खुप सुंदर भाषण खुप दिवसानी ऐकायला मीळाले.गडकरीसाहेब खुप खुप अभिनंदन.
@RamachandraBarkad14 күн бұрын
गडकरी साहेब तुम्हाला नमस्कार आणि खूप खूप अभिनंदन या जनतेला एक प्रश्न विचारा म्हणजेच तुमच्या नेत्याला आयुष्यात पैसा किती लागतो आयुष्य किती वर्षाचा आहे याचा विचार करा आणि जगा
@popatpawar239212 күн бұрын
गडकरी साहेब खरोखर या दोन्ही मुंडे बंधूंना हाकलपट्टी करा परत त्यांना पक्षात घेऊच नका बीड जिल्ह्याला न्याय मिळवून द्या संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे