रत्नागिरी मधील गांव पण गांवाचं नांव/तालुका सांगा. आता गावी कायमस्वरूपी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच कुटुंबे राहतात त्यामुळे गायी गुरे, कोंबड्या पहायला मिळत नाहीत. कोकणातली थंडीच्या दिवसांत सकाळची मजा आणि चुलीजवळ बसून चहा नाश्ता (चपाती/भाकरी/घावणे) करण्याची मजा शब्दात वर्णन करता येणार नाही. आपला कोकण, सुंदर कोकण, निसर्गरम्य कोकण. 💓👌💓
@mangeshghag89168 ай бұрын
कोकण म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार...हे सौंदर्य जपणे प्रत्येक कोकणी माणसाचे आद्य कर्तव्य आहे.परप्रांतीयांना कवडीमोल भावाने जमिनी विकु नका. आपल्या गावातील जमिनीचा झाडे लावुन योग्य वापर करा..हे वैभव वाढवा
@sawantvilas52778 ай бұрын
हो चिंचोक्याच्या भावाने प्राॅपर्टी विकण्याचं काम चालू आहे. 😥😥😥
@moonstrucktraveller3607 ай бұрын
कोंबड्या घेऊन ये ताई पिशवीत घालून...त्यांना पण मुंबई दाखव...पिशवीत टाकून आण तो कोंबडा घेऊन ये...