सोनिया ताई तुमचे विचार, आचार, कलाप्रेम, सच्चेपणा सगळंच अतिशय सुंदर मोहक विलोभनीय आहे. तुम्हाला अनंत हार्दिक शुभेच्छा💐
@asavarimoghe692423 күн бұрын
खुपच छान मुलाखत
@madhurigharpure6452 ай бұрын
अत्यंत आवडलेली मुलाखत . एकाच पिढीतील आम्ही दोघी असल्याने तिचा शब्दनं शब्द मला माझ्याच अंतर्मनातला आवाज वाटला इतकं भिडलं. मी हाडाची विज्ञान शिक्षिका तर ती नृत्य गुरू. आमचे विषय वेगळे असले तरी मनातली तळमळ सारखीच. त्यामुळे खूप correlate केले ऐकताना. या आधी सुध्दा सोनियाच्या मुलाखती ऐकल्या आहेत, आवडल्या म्हणून पुन्हा पुन्हा ऐकले होते. आजची मुलाखत वेगळी होती. अत्यंत परखड आणि खर बोलत होती. खूप खूप आवडले. असं वाटतं की प्रत्येक पालकांना ऐकावी बोध घ्यावा अशी मुलाखत.
@diptirajpurkar3778Ай бұрын
मी आज ही मुलाखत पहिली! अंगावर काटा आला! Life is really unpredictable! सोनियाजीं ना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा मोठा प्रहार सहन करण्याची देव शक्ती देवो 🙏🙏🙏
@susmitachavan7353 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत. सोनिया ताईंची शिष्यांविषयीची तळमळ भावली.❤
एक कलाकार, नृत्यांगना, नृत्यशिक्षिका म्हणून सोनिया ताईच्या शब्दाशब्दाशी सहमत आहे. ही मुलाखत नाही तर एक motivation आहे. Thanks for inviting her
@mrunalmhaskar12973 ай бұрын
अतिशय स्पष्ट मनमोकळी झाली मुलाखत. पालकांनी आणि मुलांनी एकण्यासारखी 👌👌
@rupasindhkar1383Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. सोनियाजींचे व्यक्तिमत्त्वच, व विचार व नृत्य भुरळ पाडणारे आहे. मी त्यांना भेटलेली आहे.
@rohiniatulamin62223 ай бұрын
सोनिया तुझे आजच्या मुलांबद्दलचे विचार अगदी बरोबर आहेत. As a teacher आता असेच आनुभव येतात . छान परखड मत मांडलंय. 🎉
@aarohishinde5342Ай бұрын
फारच सुरेख मुलाखत , शब्द आणि शब्द मनाला भावणारा, खरंच गुरु शिष्याचं असं pure नातं फार दुर्मिळ होत चाललं आहे... पण असे हाडाचे शिक्षक, गुरु असण्याची गरज आहे या पिढीला .... सोनिया ताई गुरु म्हणूनही वंदन तुम्हाला आणि तुमच्या कलेला
@aartipotdar222Ай бұрын
Soniya khup Shubhecha Mala he sagle aavad thath Kalji ge❤ god bless yu
@mangaljoshi28193 ай бұрын
सोनियाई अतिशय कलेशी प्रामाणिक आहात,त्यामुळे तो निखळपणा फारच भावला.खूप सुंदर मुलाखत,मुग्धाताई हार्दिक धन्यवाद.
@manishavasagadekar7709Ай бұрын
कलेशी प्रामाणिक व मताशी ठाम असण हीच गोष्ट यातुन समजते. अप्रतिम 🎉🎉
@varshajoshi651Ай бұрын
अप्रतिम मुलाखत. देव यांना ताकद देवो
@sangeetavinod90192 ай бұрын
Geet Ramayana show of Guru with her students was excellent. Gr8 teamwork, no use of fancy props but essence of each story takes forward, audience connect and Jatayu vadh depicted Ultimate expression🎉.
@poonamgawde43293 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत....सोनीया परचुरे उत्कृष्ट नृत्यांगना आहेत, तितकेच त्यांचे विचार उत्कृष्ट आहेत....❤❤
@nilimakashikar63543 ай бұрын
खूप खरं बोलल्या...आणि अगदी नितांत अश्या विचार करण्याऱ्या व्यक्ती खूप च आवश्यक आहे..खूप परखड मुलाखत....
@varshadharmadhikari59693 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत खरे आहे त्याचं म्हणणे आजकाल ल्हान मुलाचे कार्यक्रम पहाताना मुलांपेक्षा त्याच्यबरोबर असणाऱ्या पालकांची काळजी वाटते कुठलीच गोष्ट ही पिढी संयमाने घेत नाहीये
@anagharane5286Ай бұрын
Khup garvishta vatlya...Sonia baie
@meghnamulye7973Ай бұрын
Apratim mulakhat.khup dhyawad soniya tai la bolavlas mugdha.utkrushta ani talmalini shikavnari shikshika guru ahe soniya tai.ase shikshak guru ata milna kathin ahe aj chya ani ya pudhchya pidhi karta.ashich pragati hot rahude soniya tai.me thanya la rahte.maje vay atta 45 ahe.shalet aslya pasun tuja nav ani tujhya class ani tujhya nrutya kaushalya vishayi aikat aley.khup shubhechha.tujhya sarkhech guru ani shikshat nirman vhavet tujhya tujhya class ani karyakram madhun.
@renukaborgaonkar42073 ай бұрын
खूप छान मूलाखत आहे सोनिया मॅम अतिशय मनापासून आणि गूरुशिष्य च्या तळमळीने शिकवणाऱ्या आहेत
@Pranita.GhadigaonkarАй бұрын
अतिशय सुंदर आणि उत्तम मुलाखत होती. प्रत्येक आईने आवर्जून बघावी. आणि मुग्धा मॅडम तुमचं सुध्दा विशेष कौतुक. कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीला बोलते करून शांतपणे ऐकता. त्यांची लागलेली लिंक तोडत नाही. त्यामूळे समोरची व्यक्ती एक एक गोष्ट, अनुभव त्यांच्या पिठाऱ्यातून बाहेर काढतात. अतिशय उत्तम मुलाखत.
I absolutely agree that the gymnastics being performed as dance, is so ungraceful..it's an insult of dance. Little children are being unscrupulously compromised! May there be more gurus like Sonia Parchure holding up the classical dance legacy ! Loved her straight forward thoughts and her whole hearted deep faith in her art.
@ruchadandwate43863 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत! मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा!
@jayantdange192512 күн бұрын
देव त्यांना पतीनिधनाचा आघात सहन करण्याची शक्ती देवो! दु:ख हे असतेच पण सहनशील असणं शक्य होऊन त्यांच्या क्षेत्रात अग्रेसर असू दे! ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@varshadhande29703 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत... परखडपणा आवडला.. धन्यवाद मुग्धा ताईं. 🙏🙏
@smitahardikar241927 күн бұрын
Born dance teacher ..
@rohitsarfare6303 ай бұрын
True Gurus talks like this te vidyarthyanchya sarvangin vikasa baddal vchar kartaat....❤
@krantinagpure62132 ай бұрын
आजकाल प्रामाणिक शिक्षक मिळणे भाग्य ची बाब आहे तळमळीने शिकवणारे गुरू आम्हाला मिळाले असते तर अडचणी च्या काळात आम्ही शिकलो असतो,
@mrudularahalkarАй бұрын
Apratim vichar saniyatai
@arpitasiddhabhatti43773 ай бұрын
मुग्धा मॅम, एक विनंती आहे, सोनिया ताईंची अजून एक मुलाखत घ्यावी.... कथक नृत्य मधील या जाणकार व्यक्ती आहे त्यांचे अनुभव ऐकायला आवडेल...
@sukhadadanave2824Ай бұрын
वाह ..... मस्तच झाली मुलाखत , खूप आवडली . हॅट्स ऑफ टू यू सोनिया ताई , तुम्हाला एक कडक Salute 🫡 .
@ketakibhalerao93563 ай бұрын
पारदर्शक मुलाखत, फार सुंदर!
@arpitasiddhabhatti43773 ай бұрын
Chan interview..Sonia Tai na Pranam🙏🙏🙏🙏🙏
@deepamirane1232Ай бұрын
सोनिया ताई खूपच सुंदर आहेत त्यांचे विचार खरे आहे आज असे लोक खूप कमी आहेत जगात पण आज हेच विचार पटवून द्यायला हवेत आज त्याच खरी गरज आहे pratek पालकाने ही मुलाखत एकूण विचार करावा
@Sona-jv7bc3 ай бұрын
Chhan khup chhan mulakhat jhali .. 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@MangalaChavan-pe4ug3 ай бұрын
Khup chhan mulakhat. Ajun ek episode pahije.
@ashwinideshpande27303 ай бұрын
एक बोलू का ,,, sencitive माणूस व्यवसाय नाही करू शकत, एकतर खूप समजून घेणार माणूस हव किंवा आपण तरी सक्षम आहे हे समाजाला हवं , खूप मस्त अस जगता अल पाहिजे अर्थात त्यासाठी आपल्या जवळची लोक ही तशी हवी
Mazi mulagi gele 29 varsh taien kade kathak shikatyey yatach tya je sangatahet te kiti khar aahe he yet👌🙏
@medhaparanjpe39222 ай бұрын
खूपच छान
@ishwarikulkarni8123 ай бұрын
Sonia tai tumhala Aikat rahavasa vatta 🙏🏻💐
@jaswandikalkardharmadhikar78503 ай бұрын
खुप छान झाली मुलाखत.सोनिया मॅडम पुण्यात Classes घेतात का ?
@SampadaJogАй бұрын
आमच्या गुरु पान agdi तळमळीनी शिकवतात.. संस्कार आणि नृत्य.. शिस्त... 🙏
3 ай бұрын
Kittti chhan❤
@aditikulkarni91003 ай бұрын
खूप कष्टाने स्थान मिळवले आहे प्रमाणिक पणा आहे म्हणून एवढ सूंदर अनूभवा शिवाय कोणालाही बोलताही येणार नाही 🎉❤❤
@manishagharpure48603 ай бұрын
Soniya tumhi he vakya khup chan bolala ahat ki shikvnarech halli prekshak jhale ahet
@sonaligovekar42453 ай бұрын
Nice interview 😊
@revatijoshi2539Ай бұрын
वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही संत तुकाराम यांची रचना आहे, संत ज्ञानेश्वरांची नाही. उगाच तुम्हीच जगात सगळं जाणता हा दृष्टिकोन कशाला!!
@AtharvNimkar-bg8kgАй бұрын
ताई एक मुलाखत महेश काळे यांच्याबरोबर पण होऊदे...😇🙏
@ashwinideshpande27303 ай бұрын
Hi मुग्धा मॅम जर जमत असेल तर वनिता खरात , छाया कदम ह्यांना पण ,बाकी तुमचे सगळे पाहुणे कलाकार एक नंबर असतात, खूप शुभेच्छा 😊
@DeepaliKadam-ik2mpАй бұрын
छाया कदम समजू शकते... परंतू छाया कदम यांच्यासोबत वनिता खरात हिचे नाव घेणे म्हणजे छाया कदम यांचा अपमानच आहे
@ashwinideshpande2730Ай бұрын
@@DeepaliKadam-ik2mp कलाकार हा कलाकार असतो त्यांच्या गुणांमुळे मोठा होतो, बाकी तो त्याच्या वयक्तिक आयुष्यात काय करतो ह्या वर कुणाचा अधिकार नाही, तुम्ही वनिता खरात ह्यांना का कमी लेखत आहे माहित नाही पण त्या मस्त काम करतात, असो जगात कुणी सर्व गुण संपन्न नसतो, फरक एवढा च आहे जो बिंनधस्त जगतो तोच डोळ्यासमोर येतो, आणि अस ही मी मुग्धा मॅम ना सांगितले आहे कार्यक्रम त्यांचा आहे , काही चुकल्यास क्षमस्व
@shundi5Ай бұрын
अगदी बरोबर
@shitaltandalekar5732 ай бұрын
इतका छान अनुभव सांगत आहेत विषय खूप सुंदर आहे पण आवाज नीठ ऐकू येत नाही आहे
@kotankars3 ай бұрын
Audio not properly audible
@poojabhakre21823 ай бұрын
Nitant kharya ani nirmal guru aaj pahayala milalya
@vrushalic33893 ай бұрын
प्रेक्षकवर्ग पण बुधदीमान असतो तयाना सुरेल कान असतात .तयाचे डोळे जास्त खुप काही डोळस पणे बघत असतात . आमहालाच सगळे कळते असा तयाचा हेका नसतो.
@Ramalkhuna3 ай бұрын
This is first aarpaar interview i didn't like at all. If mugdha is interviewing dont bring such guests. If you are this rigid then u should stop teaching altogether. I know many learned, and patient gurus who are ready to teach with love and patience if the kid has talent. Not a single mention of talented student who has excelled.
@archanamhaskar45493 ай бұрын
I think you should watch this interview again. If you try to understand every word she is speaking without any prior mindset then I'm sure you would not have this opinion. 😊
@GayatriBahutule3 ай бұрын
@@archanamhaskar4549perfect. I agree with you. @Ramalkhuna you are feeling that because nowadays noone says the truth upfront. Please come to her programmes to know what exactly she is trying to say and then you will definitely get your answer.😊 You will get to watch her students also who are excelling well under Sonia tai’s guidance.
@userww--aa3 ай бұрын
I agree. Sonia came across as very egoistic and opiniated. 👎
@shreyas_joshi063 ай бұрын
Kindly revisit the interview taken, every person has a different approach it’s not about being rigid . These are her views and her idealogies, as over the years she has gained those experiences,not we as audiences . It won’t be appropriate without understanding completely ( which isn’t possible) We as people in itself are so rigid that we can’t put ourselves in someone else’s shoes ( to understand what they might have gone through) so let alone understanding her perspective.
@sandhyakapadi41123 ай бұрын
@Ramalkhuna What Soniya ji is saying is the bitter truth but that’s the REALITY!!! She can’t lie because we don’t like hear !!! It’s our problem that we like to listen.
@shubhangimalkhare4403Ай бұрын
Add a comment ❤😂🎉😢
@jyotsnakamble7202 ай бұрын
Ego thechane ...nice upkram😅..
@sherlokholmes75783 ай бұрын
मुलाखत घेणारी बथ्थड आहे अगदी प्रश्न विचारला की काम झाले अशी expressions
@sandhyakapadi41123 ай бұрын
Sherlock Holmes’s investigation report !!!! त्यांच्यात ऐकण्याची क्षमता आहे.
@sherlokholmes75783 ай бұрын
ती क्षमता चेहऱ्यावरून दिसायला तर हवी
@priyankakulkarni45703 ай бұрын
आवडली नाही मुलाखत! खूप नेगेटिव्ह आहेत या ताई, चांगलं शिकवत असतीलही पण फार loud react होतात. त्या ग्रेट असतील पण इतर सामान्य लोकांना सुद्धा समजावून घेतलं पाहिजे
@siddhivinayakpropertyАй бұрын
Hyancha dance pan changla nahi he Mi baghitla hyancha dance
@ShvnBАй бұрын
Hi bai ch ashi ahe hi parents cha pan Apaman karte..atishahani ahe hi
@yogeshedekar607829 күн бұрын
Actually the blessed teachers are like that. Honestly those who babysit the students just want their parent's money and not want to actually teach the kids this is my personal experience. A teacher who does not make you uncomfortable does not teach you to innovate and find way out of difficulty.
@SagarDoke-ns5sg24 күн бұрын
मूर्ख आहात तुम्ही ताई...काहीही बोलताय सोनिया यांच्याविषयी..