रूढी परंपरांचे बंधन तोडत विधवा वहिनीशी दिराने बांधली लग्न गाठ

  Рет қаралды 2,300,960

SBN MARATHI

SBN MARATHI

Күн бұрын

रूढी परंपरांचे बंधन तोडत विधवा वहिनीशी दिराने बांधली लग्न गाठ, कुटुंबांच्या पुढाकारने सांगलीमध्ये घडली क्रांतिकारक घटना.#SBNMarathi#विधवा वहिनी
सांगलीकरांना मोठा दिलासा, कोरोना रुग्णसंख्या घटली, आज दिवसभरात आढळले 575 रुग्ण, तर 12 जणांचा मृत्यू.@
#SBNMarathiLive #SBNMarathi #MarathiNews #SBNMararthivideos #Mansoon #MumbaiMansoon #Politics #Corona #flood #megaflood #sangliflood
आमचं KZbin चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट SBN मराठी सोबत
KZbin - / balajinews24
FACEBOOK - / sbnmarathi
TWITTER - / marathisbn
KOO - www.kooapp.com....
TELEGRAM - t.me/sbn_marathi
INSTAGRAM - / sbn.marathi

Пікірлер: 1 600
@vishalsutar7854
@vishalsutar7854 5 жыл бұрын
खूप छान ऐका विधवा मुलीस पुन्हा समाजात मानाने जगता येईल. विशेष करून मुलाचे आभार
@Sabirpatel2108
@Sabirpatel2108 3 жыл бұрын
Super
@shamchobe4329
@shamchobe4329 4 жыл бұрын
अतिशय अभिमानास्पद निर्णय, गर्व आहे आपल्या परिवारा चा आदर्श आम्ही पण घेऊ चुकिच्या प्रथा मोडायचा.
@vitthalbayas2502
@vitthalbayas2502 5 жыл бұрын
अतिशय छान निर्णय घेतळ्यामुळे अभिनंदन समाज काही पण म्हणो शेवटी आपली माणस आपल्या जवळच राहणार याच्यापेक्षा मोठ समाधान नाही, भावी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा
@sandeshubale1324
@sandeshubale1324 4 жыл бұрын
फारच उत्तम निर्णय, एका निराशेच्या 2 जीवांना त्यांचे सुखकर जीवन जगण्यास छान संधी ,कुटुंबातील सर्व लोकांना माझा सलाम.
@rajeshborikar1553
@rajeshborikar1553 5 жыл бұрын
फार, सुंदर विचार आहे मलाआवडले, आनी मुलीला वडील मीळाले
@sandipvarande8872
@sandipvarande8872 5 жыл бұрын
Chan
@kumarkamble6508
@kumarkamble6508 6 ай бұрын
एक नंबर भावा मस्तच तुमच्यामुळे कुठेतरी लहान मुलीला आणि तिच्या आईला पुढच्या आयुष्याचे सात मिळाले
@dadaravchaudhari4435
@dadaravchaudhari4435 5 жыл бұрын
मित्रा तु खरचं ग्रेट आहे 👌👌👌👌 love you bhava
@deepakjadhav9523
@deepakjadhav9523 4 жыл бұрын
मुलगाच नाही तर सर्व कुटुंब खऱ्या अर्थाने सुसंस्कृत आहे.. Salute to All
@nileshbhanage8386
@nileshbhanage8386 4 жыл бұрын
मुलगाच नाही तर पूर्ण फॅमिलीला माजा कडून सॅल्यूट 👌👌
@NavedKhan-ht9zh
@NavedKhan-ht9zh 4 жыл бұрын
👏👏👏👏👏💐💐💐💐🌷🌷🌷🙏🙏
@kokanamboli198
@kokanamboli198 4 жыл бұрын
💯
@saeedundre9533
@saeedundre9533 4 жыл бұрын
Ha qayda musalmanankade 1500 warsha pasoon chalat alela ahe aplyala tyanchyakadun kahi shikaychi attyant garaz ahe khoob changle kele mi tyanchya sookhi jiwnachi dua karto allah tyanna sukhi thewo
@suchitrathodenglish
@suchitrathodenglish 4 жыл бұрын
Yes.. deepak
@lakshimanpadhagen9415
@lakshimanpadhagen9415 5 жыл бұрын
खरोखर धाडसी निर्णय घेतला तो योग्य आहे दोगे सहमत झाले त्या बद्दल अभिनंदन
@navnathathakar4946
@navnathathakar4946 5 жыл бұрын
फार सुंदर.
@munjajijadhav5763
@munjajijadhav5763 4 жыл бұрын
अभिनंदन भाऊ निर्णय एकदम चांगला घेतला
@sbpresent7833
@sbpresent7833 5 жыл бұрын
आता वाटत आहे आपण खरच छ शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात ऐतिहासिक क्रांती झाली
@keshaogodghase108
@keshaogodghase108 5 жыл бұрын
खरचं खूप छान निर्णय घेतला भावा
@HTCg-zi5zm
@HTCg-zi5zm 5 жыл бұрын
Bhai yala shivaji rajashi compare kay kartoy ...... tya sathi shivaji maharajanche vichar pragat hot nahi.... vahini la aaicha darja asto... hmmm ...
@varshasuryawanshi8217
@varshasuryawanshi8217 3 жыл бұрын
Ekdm chan
@sahebraohinge1120
@sahebraohinge1120 4 жыл бұрын
चांगला निर्णय !!श्री.स्वामी समर्थ!!
@vitthalhulwan2783
@vitthalhulwan2783 5 жыл бұрын
खरोखर एक धाडसी निर्णय
@sunnyruke2127
@sunnyruke2127 5 жыл бұрын
.
@sanjaymalani4205
@sanjaymalani4205 4 жыл бұрын
अतिशय धाडसी निर्णय. खूप खूप शुभेच्छा.💐
@suhaskadam6994
@suhaskadam6994 3 жыл бұрын
पाटील कुटुंबाचे स्वागत.त्यानी खुप चांगला विचार केला. जयभीम नमो बुद्धाय जय भारत. 👍👍👍👍👍
@sandipghuge4262
@sandipghuge4262 4 жыл бұрын
आमच्या कडे सुध्दा असे लग्न झाले आहे खूप चांगली गोष्ट आहे आगदी बरोबर आहे
@devendrasinghvi1661
@devendrasinghvi1661 4 жыл бұрын
अतिशय चांगला निर्णय दोनी परिवाराने मान्य केले
@ashoksalaskar5513
@ashoksalaskar5513 4 жыл бұрын
अतिशय चांगला विचार
@madhurimaind469
@madhurimaind469 4 жыл бұрын
@@ashoksalaskar5513 🙏
@varshasuryawanshi8217
@varshasuryawanshi8217 3 жыл бұрын
Nice
@amolkadam070
@amolkadam070 4 жыл бұрын
रूढी परंपरेत न अडकून राहता... योग्य निर्णय घेतला... खरच खुप छान निर्णय...
@sairajchachad8190
@sairajchachad8190 4 жыл бұрын
खरचं कौतुकास्पद निर्णय. संपूर्ण परिवाराला मानाचा मुजरा,तुमच्या परिवारास सुख समृद्धी लाभो हिच सदिच्छा.
@Vishanuhegadkar-uj6re
@Vishanuhegadkar-uj6re Жыл бұрын
खुप छान
@RAH_133
@RAH_133 4 жыл бұрын
सुखी रहा माऊली.. हे छान काम करण्यात पुढाकार घेणार्‍या व्यक्तिला प्रणाम, 🙏🙏 हा सर्व समाजासाठी सुंदर मेसेज आहे.. फक्त मराठा नाही.. जय महाराष्ट्र 🚩
@dnyaneshwarmargaje2528
@dnyaneshwarmargaje2528 3 жыл бұрын
ग्रेट भावा.. अभिनंदन खूप खूप...
@शेळकेदा.अविनाश
@शेळकेदा.अविनाश 5 жыл бұрын
चांगला निर्णय अभिनंदन यापूर्वी अशी घटना घडली आहे एका बुद्धिस्ट तरुणाने त्याच्या विधवा वाहिनीशी लग्नं केलं होत तर cmnt मध्ये खुप सारे nagative cmnt होते ही पहिली घटना नाही आहे महाराष्ट्रातली खुप छान अभिनंदन 🌹
@sunilpjadhav3235
@sunilpjadhav3235 3 жыл бұрын
Very nice👍
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 4 жыл бұрын
खुप चांगला निर्णय घेतला आपण आपले पुढील आयुष्य सुखकर आनंदी जाओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना,
@rkstatus9301
@rkstatus9301 5 жыл бұрын
good....अभिमानस्पद गोष्ट आहे. खुप मोठा निर्णय..Big salute.!!
@parakrameedocuments5275
@parakrameedocuments5275 4 жыл бұрын
बेस्ट अतिशय चांगला मुलगा आहे खुप खुप शुभेच्छा तुला
@yogeshchitte8469
@yogeshchitte8469 4 жыл бұрын
. /
@surenndrasalunkhe1816
@surenndrasalunkhe1816 5 жыл бұрын
योग्य निर्णय घेतला आहे. नाही तर या दोन निष्पाप जीवांची आयुष्यभर अवहेलनाच झाली असती.🙏🙏🙏⛳⛳⛳
@रंगनाथवाजे
@रंगनाथवाजे 4 жыл бұрын
एका निष्पाप मातेला खरा न्याय मिळाला
@roshanlad3995
@roshanlad3995 4 жыл бұрын
Intercaste marriage government must do something.
@beinghuman3758
@beinghuman3758 5 жыл бұрын
"पुरोगामी विचारांचे" स्वागत आहे... मराठा समाज बदल स्विकारत आहे खुप छान.. _भावी आयुष्यासाठी दादा वहिनींना शुभेच्छा...
@Yashvantbarhateofficial4696
@Yashvantbarhateofficial4696 4 жыл бұрын
समाजाला दिशा देणारा एक चांगला निर्णय घेतला सर, अभिनंदन,भावी आयुष्याचा शुभेच्छा..
@nalinichaudhari3098
@nalinichaudhari3098 5 жыл бұрын
अप्रतिम, अतिशय सुंदर निर्णय पाटील कुटुंबिय व संपुर्ण मराठा समाजाचे खुपखुप अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
@SamyakKalavishkar
@SamyakKalavishkar 3 жыл бұрын
खूप छान .... समाजाने असा आदर्श सर्वांनीच घेतला पाहिजे. समाजातील रूढी रिती परंपरा या बनवणारे आपणच आहोत त्या कोणत्या चांगल्या आणि कोणत्या वाईट या आपणच समजून घेतल्या पाहिजे. या पाटील कुटुंबीयांचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशाच प्रत्येकाने माणसातला देव जाणला पाहिजे आपले जीवन आपणास पुन्हा नाही खरतर विधवा हा शब्द समाजाने खोडून टाकला पाहिजे. समाजामध्ये पुरुषांना कोणताही त्रास होत नाही परंतु ती जर स्त्री असेल तर समाजाची दृष्टी वेगळी असते. ती स्त्री जीवत असून सुद्धा मिल्या गत असते कारण आपण आपल्या कार्यक्रमात समारंभामध्ये अशा स्त्रियांना आपण स्थान देत नाही यासारखे कोणतेही दुसरे दुर्दैव नाही असं मला वाटतं वरील पाटील कुटुंबियांचं खूप खूप अभिनंदन समाजाने अशाच प्रकारचा आदर्श घेऊन अशी कार्य पार पाडावी...
@nasirnasir1319
@nasirnasir1319 4 жыл бұрын
अतिशय सुंदर छान निर्णय - दो परिवारों का साथ - हर परेशानी मुसीबत को दिया मात - माणसाला माणूसकीचा साथ - हाच खरा समाजाचा - देशाचं विकास !
@sadashivkamble9729
@sadashivkamble9729 3 жыл бұрын
अभिनंदन!समाजात परिवर्तन झाले पाहिजे!याचसाठी महात्मा जोतिबा फुले झटत होते!इतर समाजानेही आदर्श घ्यावा!!
@tejasshedage9175
@tejasshedage9175 4 жыл бұрын
खूपच चांगला निर्णय आहे. अभिनंदन
@santoshpawar2440
@santoshpawar2440 4 жыл бұрын
खूपच सुंदर निर्णय👌 घेतला.... आपल्या सर्वांचे कौतुक व अभिनंदन... संपुर्ण बौद्ध समाजाकडून... माझ्या कुंटुबा कडून...
@nilu1024
@nilu1024 4 жыл бұрын
खूपच छान आनी सुंदर विचार..
@tejalsankhe6057
@tejalsankhe6057 4 жыл бұрын
अतिशय चांगला निर्णय .ज्या अगदी लहान वयाच्या विधवा आहेत त्याचं लग्न झालंच पाहीजे. सर्व समाजाने अश्या प्रकारचा आदर्श घेतला पाहीजे.....नांदा सौख्य भरे...
@balasahebsarnaik4371
@balasahebsarnaik4371 7 ай бұрын
एकदम छान निर्णय घेतला
@ramprasadkadam312
@ramprasadkadam312 4 жыл бұрын
अतिशय क्रांतिकारी आणि धाडसी निर्णय आहे.मी दोन्ही कुटुंबाती सर्व वडीलधारी मंडलीच अभिनंदन करतो.नवदांपत्याला पुढील आनंदी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@dhananjaydhikale780
@dhananjaydhikale780 4 жыл бұрын
आतिशय चांगला निर्णय ताई
@apurvdandge7458
@apurvdandge7458 4 жыл бұрын
समाज गेला तेल लावत. तुम्ही छान निर्णय घेतला.
@AdmiringHibiscus-sy4fu
@AdmiringHibiscus-sy4fu 6 ай бұрын
भावाची बायको ( वहिनी) ही आई समान असते तिच्याशी हिंदू संस्कृतीत लग्न केले जात नाही
@yuvrajmulye6365
@yuvrajmulye6365 3 жыл бұрын
खरंच खूप छान आदर्श उपक्रम राबवला गेला आहे.
@sandippanmand3728
@sandippanmand3728 4 жыл бұрын
अतिशय चांगला निर्णय, अभिनंदन
@sachinwankhade6780
@sachinwankhade6780 Жыл бұрын
चांगला विचार तुमचा खुप छान निर्णय घेतला
@merevichar_AD
@merevichar_AD 4 жыл бұрын
खूपच पुंण्याचं काम केल सगळ्यांनी, नव दामपत्त्यास शुभेच्छा आणि आशिर्वाद.
@bhaskarkhachane5896
@bhaskarkhachane5896 3 жыл бұрын
मातेसमान वाहिनीशी लग्न करणे पुण्य आहे का?
@jayapatil7510
@jayapatil7510 3 жыл бұрын
Salute tya matela
@englishguruji4804
@englishguruji4804 3 жыл бұрын
खुप छान उपक्रम, समाज कोणताही असो
@roshansargar8198
@roshansargar8198 3 жыл бұрын
@@bhaskarkhachane5896 भाऊ तु चुकीचा समजतोय पन त्या लहान मुलांना बग मग विचार कर
@pandurangbuttepatilonlyane4100
@pandurangbuttepatilonlyane4100 3 жыл бұрын
चांगला स्तुत्य पायंडा,,,
@saimauli3777
@saimauli3777 4 жыл бұрын
खूपच कौतुकास्पद...👌👌
@arvindkatale959
@arvindkatale959 5 жыл бұрын
अतिशय चांगला निर्णय आहे
@pravinkhadse311
@pravinkhadse311 3 жыл бұрын
खुप छान निर्णय घेतला तुमच्या कुटुंबियांनी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@dhananjaykadam6847
@dhananjaykadam6847 5 жыл бұрын
खरच खुप छान निर्णय घेतला.....अभिनंदन
@sanjaykedari371
@sanjaykedari371 3 жыл бұрын
फार चांगलं काम केलं ताई सर्व समाजामध्ये असे बदल होणे गरजेचे आहे व विधवा महिलांना आधार दिला पाहिजे
@babasahebbhosale7989
@babasahebbhosale7989 4 жыл бұрын
एकदमच धाडसी निर्णय.
@dattazite6326
@dattazite6326 3 жыл бұрын
Nice vichar bhava
@vinayaksawant6285
@vinayaksawant6285 4 жыл бұрын
पाटील कुटुंबियांच्या या निर्णयाचे हार्दिक स्वागत. परमेश्वर तुम्हाला सदैव हसतमुख आणि आनंदात ठेवो ही सदिच्छा.
@shivrajwaychal
@shivrajwaychal 4 жыл бұрын
ग्रेट
@kalpitagirkar7871
@kalpitagirkar7871 3 жыл бұрын
Really you are great !!!👍👍👌💐💐💐
@ratnadeepsurve9822
@ratnadeepsurve9822 3 жыл бұрын
A
@gajananchavan5510
@gajananchavan5510 3 жыл бұрын
Lp
@gajananchavan5510
@gajananchavan5510 3 жыл бұрын
L🙄😇😅😆🤔🐆🐻😆😝👏✋
@nageshdange7355
@nageshdange7355 3 жыл бұрын
पुढील वाटचालीस अभिनंदन
@saritat.4889
@saritat.4889 4 жыл бұрын
सासू, सासऱ्यांचे खूप खुप आभार धन्यवाद 🙏🙏
@maheshsarde3737
@maheshsarde3737 3 жыл бұрын
खूप छान निर्णय...पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@DilipKumar-sq2ve
@DilipKumar-sq2ve 5 жыл бұрын
हया परिवाराचे विचार खुपच महान आहेत. नवरदेव व नवरी व लहान मुलीचे पुढील आयुष सुखात व आनंदात जावो. हिच ईच्छा
@dattaraydavari4871
@dattaraydavari4871 4 жыл бұрын
You are geat🙏🙏🙏
@shrirampatwardhan4729
@shrirampatwardhan4729 4 жыл бұрын
चांगलाच निर्णय..अभिनंदन..
@dhirajshinde5931
@dhirajshinde5931 4 жыл бұрын
फार चांगला निर्णय
@aakashzalte3049
@aakashzalte3049 4 жыл бұрын
डोळे पाणावले....महात्मा फुले, शाहू महाराज व बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण होत आहे...या भावी जोडप्यास व कुटुंबियांचे फार फार कौतुक व अभिनंदन तुम्ही परिवर्तनाचा इतिहास घडवला आहे....जय शाहू फुले आंबेडकर जय जिजाऊ जय शिवराय
@chetangurav9891
@chetangurav9891 3 жыл бұрын
अभिनंदन खूपच भारी निर्णय👍👏💐
@mahantkalamkarbaba9572
@mahantkalamkarbaba9572 5 жыл бұрын
वा! आनंद वाटला ऐकूण. मराठा समाज बदलतोय.
@kundlikghadge5008
@kundlikghadge5008 5 жыл бұрын
mahant kalamkar baba तुम्ही किती किर्तनामधुन परीवर्तनवादी विचार मांडले ते यु ट्युबवर टाका दुधका दुध पानीका पाणी ...महाराज हा सकारात्मक बदल खेडेकर साहेबांनी पेरलेल्या विचारांमुळे होत आहे.
@semmytt372
@semmytt372 5 жыл бұрын
@@kundlikghadge5008 खेडेकर कोण तो इतिहासाचे विकृतीकरण करणारा. घाडग्या त्या खेडेकरला तुझा बाप बनव, पण आमच्या मराठा समाजाला मधे आणू नकोस.
@shobhakantable
@shobhakantable 5 жыл бұрын
@@semmytt372 नाहीतर काय😂😂 द्वेषाचे बीज पेरणाऱयांच्या विचारांमुळे सकारात्मक बदल!!
@tularammeshram6578
@tularammeshram6578 4 жыл бұрын
लवकरात लवकर शिवधर्माचा प्रसार आणि प्रचार. व्हावा.
@tularammeshram6578
@tularammeshram6578 4 жыл бұрын
@@kundlikghadge5008 खरचं खेडेकर साहेब परिवर्तनवादी, सुधारणावादी, पुरोगामी व्यक्तीमत्व आहेत.
@rajendrakhandage1735
@rajendrakhandage1735 Ай бұрын
फार भारी काम केले अभिनंदन
@prashantmarathe115
@prashantmarathe115 4 жыл бұрын
खूपच चांगला निर्णय घेतला आहे .खूप खूप शूभेच्छा तुम्हाला👌👍🙏💐🌸🌷🌹
@karbharidongre3018
@karbharidongre3018 4 жыл бұрын
अतिशय उत्तम चांगला निर्णय घेतला
@ingalemithila4452
@ingalemithila4452 4 жыл бұрын
अत्यंत अभिमानास्पद कामगिरी....!!! हार्दिक अभिनंदन....!!
@dineshbhoir6060
@dineshbhoir6060 4 жыл бұрын
Mast khup chagla zala
@sadanandnikam2451
@sadanandnikam2451 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद भावा
@latakute4366
@latakute4366 4 жыл бұрын
सर्वाना सांगून लग्न केले है फार योग्य आहे खुप चांगला निर्णय घेतला... पन जर का हाच निर्णय लोकांना समाजाला न सांगता केला असता तर दोष लागला असता...
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 Жыл бұрын
खुप छान निर्णय घेतला आहे तुम्हीं आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा तुम्हास
@विकासभिसे-घ8ष
@विकासभिसे-घ8ष 4 жыл бұрын
देवा यांच भल कर देवा यांच कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर
@prashantprabhudesai4874
@prashantprabhudesai4874 4 жыл бұрын
Congratulation god bless both or you
@KishorShete-fv1ct
@KishorShete-fv1ct Жыл бұрын
छान
@bosshai972
@bosshai972 3 жыл бұрын
अभिनंदन पाटील कुटुंबीय. योग्य आणि स्तुत्य निर्णय.
@amarbeluse3180
@amarbeluse3180 4 жыл бұрын
खूप छान निर्णय घेतला मनापासून आभारी आहे
@arunphadnis7662
@arunphadnis7662 4 жыл бұрын
खूप चांगला निर्णय आहे। अभिनंदन।
@harshaddhangar4912
@harshaddhangar4912 3 жыл бұрын
खूप छान निर्णय घेतला आहे तुम्हाला मंगलमय हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा
@sunilsathe2189
@sunilsathe2189 4 жыл бұрын
समाजात बदल घडतोय प्रत्येक समाजबांधवानीं याचा बोध घ्यावा जयजिजाऊ जयशिवराय जयशंभूराजे
@prakashjadhav8874
@prakashjadhav8874 3 жыл бұрын
खुप चांगला निर्णय देव नेहमी आनंदी ठेव
@sanikasarang2478
@sanikasarang2478 4 жыл бұрын
कौतुक करायला शब्दच नाहीत खूपच चांगला निर्णय .
@yogeshfarande7161
@yogeshfarande7161 4 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार केला भाऊ धन्यवाद
@shivajideshmukh1136
@shivajideshmukh1136 5 жыл бұрын
👌आभिनंदन ताई पाटील परिवार 👌,शिवाजी देशमुख मराठा
@tukaramsontakke8171
@tukaramsontakke8171 4 жыл бұрын
आभिंनदन पाटिल साहेब तुमच्या सारखे कमियों आहेत
@mangeshdaki1093
@mangeshdaki1093 4 жыл бұрын
@@tukaramsontakke8171 chan
@shambguramraobirajdarpatil8147
@shambguramraobirajdarpatil8147 3 жыл бұрын
खरोखरच कौतुकास्पद .....आभिनंदन पाटील कुंटुबाचे कौतुक कराव तितक खुपच कमि आहे..... योग्य निर्णय...पुढील संसारीक वाटचालीस खुप खुप मंगलमंय लक्ष लक्ष शुभेच्छा.
@vedikavya9596
@vedikavya9596 4 жыл бұрын
*_🙏🏻देवा या सर्वांच भलं कर 🙌🏻,देवा या सर्वांना चांगले आरोग्य दे 🙌🏻,देवा या सर्वांच रक्षण कर🙌🏻🙏🏻_*
@rohitpatil7112
@rohitpatil7112 4 жыл бұрын
खूप चांगलं केलं आहे कौतुकास्पद आहे
@shivrajmobiles3597
@shivrajmobiles3597 4 жыл бұрын
छान मस्त वाटलं . अभिनंदन पाटील परीवार
@bhudattajugele6982
@bhudattajugele6982 4 жыл бұрын
Khup chaan kela bhau. 🙏🙏🙏👍👍👍👍
@vishal817
@vishal817 3 жыл бұрын
आपल्या निर्णयाचे मी एक मराठा तसेच मराठीमानुस म्हनुन स्वागत करतो. जय जिजाऊ.
@kalyanbobade7527
@kalyanbobade7527 3 жыл бұрын
ग्रेट आहे भाऊ तू 👌👌👌👌👍👍👍
@amolbhende6005
@amolbhende6005 4 жыл бұрын
याच प्रकारचे लग्न माझा घरी मागील महिन्यात 16 नोव्हेंबर 2020 रोजी झाले
@prashantjahagirdar3119
@prashantjahagirdar3119 3 жыл бұрын
खुप छान उपक्रम अभिनंदन
@bhikshuktaide342
@bhikshuktaide342 4 жыл бұрын
निर्णयासाठी धन्यवाद।
@gitarammangdare2567
@gitarammangdare2567 3 жыл бұрын
खुपच सुंदर विचार केला आहे
@atheistguru5300
@atheistguru5300 5 жыл бұрын
Chan nirnay .. Good job👌👍👍💐💐
@ravindrapatil5784
@ravindrapatil5784 4 жыл бұрын
खुप छान संदेश दिला आहे
@patilsamadhan262
@patilsamadhan262 5 жыл бұрын
Umesh भाऊ tumi chhan निर्णय getala
@anitasavekar1386
@anitasavekar1386 3 жыл бұрын
Khup khup Chan Kelat congratulations
@jaydipmulik9474
@jaydipmulik9474 5 жыл бұрын
खूप मोठं मन आहे भावा तुझं,,,,,खूप छान निर्णय घेतला जुन्या रूढी चा विचार न करता माणसाच्या आयुष्या चा ,मनाचा विचार करायला पाहिजे,जुने विचार बदलले पाहिजे
@devendrapednekar7271
@devendrapednekar7271 3 жыл бұрын
वेरी गुड खरोखरच याला माणुसकी मनतात
@maheshmishra3954
@maheshmishra3954 4 жыл бұрын
मिश्रा कुटुंबीय वतीने या निर्णयाचे स्वागतच आहे...खूपच चांगला निर्णय..
@anantapatil1701
@anantapatil1701 4 жыл бұрын
अतिशय चांगला निर्णय खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा
@sagarjogam6376
@sagarjogam6376 4 жыл бұрын
चांगला निर्णय ताई, दादा
@kantilalmahajan37
@kantilalmahajan37 3 жыл бұрын
खुप छान केले मित्रा
@jyotikakvipure8310
@jyotikakvipure8310 4 жыл бұрын
खूप चांगली बाब समाजा पुढे मांडण्यात आली आहे समाज परिवर्तन अशी बाब आहे खूप छान अभिनन्दन
@ritvidancemasters
@ritvidancemasters 4 жыл бұрын
Salute
@gahininathgame2979
@gahininathgame2979 4 жыл бұрын
Great decision
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН
The Lost World: Living Room Edition
0:46
Daniel LaBelle
Рет қаралды 27 МЛН
БОЙКАЛАР| bayGUYS | 27 шығарылым
28:49
bayGUYS
Рет қаралды 1,1 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН