भागवतकार : स. भ. मकरंदबुवा सुमंत रामदासी संहिता वचन: श्री. गोविंदराव मांडवगने श्रीमद् देवीभागवत सप्ताह भाग 1 :- श्रीमद् देवीभागवत महात्म्य, मधु कैटभ व्यासांची तपश्चर्या
Пікірлер: 170
@snehakulkarni6498 Жыл бұрын
आमचे भाग्य आहे म्हणून असे ऐकता येते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@supriyarajpathak23146 күн бұрын
Khup Sunder vevechan
@narayankulkarni9289 Жыл бұрын
कुलदेवता एकवीरा मातायैनमः
@myhobby1325 Жыл бұрын
शतशः प्रणाम आपल्याला बुवा आमचे पुण्य फळा आले म्हणून आपले दर्शन झाले आपले मधुर अमृतासमान शब्द आमच्या कानी आले ज्यांनी हे आयोजन केले त्यांनाही शतशः प्रणाम शांती पुण्याचे काम हे घडले आहे मनस्वी आभार
@hemangiajgaonkar91362 жыл бұрын
खूप खूप मनापासून आणि खूप छान सांगता ओ माऊली,खूप मनापासून धनयवाद आणि साष्टांग नमस्कार.🙏🙏🙏🙏🙏
@arundhatisane32493 ай бұрын
अप्रतिम जय ज य जगदंबे😂नमस्कार
@MadhuriHadap Жыл бұрын
❤🎉hari om.guruji
@hemaband3447 Жыл бұрын
खूप श्रवणीय आहे
@NaliniPandit-do4wy3 ай бұрын
खूप छान देवी भागवत कथा धन्यवाद 🙏🙏
@jyotirmayeekamat6462 жыл бұрын
श्री देवी भागवत प्रत्यक्ष मकरंदबुवांच्या मुखातुन ऐकणे म्हणजे समसमा संयोग.मनःपूर्वक साष्टांग नमस्कार.धन्यवाद.
@nanashinde9513 Жыл бұрын
Shree ram samarth hon makrandbua ramdasi it is great pleasure to hear his incredible voice it is a great day feeling to achievement of knowledge
@kalpanadeshmukh1848 Жыл бұрын
मधुर प्रवचन, ऐकायला खूपच गोड, सहज सुंदर अर्थ माउली धन्यवाद
@ArvindSane3 ай бұрын
धन्यवाद फारच श्रवणीय 🙏🙏🙏🙏🙏❤
@nalinivarangaonkar28802 жыл бұрын
धन्य आहोत..बुवांकडून अत्यंत श्रवणीय देवी भागवत ऐकायला मिळतय..
@anuradharajarshi18777 ай бұрын
अतिशय आनंदाने डोळे भरुन आले.खरोखरच हा अमुल्य असा ठेवा जणु हृदयात कायम साठवून ठेवावा.ऐकून तृप्त झाले जगायला उभारी यावी अशी कथा आहे.मनाला दिलासा मिळतो.बुवांच्या अमृतवाणीने जीवन धन्य झाले.तुम्हाला देवाने उदंड आयुष्य द्यावे व मानवांना या अक्षय आनंदात अवगाहन घडत रहावे ! नमस्कार!
@Rajani-j2g Жыл бұрын
नमस्कार बुवा छान आहे देवी भागवत
@ChaitaliBeluse2 ай бұрын
Jai sadguru🎉🎉
@milindansarwadekar38244 ай бұрын
Excellent narration
@Sadhanaasar4 ай бұрын
खूपच समाधान आणि आनंद वाटला, गुरुवर्य 🙏🙏🌹🌹
@mangaladeshmukh9556 Жыл бұрын
Khup chan man bharun aale🙏🙏🙏🌹🌹🌹
@DineshKansara-lh5gw Жыл бұрын
Shree bhagvat bhagwan ki jai 🙏🙏🌹🌹🚩
@pankajagore8595 Жыл бұрын
जय जगदंबे
@bharatimhatre64634 ай бұрын
🚩नमस्कार आ .मकरंद बुवा 🚩
@nandashahapurkar9053 Жыл бұрын
खूप छानदेवी भागवत आमचे भाग्य थोर श्रवणाचं योग आला
@neetanemade894 Жыл бұрын
जय सदगुरू खूप खूप आभारी आहे खूप खूप आभारी आहे खूप खूप आभारी आहे. खूप ज्ञानदायी आहे श्री महाराजांच्या मुखातून देवी भागवत
@ShashikalaUrunkar Жыл бұрын
Khóop chan amuche bhagy
@medhapatankar158 Жыл бұрын
Thanks for uploading devi bhagvat katha...shri Makrand bua na shatasha naman.
@manishagawade35632 жыл бұрын
खूपच सुंदर आहे,श्रवणीय आहे,हे ऐकायला मिळते हे आमचे भाग्य.श्री स्वामी समर्थ.
@anilgogate7928 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@amitaanilakolkar89562 жыл бұрын
जय नाना. फारच स्वामींचे आशीर्वाद आहेत आपल्यावर बुवा दिव्य वाणी. एका व्यक्तीस एव्हढे सगळे कलागुण केवळ सद्गुरू कृपा
@anilchopde58574 ай бұрын
Ram krushna Hari
@kalyanialshi748 Жыл бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@somnath.sonawne2 жыл бұрын
आयोजकांचे मनापासून आभार, बुवांच्या वाणीमध्ये साक्षात सरस्वती आहे.
@rekhasorte5572 жыл бұрын
धन्य पावले.... काय महिमा वर्णावा..... ❤️❤️🙏
@deepaligautam456210 ай бұрын
Jai jai Ram Krishna Hari
@dhanashreekshirsagar63852 жыл бұрын
👏👏🌹🌹Udayostute ambe khupach chan rangale nami
@prakashabhyankar67802 жыл бұрын
अतिसुंदर! धन्य आपण व आपली गुरूपरंपरा! भूयोभूयो नमाम्यहम्।
@surabhisalgaonkar97292 жыл бұрын
आयोजकाचे आभार 🙏🙏🙏. खुपचं छान आयोजन. आज महाप्रसाद मिळला. धन्यवाद
@bhushanjoshi6731 Жыл бұрын
खूपच छान बुवा . देवी भागवत च्या आयोजकांचे खूप खूप धन्यवाद !
@dhanashreekulkarni38332 жыл бұрын
!!जय श्रीराम!!जय महालक्ष्मी अतिशय सुंदर अप्रतिम पर्वणी
@rajanigurao17012 жыл бұрын
जय जगदंब🙏किती रसाळ वाणी. भाग्यवान आहोत अस वाटतय. श्रीराम!
@myhobby1325 Жыл бұрын
जय जगदंबे चरणी प्रार्थना
@ushasoman75 Жыл бұрын
😀 😀 😀😀् 😀😀्््््😀😀् ् ््😀 ् ्््््््अलभ्य लाभ यू ट्यूब द्वारे झाला. स्वत:ला भाग्यवान समजते.
@vidyajade7321 Жыл бұрын
खुपच सुंदर श्रवनीय
@dhanashritalageri912 жыл бұрын
Thanks for uploading...Ashi pavitra katha sharvan zhali aamhala...
@sheetalgore72822 жыл бұрын
खूप सुंदर आहे. आयोजकांचा धन्यवाद आणि नमस्कार व बुवांना नमस्कार Om Sri Devyai namha🙏⚘🥭
@shailajathite5198 Жыл бұрын
देवी भागवत अप्रतीम आहे आपण खुप सुंदर समाधान होईलच असे सांगत आहात आपल्याला मनापासून नमस्कार
@mohanbhave2092 Жыл бұрын
देवी भागवत मकरंद बुवा खूप सोपे करून सांगत आहेत. त्यांना नमस्कार व आयोजकांना धन्यवाद.
@nirmalapatil8742 Жыл бұрын
श्रीराम समर्थ 🙏
@chhayachavanke8473 Жыл бұрын
नर्मदे हर,महाराज जी🙏🙏🌹🌹
@rashmikulkarni28392 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏 बुआंच्या मधुर वाणीतून देवी भागवत एकायला मिळणार म्हणजे भाग्यच 🙏🙏
@rajanigurao17012 жыл бұрын
खरं आहे 🙏🙏🙏🌹
@shobhajoshi1688 Жыл бұрын
चॅनल ला खुप खुप धन्यवाद आम्हा जेष्टाना या वयात घरी बसून बुवांच्या रसाळ वाणीतून भागवत राम कथा देवी भागवत ऐकायला मिळते शांत चित्ताने 🙏🙏
@pradnyadeshpande83982 жыл бұрын
नमस्कार. श्री.मकरंदबुवांच्या रसाळ वाणीतून ,श्री देवी भागवत ऐकायला मिळते आहे ,हे आमचे सद्भाग्यच आहे,त्यांना आदरपूर्वक नमस्कार आणि मनापासून धन्यवाद.
@anaghapatil99372 жыл бұрын
Sravaniy sughad ani Anand vardhk 🙏🙏🌹🌹🙏🙏
@revatichougaonkar6154 ай бұрын
सर्वांना नवरात्री च्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏, खूप छान, देवी भागवत आहे, महाराज ना नमस्कार 🙏🙏
@vidyadate2 жыл бұрын
आयोजकांना धन्यवाद ! सगळ्या दिवसांचे भाग upload करावे ही विनंती.
@sharayusirnicevideomanjrek8395 Жыл бұрын
नमो नमः गुरूजी !
@rajendrakatre207 Жыл бұрын
Jagadamb
@pratibhakulkarni76064 ай бұрын
मी प्रतिभा कुलकर्णी नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी पासून देवी भागवत ऐक ते खूप आनंद होतो बुवा नमस्कार
@ashwinibarge0864 Жыл бұрын
🙏🌻🌺श्री राम जय राम जय जय राम 🌺🌻🙏 सद्गुरुमाऊली की जय