Рет қаралды 116
Methi Puri Recipe लागणारे साहित्य-
मेथी -1बाऊल
ग्वाहाच पिठ -4चमचे
डाळीच पिठ-3 चमचे
तांदळांच पिठ -4चमचे
लसून पेस्ट 1चमचा
लाल तिखट -1चमचा
हळद -पाव चमचा
तीळ -1चमचा
चवीनुसार मीठ तेल
या पद्धतिने मळून घेणे यांचे गोळे करून पुरी तयार करने
परांठे पुरी तयार करू शकतात
मेथी पुरी तयार झाली आहे मस्त टेस्टी खुसखुशीत
रेसिपी आवडली असेल तर फालो करायला विसरू नका
Sheetal Recipes Marathi #marathikitchen #sheetalskitchen #cooking
Pls do Subscribe my KZbin channel like comment and Share 🙏 ❤️