गायिका : शमिका भिडे संवादिनी : श्रेयस गोवित्रीकर तबला : गंधार जोग किबोर्ड : स्वप्नील काळे तालवाद्य :वेदांत जामगावकर मूळ क्रेडिट्स : गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - स्नेहल भाटकर स्वर - ज्योत्स्ना भोळे चित्रपट - भूमिकन्या सीता
Пікірлер: 212
@santoshjoshi798511 ай бұрын
सुमारे वर्षभरापूर्वी मी माझ्या आईला (वय वर्षे ९०) संगणकावर लावून ऐकवलं होतं. अंथरूणावर पडूनच असते. पण शमिकाचं हे गाणं ऐकलं, तेंव्हापासून कोणी काही म्हणायला सांगितलं की "मी पुन्हा.. " अशी ओळ म्हणते आणि आनंदानी हसते. तोंडाचं बोळकं झालंय, पण व्यवस्थित म्हणते. मी या गाण्याची एकेक ओळ सांगतो आणि ती बरोब्बर याच चालीत सुरात म्हणते. गेल्या अडीच वर्षांपासून विस्मरणाचा आजार जडलाय. पण त्यानंतर ऐकलेलं हे गाणं तिच्या इतकं कसं लक्षात राहिलं कुणास ठाऊक? बहुतेक शमिकाची जादू.
@priyankakevate74922 ай бұрын
😊❤
@mahendrachoudhary9816Ай бұрын
ताई तुमच्या गायनाची मन अगदी भरून येते....सुंदर गायन 👌👌
@sadanandmhatre32414 ай бұрын
शमिका तुझा भविष्यकाल उज्वल आहे!
@swamisuvijneyananda4544Ай бұрын
खूप छानच गायिले आहे, तबल्यावर साथ कोण आहे तसेच हार्मोनियम वर कोण आहे . त्यांचे ही कौतुकास्पद काम आहे
@shubhangikale209315 күн бұрын
Khup chan
@SameerDeole-uv7dd5 ай бұрын
शमिका भिडे, तुमचा आवाज अत्यंत छान आहे. माता सरस्वतीच्या या देणगीचे कायम जतन करा व अशाच कायम गाणे गात राहा व आम्हांस सदैव कानाने तृप्त करा. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो या मन:पूर्वक सदिच्छा ! -- एस्. एस्. देवळे.
@prakashshirore20532 жыл бұрын
अतिशय सुंदर ... गायन.... शमिका ताईंची सर्वच गाणी अतिशय सुंदर आहेत... त्यांनी गायलेली प्रार्थना मला खूप आवडते.. कधी प्रत्यक्ष ऐकायला मिळेल ... तर वाट बघूया..
@osh7491 Жыл бұрын
शमिका ताईंची प्रार्थना ऐकण्याचा योग आला - - डोळे मिटून ऐकत होतो--प्रत्येक शब्द मनाच्या गाभार्यातून फिरून येत होता--आणि अर्थ समजून ऐकताना डोळे कधी पाझरायला लागले कळलेच नाही. अतिशय सुंदर, शब्दातीत. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करो ही सदीच्छा! 🌹❤️🙏
मुली फार गोड गायलीस. अशीच सुंदर गात रहा. माता सरस्वतीचा निवास सदैव तुझ्या गळ्यात राहो हीच सदिच्छा.
@ambajiarekar3045 Жыл бұрын
The great and the very very good
@KaminiBhujbal-ek4dy3 ай бұрын
लेकी खूपच सुंदर g yalis ❤
@yoginibwalimbe87653 жыл бұрын
खूपच सुंदर गायलंय शमिका. एकेक हरकत, मुरकी...लाजवाब. वादकांची साथही अप्रतिम.
@neelapadhye48202 жыл бұрын
गाण्यातील प्रत्येक ओळी ,त्यातला शब्दातील गोडवा चेहऱ्यावर चे भाव,त्यात साथ संगत अतिशय ऊत्तम गाण्यात मुळात एवढा अर्थ भरलेला तितकाच तो तू गाताना एवढ ते गाणं आपलसं करून मनापासून गात आहेस ते कळतं ते ऐकताना पूर्ण पणे रमून जायला होतं मी तर आत्तापर्यंत20 एक वेळातरी गाणं ऐकलं ईतकी त्याची गैयता आहे
@ashokbhave29693 жыл бұрын
फारच छान.. ज्योत्स्ना भोळे ला तोडीसतोड.. फिरत आणि शब्दोच्चार अप्रतिम..
@amoldixit32993 жыл бұрын
Wa Asha Khadilkar la todis tod ahe
@123raobs3 жыл бұрын
Amma, you sang exquisitely! The originality, elegance, unbridled flow, seamlessness are all amazing! Your pleasant demeanor tops them all like a cherry. The Life holds for you lot of surprises, await all of them with humility & grace! God bless. 😊👏👏✨️🎶💐🙏
@jyotibendal75222 жыл бұрын
खूप गोड आवाज
@kirtijoshi7342 жыл бұрын
Khoop , khoopch chhan zale gane .
@vinayakpalav7591 Жыл бұрын
फारच सुंदर आणि मधूर गोड गोड आवाज. त्याला उपमाच नाही फारच सुंदर😍💓
@anandthakur20362 жыл бұрын
अग शमिका बाळा तू जितकं सुंदर गाणं गायलीस न तितकेच लोभस भाव तू दिलेस आणि काय सांगू, सुंदर तर दिस्तेसाच पण या सगळ्या तुझ्या गुणांमुळे तू अधिक जास्त सुंदर दिसतेस जप हे सगळं.आभाळभर शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद.
@magicpiemagicpie2 жыл бұрын
'भूमीकन्या सीता' मधील हे मूळ गीत गाणाऱ्या स्वर्गीय ज्योत्स्ना बाई भोळे सुधा खुश झाल्या असतील ..
@neelapadhye48202 жыл бұрын
शमिका, किती सुंदर गळा दिलाय तुला देवानं आणी त्याला तू पूरेपूर न्याय पण दिलास .कौतुक वाटते,आनंदही होतोच. मानलं तुला खरच लहान वयात खूप सुंदर अचिवमेट
@sudhirkale99507 күн бұрын
खूप गायिका च्या तोंडातून हे नाट्यगीत ऐकले पण,तू जोत्सना भोळे ची आठवण करून दिली.
@swatishankarjoshi58329 ай бұрын
शमिका फार सुंदर गातेस ग मी रोज तुझी गाणी ऐकते त्याशिवाय मला करमत नाही स्वाती जोशी
@mangeshsindkar4376 Жыл бұрын
शमिका - अतिशय सुंदर गायन ! मला तर तुझा आवाज ज्योत्स्नाताईंच्या आवाजा सारखाच वाटतो ! ❤️🙏🏼👍
@sudhirkale9950Күн бұрын
काय सुंदर , अप्रतिम आवाज आहे, कमाल आहे,दैवी देन आहे,god bless you
@keshavgokhale2739Ай бұрын
शमिका किती सुंदर आणि गोड आवाज आहे तुझा डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात इतका मी तल्लिन होतो
@gkyadav7x2 жыл бұрын
Driving करत असताना हे song ऐकुनका कारण... मी असेच ऐकत driving केले जायचं होतं मुंबई गेलो पूना घुंग येतोय Like a drug
@ravindrateli54436 күн бұрын
सुंदर , अप्रतिम , श्रवणीय , आवाजाची दैवी देणगी
@jameslee4712 жыл бұрын
वा वा वा शमिका, काय गोड आणि अप्रतिम गायलीस. तुझी गायकी दिवसेंदिवस बहरत चालली आहे. अशीच मस्त गात रहा आणि आम्हाला आनंद देत रहा 👏👏👏
@sunilkeshkamat64149 ай бұрын
Wah Shamika!Your rendition is indeed very very beautiful and captivating!!It us soo very fascinating that even the three Young Artists who are accompanying you cannot hide their yoythful Admiratiion and the Natural Reactions on theur face(?!). your Artful Performance?!I am happily. amused by the very interesting expressions of their full saristifaction and joy upon your Lovely Lovely Art! It is Great!And you have been successful in Winning my Great Admiration and Applause,too!!❤❤🎉🎉🎉
@chitrasaralkar56792 жыл бұрын
काय ग गोड गातेस. असंच गात रहा. खूप मजा येते तुला ऐकतांना.
@arunaranade-go8qw10 ай бұрын
कीती...गोड गायलीस गं! गोड तर आहेसचं! मस्त.....खूप शुभेच्छा!
@vgwwakankar3020Ай бұрын
काय वरणवे शब्द अपुरेच आहेत भविष्य उज्वल नक्की
@vishwasdhekney98 Жыл бұрын
खूप छान . सर्व वादकांची आणि मूळ गीतकार, चाल देणारे संगीतकार आणि मूळ गायिका यांची माहिती दिल्याबद्दल आभार .
@pradnyakatkar32498 ай бұрын
फारच सुंदर म्हणले आहे हे गाणे. ऐकून मन अगदी प्रसन्न व आनंदी होते.
@smitaketkar37753 жыл бұрын
अप्रतिम ! शमिका फार फार सुंदर गायलय.आणखी गाण्याची वाट पहातोय
@leelajadhav83733 жыл бұрын
शमिका, फारच सुंदर , परत परत ऐकावेसे वाटते.
@dinkarpashte471211 ай бұрын
खाजगी कार्यक्रम करत असशील तर मोबाईल नंबर देशील का?
@vasantihardikar29863 ай бұрын
खूपच छान शमिका अशीच गात रहा
@madhurinanoti4222 жыл бұрын
Very nice singing this beautiful,melodious song about lord Rama,bhumika,I am speechless,smooth singing,excellent,👌👌👌🌷🌷🌷🌿🌿
@vishnukavitkar63852 жыл бұрын
कितीही वेळा ऐकल तरी समाधान होत नाही . अप्रतिम गायन आणि सांगित साथ .
@lalitalagu12353 жыл бұрын
फारच सुंदर. संगत देणारेही फारच छान. दिवसभर yekle तरी मन भरत नाही. सर्वांचा खूप आशिर्वाद.
@shashankpandit68823 жыл бұрын
अप्रतीम, सुरेल, गोड. पुन्हा पुन्हा ऐकत रहावे वाटते. असेच गात रहा.
@ravindraadkar5765 Жыл бұрын
स्पष्ट उच्चार,श्रवणीय आवाज
@anilrane55402 жыл бұрын
Most delightful rendition with a pleasant demeanour, beautifully presented seeing clearly and capturing the nuances in each line in a lovely and unforgettable voice.
@sadanandmhatre32414 ай бұрын
शमिका तुझा भविष्यकाल उज्वल आहे!
@shubhangikale2093Ай бұрын
Khup chan gayalis Shamika khup shubhechha
@prakashbhaskarwar67562 жыл бұрын
अप्रतिम संगीत. अतिगोड आवाज. नेहमी नेहमी ऐकायला छान वाटते. कधीही कंटाळा येत नाही. दिवसाची सुरुवात व शेवट ही गाणी ऐकूनच होते.👍👍👍👍
@ashokbhave29693 ай бұрын
खरच अती सुंदर
@sahebraokamble4013 Жыл бұрын
अप्रतिम आवाज
@abhaykhare59303 жыл бұрын
शमिका तुझा आवाज प्रत्येक वेळी नवा अधिक चांगला होत जातोय..... धन्यवाद
@magicpiemagicpie2 жыл бұрын
4:25 .. तरु तळी बसूनिया, ऐकीन मुनीची वाणी 🙏 एखादा ऋषितुल्य मनुष्यच अशी शब्द-रचना करू शकतो.
@anantparanjpe2502 жыл бұрын
अगदी खरं आहे! अतिशय उच्च दर्जाची पण तरीही समजायला सोपी, संस्कृत प्रचुर शब्द रचना हे ग दी मा यांचे वैशिष्ट्य होते. असा कवी हजार वर्षातून एखादाच होतो. त्यांच्या स्मृतीला आदरपूर्वक प्रणाम!
@ushabhaid4151Ай бұрын
फारच गोडवा आहे हिच्या गळ्यात ❤
@PranaliPawar-x4k2 ай бұрын
Very good voice modulation.❤❤👍👍
@Vaidehichincholkar5010 ай бұрын
वा..वा..शमिका, अप्रतिम गायन..तबला सुद्धा मस्तच....❤❤❤
@supriyagadekar75502 жыл бұрын
खुप छान गायलं आहे, आवाज खूपच गोड आहे .👌👌
@snng10963 жыл бұрын
अप्रतिम
@bhaskarkhare2784 Жыл бұрын
अशा सुंदर आवाजातील अनेक जणीनी अनेक गायलेली गाणी ३६% लोकांनी ऐकली तर सुसंस्कारित होतील.
@RoopaliKasbekar9 күн бұрын
Khoop Sundar ❤❤
@anantparanjpe2502 жыл бұрын
अतिशय सुरेख आणि सुरेल गायलीस शमिका! माझ्या आठवणी प्रमाणे हेच गाणं तू झी मराठी वरच्या सा रे गा म पा या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी गायली होतीस. तेव्हा पासून हे संपूर्ण गाणं तुझ्या आवाजात ऐकण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. खूप खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद!
@ashokbhave29693 ай бұрын
किती सुंदर गायलं आहे कौतुक करावे तेवढे थोडेच पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ❤
@anandpurohit41872 жыл бұрын
शमिका, तूझा आवाज अप्रतिम आहे. ज्योस्त्नाबाई भोळे यांनी अजरामर केलेले हे गीत तुझ्या गळ्यातून ऐकताना खूप chhan वाटले. तू तुझ्या पद्धतीने गायलीस chhan वाटले तुझ्या गळ्यात साक्षात सरस्वतीचा वास आहे. तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सदिच्छा.
@kundahardikar6426 Жыл бұрын
खूपच सुंदर आणि गोड गायलयं.पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे.आणि प्रत्यक्ष चित्र डोळ्यांसमोर साकार होते.
@raviphadke82902 жыл бұрын
Very nice
@shubhadapatankar30572 жыл бұрын
ज्योत्स्ना बाईंच्या दुर्मिळ ऐकायला सुरेख पण गायला तेवढेच अवघड गाणे तेवढ्याच ताकदीने पेललस. खूप खूप छान वाटले
@anandpendharkar3126 Жыл бұрын
अप्रतिम ! सगळ्या जागा किती स्पष्ट आल्यात ! 👌🏼👌🏼👌🏼
@mukunddatye7926Ай бұрын
जबरदस्त
@abasawant8299 Жыл бұрын
Pharach chhan Samika. Please tuzyakadun aasich gani aikala aawadtil. Please continue to share your songs continuously. Thanks
@sunitasane65513 ай бұрын
❤❤❤ किती गोड !
@VinodMohod-sb9ohАй бұрын
👍🌹🌹🌹
@vivekvelankar7478 Жыл бұрын
Mg antharli bharatne
@gourangmudbidri86803 жыл бұрын
Loved this recital.
@anujathakurdesai4533 Жыл бұрын
अप्रतिम खूपच सुंदर परत परत पहाव वाटत
@ushabhaid4151Ай бұрын
3:07
@sureshvoraАй бұрын
🎉
@manjiridesai53392 ай бұрын
अप्रतिम
@padmajadeshpande28602 жыл бұрын
Khup chan sundar aavaj bhavpurn Tana harkati khup sundar man bhrun Gele vishesh paritoshik dyayla pahije khup mothi gaika ho
@padmajadeshpande28602 жыл бұрын
Man brings gel khup khup sundar gaikela vishesh paritoshik daylight pahije aavaj bhavpurn sundar aahe
@richrohit333 ай бұрын
❤❤❤❤
@RamakantChoubal-o6z6 ай бұрын
Swarsamradni bharatratna shamika i am immensely happy to listen your said song . Keep it up. Music support is top. Sweeter than original
वा ! फारच ऱ्छान गायलीस ! मुली , तुझा आवाज खूपच गोड आहे . 👍🌹
@RamakantChoubal-o6z8 ай бұрын
Shamika may lord shri ram bless you for bharatratna award. You are the topmost singer in your age group. I am proud of my grand daughter shamika all the best wishes.
@vijaykulkarni3014 Жыл бұрын
Madam this is the god's gift to you use it very carefully request is don't get polluted your voice by mixing some other
@abasawant8299 Жыл бұрын
Excellent 👌. Gane aikun refresh zalo. Pharach chhan. Keep it up 💐🙏
@arundhatimuthal2 жыл бұрын
किती सुंदर म्हणतेस. मला शब्द नाहीत मिळत तुझ्या कौतुकाला. खूप खूप छान
@chandrakantmore54094 ай бұрын
अती अती अती सुंदर गायन शमिका. मन कान व ह्रदय तृप्त झाले.
@narharibunde77842 жыл бұрын
खुपच सुंदर...मी एकांतात कित्येक वेळा ऐकले....मन प्रसन्न होते.
@yaminikulkarni3450 Жыл бұрын
Shamika tai ..khupach Sunder gaylis he gane..lovely voice..👍😘
@satishgoim91932 жыл бұрын
अप्रतिम आवाज शमिका फार गोड गायलीस पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं
@shrikantkanhere40123 жыл бұрын
Shamika, farach sundar gaylayas he pad. Original ganyapeksha tuza gana chhan zalay.
@varshatambe72013 жыл бұрын
खूप सुंदर गायले आहे.... मनाला आनंद देणारे गायन
@aptamarankar2 жыл бұрын
मन प्रसन्न करणारे गीत . खूप गोड आवाज आहे. ' मी पूनः ' अप्रतिम आहे - तेवढेच तीन चार वेळा ऐकलं . खूपच आनंदाची बरसात करणारे गीत.
@prachisoman18442 жыл бұрын
शमिका ताई खूप खूप छान गायली ह 👌👌👌🙌💐💐👍👍👍
@vidulaparanjpe81733 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे
@sadanandmhatre32414 ай бұрын
शमिका, तुझा भविष्यकाल उज्वल आहें!
@virajdalvi35042 жыл бұрын
खरच खूप छान आवाज आहे तुमचा , सतत ऐकावीशी वाटतात तुमची सर्व गाणी
@prabhakarkharche76832 жыл бұрын
Tabala,hormonium players and gaiyilele gane,tinnihi apratim.
@RamakantChoubal-o6z9 ай бұрын
I am immensly happy to listen your song. You are the best. None can match