आम्ही जातीचं शेतकरी|Amhi Jatich shetkari

  Рет қаралды 5,034,359

DipRaj Jadhav Music

DipRaj Jadhav Music

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 3 жыл бұрын
राजा शिवबा जन्माला आला kzbin.info/www/bejne/en_To2t-ebenf8U
@AparnaAphale
@AparnaAphale 7 ай бұрын
Nty to U r a good 👍😮But the same 5rcht😊
@PriyankaHingmire-tt4wc
@PriyankaHingmire-tt4wc 6 ай бұрын
जेड😂😢एमएम​@@AparnaAphale
@SudhamChavan-ci9ng
@SudhamChavan-ci9ng 5 ай бұрын
ंऔ​@@AparnaAphale
@janardanpatil7909
@janardanpatil7909 10 ай бұрын
अभिमान आहे आम्हाला शेतकरी असल्याचा खुप छान सादरीकरण
@rajendrapatil4611
@rajendrapatil4611 3 жыл бұрын
खुपच छान गीत आनंद वाटतो.शेतकरी आसल्याचा.
@dayanandmuntode7428
@dayanandmuntode7428 3 жыл бұрын
जय जवान,जय किसान.शेतकरी जीवनाचे यथार्थ दर्शन या गीतातून घडते, गायक, संगीत कारआणि गीताचे कवी आपणास खूप खूप धन्यवाद.जयभारत,जय संविधान.
@babanjadhav4157
@babanjadhav4157 3 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या जीवनातील प्रत्यक्ष जगन कस असत याच ग्रामीण काव्यात रूपांतर करून चांगल्या प्रकारे सादर केले आहे.शेतकरी स्वाभिमानी आहे. हेही यातून दाखवून दिले आहे. गीतकार व गायक,संगीतकार,सहकारी यांना धन्यवाद।
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 3 жыл бұрын
Dhanyvad
@BalasoPatil-s9e
@BalasoPatil-s9e Жыл бұрын
Hai bhava
@priyanawale1076
@priyanawale1076 Жыл бұрын
अभिमान आहे शेतकरी असल्याचे
@anandadhangar6024
@anandadhangar6024 Жыл бұрын
खूप छान गीत आहे आनंद वाटतो शेतकरी असल्याचा 👌👌👌👍👍👍मस्त अप्रतिम
@anilsabale5374
@anilsabale5374 Жыл бұрын
फारच सुंदर एक शेतकरी
@sunilwairale1195
@sunilwairale1195 3 жыл бұрын
खुपचं छान गित जय जवान जय किसान
@laxmanbagade3700
@laxmanbagade3700 Жыл бұрын
वाह वाह खरोखरचं खरी वस्तू स्थिती आहे, शेतकरी (शेतमजूर) रात्रंदिवस थंडी, ऊन, वाराउधाण पाणी पाऊस, विंचू, साप, आणी बरेच जीवघेणी जनावरे काही न पाहता राबं राबं राबतो 🙏🙏मनापासून नमस्कार या गीतकार व गायकाला 🙏🙏
@shankarsakhare9974
@shankarsakhare9974 4 жыл бұрын
गित ऐकून अंगावरती काटा आला यार खरच खूप भारी आहे आम्ही शेतकरी👳
@pandurangkaulage8266
@pandurangkaulage8266 6 ай бұрын
अभिमानाने गीत ऐकावेस वाटते.सत्य घटनेवर आधारित आहे.🙏🙏🙏
@bantyvadavle7928
@bantyvadavle7928 Жыл бұрын
भारी वाटलं हे गाणं ऐकून आणि व्हिडीओ बघून तर खरंच कौतुक करावस वाटत की खूप तलागाळात जाऊन छायाचित्र घेतलं आहे...❤❤❤❤❤
@tusharshelar4148
@tusharshelar4148 Ай бұрын
खूप छान गाणं बनवलस 👌दिपराज
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 Ай бұрын
@@tusharshelar4148 धन्यवाद 🙏
@adarshpatil9239
@adarshpatil9239 4 жыл бұрын
शेतकरी कष्ट करतो म्हणून आपण जगतो शेतकरी नसता तर देश उपाशी मेला असता💝💝😘😘☺️☺️😊😊आम्ही शेतकरी बांधव💝💝😢😢☺️☺️😊😊
@rameshpatil5462
@rameshpatil5462 3 жыл бұрын
88877777787777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777
@SantoshSalve-p9c
@SantoshSalve-p9c 2 ай бұрын
खुपच छान गीत शेतकरी असल्याच गर्व च काय अभिमान आहे
@shantarambhekare9002
@shantarambhekare9002 3 жыл бұрын
खुप सुंदर गीत,, गर्व आहे शेतकरी असल्याचा
@kapilvyapari2321
@kapilvyapari2321 4 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ भावा आम्ही शेतकरी
@sangitaphalke233
@sangitaphalke233 Жыл бұрын
लय भारी वा आभिमान मी शेतकरी आसल्याचा व शिवरायांचा मावळा आसल्याचा । जय शिवराय ।🙏🚩💞🚩🌼🌸🍀🍁
@balusul577
@balusul577 Жыл бұрын
एकच नंबर गीते धन्यवाद दादा पुढील वाटचालीस शुभेच्छा
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 Жыл бұрын
धन्यवाद☺️
@hariramrahangdale1223
@hariramrahangdale1223 3 ай бұрын
शेती च्या उत्पादन वर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते, जय ढवळ्या पवळया , मी शेतकरी असल्याच स्वाभिमान आहे.
@dattushelke132
@dattushelke132 2 жыл бұрын
शेतकरी अन्न दाता तुला वंदन .
@arunpawar8669
@arunpawar8669 4 жыл бұрын
मला अभिमान आहे माझे देशाचे रक्षक मिलेटरी वाले भाऊ. जनतेला पोसणारा शेतकरी दादा. जगात भारताचा ताकत दाखवणारे ईसरो जय जवान. जय किसान. जय विग्यान I love my india
@mukeshdange1098
@mukeshdange1098 Жыл бұрын
जय किसान जय जवान तुम्ही आहात तर आम्ही आहो खुप सुन्दर गीत
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 Жыл бұрын
धन्यवाद🙏
@maheshsaindar6346
@maheshsaindar6346 6 жыл бұрын
मला गर्व आहे शेतकरी आसल्याचा
@dattatrayanarangikar8144
@dattatrayanarangikar8144 7 ай бұрын
फारच छान नेचुरल पिक्चर्स आहेत. Best song.
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 7 ай бұрын
धन्यवाद 🥰
@prakashsawant6856
@prakashsawant6856 4 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट सुंदर
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 4 жыл бұрын
धन्यवाद !
@navnathdoifode7793
@navnathdoifode7793 3 жыл бұрын
शेतकऱ्यांबद्दल गाण खुप छान
@bharatsahare517
@bharatsahare517 3 жыл бұрын
माझा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे फारच सुंदर आवाज आहे दादा खुप छान
@vijayaghodke1999
@vijayaghodke1999 4 жыл бұрын
खुप छान 👌👍
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 4 жыл бұрын
धन्यवाद !
@jayantmahamune1980
@jayantmahamune1980 3 жыл бұрын
एकदम छान गीत, मला शेतकरी असल्याचा अभिमान आहे
@SangitaWagh-c1j
@SangitaWagh-c1j Жыл бұрын
धन्यवाद दादा शेतकऱ्यांचे अभिमान गीत 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@rushikeshdarade8632
@rushikeshdarade8632 3 жыл бұрын
खुप सुंदर गीत अभिमान आहे शेतकरी असल्याचा
@prakashdumna5223
@prakashdumna5223 3 жыл бұрын
सुंदर रचना केली आहे अप्रतीम भावा
@prakashdumna5223
@prakashdumna5223 3 жыл бұрын
हे दिवस माझे सुध्दा आहे
@tushargavit1117
@tushargavit1117 3 жыл бұрын
आज हे गाणं ऐकून खूप छान वाटलं कारण आपला भारत देश का कृषिप्रधान देश आहे न न ज्याने तयार केले त्याला न त्यांच्या पूर्ण टीम ला मानाचा मुजरा असच छान छान songs तयार करा तुमच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्या💐💐💐💐
@sonaliborkar8145
@sonaliborkar8145 2 жыл бұрын
अथर्व शेतकरी
@madhuriparab4902
@madhuriparab4902 Жыл бұрын
खुप खुप छान अतिशय सुंदर गावाकडचीआठवण
@pallavikadam6934
@pallavikadam6934 3 жыл бұрын
काय गान आहे राव आगदी डोळ्यातून पानी यायला लागल : किती छान ते शेत किती छान डोलतांना ते गवत . आज आपन जे भाजी भागरी खात आहोत तर ते कतकर्यामूळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 3 жыл бұрын
शेतात जाण्याची मजाच वेगळी आहे.
@machhindrabhamare6821
@machhindrabhamare6821 2 жыл бұрын
खूप छान गाणे आहे दादा. आमच्या शाळेच्या गाजरिग मद्ये हे गाणे खूप गाजले
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻☺️
@jyotiambetkar8
@jyotiambetkar8 4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे.. Hat's off..
@sachinkhedekar44
@sachinkhedekar44 4 жыл бұрын
Hi
@ayushkamble9094
@ayushkamble9094 3 жыл бұрын
अभिमान वाटतो आम्हीं शेतकरी असल्याचा . . . . . जय जवान .जय किसान
@FarmerBrand9535
@FarmerBrand9535 2 жыл бұрын
Mm lol a
@milindawalegaonkar1349
@milindawalegaonkar1349 4 жыл бұрын
आजच्या परिस्थितीला अनुरुप आस सुंदर व गोड आवाजात गायलल सुंदर गीत मस्तच
@anilshedmake6610
@anilshedmake6610 Жыл бұрын
शेतकऱ्यांचं आभारी आहोत कारण हल्ली त्याच्या मुडे आपण खात आहोत आणि मी सुज्ञ शेतकरी आहे
@maheshmeshram9515
@maheshmeshram9515 4 жыл бұрын
शेतकरी सार्‍या जगाचा पोशिंदा नमस्कार 🥗🥗🥗🥗🥗🌮🌮🌮🍇🍇🍇🍇🌶🌶🌶🌶🌽🌽🌽🌽🌽🍅🍅🍅🍅🫒आम्ही जातीचे शेतकरी खूप सुंदर गीत.
@rajendrazemse6940
@rajendrazemse6940 3 жыл бұрын
खुपच छान, शेतीबाबत अशा गाणी तयार होवून शेतकऱ्यांच्या मुलांपर्यन्त पोहचाली पाहिजेत... शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये शेतीमध्ये ओढ वाढेल, दिवसें-दिवस पिका खालील जमिन विवीध कारणांमुळे कमी होत चालली आहे. शेतकऱ्यांसाठी भविष्य फार आशादाई असणार आहे. अशा गाण्यांमुळे हाडाच्या शेतकऱ्यांमध्ये शेती विषयीची ओढ वाढण्यास मदत होत आहे.🙏🇮🇳 .
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 3 жыл бұрын
नक्कीच!
@rahulgole36
@rahulgole36 4 жыл бұрын
अहो शेतकरी म्हणजे जगाचा पोशिन्दा आहे 🙏🙏मस्त 🌾🌾 वावर हाय तर पावर हाय 🙏🙏
@shrikantbhor4761
@shrikantbhor4761 3 жыл бұрын
अप्रतिम आणि खूप खूप छान सारखं ऐकावंस वाटत
@sanjaybhuse6138
@sanjaybhuse6138 3 жыл бұрын
राधे राधे ! खुप-खुपच मस्त गीत रेकाॕर्डिग, शुटिंग, आवाज, गीताचे बोल, शब्द, आणि चाल देखिल खुपच सुंदर .......!
@prathameshhaldankar1131
@prathameshhaldankar1131 4 жыл бұрын
सुंदर गाणं... मजा आली पहायला आणि एैकायला 👌👌आणि अर्थातच संकल्पना
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 4 жыл бұрын
धन्यवाद !
@kuberzombade4882
@kuberzombade4882 4 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌
@ankushsawant1051
@ankushsawant1051 4 жыл бұрын
खूप सुंदर
@sunitayuvrajchavan767
@sunitayuvrajchavan767 3 жыл бұрын
अतिशय अर्थपूर्ण आणि सुंदर गीत
@sanjaysurekar2856
@sanjaysurekar2856 4 жыл бұрын
Maza shetkari very good song
@sunilpatil6957
@sunilpatil6957 8 ай бұрын
लय भारी मला हे गीत ऐकुन खूपच छान वाटल कारण मी पण एक जातीवंत शेतकरी आहे
@sunilwanve1748
@sunilwanve1748 4 жыл бұрын
खूप सुंदर..
@sandipwable707
@sandipwable707 4 жыл бұрын
छान👌👌 जय जवान जय किसान 🌾
@sandeephundlekar5775
@sandeephundlekar5775 4 жыл бұрын
Khup chan gane lihile aahe ani sangit hi chan dile aahe
@satyajitbahirat9647
@satyajitbahirat9647 4 жыл бұрын
शेतकरी, बळीराजा, हाच खरा राष्ट्राचा आधार स्तम्भ आहे ,आगामी काळाचा प्रवाह ओळखून शेतकऱ्यांनी नियोजन करणे गरजेचे आहे ,
@vilasdhandale7770
@vilasdhandale7770 5 жыл бұрын
Bhayya Jabardast song
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 3 жыл бұрын
आवाज वरचना व शुटींग सर्व नँचरल खुप खुप सुंदर
@dineshrokde4959
@dineshrokde4959 3 жыл бұрын
शेतकऱ्यांचे गीत गाऊन शेतकऱ्यांचे समाधान केलेत.सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी असेच गीत बनवत जा सर
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 3 жыл бұрын
राजा शिवबा जन्माला आला kzbin.info/www/bejne/en_To2t-ebenf8U
@balasahebd.kanade9536
@balasahebd.kanade9536 4 жыл бұрын
मी शेतकरी असल्याचा सार्थ अभिमान आहे... छान चित्रीकरण.. अभिनंदन..
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 4 жыл бұрын
धन्यवाद
@deochandkangale1339
@deochandkangale1339 4 жыл бұрын
हया गीता ला dislike करणार्यांना असं काय वाईट वाटले इतके सुंदर गाणं मनाला मोहून टाकणारे होते शेतकर्यांची व्यथा प्रतिबिंबित करणारे होते I like it
@GaneshShinde-nr6cz
@GaneshShinde-nr6cz 3 жыл бұрын
Did uippjj pH you hppjpjppppjjpjpjpp0
@GaneshShinde-nr6cz
@GaneshShinde-nr6cz 3 жыл бұрын
Çvçccc CCC you have v
@shivajijamdhade3279
@shivajijamdhade3279 2 жыл бұрын
अप्रतिम गाणे आहे कानाला गॉड वाटते!
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 3 жыл бұрын
जय जवान जय किसान अप्रतिम 👍👍👌👌💐💐💐
@riteshkumbhalkar8373
@riteshkumbhalkar8373 4 жыл бұрын
Dhanwad. Bbau Dipraj koti, koti. Pranam khrokhr setkayachi kimt karun gitgayl
@dattatraysalagar160
@dattatraysalagar160 4 жыл бұрын
जय जवान जय किसान. शेतकरी सुखी राहिले तर देशातील लोक सुखी राहतील
@Nileshkokamkar_8687
@Nileshkokamkar_8687 4 жыл бұрын
अप्रतिम गाणं.. ♥️♥️अभिमान आणि गर्व पण आहे शेतकरी असल्याचा ♥️💐
@basunaik8946
@basunaik8946 3 жыл бұрын
N inb gv gv gv cdx cdx cdx it
@dyaneshwarpatil7768
@dyaneshwarpatil7768 4 жыл бұрын
गर्व आहे मला शेतकरी असल्याचा खूप छान
@avinashchavhan8334
@avinashchavhan8334 4 жыл бұрын
अअ
@balasahebyadav4234
@balasahebyadav4234 2 жыл бұрын
खूप छान गाणं आहे. मला अभिमान आहे शेतकरी कुटुंबातील सदस्य असल्याचं.
@ganeshgawali503
@ganeshgawali503 4 жыл бұрын
खरच आहे. शेतकरी खुप कष्ट करतात. 👍👍👌👌
@dayaramsonawane7667
@dayaramsonawane7667 2 жыл бұрын
आम्ही जातीचे शेतकरी सुंदर गाणं हाय आम्ही पण शेतकरी आहोत अभिमान आहे
@dilipkhadul7159
@dilipkhadul7159 4 жыл бұрын
गर्व आहे मला शेतकरी असल्याचा सार्या जगाचा पोशिंदा......
@ashwinithepale135
@ashwinithepale135 4 жыл бұрын
गर्व आहे आम्हाला की आपण शेतकरी आहोत
@प्रकाशताके
@प्रकाशताके 11 ай бұрын
गर्व आहे मला मि शेतकरी आहे
@ramsingpawara551
@ramsingpawara551 3 жыл бұрын
गर्व आहे आम्हाला शेतकरी आहे.
@yogeshbadwaik9991
@yogeshbadwaik9991 5 жыл бұрын
Super video Bhava 👌
@ushaingolepatil4249
@ushaingolepatil4249 Жыл бұрын
अप्रतीम गीत❤
@harshadwaghere2051
@harshadwaghere2051 4 жыл бұрын
Khup chhan apratim
@mr.dhanajisambhajibangar2575
@mr.dhanajisambhajibangar2575 4 жыл бұрын
लयभारी!👌👌👌
@samadhankhalakar9397
@samadhankhalakar9397 4 жыл бұрын
जय जवान जय किसान.ह्या प्रमाणे शेतकरीचे दिवस झाले पाहिजे.
@vilasbarve8169
@vilasbarve8169 4 жыл бұрын
Niceखुपच छान गाण
@SantoshJadhav-ik2cl
@SantoshJadhav-ik2cl 3 жыл бұрын
जबरदस्त. मीपण कोकणातील आहे. हे पाहून आम्ही शेतकरी असल्याचा अभिमान वाटतो. खूप जवळचे वाटले. शुभेच्छा
@sandipnimbekar2777
@sandipnimbekar2777 4 жыл бұрын
Khup changale gane ahe Jay. Jawan Jay kissan
@sonu2107
@sonu2107 4 жыл бұрын
Very nice 👌👌👌👌
@padmakarpatil6350
@padmakarpatil6350 3 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट गीत लेखन ,गायलंय ही छ या न !लोकेशन उत्तम ! हार्दिक शुभे छ या पूर्ण टीमला ,,,,,
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ajinathraut5971
@ajinathraut5971 3 жыл бұрын
खरच, खूप छान शेतकरी गीत आहे.
@श्रीचंद्रकांतलोखंडे
@श्रीचंद्रकांतलोखंडे 4 жыл бұрын
भलं र दादा भलं गडी!! भलं भलं माझा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा गर्वच नाहीतर अभिमान आहे माझ्या शेतकरी बांधवांचा!!
@dilipghorpade9978
@dilipghorpade9978 3 жыл бұрын
डी. बी. घोरपडे पाटील देहूगांव कांचन निवास जैन मंदिर समोर.
@SanjayChavan-om6wi
@SanjayChavan-om6wi Жыл бұрын
लय भारी गान आहे 🙏🙏👍👍
@diprajjadhavmusic6617
@diprajjadhavmusic6617 Жыл бұрын
धन्यवाद🙏
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 4 жыл бұрын
Verry nice song only शेतकरी राजा
@eknathichake1380
@eknathichake1380 3 жыл бұрын
वा अभिमान वाटतो शेतकरी गाणी गायली आहेत धन्यवाद
@gopinathtotare7362
@gopinathtotare7362 3 жыл бұрын
शेतकरी हा उ भ्या जागाच पोशिदा आहे जय जवान जय किसान
@AshokShirsath-ls1cu
@AshokShirsath-ls1cu 7 ай бұрын
अप्रतिम उदाहरण
@drbandudevkate1264
@drbandudevkate1264 3 жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे शेतकरी असल्याचा.⛏️🌾🌻🙏
@mangalnalkar1264
@mangalnalkar1264 3 жыл бұрын
मंगल
@prashantchaple8863
@prashantchaple8863 4 жыл бұрын
Nice shot 👌👌👍👌👌
@TUSHARPATIL-ct2dh
@TUSHARPATIL-ct2dh 4 жыл бұрын
शेतकरी राजा आहे म्हणून संपूर्ण विश्व जगत आहे
@harshuharshu142
@harshuharshu142 4 жыл бұрын
Chan geet jai kisan. Jaibhim namo Buddhay.
@kayumshaikh480
@kayumshaikh480 5 жыл бұрын
So nice shetkari mis u
@yogitabana5844
@yogitabana5844 4 жыл бұрын
Khupch chhan bhawa
@santoshdhumal4067
@santoshdhumal4067 4 жыл бұрын
खूप सुंदर गाणे, असे मराठी गाणे खूप वर्षांनी ऐकले. खूप छान....
@nandkumarmandre2584
@nandkumarmandre2584 4 жыл бұрын
शद्बरचना व स्वरसाज याने युक्त शेतकरी गीत फारच छान
@priyankasatale7154
@priyankasatale7154 4 жыл бұрын
Chan
@manishapimple3379
@manishapimple3379 3 жыл бұрын
आमाला अभीमान शेतकर्यावर कारण आज भरपूर लोकानी सोडून दीली आहे हीच आमची खरी माय भूमी आहे हीच्यामूले आज आम्ही जगत आहोत
@kashinathpatil1163
@kashinathpatil1163 4 жыл бұрын
छान आहे गीत जय किसान
@mininathjadhav5660
@mininathjadhav5660 3 жыл бұрын
मस्त ❤️ जगाचा बाप च आहे शेतकरी माझा ❤️ खूपच छान ❤️ जय महाराष्ट्र जय जवान जय किसान ❤️❤️❤️
Amhi Jatiche Shetkari.                                                  ## Z. P. School's Stars ##
4:50
Sandeep Popalghat
Рет қаралды 605 М.
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Ajay Atul all gondhal songs | Gondhal Jukebox
18:53
Shrikant Gunawadikar
Рет қаралды 4,5 МЛН
Manasa Aata Tari Mansat Ye  || viral Marathi song
9:05
Avinash Sonawale
Рет қаралды 5 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН