Рет қаралды 35,348
मराठी रंगभूमीवर ८ मार्च रोजी एक नवंकोरं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे 'इवलंसं रोप'! या नाटकाच्या निमित्ताने अभिनेते 'मंगेश कदम' व अभिनेत्री 'लीना भागवत' ही प्रेक्षकांची लाडकी जोडी पुन्हा एकदा रंगभूमीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.
त्यानिमित्ताने या गोड जोडीशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
#leenabhagwat #marathinatak #marathi
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com