आम्ही तुम्हाला सत्ता दिली ते मागे बसायला? असं का म्हणाले Sharad Pawar? बारामतीत काय घडलं? SP3

  Рет қаралды 126,748

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 54
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Ай бұрын
पवारांनी प्रथम महिला धोरण राबवले व आरक्षण दिले ‌महान पुरोगामी नेते.
@shivajishinde1003
@shivajishinde1003 10 күн бұрын
साहेबांचा दृष्टिकोन एकदम खरा आहे
@yakobgaikwad477
@yakobgaikwad477 Ай бұрын
साहेबांचं नाव फक्त महाराष्ट्र राज्य किंवा भारत किंवा भारताच्या बाहेर देखील त्यांचं नाव मोठा आहे ❤
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp Ай бұрын
आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद
@SRP_12KA4
@SRP_12KA4 Ай бұрын
81 वर्षाचा बायडन काल मोदी बाजूला असून विसरल, अन आमच हे 84 वर्षाच ख्वाण्ड महिलांच हक्क लक्षात ठेवतय. काय कराव याला. असल पुन्हा होणे नाही
@kumarjagdale947
@kumarjagdale947 Ай бұрын
राम कृष्ण हरी पवार साहेब हे जाणीवपूर्वक लक्षात राहिलं पाहिजे पुढच्या माणसांच्या असं नेहमी काळजीपूर्वक लक्ष देऊन काम करतात आपण सुद्धा सर्वांनी असंच काळजीपूर्वक लक्ष देऊन काम करावे आणि गावाचा विकास करावा
@SanskarLimgire
@SanskarLimgire Ай бұрын
पवार साहेब ग्रेट
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Ай бұрын
Nicely saheb jay Maharashtra satya mev Jayate salute to u
@bhatupatil-js3ix
@bhatupatil-js3ix Ай бұрын
❤100 💯💯💯💯💯 देव माणूस शेतकरी चे देव माणूस शरद पवारांच्या नाद करायचा नाय
@SanjayKarnvar
@SanjayKarnvar Ай бұрын
Good🙏
@narayanpande6592
@narayanpande6592 Ай бұрын
बरोबर पवार साहेबांनी केल सरपंच पुढे पाहिजे
@prithvirajedn
@prithvirajedn 4 күн бұрын
पवार साहेब खूप चांगले जाणकार आहेत, आमचा जनता राजा🎉🎉
@banupawar2
@banupawar2 3 күн бұрын
खूपच भरी वाटले साहेब.
@AppasahebKoli-c7n
@AppasahebKoli-c7n 5 күн бұрын
❤❤ हेच तर पवार साहेबांची खासियत आहे ❤❤
@vijaydeshmukh2787
@vijaydeshmukh2787 Ай бұрын
शरद पवार साहेब ग्रेट
@sandhya8655
@sandhya8655 Ай бұрын
Great. You are the only one who has given respect to women.
@laxmangaikwad5425
@laxmangaikwad5425 Ай бұрын
Very good
@sukumarware6189
@sukumarware6189 Ай бұрын
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के आरक्षण देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात पवारांनीच दिलं आहे.
@kisanlalbardhiya4051
@kisanlalbardhiya4051 Ай бұрын
Janta neta ❤
@sandeepbadekar2170
@sandeepbadekar2170 Ай бұрын
Good
@farhanking6126
@farhanking6126 Ай бұрын
❤❤❤❤
@suvarnagawade5536
@suvarnagawade5536 Ай бұрын
शरद पवार साहेबांना नाव ठेवणारा स्वतःचे घर सांभाळता येते का अरे ते तर देशाचे संरक्षण मंत्री झाले देशाचे कृषिमंत्री झाले त्यांच्या जीवावर राजकारणातील छगन नेपाली राणे अजित मोठे झाले कमेंट्स करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा आणि मग कमेंट करा
@DilipNakhate-oi7wg
@DilipNakhate-oi7wg 8 күн бұрын
Agadi barobar sayab
@pravinsatpute-ob1le
@pravinsatpute-ob1le 18 күн бұрын
@AshokPatil-js4te
@AshokPatil-js4te Ай бұрын
Pawar sir jay maharashtra
@karbhariaher3627
@karbhariaher3627 4 күн бұрын
पवार साहेबांना मला आम्ही खासदारकीला तुमची आमदार निवडून दिले ते फक्त विरोध म्हणून विरोध कांद्याच्या भावामुळे आता तुम्हाला नाही भेटणार तुम्ही आता घरी जाऊन झोपून घ्या मती भेटणार नाहीत
@dattatraysalunkhe7520
@dattatraysalunkhe7520 Ай бұрын
साहेब म्हणजेच जाणता राजा
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 Ай бұрын
शरदचंद्र पवार शरदचंद्र पवार... जिथे कायदा कानून शाबूत ठेवून हाकला जातो कार्यभार
@mayursalunke5396
@mayursalunke5396 Ай бұрын
याच्यामुळेच साहेबांना जाणता राजा म्हणतात
@DMrmane669
@DMrmane669 Ай бұрын
जाणता राजा म्हणतात ते यासाठीच
@dilipghule4239
@dilipghule4239 Ай бұрын
हे तर पवार साहेब आहेत
@babajimankar9976
@babajimankar9976 Ай бұрын
हा आहे महाराष्ट्र pdanvis
@2gbgaming138
@2gbgaming138 Ай бұрын
9
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 Ай бұрын
मी..माझे ..घर..परिवार... ते ही जास्त झाला तर लोकांना मूर्ख बनऊन विरोधी पक्षात ही चार जागा..आणि गरिबांनी फक्त सतरंज्या उचला..
@VasantHardikar
@VasantHardikar Ай бұрын
त्यांना जनतेने निवडून दिले की पवारांनी नेमणूक केली
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
भाऊराजकारनात गट असतात त्यावर सुद्धा मत वळतात
@gokuldasjadhav1078
@gokuldasjadhav1078 Ай бұрын
Sahebacha Nir yogya Ahe
@atulpati1639
@atulpati1639 Ай бұрын
पवारांचं कौतुक करू नकोस मुलीला खासदार पुतण्याला उपमुख्यमंत्री नातवाला आमदार दुसऱ्या नातवाला आमदार करण्याचा प्रयत्न आहे आणि वाडीच्या गावच्या सरपंचाचं काय घेऊन बसलात
@yograj3729
@yograj3729 Ай бұрын
त्यांना निवडून देणारे लोकच आहे हे विसरू नका, लोकांना कळते कोणाला निवडून देवे ते तुम्ही फक्त टिकच करा तुम्ही तेच करू शकतात मनुवादी लोकांना महिला पुढे गेलेली कशी चालणार म्हणा.
@marutiraopatil1627
@marutiraopatil1627 Ай бұрын
योग्य वेळी ज्याच्या त्याच्या वेळेनुसार संधी मिळते.
@shubhadathube5763
@shubhadathube5763 Ай бұрын
Hich stat es every village sarpanchachi ahe Pola meeting village chi lady sarpanch baher personal kamat pati disale nahi standing meeting 12/15 people speakarwar information dili meeting finished 12/15000 population gawat hi condition ahe Leda sarpanch Lanke kade
@shomekar6292
@shomekar6292 Ай бұрын
Pavar sayebanchya bajula barane Aahe ka payavar pay lay motha zala ka
@shubhadathube5763
@shubhadathube5763 Ай бұрын
Meeting la all 'ladies farm war kamat baware Yeun prasenty lawtat
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
कोरोना महाराष्ट्राचा
@pandurangshirke9399
@pandurangshirke9399 Ай бұрын
रयत ही काबीज केली.
@SRP_12KA4
@SRP_12KA4 Ай бұрын
खूप वर्षा पासुन ते अध्यक्ष आहेत
@vihaan775
@vihaan775 Ай бұрын
पवार फॅमिली चा सुपडा साफ होणार
@MohanKote-xu7qy
@MohanKote-xu7qy Ай бұрын
Yala Kuni Gutka Aanla Ka?
Wait for it 😂
00:19
ILYA BORZOV
Рет қаралды 11 МЛН
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 23 МЛН
Which team will win? Team Joy or Team Gumball?! 🤔
00:29
BigSchool
Рет қаралды 15 МЛН
नारायणगडावर अचानक हेलिकॉप्टर....
6:32
Wait for it 😂
00:19
ILYA BORZOV
Рет қаралды 11 МЛН