अतिशय सुंदर माहिती देत आहात सर आणि महत्वाचे म्हणचे आपली समजून सांगण्याची पद्धत अतिशय चांगली आहे
@dr.kotgiressidhakalapashus89853 жыл бұрын
धन्यवाद
@rajeshpatil38782 жыл бұрын
Thank u sir Tumhi dilelya upayane amchi mhais lvkr panha sodayla lagli
@dr.kotgiressidhakalapashus89852 жыл бұрын
धन्यवाद
@SudarshanInamdar2 ай бұрын
सर, माहिती चांगली आहे
@jalindarugalmugale60842 жыл бұрын
अतिशय सुंदर माहितीअाहेधन्यवाद सर
@dr.kotgiressidhakalapashus89852 жыл бұрын
thx
@bablupingulkar4851 Жыл бұрын
अतिशय सुंदर अशी माहिती दिलीत साहेब तुम्ही 🙏
@gajanansugave99283 жыл бұрын
खुप छान माहीत सर..धन्यवाद
@pradipmokashe58009 ай бұрын
सर माझी गाय पैलारु आहे,ती वेली तेव्हा चाटले नाही, वासराला दुध पिऊ देत नाही
@parmeshwarvayawahare40053 жыл бұрын
Very good information dr sir
@rohitkadam39332 жыл бұрын
Doctor sir... tumche kam khupch chan ahe...tumi dilelya upay mdhun khup use zla... Thanks
@dr.kotgiressidhakalapashus89852 жыл бұрын
धन्यवाद
@sonutaipatil5074Ай бұрын
4।9।रोजी म्हैस व्याली 15दिवस झाले गरम करताच आजही दूध फाटले कारण उपाय काय कृपया सांगा
@pratikpote7150 Жыл бұрын
सर माझी म्हैस 1महिना झाले व्यायला पण ती पणावत नाही खूप त्रास देत आहे कॅल्शियम पण दिले तरी पण पणवत नाही
@shivajilokhande67772 жыл бұрын
सर माझी गाय १५/१६ लिटर दूध देत होती पण गाय ३महीने झाली व्यली है आज रोजी गाय १०/११ लिटर दूध देत आहे कासे मधी दुध शिंलक राहाते दुध सोडत नाही या वरती घरगुती उपाय काय आहे
@sujaypatil5165 Жыл бұрын
सर तुमचे औषध खूप चांगले आहे
@महेशचव्हाण-ग6ट15 күн бұрын
सर माझी गाय पैलारू आहे वासराल दुध पिऊ देत नाही पानासोडत नाही काय उपाय सांगा
@sairajkagwade4453 жыл бұрын
सर पहिलारू म्हशीला मिल्किंग मशिन ची सवय कशी लावावी
@maheshmagar52663 жыл бұрын
सर माझी म्हैस बाजारातून आणली हे तिचं पिलू मरून गेलं हे ती 3 दिवसाची हे तिला दूध येत नाही हे आणि पाना सोडत नाही हे तर काय उपाय आहे का
@vikaskadam24293 жыл бұрын
आमच्यासोबत हेच घडले
@yogeshbhagwat48763 жыл бұрын
काय उपाय आहे
@sagarbarkade90722 жыл бұрын
Replay da
@SomnathKawade-c1c2 ай бұрын
उपाय भेटला का भाऊ
@SomnathKawade-c1c2 ай бұрын
भेटला असेल तर मला पण सांग ना भाऊ
@shivshantmane28353 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद सर
@marutitaru51233 жыл бұрын
Very nice information sar thanks
@mayashelke79478 ай бұрын
नमस्कार साहेब आमची रेडी पान सोडते सकाळी पावशेर संध्याकाळी अर्धा लिटर दूध देते महिन्यापूर्वी व्हॅली आहे त्यासाठी काय करावे लागेल
@dr.kotgiressidhakalapashus89858 ай бұрын
9421584740
@santajisangave55152 жыл бұрын
खूप छान माहीती दीली
@vijeshwankhade690811 ай бұрын
सर दूध वाढीसाठी काही घरगुती उपाय सांगा
@rmohite71793 жыл бұрын
वैरण खाण्यासाठी काय करावे
@surajkamble39252 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली साहेब
@rahulrajole80492 жыл бұрын
Very very nice information dr so
@nitinwankhade5089Ай бұрын
सर माझी म्हैस ४५ दीवस झाले जंदून पण ते एक टाईम सकाळी पावणे संध्याकाळी पणवत नाही
@ishwarbodkhe70329 ай бұрын
डॉ. साहेब, माझी गाय दुधकडतानी गाउ लात भरते...... ? काय करू उपाय मी
@sachinkalyani42842 жыл бұрын
छान माहीती सांगितली
@shivajiwadkute3199 Жыл бұрын
छान माहिती दिली सर
@ShitalShinde-m3i21 күн бұрын
Aamchi mhes 1 mahina ghalay velevar dhar det nahi
@rahulkhatale60472 жыл бұрын
सर माझी म्हैस ताजी जणलेली आहे एक टाईम दूध देते ... त्या साठी काय उपाय
@shaharampandurang3410 Жыл бұрын
विकून टाक
@rahulkhatale6047 Жыл бұрын
@@shaharampandurang3410 गेल्या वर्षी च आहे 🤣🤣
@rahulkhatale6047 Жыл бұрын
@@shaharampandurang3410 आता पुन्हा जनली आता दोन्ही टाईम आहे
@sunilmane8412 Жыл бұрын
Sir , आमच्या देशी गाई चा मागचा खुबा मोडला आहे तर काय करावं लागेल... please जमेल तेवढं लवकर reply करा sir.. it's urgent... thank You!
@gopalsable20942 жыл бұрын
Sir .mhasi tichya manane pahna sodte ..ky upay ahe
@mahadevpanchal7178 Жыл бұрын
Sir aamchi gay lath marte tyasathhi laukik plus tablets patthu shkta ka
@dnyshwarmane31533 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे
@manoharnawal7019 Жыл бұрын
सर दोन तीन दिवसांपूर्वी माझे वासरू दगावले त्यामुळें म्हैस दूध काढू देत नाही लवकर पान्हा सोडत नाही काय करावे
@vetcareganeshsale82323 жыл бұрын
Good information sir
@nikitabelese56652 жыл бұрын
Khup mast sahed👍
@sanjayjadhav-ms9kg2 жыл бұрын
Sir . Navin mhahis aanali aani mhahis khat nani aani doodh det nahi
@nitinbhau7123 жыл бұрын
विना आईची रेडी....3 ते 4 दिवसाची कशी सांभाळावी....तिचे कसे संगोपन करावे....
@dr.kotgiressidhakalapashus89853 жыл бұрын
लवकरचं व्हिडीओ बनवू.....👍
@ajaygadhave32743 жыл бұрын
Bhau tumch gav kont aahe. वासरू आहे का ,
@mksecuritysolution97632 ай бұрын
सर आमची गाय कासेत हात घालू देत नाही वासराल दुध व्यवस्थीत पाजते
@sagarthakur8781Ай бұрын
Maza mhashich vasru mel panha sodat nahi
@rameshwarkale5283 жыл бұрын
सर बैला ला चाय लागली, त्याच्या खांद्यावर पाठी च्या भोवर्यावर खाजवतय, त्याच्यावर काही ओषध उपचार किंवा काही उपाय सांगा व व्हिडीओ बनवा.
@dr.kotgiressidhakalapashus89853 жыл бұрын
या मोबाइल नंबर ला कॉल करा सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर 9421584740
@rushithakare4143 жыл бұрын
सर दुध काढायला जड जात आहे खर आहे काही उपाय सांगा
@dr.kotgiressidhakalapashus89853 жыл бұрын
या मोबाइल नंबर ला कॉल करा सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर 9421584740
@gajananaghav32853 жыл бұрын
आज व्याली माझी म्हैस पण पान्हा सोडत नाही आणि वासरू ला पण पिऊ देत नाही पाहिले वेळेस आहे,,,काय करावे
@dr.kotgiressidhakalapashus89853 жыл бұрын
या मोबाइल नंबर ला कॉल करा सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर 9421584740
@amolahire195 Жыл бұрын
सर माझी म्हैस सहा दिवस झाले वैली आहे पण दूध लय कमी देती मोठी आहे पंजाब वरून घेतली होती
@dadasahebchavan8793 жыл бұрын
Cas thodi bajune kadak lagte upchar sanga
@Mahesh_naik100 Жыл бұрын
सर जनावराला सतत ढेकर येत असल्यावर काही उपाय आहेत का.
@shivajichaudharipatil226 Жыл бұрын
सर दूध नसते काय उपाय करावा
@krushnatjadhav35073 жыл бұрын
Sir pahilaru mais panvat nahi ani latha marate
@dr.kotgiressidhakalapashus89853 жыл бұрын
या मोबाइल नंबर ला कॉल करा सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर 9421584740
@Bhavana-xf3ht Жыл бұрын
Hi sir
@nitishkoiekrhouse2 жыл бұрын
Very nice
@madhukarkardal9979 Жыл бұрын
Sir tumacha pustak kiti rupayala aahe
@dr.kotgiressidhakalapashus8985 Жыл бұрын
130/-
@prajyotkashid88873 жыл бұрын
Nice👌👍
@sanjaykalyankar65802 жыл бұрын
सर आमची म्हैस गाभा गेली आहे.सात महिन्यानंतर एका टाईमवर आले आहे आतल्या दुध काढता काढता लाथ उचते
@kantilalmahajan372 жыл бұрын
🙏🙏सर पण हे उपाय किती दिवस करायचा
@dr.kotgiressidhakalapashus89852 жыл бұрын
1 week
@sachinbhosale49742 жыл бұрын
सर माझ्या म्हैसीचे एक सङ बंद आहे उपाय सांगा
@dr.kotgiressidhakalapashus89852 жыл бұрын
Mastitis वरील व्हिडिओ पहा
@rameshvarnekar22572 жыл бұрын
सर रेडीची उंची वाढवण्यासाठी उपाय सांगा तब्बेत वाढते पण उंची वाढत नाही आहे
@dr.kotgiressidhakalapashus8985 Жыл бұрын
8999636567 phone kara
@निर्मलाकंधारे3 жыл бұрын
सर म्हैस खाली होऊन20दिवस झाले, पण कालपासून एक टाईम दुध देत आहे
@dr.kotgiressidhakalapashus89853 жыл бұрын
पान्हा सोडणे विडिओ पहा
@dr.kotgiressidhakalapashus89853 жыл бұрын
या मोबाइल नंबर ला कॉल करा सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर 9421584740
@DnyaneshwarLate-c7rАй бұрын
सर माझी गाय लांता मारत आहे दूध काढू देत नाही
@somnathsonawane72673 жыл бұрын
छान
@vijaypatil85483 жыл бұрын
चार ते पाच वेळा पान्याव घालते.एका धारेला, (गाय )
@vinayakbharate57932 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@kishorjadhav58052 жыл бұрын
Sir म्हैस संध्या कालची पानवत नाही उपाय काय आहे पाहिले 5 दिवास बरोबर् होती आता नाही पानवत
@kishorjadhav58052 жыл бұрын
Sir plz answer
@dr.kotgiressidhakalapashus89852 жыл бұрын
Video पाहून त्याप्रकारे उपाय करून पहा ...
@dr.kotgiressidhakalapashus89852 жыл бұрын
या मोबाइल नंबर ला कॉल करा सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर 9421584740
@kishorjadhav58052 жыл бұрын
@@dr.kotgiressidhakalapashus8985 ok sir
@sachingaikwad73413 жыл бұрын
मैसवासरुचाटतनाही मैसपानसोडत पहीलाडु वगार आहे
@mobinsayyad8213 жыл бұрын
🙏
@nikhilsutar89693 жыл бұрын
सर, गाय आठ दिवस यायली आहे, पण सकाळी पाण्यावर घालत नाही..
@dr.kotgiressidhakalapashus89853 жыл бұрын
या मोबाइल नंबर ला कॉल करा सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ 9421584740
@navneetgavhane93623 жыл бұрын
गाईची कास वाढवण्यासाठी
@अमितआप्पासाहेबगायकवाड2 жыл бұрын
तुम्ही जे सांगितले आहे ते सगळं करून बघितली तरी पण ती पाण्यावर घालत नाही काय उपाय आहे
@dr.kotgiressidhakalapashus89852 жыл бұрын
या मोबाइल नंबर ला कॉल करा सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर 9421584740
@ajaynirmalkar96162 жыл бұрын
कधी कधी दूध काढू देत नाही सर महिस
@vilaspatare3413 жыл бұрын
डॉ साहेब तुम्हाला कॉल करायचा काही टाईम आहे का इतर वेळेस कॉल केला तर चालतो
@dr.kotgiressidhakalapashus89853 жыл бұрын
chalrl
@dr.kotgiressidhakalapashus89853 жыл бұрын
chalel
@vilaspatare3413 жыл бұрын
@@dr.kotgiressidhakalapashus8985 धन्यवाद
@googlebabaa51182 жыл бұрын
खुप चांगल्याप्रकारे समजुन सांगितले नाहीतर एक फालतु चैनल किसान हेल्पलाईन म्हणुन खुपच बोअर करतो.
@surajjadhav3968 Жыл бұрын
सर म्हैस पानवत पन नाय आणि पानवले तर दुध चोरते आणि लाता पन मारते
@devbodkhe2605 Жыл бұрын
काय उपाय केला होता का तुम्ही माझ्या गाई चा pan तसच problem aahe
@prithvirajshinde11342 жыл бұрын
उपाय
@somnathsonawane72673 жыл бұрын
लव की + कुटे भेटेल
@dr.kotgiressidhakalapashus89853 жыл бұрын
या मोबाइल नंबर ला कॉल करा सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर 9421584740
@bashirsayyad18602 жыл бұрын
गाय पाना सोडते पण रटाऊन सोडत नाही
@bajrangmengade9523 жыл бұрын
छाण
@samirliman20002 жыл бұрын
Dr ji tumcha phone number band aahe
@samirliman20002 жыл бұрын
Tumhi crupa karun chalu number dya🙏
@dr.kotgiressidhakalapashus89852 жыл бұрын
या मोबाइल नंबर ला कॉल करा सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर 9421584740