Motyacya bangdya khup chan ghagre pan khupch Sundar 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@harshaddahifale6314Ай бұрын
ताई तुमची शॉपिंग खूप छान झाली तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात सर्व फॅमिलीला एकत्र एन्जॉय करायला मिळते मी नेहमी या विषयावर बोलत असते तुमच्यासोबत तुम्ही सर्व एकत्र येतात त्यामुळे दुसरा जास्त कोणाची गरज सुद्धा तुम्हाला पडत नाही मला खूप आवडतं🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@AshwiniPungale-c5gАй бұрын
सुवर्णाताई खूप छान शॉपिंग केली तुम्ही मोत्याच्या बांगड्या खूप छान आहेत तुमच्या घागरे पण खूप छान आहेत❤❤
@shritejnikumbh4137Ай бұрын
अरुणा आक्का मला खूप आवडता संध्या ताई पण खूप छान आहेत❤❤❤
@kajalpatil947Ай бұрын
तुझे व्हिडिओ खरच खूप छान असतात तुझा स्वयंपाक पण खूप छान असतो
@jayshreemenjoge2428Ай бұрын
सगळे जण संगीत नाही तर मेहंदी तरी तर हळद आलं सगळे जण सेम कापडे आलं खूप मस्त दिसेल तुम्ही सगळे जण सांग
@kisansharma37836 күн бұрын
V nice video taivangyachi bhaji😋😋👌🏻👌🏻
@shitalshinde5342Ай бұрын
खुप छान आहे घागरा❤ आणि बांगड्या ❤
@poonamparulekar8970Ай бұрын
सुवर्णा ताई मस्त vlog, ,वांग्याची भाजी अप्रतिम दिसत होती, ,,,रेसिपी आवडली,,,,अंशू,,,अर्चना ताई,,,दादा कोल्हापुर ला येऊन गेले,,,,अंशू ला बघायला मिळाले असते,,,,अंबाबाई देऊळ आमच्या जवळ आहे 😊,,,,,,,फॅमिली एक्दम cute आहे सगळी,,,,,छान एकत्र जाता shopping करायला,,,,लेहेंगे छान घेतले,,,,अर्चना नी केलेल जेवण देखील मस्त❤😊
@pratibhagangai453923 күн бұрын
Supar.soping.suvrna🎉❤😮
@VandanaTeloreАй бұрын
सुवर्णा तुमची शाॅपिग खुप छान झाली मोत्याच्या बांगड्या खुप छान आहे अर्चानाने छान भेट वस्तू आणत्या वांग्याची भाजी एक नंबर व्हिडिओ खुप छान आहे ❤❤
@kalpanagotphode7845Ай бұрын
वांग्याची भाजी झणझणीत झाली 😛😛 मोत्याच्या बांगड्या खूप सुंदर दिसत आहे, मस्त वाटला आजचा वीडीओज मोठा 👌👌
@sunitashahane8662Ай бұрын
मस्त खरेदी केली अर्चानाने मस्त भेट वस्तू आणल्या सर्वांना ताई तुमची लहान बहीण खुप नाजुक आहे आणि दिसायला पण छान आहे शांत स्वभावाची आहे लहान बहीण व्हेरी नाईस फेमिली 👌👍
@suvarnalonareАй бұрын
हो ताई thanku 🥰❤️
@AishwaryaLohar-cj3jtАй бұрын
@@suvarnalonare tai pooja didila diet madhya roj papayi khau dyu nkos lagnacha veli pimple yatil papayi khup ushana astya heat vadtya
@poojamishra8402Ай бұрын
Tumhala kai kam dhandha nai ka sarkha shopping karat basta@@suvarnalonare
@anuradhadeshpande360617 күн бұрын
Very nice Video Nice Recipe Bahut Badhiya hai Recipe🎉❤🎉
@roshanshaikh1996Ай бұрын
Mashallah किती सुंदर 4 बहिणी ❤❤❤
@kunal0151Ай бұрын
ताई नगेटीव कमेंट वर लक्ष देऊ नका तूमचे विडियो खुप छान असतात ❤
@poojamasule6805Ай бұрын
Mst video 👌🏻 All sisters ❤️ Archana mami khup bhari aahet.. Aamchya jawal kolhapur la yeun gelya archna mami.. As tumhi family yetana sangat ja... Bhetayla aawdel tumhala saglyana ❤️🥰
@RameshHunnura26 күн бұрын
छान व्हिडिओ 👍 आहे
@harshadawarkar4259Ай бұрын
Must blog khup chan👌👌👌👌👌👌
@Sunibhoi123Ай бұрын
हाय सुवर्णा ताई भाजी खुप छान झाली आहे ताई मी पण अशीच करते पण तिळ नाही टाकत ताई तुमच्या बांगड्या आणि पर्स खुप छान आहे सगळ्याची खरेदी खुप छान आहे अर्चनाचा स्वभाव खुप मनमिळाऊ आहे ताई मावशींनी झाडे लावण्याची खुप आवड दिसतेय ताई 😊❤😊
@archanadandekar6583Ай бұрын
जय श्रीराम, सुवर्णा तुम्ही भरली वांगी छान बनवलीत,अंशु गोड बोलते!
@seemabayaskar2396Ай бұрын
ताई मी सकाळ पासून वाट पाहत होते तेव्हा व्हिडिओ आला नाही मग मी कामात होते आता फ्री झाली तर आता पाहते आहे व्हिडिओ 😊
@ratansawant6418Ай бұрын
वांग्याची भाजी खूपच छान आणि बांगड्या खूप छान आहे मला आवडल्या
हो ताई पण माझी आई आणि आम्ही सर्व बहिणी पण खूप समजुन घेतो तिला कारण ती खूप लहान आहे आमच्या मुलींपेक्षा म्हणून आम्ही खूप जीव लावतो तिला आणि म्हणून ती पण आम्हाला सांभाळून घेते ..आपण जर कोणाला जीव लावला तेच समोरची व्यक्ती पण आपल्याला जीव लावते ...हे 100% खर आहे ...
@purevegMH09Ай бұрын
@@suvarnalonare Ho tumchi sarvch family chan ahe❤
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰
@veenapanchal7703Ай бұрын
Ek no bhaji❤❤
@YashSonar-d4qАй бұрын
Tai सर्व मस्त h. भाजी यम्मी 🎉🎉
@sahil_zagade_09Ай бұрын
ताई प्रियंका ने सागिंतल की घागरा ची किंमत 1500रु आहे आणि तुम्ही सागंताय की घागरा 3000हजार रु आहे नक्की किती आहे किमंत सागां
@pranitakambli3427Ай бұрын
Tai Tumchi Family khupach chaan aahe, Tumchi vahini nehmich hasatmukh aste n tumchyasaathi Jevan pan karun thevla swatahun.. Shopping Masta hoti..chaan hota video..Sai n anshu 😘
@RohiniMahajan-fe2yyАй бұрын
सुवर्ण ताई भरली वांग्याची रेसिपी अप्रतिम मी नक्की असीच बनवणार आजचा video खूपच सुंदर 👌👌👌👌👌
@sunitairappaugargol328113 күн бұрын
Kolhapurkar ❤
@madhavigarud6279Ай бұрын
Khup khup chan unityy aahe asech kayam sobat raha shaliarch shopping madhe time kami padto mast video
@veenapanchal7703Ай бұрын
Tai limbu che spice lonche shikva na.
@devyanibhelose4007Ай бұрын
Tai,tumch tai ne jo redimed blaouz ghytla tayche fitting chan zhale ka?? Mala he ghyche aahe redimed blaouz bt me confused aahe.nit basle ke nahe fitting la.pls.sanga na.
@devyanibhelose4007Ай бұрын
Pls, replay
@sumitasaindane329Ай бұрын
Tai... Bhaji 1number 👍
@SarikaThigale-xq1jyАй бұрын
खूप छान ❤
@lataadhangle7481Ай бұрын
मी तुम्हाला सांगितले होते मसाल्यामध्ये वांगी फ्राय करून घ्यायचे म्हणजे वांग्याची भाजी छान लागते वांग्यामध्ये मसाला आणि मीठ भरायचं आणि नंतर फ्राय करायचे ते वांगे मसाल्यामध्ये भाजी तरी दार आणि मसालेदार होते नॉनव्हेज खात असेल तर बोंबील पण ॲड करायचे त्याच्यात
@karishmapatil5363Ай бұрын
Khup Chan shopping ❤
@SamikshafashioncreationАй бұрын
Khup chan video😊😊
@BixuuGamerzАй бұрын
Tai Mast kiti vela boltat
@yogitajawale9431Ай бұрын
Kiti chan tumachi family
@sunitairappaugargol328113 күн бұрын
ताई कोल्हापूरला आलीस ना आमच्या घरी ये
@sonalijadhav2409Ай бұрын
Ghagra ghyacha aasel ter ghatkoper market la ya kup mastt anni swast market aahe.
@KundaShewale123Ай бұрын
बहीण भावाच्या नात्याचं दुसरं नाव रुसवा फुगवा❤❤😊 आहे..त्याशिवाय मजाच नाही 😅❤❤
@Marathifoodrecipes893Ай бұрын
Majhi mami pan archana mami sarkhich aahe mavshi same to same ❤
@suvarnalonareАй бұрын
🤩👍🏻
@surekhapatil2183Ай бұрын
Archana ani majhi case same ahe mi choti ekulti ek sun ahe ani mala 4 mothya nanda ahet pan tai tumhi khup premane wagata archana shi pan hya baptit mi khup kam nashibi ahe mala mansa lagta majhya nandana nahi. Tumchya saglya bahini made prem ahe pan majhya nanda tar ek mekinwar jalta tyanchi ek fakt mala torture karnya sathich ahe. Mhanun mi tumche vlogs pahate asa watata tyanchyat pan tumchya sarkhi eki hoil tya pan tumchya sarkhe tyanchya bhaijaila jiv lawtil . Te jewha houl tewha hoil pan mala tumchya sarkhu family khup awadte main mhanje nandan sathi swayampak kahich motha kam nahi pan tyancha torture nako. Love you dear Suwarna ji lovely family nashibat asel tar nakki bhet hoil aply. Majha maher pan nashik ahe tyamule mhante❤
@anishhadaware1625Ай бұрын
पूजा सकाळी आणि दुपारी नुसती फळं खाते. डाएट करते पण नंतर डाएट बंद केल्यावर परत वजन जास्त वाढतं. त्यापेक्षा दुपारी आणि रात्री जेवण करायचं त्यात भाजी , भाकरी आणि सॅलेड खायचं. गोड बंद करायचं. बाहेरचं आणि तळलेले अजिबात खायचं नाही. भात कधीतरी खायचा. असं करुन बघ. याबरोबर चालण्याचा व्यायाम कर. नुसत्या फळांनी आपल्याला सवय नसल्यामुळे विकनेस येऊ शकतो किंवा नंतर खायची इच्छा होत नाही. तुला पटत असेल तर असं करुन बघ.
@kajalpatil947Ай бұрын
ताई तुझी सर्व फॅमिली खूप छान आहे तुझी लहान बहीण पण छान आहे ताई इंडस व्हॅली ची भांडी कशी ऑर्डर करायचे ते सांग ना कोणत्या ऐप वरून घ्यायची का यूट्यूब वरून घ्यायची का फेसबुक वरून घ्यायची प्लीज मला याचा रिव्यू दाखव कशी ऑर्डर करायची ते मला त्याची भांडी मागवायचे आहेत 👍👍
@suvarnalonareАй бұрын
लिंक दिली आहे खाली चेक करा ताई
@seemakshatriya8299Ай бұрын
Tai tumhi he lehenge kuthun ghetale name kay ahe tya point che sanga na
@mohanishgamit1985Ай бұрын
खुप छान...........
@sujatamakre5632Ай бұрын
Nice family❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👍
@sadhanadhole4088Ай бұрын
Khub chan video
@GodhavariChaudhariАй бұрын
सुवर्णा प्रियांका ने १५००रुपये सांगितले होते लेगांचे 🎉🎉, 👌🏻🥰👍🏻
@suvarnalonareАй бұрын
नाही ताई ती मजाक करत होते
@pallavichaudhari7171Ай бұрын
Khup chhan video tai
@rohinithakare737Ай бұрын
अगदी बरोबर... नात्यांमध्ये थोडेफार असतंच की
@SushmaNavarangeАй бұрын
Mast😊
@SmitaArbune-uv4jeАй бұрын
👌👌👌👌👌👌
@suvarnadeo03Ай бұрын
छान👏✊👍
@PujaShinde-q5eАй бұрын
Khup chan bhaji
@BhartiLandge-u3hАй бұрын
हळदीला सर्व बहिणींनी सेम सेम साड्या घाला
@ushakalyankar7987Ай бұрын
सुमित्रा ताई भाजी नंबर ऐक पण आम्हाला नाही जमत आषाढी पासून ते चार महिने नाही जमत आता पुढच्या महिन्यात जमते श्री स्वामी समर्थ
ताई माझ्या मिस्टरांना जेवण कमी केल्यावर अशक्तपणा येतो आणि एका ठिकाणी बसल्याचं काम आहे त्याच्यामुळे पण वाढत आहे रोज गाडीमध्ये फिराव लागत रोज एकच टाईम जेवतात करतात तुम्ही दररोज वेगवेगळ्या टिप्स सांगत राहतात मी कितीतरी वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघते आहे दररोजचे 😊
@suvarnalonareАй бұрын
Ok ताई सांगेल..नक्की
@Gokul.k-w7dАй бұрын
Thanks 🙏@@suvarnalonare
@shitalnikam8454Ай бұрын
Tai tumchya bahini ne blouse kontya shop madhun ghetl
@sujatapatil57Ай бұрын
Punala shopping ravivar pethet kara daga shop blouse ghey