या तेलाचा काय रिझल्ट येतो ते सांग दादा आम्हाला कारण मला सुद्धा मागवायचा आहे
@sonubharmal1342 ай бұрын
खुप छान रिजल्ट असणारे हेअर तेल तसेच वांगाचे डाग जाणयासाठी प्रोडक्ट ऊपलबध आहेत रिपलाय दया
@manishagangurde25222 ай бұрын
Ghari tel banv methi dane kalonji bi kadipatta ani lavang sagal ektr karun perashut telat uklav ani weekly 2 time use kar khup chan kes hotat me teh use karte maze kes lamb ani jad zalet use kar
@dnyaneshwarchormalle70682 ай бұрын
Indulekha hair oil mast hai kes vadtat
@sonalilokhande55842 ай бұрын
चुकीचं आहे हे तेल ओरिजनल तेल 1500l la आहे आणि तेलाचा कलर चॉकलेटी आहे दादा मी वापरते.
@SangitaKolhe-q8fАй бұрын
ओरिजनल तेल 1500 रुपयाला आहे
@AppasoYedage-h5e2 ай бұрын
खूप छान असंच खुश रहा तुम्ही दोघं छान❤
@vjs5462 ай бұрын
ओरिजिनल तेलाचा रंग वेगला आहे हे तेल बनावट आहे
@ShashikalaGore-h9x2 ай бұрын
हे असलं तेल वापरण्यापेक्षा घरच्या घरी मेथी कलौंजी कडीपत्ता आवळा हे टाकून तेल बनवून बघा आणि ते लावा त्याचा रिझल्ट खूप छान आहे मी आदिवासी तेलाबद्दल बरंच ऐकलं की याचा रिझल्ट येत नाही बाकी हे तेल तुम्ही वापरून बघा आणि रिझल्ट सांगा आम्हाला
@bhagyashreeandhale60962 ай бұрын
तुम्हाला रीझट आला की सांगा
@jyotipatkar11222 ай бұрын
आपल्या कडे कलिपता आणि मेथी च्या बिया पासून तेल बनवा नाकी फरक खूप पडतो हे खर आहे कारण मी स्वता करते हे खूप छान आहे.
@Vlogger___ritik-rx2 ай бұрын
दादा असं तेल राहत नाही काळा वाला तेल राहते आणि रोज रात्री लावायचा त्यांचा फोन येते आपल्याला आणि त्यांना समजून सांगते तुम्ही बोलावलं तेल ते डुबलीकेट वाटत आहे मला
@samadhankhanpat68062 ай бұрын
Dada tya telach kahi khar nahi mi Karnataka la gelto aanayla pan 2 botal lavl pan kahich farak nahi padla
@Vlogger___ritik-rx2 ай бұрын
नंबर त्यांचा राहते त्यांना फोन करते आपल्याला तेल ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे त्यांना फोटो पाठवा लागते बॉटलचा
@sarikakhade54982 ай бұрын
कशाला मागवले पुजा मी पण ऑनलाईन मागवले होते रॉकेल चा वास येतोय त्याला काही फरक नाही मी एक बॉटल फेकून दिली 🙆🏻♀️🤦🏻♀️
मी कर्नाटक वरून आणली तेल, ओरिजनल आहे ते, हॆ फेक तेल आहे, मी आणलेल्या तेलाने चांगला फरक पडतोय. हॆ वापरू नका. चुकीचे आहे.
@PoojaChavan-xo2jv2 ай бұрын
Hi tai mla pan घायच aahe kash gheu
@MeghaJadhav-zt8se2 ай бұрын
Mi 80 rs la til aani sampo mishoo varun mahagvle
@आव्या2 ай бұрын
माझी केस भयंकर गळत होती सर्व तेल वापरून काही फरक नाही पडला 😢..हे आदिवासी तेल वापरत आहे 4 महिने झाले आता नवीन केस उगवून आलेत आणि वाढलेत पण 😊...l.am.happy
@archanajadhav63002 ай бұрын
Mla. Saga na taei mutual Maggie plz maza pn touch problem ahet
@HappyMemories-id3gp2 ай бұрын
दादा माझ्या कडे पण खुप छान आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत केसांसाठी तेल वांगाचे डाग हे सव॔ प्रोडक्ट ऊपलबध आहेत खुप छान रिजल्ट आहेत
@ParveenShaikh-jg7hr2 ай бұрын
Kaun sa number pay mangaane ka tel please batao Dada
@dipakpawale352 ай бұрын
Tu tell aanlel Dublicet aahe original naahi
@vilasshelke87892 ай бұрын
भाऊ हेत 500 रू आहे ऐक वर ऐक फ्री आहे हे तेल असं नाही लावता हे फक्त रात्री आवता
@Ruchira.Jagtap2 ай бұрын
खूप छान आहे
@srushtipandhare88782 ай бұрын
❤❤
@yogitasaravad2 ай бұрын
Gm❤❤
@YogitaSaravade2 ай бұрын
❤❤❤❤❤
@ujwalashinde14892 ай бұрын
सेसा पण चांगले आहे
@JayshreeSachinjagtap2 ай бұрын
Dada he oli feack ahe tumhi magvlel
@niveditamundhe78232 ай бұрын
तेलाच कलर वेगळा आहे पण नकली आहे पांडू भाऊ 🤔😂
@DhanashriDeshpande2 ай бұрын
हे मागवलेल तेल फेक आहे
@abk952 ай бұрын
Mi magavle hote Saurav joshichya link Varun ulat jast kes galayla lagle
@sachinkoli12352 ай бұрын
Ag ...ghari oil tyar kr na.....net vr bagun ....upyog hoil....adivasi nko lau
@ganeshdhumal-c1t2 ай бұрын
Amhi pn magvly pn ty orejnal ala tr chngl
@AnuNikam-oe1ut2 ай бұрын
मी मागवलं होतं काही फरक पडत नाही
@xpertdblyt98582 ай бұрын
नको वापरू पुजा.
@manishagangurde25222 ай бұрын
Don’t use
@MANISHAGARUD-ff8fx2 ай бұрын
हे तेल फेक आहे ओरिजनल 1500 ला भेटतो पूजा हे तेल लावू नको