Рет қаралды 2,700
Medication Cave ,Chafal,Satara | समर्थ ध्यानगुंफा, चाफळ, सातारा
This cave was used by Saint Ramdas Swami for medication. As per the locals, this cave is extended till Sajjangad however nowdays it is closed in the 3rd stage but one can enter into 1st two stages/ compartments
चाफळला समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापलेले राम मंदिर आणि दोन मारुती मंदिरे आहेत. येथील प्रताप मारुतीचे मंदिर हे श्रीराम मंदिरासमोर असून दास मारुतीचे मंदिर श्रीराम मंदिराच्या मागे आहे. समर्थांनी चाफळचे राममंदिर शके १५६९ (सन १६४८) मध्ये आपले शिष्य व गावकरी यांच्या मदतीने बांधले.या राम मंदिरासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दान धर्म केला होता याची माहिती तत्कालीन सनदेमधे मिळते. प्रभू श्रीरामचंद्रांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे चाफळपासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातील रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली व तिची स्थापना ह्या देवळात केली. पंचवटीचा राम अशा रीतीने कृष्णेच्या खोर्यात आला, आणि समर्थ संप्रदायाचे मुख्य मठाचे स्थान चाफळ हे ठरले.
#satara
#cave
#sadguru