किती गोड म्हणते आई वडील खुप भाग्यवान आहे. खूप छान मोठी हो.
@Vaidehichincholkar502 күн бұрын
दादा....काय..काय..काय..गाता तुम्ही....🎉🎉🎉अवर्णनीय....शब्दातीत....एका जनार्दनी या कडव्यात एक छोटी छान काय जबरदस्त घेतली...ती मी अनेक...अनेक वेळा...रोज ऐकते....तुमचे अनंत आभार......🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@sulbhatawde11122 күн бұрын
खूप खूप छान❤ सर्वाना शुभेच्छा
@laxmanwalunj65472 күн бұрын
सुमधुर आवाजात गायन आणि सुरेल संगीताचा साज
@PrabhakrPade2 күн бұрын
Sharmila. Uttam. Gayika. P g pade
@thakaresantosh24373 күн бұрын
खुप सुंदर अवाजात सादरीकरण👍👌🙏🙏🙏
@thakaresantosh24373 күн бұрын
खुप सुंदर आवाज👍👌
@satishundalkar58793 күн бұрын
अतिशय सुंदर माझे अत्यंत आवडते गाणे 'हे गाणे गुर्जर गरबा अथवा bhavai संगीतावर आधारीत एकमेव गीत asave
@justfun14313 күн бұрын
फारच सुंदर सुमधूर आवाज
@jijabraoshamukankhare34063 күн бұрын
🌺👋🌺😌😌😌😌😌🌺👋🌺Very Very nice,Shamika,God bless you.अंतःमनाल भिडणारं गाणं।🌺😌😌😌😌😌🌺
@JyotiKhochade-lc2nr3 күн бұрын
श्रवणीय....
@sunilbhuse72224 күн бұрын
खरच ढोलकी खूपच सुंदर
@rajendrashekokar4054 күн бұрын
जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी ज्योत्स्नेपरी कांती तुझी मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षु दे अमुच्या शिरी ! वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली संगीत जन्मा ये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्प तरुवरी बहरून आल्या मंजिरी ! शास्त्रे तुला वश सर्वही विद्या, कला वा संस्कृती स्पर्शामुळे तव देवते साकारती रुचिराकृती लावण्य काही आगळे भरले दिसे विश्वान्तरी !
Shamika he gane 5uze master piece aahe..su4ekh gayan
@girishchindhade41405 күн бұрын
झकास presentation
@uttara.kulkarni67905 күн бұрын
खूप गोड आवाज आणि शब्द कातषवेळी खूप छान म्हटलय
@rajanipuranik5 күн бұрын
खुप छान आज सोमवार म्हणून तर ईतकं सुंदर एवढ्या मोठ्या गायकांच्या ऐकायला मिळते भाग्य
@dineshshankershukla32595 күн бұрын
बहुत बढिया सुंदर भजन आर सी भा ई की आवाज में
@shirishshanbhag64316 күн бұрын
मराठी असल्याचा आम्हा सर्वांना गर्व वाटतो
@vasantdeshpande39866 күн бұрын
Shamika. Surekhach. Gate. .aawaj. Atishay madhur. Ok
@vasantdeshpande39866 күн бұрын
Shamika gate tehwa ashch. Gata rahawe aase. Mala watate. ,,.thanks.
@vilasrajwade99796 күн бұрын
हे गाणे अनेकदा ऐकले आहे, तरीही मनाचे समाधान होत नाही.
@vilasrajwade99796 күн бұрын
खूप छान!
@vilasjogalekar87136 күн бұрын
खूपच सुंदर स्फुर्ती गीत. जिजाबाई , अहिल्याबाई , झाशीची राणी अशा कितीतरी ज्ञात अज्ञात वीरांगीनींनी आपल्या पराक्रमाने आणि पुत्र पण घडवून ह्या देशाच्या स्वातंत्र्य युध्दात सहभाग घेतला आहे . आजच गाण , त्याचा स्वर, संगित , सर्वच देखण झाल आहे .
@sheeladorlekar26766 күн бұрын
व्वा. खुप छान... कानडा राजा तर अप्रतिम❤❤❤❤❤शहारुन आले.ज्ञ🙏🙏🙏
@nehainamdar83887 күн бұрын
🎉 सुंदर .✨.किती गोड आवाज
@nehainamdar83887 күн бұрын
वाह खूप सुंदर ❤
@aniruddhakaryekar35397 күн бұрын
मुग्धा बाई, हावभाव चुकीचे अहंकारी । हार खटकतो संपदा सादरीकरण ० गुण भाव व्यक्त होत नाही कानडा गाण्यात गुण ० एकूण सादरीकरण ० गुण गाणे गायलेय बरे एकूण गुण २ / १० एकाच वेळी तबला व पखवाज का वाजवता? तपश्चर्या करा १ तप तरी मग गा!
@aniruddhakaryekar35397 күн бұрын
थेंब हा पागोळीचा बुडबुडा फुटतो पाण्यात थेंब हा टपोरा मुरतो काळ्या मातीत थेंब हा साबण पाण्याचा बुडबुडा वाढत जात थेंब हो पाव साचा ओहोळातं ब द लु नी जाय रुपे बदलतात थेंब एक रूप पाण्यात अस्तित्व शून्य होता मुक्ती झाला थेंब!
@veenapande93927 күн бұрын
सगळेच गायक वादक ,, भन्नाट,,,सगळ्यांचाच कौतुक ...
@latachousalkar97788 күн бұрын
खूप सुरेख, वर्णन करायला शब्द अपुरे, शब्दांच्या पलीकडले.
@subhashhardikar2098 күн бұрын
भावमय होऊन गातोय. खूपच उत्तमच
@subhashhardikar2098 күн бұрын
रामदास कामत यांची आठवण करून दिलीस ओमकार.
@subhashhardikar2098 күн бұрын
अप्रतिम खूपच छान श्रवणीय. ❤
@sulabharanade62438 күн бұрын
धनंजय तू खूप छान गातोस.टी.वी.वरही मी तुझे नाव अनेक दा वाचते.म्हसकर कुटुंबातील सर्वाना मी गेली सत्तर वर्ष ओळखते कारण माझ माहेर गिरगावात वरच्या मजल्यावर सोहनींकडे.काही वर्षांपूर्वी माधव बसमधे भेटला होता.तुला शुभेच्छा.उत्तरा रानडे.