Рет қаралды 1,039,750
महादेवाची पार्वती
गीत संगीत अजय क्षिरसागर
गायक चंदन कांबळे
निर्माता श्रीकांत क्षिरसागर
संकल्पना राहुल गुरव (येरमाळा देवस्थान)
निर्माता :- श्रीकांत क्षिरसागर
वादक :- अर्जुन शिंदे संतोष घाडगे
रेकर्डिंग स्टुडीओ पुणे:- होप शुभम रांजणे आणि स्वरचंदन स्टुडीओ आळंदी :- प्रसाद कांबळे
पोस्टर डिझायनर :- मनोज जाधव
ईकरी शिखरी रहिवास तुझा ...चव मुलकात तूझी ग सत्ता
शंभू देवाची पारबता
येडू महादेवाची पारबता || ध्रु ||
कुण्या गावंड्याची अशी कारागिरी
नक्षीदार गाभारा आत बसली येडू सरी
फसवाया गेली त्या प्रभू रामाला त्या रामाची झाली सीता || १ ||
निर्गुण निराकार अशी ती सुंदरी
तिला पाहून लाजे चंद्र सूर्य आणि धर तरी
देकुणपणाची ती तर महाराणी परसरामाची हाय ग माता || २ ||
ब्रह्मपुरी शालू नेसली भरजरी
नाकात नथ सर्जाची चंद्रकोर भाळावरी
केस मोकळे सोडी नादर मन भरून जात तिलाच पाहता || ३. ||
नयनी अंजन अत्तर लाऊनी सुगंधी
सोळा शिणगार करून न्हाळती आईन्या मंदी
साज कोल्हापुरी वझर ठीक बोरमाळ चुडा बांगडी शोभे हाता || ४||
रूप साजर माईचं मन आहे भोळ
शिवशंभु ची आदिमाया चंद्रावळ
तेहतीस कोटी देवदी सार तिच्या चरणी ठेवती माता || ५ ||
सारा शिनगार करुनी आले शंभूच्या समोर
आदिमाया शक्ती नांदी येरमाळा डोंगरावर
अजयला ती प्रसन्न झाली चंदन नमितो गुण तुझा गाता || ६ ||
__________________________________________________
विशेष आभार
मयुर पालखे,सुशिल खवळे ,जयकिसन गवळी, बंटी म्हस्के, आदर्श, भैया ,देवा बुलाखे,दीपक कसबे, केशव बनसोडे ,सोनू शेळके
योगेश धुमाळ, अमर असवरे, मचिंद्र बोराडे, केतन यादव,रवि भवाळ, भास्कर नरशींगे व सर्व शिष्य परिवार
-------------------------------------------------------------------------
असेच नवनवीन गाणी व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला subscribe करा
गायक
अजय क्षिरसागर
मो:-8600418998