श्री. मकरंदबुवा तुम्हाला प्रथम नमस्कार करून एक मागणे मागते तुमच्या भागवत कथांमधे जे विविध भजन नामस्मरण सांगता ते अप्रतिम असत ते सर्व एकत्रपणे पाठवालतर आम्ही सदैव नामस्मरणात राहू शकतो तुमचा आवाज खूप स्वर्गिय आहे
@arundhatisane3249 Жыл бұрын
किती वाचन करावे लागले असणार खरंच ईश्वर कृपेशिवाय शक्य नाही बुवा धन्यवाद व नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@vidyadate2 жыл бұрын
मकरंदबुवांचं निरुपण ऐकणं म्हणजे भाग्य आहे. आयोजकांना धन्यवाद !
@sadawarteavadhut34542 жыл бұрын
🙏🙏🙏👌🏼👌🏼💐💐💐
@deepalikamble63272 жыл бұрын
.🙏
@rajashripatil1429 Жыл бұрын
अंबाबाई माऊलीचा उदोउदो 🙏
@surekhakawathekar414024 күн бұрын
अप्रतिम. ऐकतच राहावे वाटते. 🙏🙏🙏
@arundhatisane32492 ай бұрын
अप्रतिम सुंदर नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
@manishathorat1433 Жыл бұрын
ऊ नमः शिवाय ऊ गुरुदेव दत्त ऊ नमो भगवते वासुदेव नमः जय जगदंबे
@DineshKansara-lh5gw Жыл бұрын
Shree devi bhagvat bhagwan ki jai 🙏🙏🌹🌹🚩
@Sadhanaasar18 күн бұрын
खुप छान, अवरणीय 🙏🙏🌹🌹
@mahadeviarbole36122 жыл бұрын
कोटी कोटी नमन बुवा आपल्याला. मी हृदयापासून धन्यवाद करते.. खुपच सुंदर भागवत ऐकतो आम्ही प्रारब्दात पुण्य करायला मार्ग मीळत आहेत.
@myhobby1325 Жыл бұрын
धन्यवाद बुवा
@sheetalkarandikar5953 ай бұрын
Namaskar buva apratim nirupan
@kalyanialshi7484 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब श्रीराम जयराम जय जय राम
@bhaktijoshi3537 Жыл бұрын
अप्रतिम ह. भ. प.श्री. मकरंद बुवा साष्टांग दंडवत करत आहे....
@revatichougaonkar6153 ай бұрын
मकरंद भाऊंना खूप नमस्कार 🙏🙏सर्व आयोजकचे खूप धन्यवाद 🙏🙏, खूप छान भागवत आहे,👌👌
@rajaniindalkar20104 ай бұрын
Apratim! Sashtang dandavat
@pratibhadeo8759 Жыл бұрын
अंबाबाई माऊलीचा उदो उदो.,
@anuradhamulay36912 жыл бұрын
आदरणीय गुरुवर्य मकरंद बुवा 🙏🙏🙏 नवरात्रात छान योग आला मनाला समाधान झाले 👌👌👌 धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹
@vaishalikulkarni89182 жыл бұрын
आपल नुसता आवाज एकून सुद्धा प्रसन्न वाटते. मग साक्षात भगवतीची कथा किती सुंदर वाटेल. खूप छान.
@sarojinimane37702 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन सेवन झालं बुवा आम्ही आपले फार आभारी आहोत दरवेळेला आपलं कीर्तन श्रवण व्हावं जय सद्गुरू
@savitakulkarni64169 ай бұрын
भाव,भक्ति,ज्ञान,व समर्पण सारेच आहे यात.खूप धन्यवाद मकरंद बुवा रामदासी यांना.
@hemamahadik480 Жыл бұрын
Khoop dhanya zalo shrimad devibhagwat ekun
@pradnyadeshpande83982 жыл бұрын
नमस्कार. श्री दुर्गायै नमः
@rekhaapte1030 Жыл бұрын
🙏 नमस्कार बुवा जय जय रघुवीर समर्थ
@RAJESHJOSHI-r5m Жыл бұрын
अप्रतीम देवी भागवत कथा सांगितली आम्हा दोघांचा नमस्कार
@akshatajoshi7612 Жыл бұрын
अप्रतिम बुवांच्या चरणी नतमस्तक
@deepadeshpande2999 Жыл бұрын
जगदंबे ऊदो उदो🙏🙏🙏 आपणांस कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏💐
@madhavikarmarkar42482 жыл бұрын
नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ
@milindansarwadekar38242 жыл бұрын
Excellent. This is gift of Jagdamba to all of us.
@rajanigurao17012 жыл бұрын
हो अगदी खरं.! जय जगदंब🙏🌹
@madhumitanene2422 жыл бұрын
🙏🙏
@ramakrishnakulkarni534 Жыл бұрын
दव
@snehawaje54932 жыл бұрын
Jay satguru buva 🙏🙏
@bharatimhatre64634 ай бұрын
🚩नमस्कार बुवा 🚩
@jyotirmayeekamat6462 жыл бұрын
श्री जगदंबाआईची आरती फारच सुंदर.
@reenasawant44592 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@shobhatrivedy56709 ай бұрын
Shree gurudev datt
@rutujashrotri113 Жыл бұрын
Mulundkaran khup khup Dhanyvad Buva che krupa prasad vani eaikche sandhe millee
🙏🙏🙏श्रीराम. खुप सुंदर आहे सर्व. मी आपले सोलापुर येथिल भागवत दोन वेळा ऐकले. गुरूचरीत्र दोन वेळा ऐकले आणि नंतर हे देवी भागवत ऐकण्याची इच्छा झाली आणि ते आता सुरु आहे. क्षमा करा पण मला या कार्यक्रमातील हार्मोनियमचा आवाज खुपच जास्त वाटला. आपल्या सुंदर गायनाचा, विवेचनाचा आणि तबल्याचा आवाज ऐकुच देत नाही ती पेटी. क्षमस्व कदाचित माझी चुकही आसेल. श्रीराम 🙏
@drkrishnakulkarni7534 Жыл бұрын
अप्रतीम देवी भागवत कथा!,अतिशय सुंदर सांगता.
@vidyashitole24827 ай бұрын
आईसाहेब❤
@madanjoshi2747 Жыл бұрын
Jai Jagdamb
@sanjayabhyankar52942 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@pralhadsinhsamant63172 жыл бұрын
Jai Jagdamb jai Durge
@veenabuwa416910 ай бұрын
जय जगदंब माता जयदुर्गमता नमोस्तुते
@saralbelan3949 Жыл бұрын
अंबे ऊदयोस्तु🙏🙏
@dattatrayganpatye49712 жыл бұрын
इतर गडबड आवाज कसला येतोय,छान कथा चालली आहे,फार व्यत्यय येतो
@pratibhapandit7713 Жыл бұрын
Jai Jai raghuvir samarth jai sadguru ❤
@ShashikalaUrunkar Жыл бұрын
Jagdamb jagdamb 🙏🙏🙏🙏🙏
@rajshrisane85222 жыл бұрын
Shriman narayan
@vandanakulkarni25602 жыл бұрын
सुंदर कथा सांगितली प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर समोर उभा राहिला.
@agtare Жыл бұрын
अप्रतिम. ऐकावयासे वाटते मीआपले प्रत्येक प्रवचन ऐकते
@myhobby1325 Жыл бұрын
माहिती आणि ज्ञान यातील फरक सांगितले विहीर व सीटेक्सटाकी
कित्ती सुंदर... कान तृप्त होतात पण पुन्हा ऐकावसं वाटतं... 🙏यातील थोडा भाग रोज शाळांमधून ऐकवला गेला पाहिजे 🙏जी मंडळी शाळांमध्ये महत्वाच्या ठिकाणी आहेत त्यांनी जरूर विचार करावा 🙏
@rajendrakatre2072 жыл бұрын
जय माता ji🙏
@arundhatishirvatkar55922 жыл бұрын
Jay sadguru 🙏🙏🌹🌹
@rajendrakatre2072 жыл бұрын
🙏
@ashakulkarni1611 Жыл бұрын
बुवा खूप छान
@sketchofmodernarts4737 Жыл бұрын
🙏🙏🙏🌼🌼🌺💐
@sheetalgore72822 жыл бұрын
Udo bola udo ambamatecha🙏🌹🥭
@sugandhagurjar60902 жыл бұрын
Namaskar 🙏
@chhayabhintade4968 Жыл бұрын
Jagdamba narayani baya rukhmini ali rangalahe pad dasganunche far athawale
@radhikaghate92082 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@swamisamarth94747 ай бұрын
बुवा तुमची वाणी अमोघ आहे अगदी साक्षात सरस्वती..... पण यावेळी साउंड सिस्टीम नीट नाही. मुलांचा आवाज इतर आवाज आणि पेटीचा आवाज सूट होत नाही. खूप आवाज होतायत......
@SheelaKulkarni-z2y Жыл бұрын
Gay hay sad guru
@pratibhakulkarni76068 ай бұрын
बुवा तुमच्या मुखातून बाहेर येणार शब्द अत्यंत प्रभावी वाटतो म्हणून शिव महिनंम स्तोत्र मिळेल का? प्लीज अपलोड करा
@diptitipre2312 жыл бұрын
Namskar, khub upyogi ahe pan vandyaacha aavaj kami asel ta bar hoil
@dr.jayashreejoshi184 Жыл бұрын
आपण देवी भागवताच्या पहिल्या भागात म्हटल आहे की आपले काम पूर्ण होण्यासाठी कापुराच्या वडीवर आपला हात ठेवून ती इच्छा बोलावी व निरंजनामध्ये कापूर लावावा परंतु असे एकदाच करायचे आहे का आपलं काम पूर्ण होईपर्यंत रोज करायचं आहे कृपया याबद्दल मार्गदर्शन मिळेल का?
@vaibhavteredesaiofficials82293 ай бұрын
रोज
@shobhagokhale59092 жыл бұрын
🙏कथा खूप छान आहे पण सोलापुरात झालेल्या भागवत कथेसारख स्पष्ट व छान ऐकू येत नाही क्षमस्व नमस्कार बहुतेक प्रक्षेपण मधे गडबड वाटतेय