खुप छान कथा पुन्हा ऐकली. आदरणिय मकरंद बुवा आपणास कोटी कोटी प्रणाम धन्यवाद. जय देवी माता
@pradnyabhonde7619 күн бұрын
जय गजानन
@prajb803 ай бұрын
आ. समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी यांना विनम्र अभिवादन 🙏🏽🙏🏽 आपल्यावर सद्गुरु समर्थांची कृपा असल्याचे नेहमी जाणवते. खरोखरीच देवी सरस्वती तुमच्या जिव्हेवर विराजमान आहे त्यामुळे अतिशय कठीण असलेले देवी भागवत असो किंवा भागवत कथा असो किंवा श्रीमत् दासबोध असो आपले निरुपण अत्यंत प्रासादिक आहे. अगदी परेपर्यंत उतरते. गेले काही वर्ष आपल्या निरूपणाचा लाभ मिळतो आहे, खासकरून कोरोना काळात आपल्या निरुपणामुळे मनाला उभारी आली. तेव्हापासून माझ्या स्वभावात बदल घडत आहेत, चित्तवृत्ती पालटत आहे.. आपल्यातील या सद्गुरु तत्त्वाला माझा साष्टांग नमस्कार.. श्रीराम समर्थ 🙏🏽 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏽
@gayatrikulkarni7076Ай бұрын
🙏श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु 🙏
@vidyachousalkar6882Ай бұрын
श्री मकरंद बुवा आपणास साष्टांग नमस्कार. मी आपणाकडून भागवत ऐकते .आपणात साक्षात परमेश्वरी वास आहे .आपल्या वाणीतुन अमृत पाझरते .आपणास उदंड आयुष्य लाभो .ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@suchetabildikar2136Ай бұрын
खुपच सुंदर कथा प्रारब्ध कर्म कसे समोर येते ते कळाले कथेतून मकरंद बुवा ची खुपच रसाळ वाणी ऐकत रहावे वाटते
@pragatimetha80823 ай бұрын
🙏अप्रतिम🙏 धन्यवाद 💐 🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
@n.g.nadkarni51709 ай бұрын
बुवा,आपण सर्व सामान्य व्यक्ती असल्या सारखे दाखवता पण आपण खरोखरच असामान्य आहात. आपण फक्त positivity च समाजात पसरवता.फार मोठे समाज कार्य आपल्या कडून ईश्वर करुन घेत आहे.
@ChandrakantRaut-lq2pj4 ай бұрын
Shri mahalaxmi mata nmo nmha🌹🌹🙏🙏🙏 namskar buva 🙏🙏 khupch chan sagtayt buvana dhnyavad🙏🙏🙏
@BhaskarJoshi-b4o4 ай бұрын
अप्रतिम बुवा
@rachanapatwardhan682527 күн бұрын
धन्यवाद महोदय.
@satappapadalkar-xw6ky9 ай бұрын
श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jitendrabari63510 ай бұрын
जय सदगुरू 🎉🎉
@pranjalkulkarni45589 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@surekhaasarkar80267 ай бұрын
चंद्रशेखर चरणीं नतमस्तक 👏🌹🙏 देवी भागवत फारच सुंदर आणि खरं आहे आपले खूप सारे प्रश्न, शंका निरसनच होतात. जगदंबा माता की जय 🙏🌹 आईसाहेब आरती सुंदर आहे ❤🎉
@prabhakarchavan36926 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤😊😊😊
@smitadhadbade54348 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@sushamathorat81029 ай бұрын
आपले प्रत्येक विषयावरील प्रवचन हे मनाला व आत्माला आनंद देणारे असते
@PoonamDeshmukh-m1i7 ай бұрын
जय जगदंबा माता प्रसन्न🙏🙏 अतिशय ओघवत्या भाषेत आपण कथन करतात. सर्वांना मनापासून नमस्कार साथ संगत अतिशय कर्णमधुर आहे.
@vidyashitole24827 ай бұрын
मकरंद बुवाअप्रतिम निरूपण👏
@arundhatisane32498 ай бұрын
देवी भागवत छान बुवांना साष्टांग नमस्कार नमस्कार व आयोजक धन्यवाद नमस्कार
@sukahadavaishampayan67059 ай бұрын
खुप सुंदर कथा आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार जय अंबे माता नमस्कार
@sheetalgore72829 ай бұрын
Om namo bhagvate vasudevay 🙏 धन्यवाद बुवा 🙏🙏
@vishakhajoshi44239 ай бұрын
जगदंब उदयोस्तु. बुवा सादर प्रणाम 🙏🙏🙏
@aratir956510 ай бұрын
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
@aratir956510 ай бұрын
🙏श्री जगदंबा माता की जय 🙏
@deepalikamble63279 ай бұрын
💐🙏💐जगदंब 💐🙏💐
@vilasjadhav933910 ай бұрын
Fhar chhan devi bhagavat
@vinayapradhan236910 ай бұрын
अप्रतिम निरूपण
@manjulashewale663910 ай бұрын
श्रीमत देवी भागत लेखक कोन हवेत मला वाचायचेआहे महाराजाचे कथा निरुपम फारच आवडले साथ संगत पण फारच छान धन्यवाद कऴवा
@surekhaasarkar80267 ай бұрын
अभ्यास करत कथा संदर्भात वर्णन करतात . जगदंबा माता की जय 🙏🌹
@UjjwalaAmbekar10 ай бұрын
जय जगदंब 🙏🙏🌷
@ashashinde248110 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ.आदरणीय बुवा नमस्कार दंडवत.
@aratir956510 ай бұрын
🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
@sushmavelde851710 ай бұрын
जय गुरुदेव 🙏 बुवा खूप छान निरूपण खिळवून ठेवले, 😊
@VarshaKulkarni-f6n10 ай бұрын
Jay Jagdambe Mata.
@sushmavelde851710 ай бұрын
मकरंद बुवा खूप छान 🙏
@Gadaichatterjee10 ай бұрын
खूप छान .
@madhavikher94709 ай бұрын
आदरणीय श्री मकरंद बुवा गुरूजी प्रणाम आणि साथीदारांना नमस्कार plz देवी भागवताचे लेखक सांगा
@kiranpathak848410 ай бұрын
🙏🙏 नमस्कार करतो बुवा
@sayalizodgekar310910 ай бұрын
कुंकुमार्चन करताना कोणते मंत्र म्हणावे किंवा श्लोक म्हणाले
@pratibhakulkarni76068 ай бұрын
देवी भागवत लेखक कोण आहेत प्लीज कळवा
@surekhaasarkar80267 ай бұрын
विमानातील चहा व्वा सुंदर होता का 👏 वीस तास फारच होतात. आणि नंतर हॉल्ट असेल तर अजूनच कठीण 😭