आम्ही सहाजणी ❤️ एक दिवस बहिणींसोबत💃 Day Out With Sisters Vlogg by Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 2,598,049

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
Pizzeria Boisar Video Link:
• Pizzeria Pure Veg Rest...
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
Pratik Kalyani Wedding Part 1
हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
• लो चली मैं अपनी देवर क...
Ranjita Birthday Celebration
PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
• रंजिताचा अविस्मरणीय वा...
PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
• प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
• नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Latest Videos:
नवलेश ने मला बोलावलं जेवायला 😊
• नवलेश ने मला बोलावलं ज...
रंजिताची धावपळ आणि रोहनची बडबड 😂
• रंजिताची धावपळ आणि रोह...
प्रतिक कल्याणीच्या Anniversary ची धमाल 🎂
• प्रतिक कल्याणीच्या Ann...
होळी रे होळी पुरणाची पोळी 😋
• होळी रे होळी पुरणाची प...
आमच्या गावची होळी🙏
• आमच्या गावची होळी🙏 Tra...
आमची क्रेझी फॅमिली😂सुरमई कालवण आणि टोळ मासा फ्राय🐠
• आमची क्रेझी फॅमिली😂सुर...
आमचा मस्तीखोर प्रतिक😂
• आमचा मस्तीखोर प्रतिक😂 ...
नवीन कार कुठली घेऊ🚗
• नवीन कार कुठली घेऊ🚗 मै...
आमची हायवे ला पिझ्झा पार्टी 🍕
• आमची हायवे ला पिझ्झा प...
चला कल्याणीच्या माहेरी भाग 2😊
• चला कल्याणीच्या माहेरी...
चला कल्याणीच्या माहेरी😍 भाग 1
• चला कल्याणीच्या माहेरी...
झणझणीत मटणाचा रस्सा आणि चमचमीत सुक्के मटण🐐
• झणझणीत मटणाचा रस्सा आण...
मला साथ देणार ना🙏 आंबटगोड वरण आणि पापलेट फ्राय😋
• मला साथ देणार ना🙏 आंबट...
बाय बाय कल्याणी😍 Fun Vlogg by Crazy Foody Ranjita
• बाय बाय कल्याणी😍 Fun V...
लॉकडाऊन मधले रिसेप्शन💃 ओल्या करंदीची भाजी आणि भज्जी😋
• लॉकडाऊन मधले रिसेप्शन💃...
आमची आमरस पार्टी😋
• आमची आमरस पार्टी😋आई आल...
बर्थडे आहे दादांचा, जल्लोष आहे पाटलांचा🎂
• बर्थडे आहे दादांचा, जल...
ये है मुंबई मेरी जान❤️ Street Shopping & Marathi Food in Borivali Mumbai
• ये है मुंबई मेरी जान❤️...
Surprise बघून आईंच्या डोळ्यात आलं पाणी😢 Instant Surmai Fish Curry & Fish Fry
• Surprise बघून आईंच्या ...
आजीने काढली धाव😂चिंचेचे गोळे आणि तांदळाचे पोळे😊
• आजीने काढली धाव😂चिंचेच...
एक महाशिवरात्र अशीही🙏प्रियंकांचे घर🏠आणि भावाची बाईक🏍️
• एक महाशिवरात्र अशीही🙏प...
आमची गावातील धमाल💃बिनवाटणाचा चिकन रस्सा, चिकन भज्जी रेसिपी
• आमची गावातील धमाल💃बिनव...
पारुल ला Surprise बर्थडे पार्टी🎂
• पारुल ला Surprise बर्थ...
चला चिंच सोलूया आणि चिंचोके काढुया😊
• चला चिंच सोलूया आणि चि...
माझ्या दोन्ही आईंसोबत महिला दिवस❤️
• माझ्या दोन्ही आईंसोबत ...
कुणाकुणाला ओवीला घरी न्यायचंय?
• कुणाकुणाला ओवीला घरी न...
आलं हो आलं सिल्वर प्ले बटन आलं🎁 Unboxing Silver Play Button 😊
• आलं हो आलं सिल्वर प्ले...
चला चिंच पाडायला😋शेतातील "वनभोजन"😀Tamarind (Imli) Processing
• चला चिंच पाडायला😋शेतात...
चला अस्मिच्या बर्थडे ला🎂
• चला अस्मिच्या बर्थडे ल...
माझ्याबद्दल पेपर मध्ये काय छापून आले?
• माझ्याबद्दल पेपर मध्ये...
तुसी जा रहे हो😩तुसी ना जाव😭1 Million Views Special Celebration Video🎂
• तुसी जा रहे हो😩तुसी ना...
बहिणीसोबत एक दिवस❤️
• बहिणीसोबत एक दिवस❤️A D...
अनिकेत प्रियंकाच्या मुलीचे बारसे👨‍👩‍👧
• Video
आजची शॉपिंग नवऱ्यासाठी❤️
• आजची शॉपिंग नवऱ्यासाठी...
Ovee & Mumma KZbin Channel Link: www.youtube.co....
Being Ranjita KZbin Channel Link: www.youtube.co....
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Siblings #RanjitaSisters # #Crazyfoodyranjita #Navlesh
#RanjitaRohan #RanjitaFamily
#CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi

Пікірлер: 660
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 3 жыл бұрын
हाहाहा हाहाहा हाहाहा ...😂😂 बेबी ऑफ द डे अवनी...जय सदगुरू... 🤣 काय ही मनापासून भक्ती... अप्रतिम... खूप खूप खूप मस्त..गोड... आनंदी..असा व्हिडिओ... खूप भारी वाटलं.. बालपणीचे दिवस आठवले गार्डन मधील सर्व प्लेइंग इक्वीपमेंट पाहून... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिझ्झा ट्रिट....आहा... खरंच कमाल खवय्ये आहात तुम्ही सर्वजण ओवी तर शिमला मिरची काढून पिझ्झा खाते...अवनी तर खूप भारी सॉलिड ओवरॲक्टींग..😂 करते.. आणि खरंच ह्रदयस्पर्शी नातं आहे तुमच्या तिघींमध्ये ... श्रद्धा ताई...रंजिता ताई.. कृतिका ताई...👌👌🤗🙏💗🙌 @crazyfoodieranjita @themaharashtriancouple
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😍
@arunajunjare1888
@arunajunjare1888 3 жыл бұрын
अवनी Expression बघण्यासारखे. बहिणीनीं खुप धमाल केली. ग्राउंड मध्ये सर्वांनी मजा केली. असेच आनंदी रहा. Video सुरेख.👌👌👌👌💯💯👍❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😍
@durvasonawane9119
@durvasonawane9119 3 жыл бұрын
Avni khup cute ahe...khup playful n active😍avni chi mumma plz ticha pn channel open kra na amhala khup avdel amchya cutoo avni ani asmu la pahila....baki love you all😍😍
@komalkolekarkomu5958
@komalkolekarkomu5958 3 жыл бұрын
अवनी चे experation बघून खूप खूप हसले😜😂😝😛 काय नाटकी करते आणि त्यात slow motion वर पाहिला तर खुप मज्जा आली आणि ते जय सद्गुरु जय सदगुरु करून खात होती ते तर लय भारी😂😂😂😜😝😛
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
😂😂
@user-dd5st9nt1c
@user-dd5st9nt1c 3 жыл бұрын
Hi
@user-dd5st9nt1c
@user-dd5st9nt1c 3 жыл бұрын
फोन नंबर
@harshadasutar380
@harshadasutar380 3 жыл бұрын
Ovee tar cute aahech ...tyabarobar Avni pan khupch cute aahe...😍😘😍her expression is dam cuteee😘☺️
@siddharthmayekar2080
@siddharthmayekar2080 3 жыл бұрын
अवनी बेस्ट आहॆस तू.... मस्त गातेस... मस्तीखोर... आणि सर्वात बेस्ट तुझे केस...आणि अवनी चा मम्मी चा फेस एकदम चंडिका देवी सारखा वाटतो... अशी शांत पण कोपली तर तांडव 😊👍
@jayashrisomani3012
@jayashrisomani3012 3 жыл бұрын
Wow!!! Nice👌👌❤ खुप मज्जा आली माला वीडीओ बघायला😍😍 अस्मी Cutipiee😍😍😘
@mayuribhandare4312
@mayuribhandare4312 3 жыл бұрын
आजचा व्हिडिओ एकदम धमाल होता. तिघी बहिणी आणि ओवी, अवनी तर मस्तच. मज्जा आली शब्दच नाहीत. नुसती हसत होते मी. 😂
@dnyaneshwarphadtare725
@dnyaneshwarphadtare725 2 жыл бұрын
Khoob Majeed
@poojasalokhe3489
@poojasalokhe3489 2 жыл бұрын
मजे त
@amolpatil6938
@amolpatil6938 3 жыл бұрын
Avnis "jay sadguru" is pure soul full😘😍
@rohitkalantre1966
@rohitkalantre1966 2 жыл бұрын
Jadu hai hi to
@payalchavan4465
@payalchavan4465 2 жыл бұрын
Avnis "jay sadguru is pure soul full 😘😍
@aniltalegaonkar2793
@aniltalegaonkar2793 Жыл бұрын
Hrr
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 3 жыл бұрын
सहा ही जणींनी खूप धमाल केली मस्त एन्जॉय केलात अवनी 👌😂😂
@nehagamre7523
@nehagamre7523 3 жыл бұрын
5 Jani hotya na i mean... Ranjita tai, two sisters, ovee, avni
@sanaantulay2603
@sanaantulay2603 3 жыл бұрын
बहिणींची धमाल मस्ती खूप भारी होती...अन pizzeria मध्ये अस्मी दिसली नाही...तिला नाही न्हेलात हे चुकीचा आहे..खूप क्यूट आहे ते पिल्लू...❤️ Ranjita श्रद्धा आणि तिसऱ्या बहिणीचा नाव काय....
@madhurigode9632
@madhurigode9632 3 жыл бұрын
शुभ दुपार ताई🌻 आजचा व्हिडिओ खास तू बहिनिंसाठी आणि मुलींसाठी बनवलाय वाटत👸🥰 खूप मज्जा केली ह आज तू तुम्ही ३ घी खूप मस्त आहेत आणि तुमच्या ३ घी मधल प्रेम आणि एकमेकींची माया खूप भारी ह नशीब लागत अश्या बहिणी मिळायला😍 आज तुम्हाला तुमच्या बाळा सोबत खेळून तुमचं बालपण आठवल असेल🥰 खूप मस्त व्हिडिओ होता आजचा😍 असाच प्रेम करत रहा तुम्ही ३ घी 👸🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😍
@madhurigode9632
@madhurigode9632 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita welcome tai 😍 आशिर्वाद असूद्या माझ्यावर👍
@rushikeshkhoje4632
@rushikeshkhoje4632 3 жыл бұрын
दुपार दुपार शुभ दुपार कसकाय रंजिता ताई मजेत ना🤔😍😍😊😊 खुप छान ताई 😍😍 3 नही पर्या खुप छान दिसताय 😍😍 पण त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही तिघी बहिणी लहान वाटताय 😅😅असो असच always keep smiling करत रहा 😊😊😊 😅😅😅12:27 सुप पितानाची रिअँक्शन कोणाकोणाला आवडली 😅😅😅 त्यांनी लाईक करा👇👇👇
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😍
@sunilakeer4898
@sunilakeer4898 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita GB he's understand
@sureshghadi1735
@sureshghadi1735 3 жыл бұрын
तुम्ही तिघी बहिणी खूप मस्त आणि खूप छान आहात. असेच मजा करत रहात.😍🥰
@sanskrutisuryawanshi155
@sanskrutisuryawanshi155 3 жыл бұрын
Didi when small children are eating that time please don't take photos or don't make video also because it not good for childr
@gaurimoine7899
@gaurimoine7899 2 жыл бұрын
तुमच्या विडियोला माझा मुलगा ओजस खूप लाईक करतो...अर्थात त्याला ओवी खुप आवडते...तो मँगो कँडी बनवायचा विडियो आणि तिचा चौथा वाढदिवसाच्या विडियो तो रोज सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री जेवताना न चुकता बघतो...त्यामुळेच तो पोटभर जेवतो सुद्धा...त्याच्यामुळेच आम्हाला घरात सगळ्यांनाच ओवी आवडते...महत्वाच म्हणजे..ओवीची आजी सेम माझ्या सासुबाईंसारखी दिसते तर तो त्या दिसताच त्यांना आई आई असा आवाज देतो...मला एक सांगु वाटते आम्ही त्याला घेऊन दवाखान्यात गेलेलो तिथे ओवीसारखीच सेम मुलगी होती...तिला पाहताच तो मला बोटाने खुणवत होता ...तो दोन वर्षाचा आहे आणि त्याला अजुन एवढ बोलता येत नाही...मग त्याने मोबाईल उघडुन ओवीचा विडियो मला दाखवला तेव्हा मला लक्षात आले की ती मुलगी ओवीसारखी दिसते आणि त्याला ओवीच वाटतेय...तिच्यासोबत दवाखान्यात त्याने मजा केली..अर्थात त्याला ओवीला भेटल्याचा आनंद होता...आणि त्याला पाहुन आम्ही सुद्धा आनंद होतो...अजुन एक सांगते ...चौथा वाढदिवसाचा विडियो मधे तुम्हि ओवीला ते नाकात देतात आणि शिंक येईल म्हणतात ना पण शिंक येत नाही तेव्हा माझ्या ओजसला तुम्ही हसता तेव्हा खूप छान वाटते तो पण हसतो...त्या वेळेस आणि रोज न चुकता आमच्या कडे हे दोन विडियो चार टाईम लागता म्हणजे लागताच...खुप खुप धन्यवाद तुम्हाला तुमच्यामुळे माझा बाळ छान जेवतो...विशेष त्याला ओवी खुप आवडते...आणि आम्हाला पण...तुम्ही सगळे खुप छान फॅमिली आहात आम्ही तुमचे ग्रेट फॅन आहोत..ओजुपण औवीचा छोटा फॅन आहे...🙏🏻😊😊
@mansisvlogs7425
@mansisvlogs7425 3 жыл бұрын
Avani...super duper hit...❤️..acting...panch that jay sadguru ...really cute she is.. God bless her always ❤️
@lahukhilare3297
@lahukhilare3297 3 жыл бұрын
Rhilare
@aryanmh24vlogger.13
@aryanmh24vlogger.13 3 жыл бұрын
छोट बाळ किती गोड आहे..........😍खुप छान मज्या केली आहे.........😊मस्त होता आजचा पन Volg...........😊😃
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😍
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 жыл бұрын
छान छान खुप सुंदर व्हिडीयो बहिणी बहिणी एकत्र किती मज्जा आली असेल ना आणि सगळे बालपणीचे खेळ खेळायला पण मज्जा असेच नेहमी आनंदात रहा खूप खूप खुश रहा रंजीता नेहमी खूप खुष रहा 😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️😍😇
@harishendage8642
@harishendage8642 2 жыл бұрын
अवनी खूप काॅमेडी करते ,अस्मि खूप सुंदर आहे ,ओवी खूपगोड आहे👌👌🥰🥰😍😍🤩🤩
@kshitijachavan9628
@kshitijachavan9628 3 жыл бұрын
Kiti chaan vlog. Avani che te Pizza khatana jai sadguru mhanane kiti God.. Kiti tighinchi masti mavshina ghar bharlyadarkh vatat asel ani jevha tumhi jat asal tevha kiti rikame vatat asel tyana ghar. Avni, ovi, asmi lots of love dear 😍😍😍
@shubhampawarvlogs1018
@shubhampawarvlogs1018 3 жыл бұрын
खुप छान आहे विडियो ओवी आणि आवनी छान आहे शुभ सकाळ रंजिता ताई😍😍😍😍😍😃😃😃😃😃❤❤❤❤❤❤❤
@seemashadke6859
@seemashadke6859 2 жыл бұрын
Pl6
@gaurishinde16
@gaurishinde16 3 жыл бұрын
Asmudi cutie 😍❤️
@mayuribaviskar5744
@mayuribaviskar5744 3 жыл бұрын
Avni's sudden jai sadguru was epic!! 😂❤️
@dhanrajm7058
@dhanrajm7058 3 жыл бұрын
Ovee
@mayuribaviskar5744
@mayuribaviskar5744 3 жыл бұрын
@@dhanrajm7058 nope.. avni's 13:35
@monalitaraykar6143
@monalitaraykar6143 Жыл бұрын
@@dhanrajm7058 eu5ee
@urmilanaik8076
@urmilanaik8076 3 жыл бұрын
Khupach chan,Avni chi majja aali jevhna ti pizza cha tukada tondat ghalaychya agodhar jai satguru mhanali❤️
@shraddhapawade478
@shraddhapawade478 3 жыл бұрын
Avni aani ovvee bhuk lagliyacha जप करतय का
@E_UtkarashSKale
@E_UtkarashSKale 3 жыл бұрын
Qk
@rozeenaahmedalipanhalkar9528
@rozeenaahmedalipanhalkar9528 3 жыл бұрын
अवनी की acting बहोत मस्त है हसीं के मारे पेट दुःख ने लगा
@sakshibairagi7057
@sakshibairagi7057 3 жыл бұрын
P000p
@chandhanshivay8367
@chandhanshivay8367 3 жыл бұрын
Aja cha video khup khup ....mst hota i am very enjoying and speciall avnei pizza khata na kay funny expreation dilye ani pizza chi artei karte hoti😂 Tai khare sangy cha jale tr ovee,avnei ani asmei khup khup khup cute aha😍😍😍
@prachikangutkar3022
@prachikangutkar3022 3 жыл бұрын
Wow so yummy pizza party 🤗🙂😇and cute asmi
@nitinraul390
@nitinraul390 3 жыл бұрын
Sisters cha khup dhamal masti vlog. Pizza party pan chan hoti👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@deepashrigaonkar516
@deepashrigaonkar516 3 жыл бұрын
Kup mast 👌 video. tumhi thighi bhaini Kupch goad🌹🌹.ovee Avni asmi sweet girl❤️❤️.balpan asech aste.tumhi thighi asach aanandi raha. God bless you all 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😍
@supriyamohite1600
@supriyamohite1600 3 жыл бұрын
बहिणीच प्रेम खूप गोड असत असच हासत खेळत आनंदी रहा
@archanaholkar759
@archanaholkar759 3 жыл бұрын
Kiti chan tumhi tighi ani tyahi tighi full dhamal avni khupch acting karate God ahe tumhi saglech God ahat☺☺
@netradesale3087
@netradesale3087 3 жыл бұрын
Good morning tai ♥️oveee cha bolna mau sarkha so cute🙈😂
@lahukhilare3297
@lahukhilare3297 3 жыл бұрын
Nisul Ekaetuk
@nehashinde6832
@nehashinde6832 3 жыл бұрын
ताई तुम्ही तिघी बहिणी खूप छान आहे आणि तुमच्या तिन्ही मुली पण खूप क्युट आहे तुमचा आजचा व्हिडिओ छान होता तुझी सर्व माहेर ची फॅमिली दाखवा ना ताई एकदा मी पण माझं माहेर मिस केलं ताई
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 жыл бұрын
आमी पण तीन बहीण आहे । मला हे बघुन माझी आठवण ताजी झाली । खूप मंस्त विडीयो ।👍👍❤️❤️ चायनीझ 👌👌😁
@aniketmayekar1122
@aniketmayekar1122 2 жыл бұрын
H .
@yashwantlenghe1590
@yashwantlenghe1590 3 жыл бұрын
Ovee and avni so cute and so happy from gargi y.lenghe
@Tejassolanki1588
@Tejassolanki1588 3 жыл бұрын
Khup chaan video aahe ....aaj cha me raatri bagto aata tumche video 😂😂😂 ... morning la time nahi bhetat... Jr lockdown aal tr bagu...
@shauryafamilyvlogs9896
@shauryafamilyvlogs9896 2 жыл бұрын
Very nice vlog pizzeria che owner sunny patne maza mama ahe...very nice to see him with ranjita mam in my fav channel video 😀❤️
@pradnyamhatre7429
@pradnyamhatre7429 3 жыл бұрын
13.40 expression kiti god ahet.. khup hasayla ala😀😀
@priyankagirme7813
@priyankagirme7813 3 жыл бұрын
Mast pizza party..avni kiti bhari bolat hoti tikhat lagat hote tari jay sadguru mhnun khatie...kiti chan ♥
@nishagurav1008
@nishagurav1008 3 жыл бұрын
Khup chaan vlog hota tai tumhi sarv sis ch as prem bgun khup mast vatl aani avni ek no cartoon bhari ekdm
@swapnilm9054
@swapnilm9054 3 жыл бұрын
Tai rohan dada aani pratik dada kay job karatat o i know rohan dada tuze vidio shut karato but job kay karato
@jayshreechoube365
@jayshreechoube365 3 жыл бұрын
Ho.Rohan la दाखव न
@praneetagaikwad1766
@praneetagaikwad1766 3 жыл бұрын
रंजीता लय भाव खाते माझा शार्पआहे की तुझी लाईक आणि फॉलोवर्स वाढत नाही
@miteshtrimbakkar8752
@miteshtrimbakkar8752 3 жыл бұрын
@@praneetagaikwad1766 Kai bhetnar tumhala asa bolun
@ashokmhatre7713
@ashokmhatre7713 3 жыл бұрын
Rrg@@jayshreechoube365...itCf4..bobp Ax ghlf🚢rrlp
@suvarnamandale3028
@suvarnamandale3028 3 жыл бұрын
Kay
@priyankapawar5732
@priyankapawar5732 3 жыл бұрын
तुम्ही तिघी बहीणी खूप हसमुख आहात😘😘😘👍👍
@ravindradandge6207
@ravindradandge6207 2 жыл бұрын
Y
@shreejaypingale8941
@shreejaypingale8941 2 жыл бұрын
🙏
@mininambiar6419
@mininambiar6419 3 жыл бұрын
Avani has a very expressive face.... very active and cute girl
@soniahendricks85
@soniahendricks85 3 жыл бұрын
Ovee good girl sarkhi, Avni naughty girl sarkhi😃, chan combo ahai sisters cha😃. Khata khata jay sadguru 😜too good avni😃. Full of fun video hota🥳. Background song good choice again😍👌🏻👍🏻.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😍
@anitapardeshi8289
@anitapardeshi8289 3 жыл бұрын
सर्व बहिणी माहेरी खूप मज्जा करता आहेत छोटे बाळ छान ओवी अवणी पण छान
@kavitahire8135
@kavitahire8135 3 жыл бұрын
1
@kavitajadhav9304
@kavitajadhav9304 3 жыл бұрын
Video full dhamal msti cha hota tai aaj cha 😂 tumhla bhagun amhi full aannd ghetla jivna cha kharc 👍🏻thx tai 😊
@nilamhadal2719
@nilamhadal2719 3 жыл бұрын
Khup chaan video👌👌 ovee ani avni Khup cute ahet😘😘😘😘
@hema123shourya2
@hema123shourya2 2 жыл бұрын
Majhi mulgi aaradhya roj tumche video bghat aste ti mhnte ki mla ovi tai la bhetaych aahe aai aapn jau ovi kde khup hatth karte to😘❤️
@nitadeore3378
@nitadeore3378 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे अप्रतीम विडीओ। सगळी माणसे कशी जोडून ठेवलीयत।😍😍
@Scorpiogirl154
@Scorpiogirl154 3 жыл бұрын
Ovee is so cute and avni said jay sadguru when iam very laughing 😅🤣 both is so sweet and small baby also and you're three sister also cute iam also marathi girl lai bhari video
@bhagyashreeshirole8003
@bhagyashreeshirole8003 3 жыл бұрын
Hobgoblin
@Scorpiogirl154
@Scorpiogirl154 3 жыл бұрын
Yes
@yogitaghadge6182
@yogitaghadge6182 2 жыл бұрын
Achcha block master Hota ov Khoob cute aahe khopli ka block banao bahut Achcha najara hai👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻ओवी चे बाबा दाखवा 😇😇😇😇
@urmilamali9239
@urmilamali9239 3 жыл бұрын
अवनी एक नंबर .तिन्ही मुली खूपच गोड आहेत,
@shreyadhuri4474
@shreyadhuri4474 3 жыл бұрын
purn video madhe Avanichi khup majja aali Shraddha tai tumhi pn video banwa super hit hoil💓😘
@sibhalewar
@sibhalewar 3 жыл бұрын
Avani... super... doper aahe bapre 🤗
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 3 жыл бұрын
ओवीच् फार कौतुक वाटतं कोणतीही खाण्याची वस्तू असू दे ती स्वतःच्या हाताने व्यवस्थित खाते कुठेही अंगावर न सांगता व शांत पडेल मला खूप आवडतं तुम्ही सगळ्या बहिणी छान एन्जॉय करताय फारच छान
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️
@renukadhuri5141
@renukadhuri5141 3 жыл бұрын
तुम्ही बहिणी किती छान आहात स गळ्या ब हिनी सोबत असताना खुप छान वाटत
@ravinapawar4677
@ravinapawar4677 2 жыл бұрын
Avni khup chaan acting krte🤣😂😅👌
@dipikasawant7945
@dipikasawant7945 3 жыл бұрын
Avani is very cute....and her expressions are awesome
@runvi1615
@runvi1615 3 жыл бұрын
खूप मज्जा आली vlog बघायला... Avni बोलते भारी ...☺️
@smitamahadik9631
@smitamahadik9631 3 жыл бұрын
Ajacha vlog mastastch☺ aahe hi ovee ranjita😊 tai jay sadguru 🙏 tumcha video baghitla ki achanakach smile yete kiti hi tension asla tari thank you ☺
@sandeepgaikwad664
@sandeepgaikwad664 2 жыл бұрын
u
@mayurasolkar9147
@mayurasolkar9147 2 жыл бұрын
❤❤❤😍
@chandrakantchougale2405
@chandrakantchougale2405 3 жыл бұрын
Avani , ovee , asmi tighi pan cute aahet 😘😘😘😘👌👌
@shraddhapatil3169
@shraddhapatil3169 3 жыл бұрын
Tai 24 hour gap rahnyacha vlog kadhi yenar ahe🤗🤗waitting...............
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Lavkarach
@rohinighagh1265
@rohinighagh1265 3 жыл бұрын
ताई तुमि तिघी खूपच मस्त ओवी आवणी खूपच भारी परत asa वलॉग बनव
@dattatrypokharkar6425
@dattatrypokharkar6425 3 жыл бұрын
हा व्हिडीओ फक्त ओवीसाठी लाईक तो बनता है यार
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️
@shekharvPatne
@shekharvPatne 3 жыл бұрын
Good morning Ranjita tai Very nice video you 3sisters and your 3 daughters are very cute and beautiful. Wow what a sister's love.
@priyapawar5105
@priyapawar5105 2 жыл бұрын
Which garden is this and where is it
@reshmanikam6853
@reshmanikam6853 3 жыл бұрын
Khup chan Tai 😘😘😘 beautiful video 👍🏻👍🏻🙏
@tejassangle7873
@tejassangle7873 3 жыл бұрын
Tumhi 3ghi bahini khupach mast aahat aani tya chotyaa 3ghi pan chaan 🥰👍👍👌👌
@kalpanabagul355
@kalpanabagul355 3 жыл бұрын
Khupch chan aajcha vlogani sisters love overloaded stay happy always.
@vijaysarangdhar845
@vijaysarangdhar845 3 жыл бұрын
@Suvarna Kumthekar 0
@payalchavan4465
@payalchavan4465 2 жыл бұрын
Khupch chan aajcha vlogani sisters love overloaded stary happy always
@bhumikajadhav4022
@bhumikajadhav4022 3 жыл бұрын
Avni and over 😍😍😛😘
@varshapatil5262
@varshapatil5262 3 жыл бұрын
Same asach adhi apan pan kelay asa watla khup nostalgic watla 🥰😍🥰😍🥰
@ManishaPatil-uk7bq
@ManishaPatil-uk7bq 3 жыл бұрын
Khup aavedla khup chan dista tumhi tighehi aani sweet baby ovi doghi so sweet family
@komallifevlog8155
@komallifevlog8155 3 жыл бұрын
☺😊😍😍Khupach chan tai sisters forever😊😍😍
@vidishashinde8716
@vidishashinde8716 3 жыл бұрын
Ranjita Di tu khupch sweet aahe llysm♥️🌸 Krutika di N Shraddha tai khupch goda aahe 🥰 N special Ovi , Avni N अस्मि sweetheart N Cutie pie Darling's aahe❤️🥺🦋🥳🌈 #जय_सद्गुरू ❤️🥰🌍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरू😇
@tanviphapale6897
@tanviphapale6897 3 жыл бұрын
Khupach chaan Ranjit Tai Asach hasat raha injoy life 🥰😊
@sandippawar4039
@sandippawar4039 3 жыл бұрын
😀sbcc, Hi adhvhvdx
@sulochanamanjre7952
@sulochanamanjre7952 3 жыл бұрын
Avni and ovee are so cute
@sanjanagurav6477
@sanjanagurav6477 3 жыл бұрын
ovee ane avni konta saban vaparta ane konte night cream vapartay ta aamala dakahava na please
@panukitchenrecipes
@panukitchenrecipes 3 жыл бұрын
तूम्ही खुप मजा करता बहिणी बहिणी खुप सुंदर व्हिडिओ आहे 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😍
@ashwinipawar365
@ashwinipawar365 3 жыл бұрын
Khup hasle me, tikht lagty, n devach nav ghety, hasu control zale nahi, baki mastch, majja ali, shraddha tai khup chaan ahiet,
@sonalichavan7366
@sonalichavan7366 3 жыл бұрын
Khupch chan ami adadivasa purvi alo gavi jaun ashich mazza keli ami pan
@sonalichavan7366
@sonalichavan7366 3 жыл бұрын
Ami pani puri bhel khali hoti
@pratikshajadhav3976
@pratikshajadhav3976 3 жыл бұрын
Khup chan hota vedio....maheri gelo ki bahini sobat kiti chan vatat na...amhi pn 3 nahini ahot
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👌👍
@niteshlad9886
@niteshlad9886 3 жыл бұрын
ओवी आणि अवनी मस्त cute आहेत. 🔥🔥🔥🔥
@kalpesh_Chaudhari9852_
@kalpesh_Chaudhari9852_ 3 жыл бұрын
Tai Tu Barobr Boltes Ki "Asli Majja Apno K sath he Ata hai"♥️💯. Tinhi Angels Khup means Khupach God ahet♥️ Ovee Ani Avni ne tr kelach Dhamal Park mdhe But Asmii ne Pn Mast Majja keli ♥️ Avni Khupch Antic Ahe Khup Bhari Bhari Acting Karte ti🤣🤣♥️ Drama Queen ahe Avni Ek Number chi😂 Ani Pizza Khayech Velas Avni Te Jay Sadguru Bolli na To Wala Part Khup Cuteee Hota Yr♥️💯 🌸|| Ganpati Bappa Morya ||🌸
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Ha ha ha , Avani born actress ahe
@siddhigaikwad4480
@siddhigaikwad4480 3 жыл бұрын
Kharach khup mssst love it 👍👍👍❤️😘
@15-shravyakalambe9
@15-shravyakalambe9 3 жыл бұрын
Bahini bahini khup mast Full enjoy chottya bahini pan chan 👍❤️
@dipaliindore5992
@dipaliindore5992 3 жыл бұрын
Avani's expression is very.. Lovely❤
@E_UtkarashSKale
@E_UtkarashSKale 3 жыл бұрын
Arushk 💯👑❤️
@sachinlaul1716
@sachinlaul1716 2 жыл бұрын
Shravahi Happy
@prashantgaikwad4737
@prashantgaikwad4737 3 жыл бұрын
Mla tumhi tighi khup avdta ani asmi
@sumannadkarni2139
@sumannadkarni2139 3 жыл бұрын
we r all going on a summer holiday no more working fun n laughter on asummer holiday
@kalpanasinari6235
@kalpanasinari6235 3 жыл бұрын
Enjoyed your todays video
@anuradhapalav8821
@anuradhapalav8821 2 жыл бұрын
Ovee,uoni and Asmi is so cute Girls😘😍😘😍
@shirishmehetre5362
@shirishmehetre5362 3 жыл бұрын
Mazi mulgi 4 वर्षाची aahe. तुमचे व्हिडिओ आवडीने पाहते sangamner
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You😊
@vrushalimadhavi4452
@vrushalimadhavi4452 Жыл бұрын
Nice vlog ovee & ranajit kaku ....❤🎉😊
@geetatawre1612
@geetatawre1612 3 жыл бұрын
Khup haslo ..avani chi acting bagun..🙏jay sadguru avni
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 3 жыл бұрын
Mazi ovee cute khupach sunder video oveechi mom krutika shardha beautiful sister. Avani asami ovee beautiful sister. Kiti god aahe bahini mast. Very beautiful video so nice. 😀😀😀😀
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😍
@chandurane3148
@chandurane3148 3 жыл бұрын
Ovee same majhya mulasarkhicha ahe...... Paneer 🍕 and garlic bread donhi 😋😋😋
@danajideshmukh2508
@danajideshmukh2508 Жыл бұрын
हे सगळं चुकीचं आहे जि काही मंजा करायची आहे ती करा पण युट्युबला सगळ्याना दाखवायची गरज काय आहे ज्याची परिस्थिती नाही त्यानी काय करायचे कितीतरी मुलांच्या डोक्यात हेच भरतय की त्याना सुद्धा असच कपडे असंच फिरायला असाव त्याना वाटतं आपले आई वडील आपली माया करत नाहीत ज्याची परिस्थिती नाही त्यानी काय करायचे तुमी युट्युबला पैसे मिळवण्यासाठी करताय गरीबांचे काय
@anaghakharkar8216
@anaghakharkar8216 3 жыл бұрын
God Bless u All😇💓
@tanujadalvi8243
@tanujadalvi8243 3 жыл бұрын
मज्जा आली व्हिडीओ पाहायला,आणि शेवटला घरच दाखवल्यावर माहेरची आठवण झाली आम्ही पण सर्व बहिणी एकत्र आल्यावर असच असत, लहान मूल तर झोपतच नाय लवकर म अशीच मज्जा 12 वाजेपरत, गॅंग जास्त असते ना 😂😜
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👌👍
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 34 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 915 М.