L.G fully Automatic machine Top load Chaan ahai Tai majhje Kadeh penh teh ahai
@vandanagadhireroyalfood5 ай бұрын
साधी भाजी भाकरी वेळेवर खाल्ली,आणि थोड्या चिंता बाजुला ठेवून जगल तरी खुप लोक चांगली जगताना आपण पाहतो, काजू बदाम ठीक आहे पण शेंगदाने ,फुटाने,कडधान्य, नाचणी ज्वारी बाजरी,डाळी योग्य प्रमाणात घ्यावेत, बर्याच बायका स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीत स्वस्तात पन फिट राहता येते ❤❤
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🥰 बरोबर आहे तुमचं
@RajashriGandhade5 ай бұрын
👌👌🙏🎉🎉
@ShobhaJawarkar-pm2ny5 ай бұрын
खुप छान माहिती दिली सुवर्णा ताई तुमच आरोग्य छान राहोआणि गणपती बाप्पा चा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो हीच सदिच्छा 💐💐
@MarathiCartoonStories4 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई तुमच्या कदे बघून खूप उत्साह आला.तुमच्या सारखेच मी पण एक कार्टून चॅनल नवीनच सुरू केले ,मला दोन मुली आहेत आणि त्या अजून खूप लहान आहे तेव्हा घर आणि मुलींचे करून मी खूप थकते त्याशिवाय व्हिडिओ बनवते पण केव्हा केव्हा खूप थकवा येतो पण आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघून खूप प्रेरणा मिळाली.
@suvarnalonare4 ай бұрын
Thankyou 🥰❤️
@ushabongale48615 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आणि टिप्स 👌👌 निरोगी आयुष्य देवाची कृपा आहे .अशाच छान रहा कायम ताई ..खूप कष्टाळू आहात तुम्ही ताई ,तुमचे व्हिडिओ पाहून खूप उत्साह आणि positivity मिळते..
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@RajashriGandhade5 ай бұрын
👌👌🙏🙏
@sunitamarkar275221 күн бұрын
ड्रायफ्रूट रात्रभर पाण्यात भिजवून खात नाहीत का तुम्ही 😍पण छान वाटले तुमचा व्हिडिओ पाहून 👌👌👍👍😍
@SeemaPanchal-q4g4 ай бұрын
Tai mi 28 varshachi aahe pn mala khup thakva yeto Mala pcod pn aahe Pn tumhi ji mahiti dili tyabaddl dhanyavad Thank you
हाय सुवर्णा व्हिडिओ खूप छान आहे माहिती ऐकून व तुमच काम पाहून मलाच एनर्जी येते पाहूनच ईतक पावर येते आणि तुमच्या सोबत राहील्यावर किती पावर येईल खूप छान आहे कामाची पध्दत❤❤🎉🎉
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩👍🏻
@anitasheshgir54265 ай бұрын
सुवर्णा खुप छान व्हिडिओ आहे माझा तुला भरभरून भरपूर आशीर्वाद ऊदंड आयुष्य उत्तम आरोग्य मिळो हीच नवनाथ कडे मागणे
God bless you with health, wealth and happiness 😇😇🙏🙏
@GauriSakhare-u5s5 ай бұрын
Very nice thanks you mavshi khup chan mahiti sagitili khup chan bolte g Tu kahi tari sikati mi agadi aai sarkhi mahiti sagitali khup chan
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@MohanInamdar-m2nАй бұрын
ताई जड घेऊन चढून गेली तेवढं जड बापरे
@vaishalikulkarnirachana54475 ай бұрын
😊 खूप छान व्हिडिओ स्वच्छ छान किचन आहे तुमचं ताई अशा छान अशाच छान निरोगी आणि आनंदी राहा खूप खूप शुभेच्छा
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🥰
@Sarla-e8f18 күн бұрын
ईश्वर करें आप और आपका परिवार ऐसे ही स्वस्थ रहे ❤🙏
@vandanapawaskar725 ай бұрын
Swayampakasathi nehami konti bhandi vaparta pl.
@TaraManoharSingh5 ай бұрын
Suvarna you.realy very sweet now a days people hide every thing God bless you.i love your video
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🥰
@NitaJadhav-ru3gy5 ай бұрын
ताई खुप छान व्हिडिओ छान माहिती दिली ताई तुमच्या जिण्याला ग्रेल बसवून घेतले तर पडन्याची भिती वाटत नाही
@poonamparulekar89705 ай бұрын
छान vlog ताई,,,आज तुमचं routine baghun छान वाटलं,,,तुमची आहार घेण्याची पद्धत,,, स्वतःची आणि घरातल्यांची योग्य प्रकारे काळजी घेणं अगदी बरोबर आहे,,,,तुमच्या एवढ्या धावपळीत देखील तुम्ही स्वतःची काळजी घेता हे खरंच चांगले आहे,,, असच नेहमी फिट रहा तुम्ही,,,, तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते,,,, मी 44 years chi असून diabetic aahe,,,type 2 diabetic,,,tyamule सकाळची कामे आवरली की नियमित थकवा असतो,,, त्याबद्दल काही माहिती असेल तर नक्की शेअर करा,,,,take care,,,,aaj Pooja la miss kele😊
@madhurikulkarni361Ай бұрын
खूप छान माहिती ताई.तुमच्या घरातील व्यवस्थित पणा चे तुमचे खूप कौतुक.पण एक गोष्ट कोणाच्या लक्षात आली नाही की तुमचे मिस्टर सुध्धा तुम्हाला मदत करतात हे थोडे दिसून आले.अशा छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला उच्छाही बनावयात. खूप महत्वाचे आहे हे.
@madhurikulkarni361Ай бұрын
उचाही बनवतात.
@AshaHadavale-ci5fb5 ай бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही आज आम्हा सगळ्यांना देव करो तुम्ही अशाच नेहमी निरोगी रहा. आणि आम्हाला खूप छान छान माहिती सांगत रहा.❤
@jyotitembre9425 ай бұрын
Tai tumhi chhan video banwala. Mala khup aavadla. Tai tumhi kuthe rahata ?
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🥰
@suvarnalonare5 ай бұрын
नासिक सिन्नर
@sharadaghorpade49275 ай бұрын
हो ताई आमचे सुध्दा रुटींग तुमच्या सारखे आहे आणि माझे वय 51वर्षेचालू आहे मी सुध्दा काजू बदाम असे काही खात नाही तसेच दवाखान्यात सुध्दा जात नाही. कारण मला पण ताप सर्दी कणकण सुध्दा नाही आणि खरतर आजारी पडत नाही. नियमित ताजा आहार भाजी असो वा इतर कामे 15ते20मिनिटाच्या अंतरावर असलेली कामे पायी चालतच करते.
@suvarnalonare5 ай бұрын
👍🏻🤗
@harshaddahifale63145 ай бұрын
बापरे ताई खूप खूपच छान व्हिडिओ होता आजचा आपले डॉक्टर सुद्धा व्यवस्थित बारीक माहिती सांगत नाही एवढी माहिती तुम्ही छान सांगितली तरी🎉🎉 तुम्हाला खरंच खूप उत्साह आहे अशाच उत्साही रहा स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना🎉🎉🎉
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@SuryakantPawar-vy1xb4 ай бұрын
Suvarna Tai Tumhi mazya Aai Sarkya Aahat Mhanun Mla Khup Aavadatat mi Pritam Pawar Bolate
@suvarnalonare4 ай бұрын
Thankyou 🥰❤️
@latakatore91145 ай бұрын
जे तुम्ही करतात तेच मी करत आहे ..माझ वय 44 आहे आजुन कधी आजारी पडले नाही मी पन तब्येत ची खुप काळजी घेत आहे कधी कधी गाजर बीट जुस घेते . ड्राय फुट नाही खात पन लाडु नेहमी बनवते खारीक खोबरे चे वजन पन 55 आहे पोटभर जेवण करते डाईट वगैरे काही नाही करत रोज सकाळी योगा करते .आणी संध्याकाळी राऊंड ला जाते मस्त वाटत
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🥰
@shantagohil58345 ай бұрын
Same here 😅
@ketakimahadik81604 ай бұрын
Mi pun
@kalpanaghogre20819 күн бұрын
तुम्ही पण असे व्हिडिओ बनवून पैसे कमवा
@suvarnalonare19 күн бұрын
खूप छान आहे ताई तुम्ही
@प्रदीपरोकडे5 ай бұрын
आसं काही च नसतं ताई बदाम काजू खायचं पृतेकाच शरीर वेगवेगळ्या आसं तर ते पैसे वाले आसं खाऊं शकतो 😮गरिब बिचारी बाई काय करनार तीला कुठुन मीळनार आसं खाँ नकाजू बदाम अक्रोड 😢 आसं काही नसतं आम्ही सूधदा काही नाही खातं फिट आहे मस्त रोज सहा किलोमीटर वाकिग करतं आहे ते चांगले आहे सगळ्यात 😮
@suvarnalonare5 ай бұрын
हो ताई बरोबर आहे...पण यात खूप प्रोटीन कॅल्शियम लोह आहे...त्यामुळे एनर्जी मिळते..आजकाल सर्वच हायब्रीड मिळत भाजीपाला सुद्धा औषध फवारणी करून तयार करतात त्यामुळे किती लोकांना आजार होतात...तरी आपण ना विलाजणे खातो ...म्हणून मी ड्राय फ्रूट खाते...असच तर लेडीज साड्या किती घेता ..तेव्हा विचार नाही करत ..मग शरीर आपली पहिली संपती आहे तिची काळजी घेतली पाहिजे ...त्यात गरीब श्रीमंत चा काय संबंध...🤗
@प्रदीपरोकडे5 ай бұрын
हो म्हणून ताई मी कमेंट केले आसं सगळं क्षीमंत नसते मानुस काही पण् सांगत आहे हे लोक 😮@@NilimaRane-do3cl
@प्रदीपरोकडे5 ай бұрын
हो मी तेचं सांगत होते ताई सगळे नाही मीत ळतडृरयफूरडस 😢 दुनिया झुकती हे झुकना वालले चाहीये आसं झाले आहे हल्ली 😢😢@@Badgujarneha
@mandaphalke9895 ай бұрын
@@suvarnalonareसुवर्णा अग तु किती मार्मिक गोष्ट सांगितली माझ पण असच रुटीन असत ब्रश न करता पाणी प्यायच . आणी तू किती मोठा रिपलाय केला खरच तुला खुप खुप धन्यवाद वाॅशिंग मशीन बाॅश कंपनीच घे खुप छान आहे 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@TausifKhan-qe2kz5 ай бұрын
😅@@suvarnalonare
@samruddhiBoutiquepune5 ай бұрын
नमस्कार सुवर्णा मी तुझी नवीन सबस्क्राईब आहे खरच तू खूप ऍक्टिव्ह आहे 😍 एलजी फुल ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशीन छान आहे
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@samruddhiBoutiquepune5 ай бұрын
🙏😍
@sunitasable49635 ай бұрын
मी हे काहीच खात नाही सकाळी ब्रश केल्यावर फक्त गरम पाणी पिते आणि नाश्ता केल्यावर फक्त काळ चहा पिते आणि दिवसभरात 5, 6 ग्लास पानी पित असते आणि शरीराची हालचाल ठेवते प्रत्येक कामात. मला यामुळे खूप खूप छान वाटते
@GangaDharrao-gz4vg5 ай бұрын
Aapali prakruti Kashi rahanar Aajar punha punha hovu n tabyetiche Radhane nehami rahnar ye kundalitil lagnesh and Ravi grahavar depend aste.Jar Lagnesh shubh sthanat and Raviji shubh sthnat asel tar asa manushya jast vela aajari padat nahi Kam karanychi energy efficiency good aste.Tar Lagnesh ashubh sthanat and Raviji ashubh sthanat padala asel tar kitihi vitamin poushti aahar ghetala tarihi yoga etc karunsudha tabiyet thanthanit narahata takrari chalu h rahatat.Kontihi pathy vaparali tarihi tshich tabiyet rahate.Lahesh and Ravi changala asla ki sathe Anna khavunhi chan rahate.Gangadhar Kanole Nanded
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🥰
@suvarnalonare5 ай бұрын
छान आहे
@IndianYoutuberRinkuvlogs5 ай бұрын
Very nice blog sister I understand you Marathi language
@suvarnalonare5 ай бұрын
Thank you so much 🙂
@PadminiPudale5 ай бұрын
खूप छान व्हीडीओ आहे LG ची मशीन घ्या चागली आहे ❤❤❤❤
@UjwalaPimpalkar-m9f27 күн бұрын
तुम्ही कूठे राहतात ते सांगा ताई
@aayushkaberad24685 ай бұрын
😂😂❤❤ खूपच छान व्हिडिओ करतात आहे तुम्ही आणि तू खरंच कामाची मुलगी आहेस आणि तुझा उत्साह पण माझ्यासारखाच आहे तुझ्यापेक्षा मी तर खूप वयाने मोठी आहे मी 66 वर्षाची आहे शोभा अकोलकर वेळोवेळी पण मी सुद्धा खूप ऊसाने सगळी कामं करून योगा आणि हास्य क्लब मधील 50 बायकांबरोबर त्यांचे व्यायाम घेते आणि खूप काही मदतही करते मी सेवानिवृत्त माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षिका होते पारनेर येथे आता सेवा निवृत्तीनंतर पुण्याला मुलांकडे आले आहे पण मी पण फुलांच्या अगोदर उठून कामाला सुरुवात करते सगळे घर स्वच्छ ठेवते दिवसभर नातवंडांचे पण व्यवस्थित सगळं करत असते
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🥰❤️ ताई
@Soni123-u2p5 ай бұрын
Tai tumhi online parcel kashe send krta kuth kuth parcel pthvta y srva vr ek video banva n ..plzz tai reply me
@suvarnalonare5 ай бұрын
All india मध्ये करतो.. कुरिअर वाले देतात
@sunildolas11785 ай бұрын
आजची माहिती खूप छान दिली. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्याची खूप गरज आहे काळाची गरज आजकालचं बाहेरचं खाणं पौष्टिक नाही लय नाही त्यामुळे तुम्ही सांगितलेले रुटीन फॉलो करु आजचा व्हिडिओ छान आहे ताई धन्यवाद
@kantajagdale27105 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा अनेक गोड आशिर्वाद 🙏🚩🌹🇮🇳🌹💐💐🍎🍎
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@ranjanapatil9035 ай бұрын
ताई मी पण कधीच आजारी पडली नाही मी ही दिवस भर काम करते पण आत्ता माझी वय 45 चालू झाले आणि माझे गुडगे दुःखायला लागली काही तरी उपया सांगा कामाची सवय झाली आहे काय करावे कळत नाही 😊
@suvarnalonare5 ай бұрын
रोज तिळाच्या तेलाने मसाज करा..आणि व्यायाम करा
@ShaliniShelke4 ай бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली आहे.
@JagrutiKhairnar-zu6pv5 ай бұрын
ताई woolpul companiche वॉशिंग मशिन घ्या. ताई dhapate खूप यम्मी दिसत आहे मी नक्की करून बघेन ताई तुमच्या टिप्स खूप उपयोगि आहेत खूप छान vlog 👌👌👌😋😋
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@sonalgurav-fw4jx5 ай бұрын
Khup mast tai.. Tumcha roz cha diet pan sanga..
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🥰
@AshaPatil-ki1je5 ай бұрын
Tai badam kadhibhi cinicya Kiva kaceya bhadyat takave
@suvarnalonare5 ай бұрын
हो ताई
@Samikshafashioncreation5 ай бұрын
Khup chan video😊😊
@ashiwinipalav697418 күн бұрын
खूप छान स्वैपाकघर सजवले आहे
@PunamKharade-qs4hn5 ай бұрын
खूप छान 😊
@ShobhaSapkal-m7t5 ай бұрын
Koop chan tai mi pan ata ashich tumcheysarkhee raha naer
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🥰
@shreyavyas62245 ай бұрын
Aunty I m not Marathi but I love your vlogs.. please make dadpe pohe recipe
@suvarnalonare5 ай бұрын
Will try
@swapnalimule6677Ай бұрын
छान माहिती सांगितली
@classy_chess955 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई माझे वय पण तुमच्या एवढेच आहे मी दररोज तुमचे व्हिडिओ पाहत आहे मी अकोले तालुका येथील आहे मला तुम्ही माझ्या भागातील वाटता ❤
@AshwiniPungale-c5g5 ай бұрын
सुवर्णाताई खरंच खूपच छान व्हिडिओ होता आजचा सगळी माहिती खूप छान सांगितली❤❤
Tai as bolun swathala nazar naka lau... निरोगी राहण खुप चांगल आहे... अशाच निरोगी रहा.... healthy रहा.... तुम्ही काय काय घेता आहारात ते खरच घेतल पाहिजे...मी आजारी पडत नाही अस बोलून नजर नका लावू ताई... नजर काढुन टाका ताई संध्याकाळी.. baki video chan
@gordhandhobale15915 ай бұрын
बरोबर😊
@suvarnalonare5 ай бұрын
हो ताई पण मी हे खूप वेळा बोलली आहे पण तरी मला काही झालं नाही पण तुम्ही एवढ्या काळजीने बोल्या खूप भारी वाटलं ❤️
@Avinashraut21875 ай бұрын
ताई तू काय कर स्वतः काम करताना तसा व्हिडिओ काढलास म्हणतेस ना नजर लागत नाही नजर लागत नाही कोणाची नजर कशी असते कोणाची कशी असते तुझ्या अंगावरून मीठउतरून टाकायला कोणाला तरी लावत जा
@RenukaBhargodev-cz3zx4 ай бұрын
Dokedukhi chi goli kdhi gheu naye
@nilimajagtap78424 ай бұрын
"खूप वेळा बोलली आहे पण तरी काही झालं नाही.." असं नका बोलू pl . देव करो तुम्हाला कधीच काही होवू नाही.
@sanskarsanskruti34612 ай бұрын
Chan
@roshanshaikh19965 ай бұрын
Mashallah ताई अशाच निरोगी रहा All bless you ❤❤❤❤
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@KartikaGharat5 ай бұрын
Tai ashech video banva plzzz .. video khup chan ahe tai
@shitalkoinkar89405 ай бұрын
LG 6.5kg front load washing machine is Good ....Dry fruit che Laddu kase detaat ...mala hawe aahet,,,kashi order deu ??
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@sunitavishnu4495 ай бұрын
अशीच फिट राहा निरोगी राहा हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे थालिपिठ यमी झाले
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@SurprisedCardinal-nm5sq5 ай бұрын
असं किती वय आहे तुमचं? मुंबईत बायका सकाळी चार ला उठतात घरचे सर्व करून नोकरी करतात. मुलांचा अभ्यास घेतात. 60पर्यंत कित्येक बायका गृहउद्योग करून घरखर्च चालवतात
@suvarnalonare5 ай бұрын
ताई मी पण हेच सांगते खाण पिन चांगल असल तर फिट राहू शकतो..प्रत्येक जण वेगवेगळं असतो...बरेच जण आहार निर घेत नाही आणि मला खूप वेळा यावर कॉमेंट आल्या होत्या मी काय खाते ,मी काय काळजी घेते..मला हा व्हिडिओ बनवावा लागला ..बाकी ज्याला जस राहायचं तसे रहा..
@arnicamore99665 ай бұрын
ताई वीडियो खुपच सुंदर👌🏻 तुम्ही बनवता त्या लाडूचे रेट चार्ट द्या
@suvarnalonare5 ай бұрын
7666140877
@lalitagharat33942 ай бұрын
ताई तुमच्या व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही कुठे राहता
@shwetamatre29805 ай бұрын
Masala khoop छान aahe😊भाजी मस्त होते
@shwetamatre29805 ай бұрын
LG company chi ghya washing machine
@shwetamatre29805 ай бұрын
मावशी तुम्ही poojecha kalas roaj uchalata ka roaj
@suvarnalonare5 ай бұрын
नाही
@Bapu-s3s5 ай бұрын
Konta masala ahe tai n kd
@nirmalajadhav88575 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌷🙏🌹
@lalitgandhi65635 ай бұрын
Chan aani fit information dili Samsang top loaded fully automatic washing machine changli aahe majya bhava kade aahe mast aahe to ❤ mi chetana from pune ❤😊sunder vidieo aani tumhi pan 😊❤❤
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@artcraft34185 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे ताई,माझी पण वय आता 38 चालू आहे परंतुमला उठल्यानंतर माझी कंबर ताठ होत नाहीमाझी संततीचे ऑपरेशन झालेले आहेत्यासाठी काय उपाय करावा प्लीज सांगा🙂
@suvarnalonare5 ай бұрын
Mi आज जे खायला लावले तर ते रोज खा मग बघा..
@truereaction15685 ай бұрын
Tai maze Mr skali dry fruit khatat, pan tyanna kahi pan khaun zal ka tambakhu khanya Chi savy aahe,, tya mule mla ek Q Dr Pooja la vicharun sanga ki Mr. na tambakhu khalyane dry fruit che je pan gundharm aahe te Bhetat astil ka te nast hotat tambakhu mule
@suvarnalonare5 ай бұрын
हो ताई विचारते
@truereaction15685 ай бұрын
@@suvarnalonare thank you Tai
@shree10755 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏 Kaki tumhi sagal sanbhalun devach pn khup karata mhanun Baba ni Swami kripa ahe tumachyavar 😊 ek sangin sorry mi lahan ahe sangayla pn possible zal tar follow kara Nathanchi seva kartana (poty pathan) kartana kes mokale soda kapdyana kuthech gath noko mg seva kara nitya seva pustakatat pn mahiti ahe Swami bare karo 🙏
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🥰❤️
@user-kasturi2915 ай бұрын
Nice video 👌👌❤️❤️
@ashabajpai12553 ай бұрын
मना पासुन बोलता, बर वाटल,स्वस्थ रहा,मस्त रहा❤❤😅
@suvarnalonare3 ай бұрын
Thanku 🥰
@manishapatil74515 ай бұрын
आतापर्यंत चा सर्वात बेस्ट व्हिडिओ. 👌👌👌👌🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@ashwinidogmane76435 ай бұрын
खुपच छान अशाच निरोगी रहा, आनंदी रहा.
@rajjadhav9515 ай бұрын
व्हिडीओ खुप छान होता . खरंच खूप छान माहीती दिली ताई . मी रोज तुमचे व्हिडीओ पाहते ताई
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@shantatake-xe3ke5 ай бұрын
ताई तुमचा व्हिडिओ खूप खूप आवडला
@Sangitalifestayl5 ай бұрын
Khupch chan 😍 mast mahiti sangta tumhi😊
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@Misupriya20245 ай бұрын
Ifb front load washing machine ghya tai 10year zale mi waprte chan ahe
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@manishadeshmukh84335 ай бұрын
Ho
@manishadeshmukh84335 ай бұрын
माझ्या घरी आहे 7 वर्ष झाली
@Shailnikam18june5 ай бұрын
माझ्याकडेही IFB चे front loading मशिन आहे 14 वर्ष झाले , अजूनही व्यवस्थित चालु आहे.
@RajashriGandhade5 ай бұрын
👌🙏🙏🎉🎉@@suvarnalonare
@shardatomar49065 ай бұрын
काँ jaruri nhi ka dry fruitsch khalayni young ratat mulga ahe ka mug sunbai atilna sagl timetable dryfruits nigat independ jata
@Mr_Ritesh.075 ай бұрын
IFB ची मशिन घ्या ताई front side ची खुप छान असते .
@RajashriGandhade5 ай бұрын
👌👌🙏🎉🎉
@sushilarawde79765 ай бұрын
Dhanyawad tai parmeswar pita Prabhu yeshuj tumhala sada sarvakal veevan devo amen
@AtharvChougule-xu5jp4 ай бұрын
Ty so much ❤
@archanadandekar65835 ай бұрын
जय श्रीराम,सुवर्णा छानच माहिती!
@GeetaAmble5 ай бұрын
Best
@gretadessai39835 ай бұрын
Good luck for sharing valuable information about health. Thank you.
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@kitchennall52225 ай бұрын
Dishwasher ghya taie ifb neptune 16 place setting wal ion technology wal Nakki ghya khup chan ahe Mi new ahe channel war mi je pn suggest karel na tr nkki purchase kara kiva course mla je awdle ahe je kele ahe tycha sangel te nkki kra ek apluki mhnun sangtey nkki kara
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🥰
@MadhuriBorkhade5 ай бұрын
काजू बदाम खाल्ल्यानी चं energy मिळते असं काही नसत काकू... साधं 20 min. Sakali yoga जरी केला तरी fresh watel..
@suvarnalonare5 ай бұрын
हो बाई पण सर्वांचं लाईफ वेगवेगळं असत जॉब मुळे मुलांमुळे कामामुळे वेळ नाही भेटत...
@drsupriyalode32424 ай бұрын
👍
@ranjanahande51765 ай бұрын
Namskar khup chhan ❤
@Kalpana-sp4eo5 ай бұрын
Khup chhan, Dhanyawad. ❤
@mohinijwelariandsareecolle67833 ай бұрын
Chehra glow karnyasathi pn tips sanga
@harshadawarkar42595 ай бұрын
Tai Lg company chi otomatic mashin chan ahe
@suvarnalonare5 ай бұрын
Ok
@urmilaanthony89705 ай бұрын
Loved your daily routine 🎉
@ZaidAttar-n5m5 ай бұрын
Khup chan video n mahiti tumhala kunachic najar na lago tai ❤
@suvarnalonare5 ай бұрын
Thankyou 🤩
@AnannyaPatil-u2p2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ धन्यवाद
@ujwalamankar11335 ай бұрын
खूपच सुंदर माहिती
@RajashriGandhade5 ай бұрын
👌👌🙏🙏🎉🎉
@vidyapuranik63335 ай бұрын
Tai kup chan video..Mala kup avdla
@manishasrecipe41395 ай бұрын
IFB washing machine fully automatic
@vaishalitapkir64045 ай бұрын
अगदी बरोबर 👍🏻
@vishrantikengar50825 ай бұрын
Ho ifb chi वॉशिंग मशीन खुप सुंदर आहे..तीच घ्या ताई..माझ्या कडे खुप वर्षीपासून आहे..मस्त आहे
@sharvaripatil76645 ай бұрын
माझी Bosch washing machin ahe.khul
@mangalapawar38835 ай бұрын
Khup chan ❤
@jyotisaravanan30035 ай бұрын
Tumhi kuthe rahat आहात? पाणी रोज yet नाही ase bolalat mhanun विचारतेय 😢😢😢