नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेल ला subscribe करा.. मस्त राहा ... आनंदी राहा... धन्यवाद E-mail I'd yedgereshma@gmail.com Insta I'd reshmashelke_official
Пікірлер: 20
@Avinashraut2187Ай бұрын
ताई मी पण घराचा विचार करते जिल्ह्याच्या ठिकाणी तुझ्याकडे पाहून एनर्जी येते ग गावाकडे आमचं जुनं घर आहे ते पाडून बांधण्यापेक्षा मी म्हणते दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट होईल हे केवळ तुझ्यामुळे सुचलं मला
Khup chan vishay ❤thnks for sharing your experience.. It helps a lot to gwt motivated... ❤
@tuchtujhiolakh33612 ай бұрын
Thank you dear 😊
@archanakale42242 ай бұрын
8 warshe mhanje khup late nahi. . Aadhi balache planning kele te main .way wadhlle ki pudhe trass hoto . 😊
@tuchtujhiolakh33612 ай бұрын
Ho dear pahile baby mg natr sagle
@pratibhapatil63962 ай бұрын
Tai maza aavadicha vishay ❤❤
@tuchtujhiolakh33612 ай бұрын
Thank you dear 😊
@ShubhangiNarkhede-uw1xp2 ай бұрын
खुपकाही शिकण्यासारखं आहे ताई तुझ्याकडून पण लोकांना चागळ पटत नाही
@tuchtujhiolakh33612 ай бұрын
Thank you dear 😊
@pratibhapatil63962 ай бұрын
Dear Maza tula nehamich saprot rahil mi pn aasach Ghar ghetale❤sem to you ❤
@tuchtujhiolakh33612 ай бұрын
Thank you dear 😊
@Englishwithsaurabh-mx7ni2 ай бұрын
👍
@AshwiniJoshi-unv2 ай бұрын
Kiti loan ghetle ahes tai tu.. Kiti EIM bhartes
@tuchtujhiolakh33612 ай бұрын
Question and answer cya vlog madhe nkki sangen
@AshwiniJoshi-unv2 ай бұрын
@@tuchtujhiolakh3361 ok
@sanjaykhandare4372 ай бұрын
Tai tumchya video madhe baryach Vela mi mi jast asta tumhi mistarancha jast ullekh nahi karat mi Ghar ghetla asa tumhi bolta .tumhi doghani ghetal asel na tar tas bolal paahije
@tuchtujhiolakh33612 ай бұрын
Amhi doghanich ghetle ahe ghar khup da bolli ahe Ani mi majha mr. Na tyancya baddal sangitlele nhi avadat Ani te video madhe yetch nahit tyamule mi fakt mi kase manage karate hech sangte dear Ani mi fakt ek stree Kiva ghruhini Kashi strong manage Karel mhnun majha video madhe jast mi mi ase bolle jate.. thank you dear 😊
@Avinashraut21872 ай бұрын
तू माहिती खूप छान सांगतेस मग आम्हाला त्याच्यातून बचत करण्याची प्रेरणा भेटते ना आमच्यासाठी एवढेच महत्त्वाचे आहे बाकी मी म्हणलीस काय आणि तुझ्या मिस्टरांचा नाव नाही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण माहित आहे संसार चालवत असताना रथाला दोन चाकं असतातच ते प्रत्येक वेळेस दोन चाकं म्हणण्याची गरज नसते आणि आजच की नेहमी तुझ्या तोंडामध्ये दीपक भैय्यांचे नाव प्रेरणा तर खूप भेटते तुझ्यापासून मी म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही आणि दोघांनी मिळून म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही
@Avinashraut21872 ай бұрын
रेश्मा जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट मध्ये एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर मुंबईमध्ये भेटू शकतो का राहायला येण्यासाठी नाही ग भविष्यातली प्रॉपर्टी म्हणून किंवा मग रेंट वर देण्यासाठी अगं आम्ही गावाकडचे एका ठिकाणची आमची जमीन विकत आहोत मला नातेवाईक काही चोरी देत नाहीत त्या जमिनीमध्ये आणि आमचे करणार कोणी नाही त्यामुळे मी असा विचार करत होते एखादा फ्लॅट घेतला आणि तो जर किरायाने दिला तर चार पैसेही येतील पण कसं असतं काय असतं कोणी म्हणत की धोका होत असतो तुझं काय अनुभव आहे