आम्ही गेलो मामीना भेटायला सासुरवाडीला 🥰|एक दिवसाची फॅमिली पिकनिक |S For Satish | Ambavali, Mandangad

  Рет қаралды 159,153

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

आम्ही गेलो मामीना भेटायला सासुरवाडीला 🥰| एक दिवसाची फॅमिली पिकनिक |S For Satish | Ambavali, Mandangad आम्ही गावाला आलो की आमची फेरी सासरोडी म्हणजे बायकोच्या माहेरी होते. मामींना भेटायला आम्ही खास करून साखरी गावाला जात असतो. यावेळेस गावी मेहुल दादा आलेले आहेत तर ते मामींना भेटायला खास साखरीला गेलो. आम्ही मामीचे घर बांधत आहोत ते सुधा पाहिले. साखरी गाव पाहिले, नातेवाईकांना भेटलो. साखरी वरून आम्ही वेळास आणि नंतर बाणकोट येथे गेलो. दुपारचे जेवण हॉटेल निसर्ग येथे केले. जेवण खूपच छान होते. परतीच्या प्रवासात फॅमिली मेंबर हर्विटकर यांना भेटलो. आंब्याच्या पेट्या त्यांनी आम्हाला भेट दिल्या. वेळास बीचवर पोरांनी मजा केली. कासव महोत्सव पाहिला. एकंदर दिवस खूपच छान गेला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #AamhiGeloMaminaBhetaylaSasurwadila #EkDivasachiFamilyPicnic #AamhiGeloSasurwadila #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Пікірлер: 147
Jaidarman TOP / Жоғары лига-2023 / Жекпе-жек 1-ТУР / 1-топ
1:30:54
Who is More Stupid? #tiktok #sigmagirl #funny
0:27
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН