सर्जा vs बकासुर
@संदीपपाटील
@संदीपपाटील 4 ай бұрын
मुंबई चे नियोजन सचिन शेठ करतात त्यात mohil चे काही नसतं
@DeepaliKadam-mj2rz
@DeepaliKadam-mj2rz 4 ай бұрын
@@संदीपपाटील बरोबर ही binjod नाईच ये बदला आहे आणि यावर व्हिडिओ पडणार हा mnus हाताने का वाढवतो मॅटर तेच कळत नाई जोपर्यंत हा bakasurchi गाडी मारत नाई तोपर्यंत शनात बसणार नाई मला वाटतं याला वाटतं बकासुर प्रमाणेच आपला पण बैल लाडका जल पाहिजे लाडका hvava लागत नाई आपोआपच मनात जागा निर्माण झाली पाहिजे आणि ते बकासुर ने केलं कोणालाही तो आवडतो फक्त पळच नाई तर तो manat lagech बसतो ❤️❤️❤️❤️💯
@RUPESHkadam-jv9st
@RUPESHkadam-jv9st 4 ай бұрын
Bakasur la हरवायला निंबाळकर जिवाचं रान करेल या वेळेला...
@djv437
@djv437 4 ай бұрын
बकासुर ❤ मेहबूब ❤ कधी पण बकासुर ❤❤
@rakeshraut5730
@rakeshraut5730 4 ай бұрын
Ami pan lakhanchya gadichi vat bagtoy keva bakasurchya gatat paltey ek t harla tari ny tar jinkel tari houn jaudya onley bakasur king❤❤❤❤
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh 4 ай бұрын
आम्ही पन ठासून बक्या yeil
@americanpitbullrednose7025
@americanpitbullrednose7025 4 ай бұрын
जय श्री महाकाल,.....बकासुर ❤❤❤
@Crazysai1234
@Crazysai1234 4 ай бұрын
आमचं काळीज आमचा देव सप्त हिंदकेसरी बकासुर 🎉❤🎉❤🎉
@badalrahangdale1806
@badalrahangdale1806 4 ай бұрын
Bakya jan ❤️❤️🔥🔥❤️😘😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️ Koyla kabhi heera nhi ban sakta pital kabhi Sona nahi ban sakta har koi bakasur nahi ban sakta only one King 👑 bakasur 6300cc
@KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._92
@KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._92 4 ай бұрын
गोरक्षक शिवशंकर स्वामी यांची मुलाखत घ्या ❤
@NishaSonawane-ex3lb
@NishaSonawane-ex3lb 4 ай бұрын
Mohil qni vaibhav hyancha swabhav bagha kasa ahe te jinka tari jast udya marat nahi ani dusari gosht kontyacha bailgada malkacha virodhat bolat nahit ka bailala nav thewat nahi mhanun aj ith parynt pohchle ahet
@sahilraut1103
@sahilraut1103 4 ай бұрын
हा बरोबर
@scarFACEwolf
@scarFACEwolf 4 ай бұрын
लखन वाले अशे खूप आलेत त्यांची गाडी पब्लिक ने १ टांग्य नी मारली आहे तर तुम्ही पण माजू नका बैल पळतात तुम्ही नाय
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs 4 ай бұрын
Win tar amhi pahilach jhalo gat no 1 madech😂❤bakya don🔥
@vikaspatil5529
@vikaspatil5529 4 ай бұрын
बकासुर कट्टर ❤😊पेण रायगड
@dattasonwane5081
@dattasonwane5081 4 ай бұрын
आपला बकासुर बिनजोड ला नका नेत जाउ... विनंती....इथच घाटावर बरा आहे
@scarFACEwolf
@scarFACEwolf 4 ай бұрын
करार आहे ना भावा
@RohitThombare_6300
@RohitThombare_6300 4 ай бұрын
60,000 घेतले होते एकाने..😂😂
@ajaymasane9443
@ajaymasane9443 4 ай бұрын
चोळीत पाठवला😂😂😂
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs 4 ай бұрын
Bhava 60000 nhi re mohil ne 1000 deun 61000 jhale😂😂
@Pranalifulari
@Pranalifulari 4 ай бұрын
​@@ajaymasane9443झोळीत गुंडाळून मारला 😂
@yogeshkamble9578
@yogeshkamble9578 4 ай бұрын
जो कोण्ही 6000₹ घेतले बोलतो तो समोरील नंदीला स्वतःचा नंदी पेक्षा कमी समजतो. त्याला कुठे माहिती ही एक्सप्रेस आहे ते. स्वतःचे नाव मोठ होण्याकरिता कोणत्याही थराला जाणार माणूस म्हणजे .....,! बैलगाडी क्षेत्रातील वाटलाव्या नाव त्याचे .....
@KhanduRaut-wn3db
@KhanduRaut-wn3db 4 ай бұрын
बकासुर आणि मेहबूबची गाडी पळावी कुठपण मस्त पळते ही जोडी
@pigeonlovermaharashtra7621
@pigeonlovermaharashtra7621 4 ай бұрын
He bhari ahe वैभव ला बोलायला सांगत आहे. तो परफेक्ट बोलतो.
@tambesuraj447
@tambesuraj447 4 ай бұрын
बकासुर म्हणजे विषय काळजाचा
@user-db5jk9pi5m
@user-db5jk9pi5m 4 ай бұрын
Bakasur&mehabub khup chan palale
@Sb_96k_4u
@Sb_96k_4u 4 ай бұрын
बकासुर विरूद्ध लखन बघायला मजा येईल थोडी 🔥
@shekharmotymwar3927
@shekharmotymwar3927 4 ай бұрын
Manal mamala, t shirt mulech mama olkhila yeto
@संदीपपाटील
@संदीपपाटील 4 ай бұрын
बरोबर आहे नाहीतर पुण्यातील सर्व सोन्याच्या चैन घालून फिरतात पण mohil आणि मामा खूप साधे राहतात
@user-yu5yj7id4c
@user-yu5yj7id4c 4 ай бұрын
King bakya❤
@ganeshKumbhar-yq9gj
@ganeshKumbhar-yq9gj 4 ай бұрын
King bakasur nad Karu naka ❤❤
@ketanpatil5468
@ketanpatil5468 4 ай бұрын
डबल सप्तहिंदकेसरी बकासुर 🔥❤
@pratapjadhav8920
@pratapjadhav8920 4 ай бұрын
❤❤❤❤ आपला बकासुर जिकला की खूप भारी वाटत 😊😊😊😊
@tejasphalsamkar4826
@tejasphalsamkar4826 4 ай бұрын
ओपन मैदान चां बादशहा आहे कींग बाकासुर 🥰🔥🔥
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 4 ай бұрын
आज जोटयाट घेणारे घरी गेले😂😂
@DeepaliKadam-mj2rz
@DeepaliKadam-mj2rz 4 ай бұрын
😂😂😂
@aniketbendkar9343
@aniketbendkar9343 4 ай бұрын
Gotyat gele gpp 😂😂😂😂
@Crazysai1234
@Crazysai1234 4 ай бұрын
अभिनंदन किंग 🎉❤🎉❤ बकासुर किंग one and only king बकासुर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@user-mc8mf6xg1r
@user-mc8mf6xg1r 4 ай бұрын
King bakya bhai ❤❤❤
@rakeshraut5730
@rakeshraut5730 4 ай бұрын
Bakya don🎉🎉🎉🎉
@user-yu5yj7id4c
@user-yu5yj7id4c 4 ай бұрын
Bakya don❤
@bagichagoatfarms6243
@bagichagoatfarms6243 4 ай бұрын
बकासुर 👑
@anupgaikwad6453
@anupgaikwad6453 4 ай бұрын
Bakasur my heart💞💪💫
@Sjzhkskshsjusjsj
@Sjzhkskshsjusjsj 4 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉🎉
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 4 ай бұрын
देव माझा बकासुर ❤
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze 4 ай бұрын
माय जान बकासुर किंग ❤🎉
@anilgurav4220
@anilgurav4220 4 ай бұрын
Mehboob ani bakya Bhai gadi gatuan palti 💯👑🔥
@user-yu5yj7id4c
@user-yu5yj7id4c 4 ай бұрын
Bakya jann❤
@yuvrajsawant5688
@yuvrajsawant5688 4 ай бұрын
बकासुर. 🎉🎉❤
@sushillingayat6063
@sushillingayat6063 4 ай бұрын
Congratulations bakkaya bhai
@ajitjain9388
@ajitjain9388 4 ай бұрын
बकासुर का दुसरा नाम गुलाल किंग 👑❤❤
@user-sy7id1ho8z
@user-sy7id1ho8z 4 ай бұрын
बकासुर किग
@rameshkarade563
@rameshkarade563 4 ай бұрын
निंबाळकर सराना सांगा बकासुर काय पावरचा आहे
@user-iu5uh9ex5s
@user-iu5uh9ex5s 4 ай бұрын
11 ला पण हीच जोडी असुदे शेट आणि मामा
@sagarkadam711
@sagarkadam711 4 ай бұрын
आज मोहील मामा नां भेटलो एक नंबर
@user-fv9xp6di2j
@user-fv9xp6di2j 4 ай бұрын
King bakya Bhai
@vishnukohade-si8ks
@vishnukohade-si8ks 4 ай бұрын
Bakasur.boss
@jaybhingardeve7370
@jaybhingardeve7370 4 ай бұрын
Kdk mama ❤
@sujandhadve5636
@sujandhadve5636 4 ай бұрын
Bakya❤ bon ahe Don Sutta nikal
@rameshkarade563
@rameshkarade563 4 ай бұрын
मोहील शेठ मुंबई मध्ये बैल जास्त आनू नका राजकरन भरपूर चालते बिनजोड ला फायरीग होईल आणि तुला फुकटच आडकवतील विचार करून ये निंबाळकर सराना मुंबई जास्त आवडते संध्या कायतरी गेम आसू शकतो
@PravinHarad
@PravinHarad 4 ай бұрын
अभिनंदन ❤
@user-fv9xp6di2j
@user-fv9xp6di2j 4 ай бұрын
Live bagitla maidan Bangalore Varun
@user-fv9xp6di2j
@user-fv9xp6di2j 4 ай бұрын
Sagle Nandi changlech aahet pan bakya bhai
@vijaykumbhar-gz8nd
@vijaykumbhar-gz8nd 4 ай бұрын
Bakasur sobat mumbai binjod la lakhan sobat please hach paira binjod teva❤❤❤❤❤❤
@DeepaliKadam-mj2rz
@DeepaliKadam-mj2rz 4 ай бұрын
सर्जा सोबत हरण्या असण्याची किंवा mathur ची शक्यता आहे
@ashishlambhate5334
@ashishlambhate5334 4 ай бұрын
वैभव शेठ तुम्ही प्रेतेक मैदानावर येत जावा
@user-yu5yj7id4c
@user-yu5yj7id4c 4 ай бұрын
Great❤
@sushiljadhao5843
@sushiljadhao5843 4 ай бұрын
King bakasur
@sulkashanmunde6627
@sulkashanmunde6627 4 ай бұрын
निंबाळकर बरोबर बिनजोड करू नका🙏
@Saru5740
@Saru5740 4 ай бұрын
Final sutty cha veli bgitl ky gadi sutali tevha mehboob cha pay dudla hota tripn joshane purn takad laun palala mahboob aani aaplya bakasur la sath dili
@umeshmotkatte4144
@umeshmotkatte4144 4 ай бұрын
Only bakasur
@बकासुरमथुरफेनक्लबखालापूररायगड
@बकासुरमथुरफेनक्लबखालापूररायगड 4 ай бұрын
काय प्रश्न विचारतोय kg vichar na mathur sobat kadhi palnar kiva lakan kadi palnar sonyachya chaini kapde baddhl vichartos
@dhanrajghadge7624
@dhanrajghadge7624 4 ай бұрын
Bhavano Lakhan hot ka ya final madhe
@amitkoli6708
@amitkoli6708 4 ай бұрын
Bakya don ❤
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh 4 ай бұрын
फायनल 1गटात झाली होती
@swapnil0628
@swapnil0628 4 ай бұрын
Nimbalakar sir na nirop pochva
@DeepaliKadam-mj2rz
@DeepaliKadam-mj2rz 4 ай бұрын
जेव्हा जेव्हा बकासुर विरोधात गेले तेव्हा तेव्हा असच झालं😂😂😂
@mayurdamugade4498
@mayurdamugade4498 4 ай бұрын
dada tyala zop nahi lagnar 😂😂😂😅😅😅😅
@user-sx6xw4vd9q
@user-sx6xw4vd9q 4 ай бұрын
Bhau challenge accepted any time any were aamcha bailcha shejari gadi lagli na eka feryt kadhi pn lagude taknar gadi tumchi 🔝👑 an marnar gadi godolicha kingmaker baji 🫀❤️🔝👑
@sandeshpatil3480
@sandeshpatil3480 4 ай бұрын
Aata sadha paira karaychach nahi Karan aaplya bailala harvayla baslet
@umeshbamble1682
@umeshbamble1682 4 ай бұрын
बादशाह बोलते बादशाह किंग बकासुर
@rahulpatorkar8119
@rahulpatorkar8119 4 ай бұрын
Bhau bakashur cha tisrt bhetnarka ka
@yogeshkhulape1992
@yogeshkhulape1992 4 ай бұрын
❤❤
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 209 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 18 МЛН
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 1,7 МЛН
sandy n yadav मुलाखत/ काही लोकांना वाटत होत हे होवू नये
40:35
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 46 М.
बबन दादाची डोळयात पाणी आणणारी मुलाखत/रोमन साठी रान विकल
26:44
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 208 М.
Time has not come Till that you smell it and satisfy yourself 936
0:10
Hampir aja jatuh kamu mpus - untung ada babumu
0:19
VidIQ Vision
Рет қаралды 4 МЛН
Кот думает, что он ПИТБУЛЬ
0:14
Собиратель новостей
Рет қаралды 6 МЛН
😧КОТЁНОК УДИВИЛ РЕБЯТ!
0:15
ТУПОЙ БОБР
Рет қаралды 3,8 МЛН
У НЮШИ НОВАЯ КОПИЛКА#cat #cats #funnyanimals
0:31
Лайки Like
Рет қаралды 1,3 МЛН