जमीन नाही विकली तर पिढ्यांमधे तिचे अनेक वाटेकरी होतात मुली, बहिणी त्यांची मुले. म्हणून पण जमिनी विकल्या जातात. यावर सोपे उपाय आहेत पण त्याबाबत जागृती व्हायला हवी.
@duttarampujari196326 күн бұрын
Are baba tumche koknatle lok aapli jamin ka viktat parptantiy lokana.
@sushantkadam397526 күн бұрын
Dada tu kitihi bol Kokan, Gujarati, Bhaiyya, mujor politician hyana vikla gela aahe
@PranaliDabholkar-e8m23 күн бұрын
Dada,tumacha gav konta.
@SamarthKalambate-x2t23 күн бұрын
@@PranaliDabholkar-e8m गुहागर तालुका
@navalbhagwat11226 күн бұрын
दादा, दुसऱ्यांना आपण पटकन नाव ठेऊ शकतो... पण जमीन वीक नाही तर ठार मारीन, असं कोणी बोलत का ? आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात ले लोक अशे आहेत की जे चालय त्याच्यात राहायचं... परिवर्तन नको... विकास नको.... भावकी भावकीत, वाडीत वाडीत वाद... हजार / पंधराशे मध्ये आपल अमूल्य मत विकणारे अनेक लोक आहेत कोकणात तर, जमीन विकून लाखो रुपये मिळणार असतील तर काय... बघायलाच नको.... प्रचंड प्रमाणात वृक्ष तोड, उठ सूट शिकार आपल्याच गावातील लोक करतात... पण गावातील कोणी ही आवाज उठवत नाही... नुसतं जंगल जरी आपण वाढवलं तरी पशु पक्षी वाढतील नी पर्यटक येतील नुसतं जंगल बघायला. पण कोकणातील जनता सुधरेल असं अजून 50 वर्ष दिसत नाही 🙏