Рет қаралды 112,869
आम्ही गेलो भावाच्या साखरपुड्याला 😍 | कोकणातील पारंपरिक साखरपुडा | S For Satish | Ambavali, Kokan #KokanSakharpuda #SakharpudaInKokan #KokanVillage #sforsatish
मे महिन्यामध्ये कोकणात बरीच लग्ने असतात. आमच्या भावकीतील हित्या भावाचा साखरपुडा नुकताच पार पडला. त्याचा हा व्हिडीओ आहे. कोकणात पारंपरिक पद्धतीने साखरपुडा कसा करतात हे दाखवले आहे. कोकणात जुन्या रितीरिवाजानुसार साखरपुडा करतात. कोकणात गावाकडे लग्नामध्ये साखरपुड्याला एक वेगळीच मजा असते. घराच्या समोर मांडवात हे सगळे विधी होतात. तुम्हाला हा माझ्या गावचा भावाचा साखरपुडा व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZbin channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy