म्हैस व्याल्यानंतर घ्यावयाची काळजी. व करावयाचे नियोजन.

  Рет қаралды 511,230

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Күн бұрын

Пікірлер: 264
@भागवतसाबळे
@भागवतसाबळे Ай бұрын
खूप छान माहिती दिली तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच माहिती वारंवार तुमच्याकडून आम्हाला मिळावी व तुमच्यामुळे आम्ही दुग्ध ्यवसायात तुमच्यामुळे यशस्वी होणार याची आम्हाला पूर्ण पणे खात्री आहे खात्री आहे धन्यवाद
@pravingiri9545
@pravingiri9545 2 жыл бұрын
साहेब आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो तुम्ही जे काम करत आहात ते एक नंबर आहे मी तुम्हाला प्रत्यक्षात एक वेळेस भेट दिलेली आहे
@akshaypatil5466
@akshaypatil5466 2 жыл бұрын
खूप छान आहे विडिओ , संपूर्ण माहिती चांगल्या प्रकारे सांगितली.
@manvendrajadhav7923
@manvendrajadhav7923 2 жыл бұрын
हे तुम्ही जे सांगितले ते शेतकऱ्यांना सर्व काही माहित आहे फक्त नाळ शेतकरी कापत नाही एवढी नवीन माहिती मिळाली
@anilbhujbal9631
@anilbhujbal9631 2 жыл бұрын
Verry good
@bhupalthorat900
@bhupalthorat900 2 жыл бұрын
👌👌👌खुप उपयोगी माहिती मिळाली. धन्यवाद दादा🙏
@vivekpatil5386
@vivekpatil5386 2 жыл бұрын
दादा खूप छान व्हिडिओ केलात. आपल्या गोठ्याला जर भेट द्यायची असेल तर कोणत्या वेळात गोठ्यावर यावं लागतं.
@omkar_ff_gaming316
@omkar_ff_gaming316 Жыл бұрын
धन्यवाद Dr.साहेब तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि तुम्ही जस बोलला आम्ही तस केलो. 👍🙏🏼🌍
@vijaykumar83i790
@vijaykumar83i790 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे सर मी पण एक म्हैस घेतली आहे मला पण माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🎉🎉
@sanjayraopatil4484
@sanjayraopatil4484 11 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती आहे, अश्याच प्रकारची माहिती देत राहावे ही नम्र विनंती 🙏
@dadasoshinde5693
@dadasoshinde5693 2 жыл бұрын
हा व्हिडिओ खूप छान आहे सांगोल तालुका अकोला खूप खूप आवडला आहे आवडला आहे अशी माहिती वेळेवर द्या
@sunilsawade1254
@sunilsawade1254 2 жыл бұрын
🙏🙏 मनपूर्वक धन्यवाद पाटील सर 🙏🙏
@rahulshirame8310
@rahulshirame8310 2 жыл бұрын
सर तुमचे सगळे विडीयो बघितले खुप अनुभव देणारे आहेत, पण तुमचा कल हा गायीपेक्षा म्हशी वर जास्त आहे.
@nitinjadhav4599
@nitinjadhav4599 21 күн бұрын
खुपच छान आसी माहिती .... धन्यवाद
@somanathgunjawate9296
@somanathgunjawate9296 2 жыл бұрын
पाटील साहेब खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती दिली आपण
@chandurakhunde8265
@chandurakhunde8265 2 жыл бұрын
Very nice sir 👍👍 अशीच माहिती सांगत चला सर
@niranjanghadage
@niranjanghadage 2 жыл бұрын
सर म्हशींच्या कृत्रिम रेतनाच्या वेळी जे semen वापरले जाते , त्यात सुद्धा वेगवेगळी quality असते का ?? , मग आपल्याला जर चांगल्या quality च semen वापरायचं असल्यावर काय करायचं ??
@somanathgunjawate9296
@somanathgunjawate9296 2 жыл бұрын
त्या विषयावर व्हिडिओ बनवले आहेत
@niranjanghadage
@niranjanghadage 2 жыл бұрын
@@somanathgunjawate9296 dada , video chi link asel tr dya ki
@sachinzade5487
@sachinzade5487 2 жыл бұрын
म्हैस व्याल्या नंतर गरभाची घाण साफ करण्या साठी काय व्यवस्थापण केले पाहिजे या बदल माहिती दया
@sudarshanbhosle1167
@sudarshanbhosle1167 2 ай бұрын
गर्भाशयाचा स्वच्छता साठी गावरान भेंडी व गुळ ओवा खाऊ घाला Inj tonofhosphan 25 ml Inj.intavita h 10ml Inj.moxel 4gm Inj.cpm15 ml Inj.spasmovet 20 ml
@santoshdungarwal2473
@santoshdungarwal2473 2 жыл бұрын
म्हशी चा 1 आणि 2 टाइम्स चा चिक म्हशी ला पाजा कैल्शियम कमी होनार नाही ?? आणि जर व्याल्या वर खायला दिले नाही तर जहार लवकर पडनार नाही .
@nageshwaghmare9459
@nageshwaghmare9459 2 жыл бұрын
छान माहिती देण्यात आल्या बद्दल धन्यवाद सर.मला.तुमचा.विडीव.आवडला
@niranjankhot7546
@niranjankhot7546 2 жыл бұрын
सर नैसर्गिक रेतन चांगलं की कृत्रिम रेतन चांगलं यावर विडिओ बनवा
@mahadevjadhav9138
@mahadevjadhav9138 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद..... 🙏🙏🙏
@ashokankushe6128
@ashokankushe6128 2 жыл бұрын
खूब छान माहिती दिल्ली सर👌👌👍🙏🙏
@santoshjadhav1258
@santoshjadhav1258 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@legendstatus2532
@legendstatus2532 2 жыл бұрын
सर गोकुळ मार्फत व्हेटर्नरी ट्रैनिंग दिली जाते का ?
@AyajMujavar
@AyajMujavar 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर 👌👌
@anilgulave4736
@anilgulave4736 2 жыл бұрын
सर म्हैस किंवा गाय वेल्या नंतर पाणी गरम पाजायच का रेगुलर व किती दिवस पाजयच
@PrakashPawar-yr6nt
@PrakashPawar-yr6nt Ай бұрын
Video upyogi ala sir thank you..
@vilasdute652
@vilasdute652 2 жыл бұрын
सर एकदम चांगली माहिती दिली,,👍👍👌👌
@arundattatrayaadhav95
@arundattatrayaadhav95 2 жыл бұрын
पशुखाद्य कोणते देता त्यावर video बनवा
@Atharv96210
@Atharv96210 Ай бұрын
एवढी खूप छान माहिती दुसरे कोणीही देऊ शकत नाही
@hariomkasar93
@hariomkasar93 2 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ माहिती महत्वाची
@somanathgunjawate9296
@somanathgunjawate9296 2 жыл бұрын
असेच व्हिडिओ गायीचे सुद्धा बनवा
@swapnilchavan2697
@swapnilchavan2697 2 жыл бұрын
Very nice information sir👌👌
@akshaykale2498
@akshaykale2498 Жыл бұрын
Sir mhaise gabhan zlyvr kiti divas dudh deta .....jafarabadi murha aahe
@shrihareeshinde2084
@shrihareeshinde2084 2 ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली संर
@rahuls4044
@rahuls4044 2 жыл бұрын
Nice information sir....
@ashoksadgir7102
@ashoksadgir7102 Ай бұрын
म्हैशीचे गोळा दाखवत आहे तिला 8 दिवस बाकी आहेत तिचे दुध कश्या प्रकारे वाढवावेत
@niteenkalhapure4144
@niteenkalhapure4144 2 жыл бұрын
भाऊ आमचा आसा आणुभव आहे की वेल्या नंतर चारा पोट भरून खाऊ घातला की जार लवकर पडतो
@sachintalap8887
@sachintalap8887 2 жыл бұрын
चारा पोट भर दिला तर त्या जनावरांचे अंग बाहेर येण्याचा धोका असतो
@sachintalap8887
@sachintalap8887 2 жыл бұрын
कारण त्याचे शरीर कमकुवत असते
@sanjaybhagat800
@sanjaybhagat800 2 жыл бұрын
धन्यवाद पाटील साहेब 🙏
@santoshdunbale8502
@santoshdunbale8502 2 жыл бұрын
good information sir thanks
@santoshkadam9644
@santoshkadam9644 2 жыл бұрын
सर म्हैस विल्य नंतर किती दिवसानी दूध डेअरी la द्यावे, की चीक सुधा डेरी वाले घेतात.
@shetkaribrand7594
@shetkaribrand7594 2 жыл бұрын
8-10 days
@shetkaribrand7594
@shetkaribrand7594 2 жыл бұрын
चीक नका देऊ
@santoshkadam9644
@santoshkadam9644 2 жыл бұрын
मग येवढ्या चीक चा 8 दिवस काय करायच
@shetkaribrand7594
@shetkaribrand7594 2 жыл бұрын
@@santoshkadam9644 te mala kay vichartay kahihi kara
@jaynavalkar8756
@jaynavalkar8756 2 жыл бұрын
गाव कोणत भाऊ आपल? काय राव खरवस बनवून खायचा ना.
@nareshvaze4439
@nareshvaze4439 2 жыл бұрын
Khup chan mahiti sangitli ahe khupkhup abhari bhau ahe👍👍👍
@vishalkarkate8315
@vishalkarkate8315 2 ай бұрын
Mhis kiti divsat yete aani vyahlya natar kay dyayche khayala
@Technicalvidofficial
@Technicalvidofficial 5 ай бұрын
Sir pardi chi nalila Dettol laval chalel ka
@prathmeshp2777
@prathmeshp2777 2 жыл бұрын
सर आमची म्हैस पहिल्या वेताला व्यायला 10दिवस आहेत तर तीला वासराची सवय लागते मग वासरू जवळ बांधु का नको...
@dattaraut4701
@dattaraut4701 Жыл бұрын
Nhi
@cricketworld1852
@cricketworld1852 2 жыл бұрын
Patil saheb khup great aahat
@amolhiwale2967
@amolhiwale2967 2 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏
@yashghadage5579
@yashghadage5579 3 ай бұрын
छान व्हिडिओ बनवला साहेब
@Radhekrishn164
@Radhekrishn164 2 жыл бұрын
सर म्हैस व्याल्या नंतर गुळ हळद घालुन थोड गरम पाणि पाजावे याने जार लवकर व पुर्ण पणे पडतो
@sandhyanangare1730
@sandhyanangare1730 2 жыл бұрын
छान माहीती दिलीत नमस्कार
@skgamingofficial5433
@skgamingofficial5433 2 жыл бұрын
Namaskar Patil Saheb maja kare debara desi gaya hai Pani arthik Sankat aata hai mala Marathi sach aryakara
@shubhamsase2465
@shubhamsase2465 Жыл бұрын
एकच नंबर आहे व्हिडिओ✨💫
@surajbhoir3363
@surajbhoir3363 2 жыл бұрын
सर् लाइव मिल्किंग दाखवा प्लीज
@prashantsutar8808
@prashantsutar8808 2 жыл бұрын
Sir cow che didha sodlyvar konty tub sodaychy
@ankushwakle6901
@ankushwakle6901 Жыл бұрын
वैदिक पाटील मी अंकुश वाकडे तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद माझी महेश पाच महिन्याची खाली निघाली आहे सर तिच्यावर काही उपाय सांगा
@a.a9932
@a.a9932 11 ай бұрын
गाय विली आहे तिचे मायअंग बाहेर पडले होते tritment सुध्धा घेतली. पण गाय चारा खात नाहीये. काय करावे लागेल सर.
@sahilpawar3032
@sahilpawar3032 2 жыл бұрын
दादा जर रेडकू मेल तर म्हाईशीवर काय परीनाम होऊ शकतो जरा आंघाशिला का please
@शामघुले
@शामघुले Жыл бұрын
खूपमाहिती दिल्ली सर धन्यवाद
@dipakpote4401
@dipakpote4401 10 ай бұрын
कासे मध्ये दुध साठवण झाल्यावर काय करावे? कास खूप टाइट झाल्यावर काय उपाय करावेत
@babasabyadav4143
@babasabyadav4143 2 жыл бұрын
Dar. Namaste. Amache. Gay. Gab. Rah at. Nahe. Kay. Karaw. Plej. Sanga
@sachintalap8887
@sachintalap8887 2 жыл бұрын
खूप छान विडिओ केलात सर मस्त 👌👍
@satyammane2335
@satyammane2335 2 жыл бұрын
Nice infromation Sir
@ajitkalyankar1815
@ajitkalyankar1815 2 жыл бұрын
Patil Saheb Tumi far great aahat
@Sunil-iz9tb
@Sunil-iz9tb Жыл бұрын
माझ्या कडे दोन गावटी म्हैसी आहेत मला 10 गुंट जमीन आहे. त्या शेतामध्ये हती गवत लावु का ❓सर
@dipakdalimbkar8730
@dipakdalimbkar8730 2 жыл бұрын
खूप छान आहे
@Technicalvidofficial
@Technicalvidofficial 6 ай бұрын
Sir nal kapali nahiter chalel ka, ?
@santoshthorat7589
@santoshthorat7589 7 ай бұрын
खूप महत्वाची माहिती मिळाली सर 🙏🏻🚩
@rajpatil-fv8lr
@rajpatil-fv8lr 2 жыл бұрын
Dada vasrachi kalji kashi getli payje
@santoshlonsune9720
@santoshlonsune9720 2 жыл бұрын
छान माहिती आहे
@sangamchopade1080
@sangamchopade1080 2 жыл бұрын
Mhashichi delivare zalyavar mayang yete kay upay ahe yacha
@ajitshirsath9279
@ajitshirsath9279 2 жыл бұрын
Sir simen kont vaparl tumhi
@moredm5452
@moredm5452 2 жыл бұрын
अगदी उपयोगी माहिती दिली
@rahulchavan5602
@rahulchavan5602 2 жыл бұрын
खूप छान माहिती सर
@vishalpatil5531
@vishalpatil5531 Жыл бұрын
Sir माझी म्हस डिलिव्हरी होऊन 4 दिवस झालेत पण ती फक्त पाव किलो दुध देते. त्यासाठी kay करावं lagel
@VijayPawar-wo3qk
@VijayPawar-wo3qk Жыл бұрын
खुप छान पाटीलसाहेब
@lakhankoli2440
@lakhankoli2440 Ай бұрын
Same असच केलो आहे साहेब
@dilipbharade7475
@dilipbharade7475 2 жыл бұрын
Very nice information
@vishu0335
@vishu0335 2 жыл бұрын
सर खरंच तुमचा अनुभव खुप आहे
@parshntshinde6611
@parshntshinde6611 2 жыл бұрын
खुप सुंदर आहे सर
@honshettehanmant7707
@honshettehanmant7707 2 жыл бұрын
No.1 sir
@girishmahadik3793
@girishmahadik3793 Жыл бұрын
सर... माझ्या 10 म्हशी आहेत सद्ध्या 50 लिटर दूध आहे... पण दूध खूप पात्तळ येतो... काय कारण असू शकतो
@a.kgamingmasti517
@a.kgamingmasti517 2 жыл бұрын
एक नंबर माहीती 👏
@Officialketansawant555
@Officialketansawant555 2 жыл бұрын
अतिशय सुदंर सर🚩🙏🏿
@rangnathpatilpatil1286
@rangnathpatilpatil1286 Жыл бұрын
आमची मैस व्यायल्या नंतर तीचे दुध चिकासारखे चिकट नसुन ते भुरकट पाण्यासारखे दिले आहे यावर उपाय काय आहे
@gajanansamudre5485
@gajanansamudre5485 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली दादा
@ShrinivasKshirsagar-pe3tv
@ShrinivasKshirsagar-pe3tv Жыл бұрын
Ek no mahiti aahe sir
@RajaramKamble-g6z
@RajaramKamble-g6z 4 ай бұрын
Patil sir very good ❤🎉
@vijaykumar83i790
@vijaykumar83i790 2 жыл бұрын
सर आम्हाला नवीन म्हैस खरेदी करायची आहे कशी खरेदी करावी माहिती द्या
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 Жыл бұрын
मित्रांनो प्लिज मला सांगा की आमची म्हैस jafra जातीची आहे.ती आज व्याले य पण तिची कास काही तरी नॉर्मल आहे.कारण काय असेल आणि दूध ही येत नाही,काहीसा glass bhar nightoy . अंदाजे 24 घंटे झाले असतील.
@AahokMondhe
@AahokMondhe 2 ай бұрын
सर मी नाशिक मधून आहे आमची म्हैस 1महिना पूर्वी एका पारडला जन्म दिला पण दुर्दैवी ते पारडू 1महिन्यात मेला पण म्हैस दूध नाही काढून देत पहिलाच वीत आहे काय उपचार करावा लागेल
@roshanbangar1308
@roshanbangar1308 Жыл бұрын
Mashi padi kharedi karav ka mhais Yonge kay
@nileshbalip8284
@nileshbalip8284 2 жыл бұрын
खुप, छान,आहे
@dscharmal2719
@dscharmal2719 2 жыл бұрын
Khup chan
@krishnaghuge7671
@krishnaghuge7671 2 жыл бұрын
❤️🙏👍
@gajananpatole649
@gajananpatole649 2 жыл бұрын
Mhais vilynantar suruvatiche 10 divas tila ky ky ahar v bakichy goshti dily pahije yavr video banva sir
@GaneshJadhav-uc4np
@GaneshJadhav-uc4np 2 жыл бұрын
Chagali mahiti dili sir🙏
@baluhambarde7784
@baluhambarde7784 2 жыл бұрын
सर तुम्ही दुधाचावरचा खर्च सागता हा परतद खाते का बर धादा
@kisantambe4121
@kisantambe4121 2 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@vinodpatil4660
@vinodpatil4660 2 жыл бұрын
साहेब म्हैस आज व्याली आहे एका थानातून दुध येईना तेव्हा काय उपाय करावा लागेल ते सांगा किंवा फोन नं द्या
@vijay9p
@vijay9p 2 жыл бұрын
Khup chan mahiti Sir
@maymauli1
@maymauli1 7 ай бұрын
अंग बाहेर येऊ नये त्या साठी काय उपाय करावा
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 29 МЛН
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,5 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 14 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
गाभण जनावरांची काळजी कशी घ्याल ? (भाग 2)
13:39
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 29 МЛН