या विषयाला हात घालून Bol Bhidu ने बेरोजगारांना मोफत करिअर गाईड लाइन्स उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद...😂😂
@Jayshriram-c9n Жыл бұрын
Bhava career ny vattol hoil😂
@Karthik_G. Жыл бұрын
@@Jayshriram-c9n O bhi hai 🤣 Pn nshib valyanch hoty ki changl
@sonujadhav22 Жыл бұрын
अगदी बरोबर
@TransformerLockdown. Жыл бұрын
🤣🤣🤣
@hitman45840 Жыл бұрын
@@Jayshriram-c9nbrobr ye😂
@abhyk11 Жыл бұрын
लहानपणी एकदाच खेळलो होतो, आकडा लागला, 10 रुपये लावले होते, 900 मिळाले. त्याची बॅट घेतली आणि नंतर नाद नाही केला आपण.😅
@amoldeshmukh6694 Жыл бұрын
Bhau Kay kartos
@surajwavre8291 Жыл бұрын
*मटका कसा खेळतात??* याचे क्लासेस घेणं चालू कर भाऊ😂
@SachinShete-bv4gi8 ай бұрын
भावा आकडयाला दहा रूपयाला ९० रुपये भेटतात ९०० नाही भेटत
@vinodpatil14686 ай бұрын
@@SachinShete-bv4gi जोड लावली असेल त्याने
@ArunBorde-p9v5 ай бұрын
Bhav kami hota
@kamblesandeep86 Жыл бұрын
एक नंबर..... ओपन जेऊ देत नाही आणि क्लोज झोपू देत नाही... पण आता खूप मार्केट असल्यामुळे.... थोडा वेळ निघून जातो आणि.. जेवायला झोपायला ही टाईम मिळतो...तेव्हा ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
@RammilanSing-fk1sp9 ай бұрын
Rammmiln
@rohan9302 Жыл бұрын
सकाळी च राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सहज रतन खत्री आणि अकड्याचा सहज मिश्किल उल्लेख झाला आणि बोल भिडू नी संशोधन करून संध्याकाळी व्हिडिओ पण आणला👌👌😂😂👏👏
@rohitkathe7904 Жыл бұрын
... Mi M
@ajayhulalkar4420 Жыл бұрын
मी मटक्या बद्दल पण एवढी डिटेल माहिती तुमच्याकडनं ज्या पद्धतीने मिळाली त्याला माझा सलाम मानलं पाहिजे तसं तर मी कधी मटका खेळलो नाही पण एवढं कळून चुकलं की यात पण भारी गणीत आहे
@Mh__ushi4 ай бұрын
Bhava khup deep math आहे yat mujhe baba करत hote tyacha calculations ajun ahe majhhakad pan mi math la kamjoor ahe
@pradipnarhe49793 ай бұрын
😅@@Mh__ushi मला पाठव मग
@abhijitjadhav2024 Жыл бұрын
सर आपने हमारे लिए जो मेहनत की उसके लिए आपको बहुत बहुत धन्यवाद आपका कुछ भी एक्सप्लेन करने का तरीका एक दम अलग है 🙏🙏🙏
@kishanchaudhary4122 Жыл бұрын
😂🎉
@ro_hit2104 Жыл бұрын
मटका हे गरिबांचे आणि अडाणी माणसांचं shermaket आहे भावांनो 😂
@sahilmangade5341 Жыл бұрын
❤dya share market kuth matka kuth ... Kay pan ugach bolty 🤦♂️😅
@riyazsayyed5672 Жыл бұрын
😂
@vinnyd8466 Жыл бұрын
🤣yes correct 💯
@AmolKadam-gz9fo Жыл бұрын
अडाणी माणसाच नाही रे बाबा त्याला पण डोक लागत
@Rj_bonsai Жыл бұрын
😅😅😅😂😂
@drvazarkar2193 Жыл бұрын
1982...गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप सुरू झाला..त्या वेळी या मटक्या नेच कित्येकांना जिवंत ठेवले होते..यात कधी फसवणूक होत नसे.हा माझा अनुभव आहे...आज वयाच्या 76वयात माझे मत कायम आहे...मटका काढणारा गुजराती असला तरी चालवणारे 99टक्के मराठी माणसे होती. ❤❤
@DnyaneshGaonkar-yp9ki Жыл бұрын
Aaj pan ahet
@sandippawar3077 Жыл бұрын
Game ghetoy denar kay
@ganeshlotake1914 Жыл бұрын
कॉन्टॅक्ट कस करावं लागेल
@sandippawar3077 Жыл бұрын
@@ganeshlotake1914 tumcha what's app number dya
@deepakbhoi7930 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात भाऊ ......
@abhishekpatil5740 Жыл бұрын
जुगाराचा जिंकलेल्या पैशाने क्षणिक आनंद मिळतो कारण तो पैसा वाऱ्यासारखा येतो आणि वाऱ्यासारखा हातचा निघुन जातो.तो पैसा माणसाला कधीही दीर्घकालीन सुख देऊ शकत नाही हेच सत्य आहे.
@venkateshjagdale9759 Жыл бұрын
Paisa fakt Paisa asto....
@fasterfene9849 Жыл бұрын
रतन खत्री तर वेगळंच सांगतो 😂😂😂
@marathiworld95917 ай бұрын
Dirghakal mehnat karun milalela Paisa sudha hospital sarkhya problems madhe eka kshanat nahisa hota
@Mh__ushi4 ай бұрын
@@marathiworld9591khup ganit असता yat mujhe baba karyche tyacha math सर्व book page lagn paprika yavar asaycha
@lakhansadafule8522 Жыл бұрын
खेळणारा कधीतरीच जिंकतो पण,,, चालवणारा All time कमावतो, हे लक्षात ठेवा
@Jayshriram-c9n Жыл бұрын
कृपया मटक्या पासुन लांब राहा झटपट पैसा पाहिजे म्हणून इकडे वळु नका. सुरवातीला 2 पैसे येतील पन नंतर घर दार विकायची वेळ येईल. कष्ट करा समाधानी रहा. हा नाद लै वाईट.
@RR_option_trader Жыл бұрын
तुम्हाला अनुभव आला की काय भावा
@Jayshriram-c9n Жыл бұрын
@@RR_option_trader होय. ऊदा. थोडे पैसे येणार पण जाताना त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त घेऊन जानार.
@shashikadu6397 Жыл бұрын
माझ्या पप्पानी ह्या खेळात 40 लाख 😢 घालवले & आमची जिंदगी खराब केली
@vijaypalande9666 Жыл бұрын
माझ्या वडील नी पण शेती आकडे खेळणेसाठी विकली. यामुळे कोणी आकडे खेळू नका.
@hemantkawale1641 Жыл бұрын
Zlzlz
@ManishaGavali-m3q Жыл бұрын
भावा माझी या मधे महा पीएचडी झाली आहे आज मी 26 वर्ष झाली या धंद्यात आहे सर्व बारीकसारीक अगदी नखापासून ते ते डोक्यावरच्या केसापरेंत मटकयातील काहीही विचार तुला सांगेन मटक्यामधे एका घराचे 22 पाने असतात म्हणजे 10 घराचे झाले 220 पाने आणि ओपनला या 220 पैकी फक्त एक पाना येणार आणि नंतर कलोजला 220 पैकी एक पाना येणार इथे साधे 10 घरापैकी 1 घर ओपनला काय येणार हे कळत नाही आणि 220 पानयापैकी 1 पाना कसं काय भेटू शकेल हाविचार करा शेवटी जुगार तो जुगारी असतो खेळीसाठी 1 घर आणि जो धंदा करतो त्याच्या साठी उरलेली 9 घर असतात मग आपणच ठरवा एक घर जादा का 9 घर जादा
@NavnitPanwar-ex2oy9 ай бұрын
भय अपना मो नो डाल
@ashvinshaha9 ай бұрын
आम्ही आमचं नशीब खेळतो आम्हाला माहिती आहे त्याच्यावर माझी फोन घेशील ते मला काय वाईट वाटत नाही
@Tushar-t4z5 ай бұрын
५घर खेला पाच त्यांच्या कडे... पाच आपल्या कडे.....
@vivekthakur3637 Жыл бұрын
या खेळाला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये मान्यता मिळाली तर त्यात सगळे मेडल्स भारतीय पटकावू शकतात
@pritamkamble1345 Жыл бұрын
Sahi bat
@sm...3765 Жыл бұрын
🤩🤩
@nayanwagh1306 Жыл бұрын
😂😂😂
@vijay-ym9lq Жыл бұрын
खरय मी तर सिल्वर तर नक्की आणणार आहे
@santoshsonone2357 Жыл бұрын
मी तर सर्वच आणणार
@infinitechaos1968 Жыл бұрын
😂😂😂 लहानपणी मटका ऐकून होतो..रतन खत्री हे नाव पण ऐकले होते.. आज वयाच्या ३७ वर्षी मटका नक्की असतो ते कळले.. चिन्मय अतिशय सुंदर विश्लेषण करतो..👌👌
@vikasbhandage1779 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sachinsonawane9839 Жыл бұрын
विषय कोणताही असो आपली सांगण्याची पद्धत खूपच छान आहे.
Thanks बोल भिडू...आधी बेरोजगार होतो... आता मटका खेळून भिकेला लागलोय...
@pranitgadankush2296 Жыл бұрын
🤣
@FromBadsoul Жыл бұрын
तो जंगली रम्मी पे आओ ना महाराज! माझं नाव पुनम जाधव मी भिवंडीला राहते, ह्या एप बद्दल मला माझ्या भावाने सांगितलं... काय धंदे लावलेत राव!
@GavthiBoysBGMI Жыл бұрын
😂😂😂😂
@vinayakmurudkar1830 Жыл бұрын
😂😂
@devendrabapat2180 Жыл бұрын
Ya khela mde patience tevyla lagto loss hoto pn vasool pn hotat tumche
@saurabh6814 Жыл бұрын
विषय बघूनच वाटते हे ते चिन्मय भाऊ explain करणार 😂😂😂 चला आजपासून सुरू आपल्याला मटका किंग बनायचंय🤩😍
@vijaykumarpune7379 Жыл бұрын
इस्रो (isro)चे scientist सुद्धा कमी पडतील एवढा अभ्यास मटका gambler चा असतो
@TransformerLockdown. Жыл бұрын
बरोबर👌👌👌
@sunilsonewane7213 Жыл бұрын
(1)ch No... Bhau! comment Star pahijet ya khelat.
@divyanshu-bu3fz7 ай бұрын
Khar bolla bhaiii ❤
@mayurpilane5516 Жыл бұрын
मी सध्या एमपीएससी करतोय Graduation science मधून झालं आहे पण graduation ला असलेलं intigration आणि derivative ची गणितं आणि आता एमपीएससी मध्ये CSAT मधली गणितं लयं सोप्पी वाटतं आहेत ह्या मटक्याचं गणित काय डोक्यात गेलं नाही बुवा 😂😂😂
@_YogeshBergal Жыл бұрын
Engineering ch m1 m2 m3 sop vatat hya peksha
@divyanshu-bu3fz7 ай бұрын
Bhai MPSC karun PSI banshil nantar matkya var dhadh ( raid )marach kaam rahte Tula matka lavaych nahi 😂
@Sagarpatil-123-hw45 ай бұрын
😂
@Pushkar.rider07 Жыл бұрын
चिन्मय भाऊ नसता तर हा वडिओ पण स्किप झाला असता.😊😊😊
@santoshnangare9005 Жыл бұрын
Jithe numbers vishayi video asel ale tithe Chinmay bhau ch asnar😂😂
@TransformerLockdown. Жыл бұрын
मटका समजून घेताना डोक दुःखल, या Video नंतर जुवारी लोकांना अती सुशिक्षित मननार. आपलच काम बर.... 😯😯😯
@KalyanAJ_actionTricks Жыл бұрын
१००%
@omkarbhuvad852311 ай бұрын
@KalyanAJ_actionTricks
@maheshmahala22523 ай бұрын
मी सुद्धा हाच वि हार करतोय कधीपासून.... काहीच समजलं नाही!..
@vijayshinde56682 ай бұрын
😂😂😂 khary
@aamolrpatil7794 Жыл бұрын
ह्या मटका बाजार चा deeply खुलासा काढला पाहिजे..! हल्ली सगळ्यात जास्तची दिनदहाडे कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत आहे आणि ते पण सर्वांदेखत ..👆🙏
@vinayakpawar1209 Жыл бұрын
Without GST
@aamolrpatil7794 Жыл бұрын
@@vinayakpawar1209 बारकाईने मटक्याचा अभ्यास करला तर आपण विचार ही नाही करू शकणार ,. फक्त महाराष्ट्रातलेच रोजचे म्हणजे हप्त्यातल्या ऐका दिवसाचे (१०००) रो कोटी रुपयाचा कारोबार आणि तो पण without GST ...!? खूप गंभीर विषय आहे दादा.🤔🤔
@sandipraut58474 ай бұрын
1. श्रीदेवी 2. टाइम बाझार 3 मेन बाझार 4 कल्याण 5 मेन मुंबई 6 मिलन नाईट या विषयात माझी 3 वर्ष ची डिग्री कंप्लीट झाली आहे... 🙂🙏
@Maharashtra.1455 Жыл бұрын
चुलत काका ने 2 एकर शेत आणि नांदेड मधले 2 फ्लॅट घालून घरी बसला😢
@smitabapardekar3753 Жыл бұрын
Ajun kahi Urale aahe ka...?
@Emotional-s2q Жыл бұрын
@@smitabapardekar3753😂😂 kidney
@kiranjadhav2504 Жыл бұрын
भाऊ या नादात आमच्या इथे 1ने 60 एकर घालवली
@rushim5530 Жыл бұрын
@@smitabapardekar3753 😂😂😂
@shriramkulkarni21179 ай бұрын
आमच्या चुलत दाजी 12 एकर घलावलाय
@yogeshjadhav-Samarth9923 Жыл бұрын
खूप मस्त सांगितले चिन्मय, शेवटच्या वाक्यात खूप मोठा अर्थ आहे, खेळणाऱ्या ना समजला पाहीजे....😊
@VishalShikhare01 Жыл бұрын
important विषय समजून लगेच क्लिक केलं
@surajpatil94 Жыл бұрын
😂
@walenikhil4311 Жыл бұрын
मी पण या आधी फक्त मटका म्हणजे जुगार असतो हे ऐकलं होतं पण तो नक्की कसा खेळतात हे माहीत नव्हतं. म्हणून टॉपिक बघितल्या बघितल्या लगेच क्लिक केलं. आणि क्लिक करायच्या आधीच माहिती होतं की चिन्मय भाऊच असणार. 😅😅
@Sgaming-p3d Жыл бұрын
@@walenikhil4311 चिन्म्या कमळाबाई चा अंधभक्त दला आहे शेवटी जनाब गोध्राकांडी आरोपी 👈🤔😉🤣🤣🤣🤣🤣😉
@bobby3035 Жыл бұрын
Ho bhava 😂😂
@rameshwarbhalke6613 Жыл бұрын
😂😂
@mahendra384 Жыл бұрын
लई भारी research.... विषय कोणताही असो मुळापासून माहिती आणि शेवटी वास्तव काय याची हळूच करून दिलेली जाणीव. खूप खूप शुभेच्छा टीम बोल भिडू...🎉🎉🎉
@nitinjadhav1777 Жыл бұрын
Hi
@nittm8630 Жыл бұрын
चिन्मय दादा चं अश्या विषयांना हात घालू शकतो. 😅😂👍
@vishalgadkari9892 Жыл бұрын
शेवटची दोन वाक्य हृदयस्पर्शी होते. खुप छान माहीती.
@kedarsudhakar7617 Жыл бұрын
भाऊ माझ्या गावामध्ये एक घर तीन पिढ्यापासून मटका खेळत आहे, त्यांची तिसरी पिढी चार भावाची आहे, गावात बसल्यावर दोन लाख चार लाख सहा लाख आठ लाखाच्या खाली गोष्ट बोलत नाही😂 पण पण आठवड्यातून दोन भाऊ मंदिरात झोपा असतात घरात झोपायला पण जागा नाही😂😂😂😂😂
@mayursuryawanshi804 Жыл бұрын
How to explain and how to present especially by graphics mode is much more imporatant than the content itself. Kudos to the entire team of bol bhidu along with all the anchors.
@suhasmadane1860 Жыл бұрын
raj Thakare bhasan..point picked
@Deep892 ай бұрын
शेवट छान सांगितला किती जणांचे घर बसले त्यापेक्षा किती जनाची जास्त घर उधवस्थ झाली हे मस्त शेवट केला यामुळे तुम्ही जाता सर्वांना एक संदेश देऊन गेला
@sandippatil-sk7mk Жыл бұрын
मला वाटलच होत चिन्मय भाव च असणार 😂😂
@sanketbhatmare513 Жыл бұрын
ओपन येईपर्यंत जेवण जात नाही..😅 क्लोज येऊपर्यंत झोप लागत नाही🤣🤣
@gamersplaza999 Жыл бұрын
ओपन जेऊ देईना क्लोज झोपू देईना
@balajipatil9180 Жыл бұрын
ओपन जेऊ देईना, क्लोज झ.... देईना. अशी म्हण आहे
@sm...3765 Жыл бұрын
😇
@PRTK_Official Жыл бұрын
@@sandippawar3077kasa msg karnar?
@thedriverslife Жыл бұрын
मग ओपनच खेळा 🤣
@tejaskhamkar2051 Жыл бұрын
बोल भिडू प्रत्येक गोष्ट आम्हाला व्यवस्थित कळावी म्हणून तुम्ही जो आभ्यास करता त्याला सलाम
@dipaknandeshwar3877 Жыл бұрын
शेवटी मजा आली भाऊ..ओपन खाऊ देत नाही क्लोज झोपू देत नाही...अगदी बरोबर 😂😂😂😂
@calendar7576 Жыл бұрын
मेन पॉईंट तर सांगितला नाही रविवारी सुट्टी असते मार्केटला आणि दिवाळीला 7 दिवस सुट्टी असते आणि जो लिहिणारा असतो नंबर त्याला 300 ते 500 रोज असतो ते पण खाऊन पिऊन 😂😂😂
@sonujadhav22 Жыл бұрын
😂😂😂😢😅😅😅
@abhijitjagtap5291 Жыл бұрын
😂😂😂
@savitahaval9437 Жыл бұрын
😂😂
@black_screen_status.267 Жыл бұрын
आमच्या इथं 900 रुपये रोज आहे यायचं का कोणाला?? 😂
@rkrkrkrk6665 Жыл бұрын
1000 च्या खाली घेत नाहीत पंटर भाई जाम डिमांड आहे त्यांना आता
@suyog12242 ай бұрын
Closing statement ek no... 👌🏻❤ Rankache rao kiti jhale maahit nahi.......
@गजरमाऊलीचा-थ4ण Жыл бұрын
कळलं काहीच नाही पण आयकुन मजा आली 😂😅
@rohitgadekar5781 Жыл бұрын
Right
@sagarjagtap45 Жыл бұрын
Part 2 काढा आणि प्रत्यक्षात खेळून पण दाखवा
@Sagarpatil-123-hw45 ай бұрын
😂
@shaileshasatkar1707 Жыл бұрын
You nailed with last line... awesome explanation....
@sandycreationyt1525 Жыл бұрын
आमचे पप्पा 10 वर्ष झाली हे मटका चार्ट बघतात आणि रोज म्हणतात नाही लागलं तर आपली वेळ बरोबर नाही पण एक दिवस नक्की लागणार ते कधीही जास्त खेळ लावत नाहीत पण जेवढे लागतील त्यातून फक्त समाधान येव्हडच भेटत कि त्यांचा महिन्याचा खर्च एवढा निघतो
@dhananjaytilekar5441 Жыл бұрын
आठ्ठयाला टकला आणि तिर्रीला मिनाकुमारी म्हणतात. 😊😊
@ajaysonawane27535 ай бұрын
मटका खेळनारान साठी प्रबोधन चांगले आहेत .धन्यवाद! साहेब .
@abhijitjadhav2024 Жыл бұрын
कॉमेंट kelelya ani कॉमेंट वाचायला आलेल्या सर्व मित्र परिवारा चे हार्दिक स्वागत 🙏 Its really nice discussion topic!
@BhagyshreeWaghdhare2 ай бұрын
Kalyan open aaj ka
@black_screen_status.267 Жыл бұрын
मटका हा सरकारमान्य झालाच पाहिजे😂😂
@harshalpatel9819 Жыл бұрын
मग टॅक्स लागेल आणि हातात 1--100 नाही 1--70 येतील 😂😂
@black_screen_status.267 Жыл бұрын
टॅक्स..ऑनर बघून घेईल😁
@VishvasBangal Жыл бұрын
नको भाऊ सरकार ३० टक्के tds लावेल आणि आपला नुकसान होईल
@rajendrapandharbale5828 Жыл бұрын
😂😂
@ganeshgawali9466 Жыл бұрын
तसे बघायला गेलो तर जीवनात आपण करत असलेल्या सर्वच गोष्टी ह्या जुगार च आहे
@nihalparab7551 Жыл бұрын
Thumbnail बघूनच कळल होतं चिन्मय भाऊ असणारे ❤️😂
@Success_mantra_traders Жыл бұрын
वा रे भाई खूपच डिटेल्ड माहिती काढलीस भावा मन जिँकलस टू आणि भारी व्यक्त केल सलाम तुज्या present karnyachya kalela🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shashikadu6397 Жыл бұрын
माझ्या पप्पानी ह्या खेळात 40 लाख 😢 घालवले & आमची जिंदगी खराब केली
@KalyanAJ_actionTricks Жыл бұрын
😔
@vinodpatil14686 ай бұрын
जास्त मोहात पडले असतील ते
@Mh__ushi4 ай бұрын
Mujhe baba पण kheylayche khup Gantt karyche asjum pan ahe tyacha Gantt pan amhala nahi समजला kadhi Kay ahe te
@rayman9687 Жыл бұрын
Who written script? Perfect🙏🏻
@Y.S_2391 Жыл бұрын
भावा रविवारी सुट्टी पण असते अन त्या दिवशी लोकं वेड्यावणी फिरत असतात ...😂😂
@nikhilbro665 Жыл бұрын
मटका असा एक विषय आहे ज्याचा अंदाज तर "Chat-GPT" "AI Robot" सुद्धा लावू शकत नाही. 😅
@jeevanpatil1790 Жыл бұрын
😂😂😂
@creativebartender9988 Жыл бұрын
Bhau mi pn try Kelay ny Kam karat chat gpt
@sonamhindlekar777 Жыл бұрын
😂😂
@creativeganeshakhade4860 Жыл бұрын
कसं काय करील ते computr वर थोडी आकडा काढतात.दहा पानातील एक पान काढतात.तो ओपन च आकडा.
@Vlogwithrcm Жыл бұрын
याचीच वाट बघत होतो भावा❤❤
@sonujadhav22 Жыл бұрын
😂😂😂😅😅
@yogeshsonwane4585 Жыл бұрын
शाळेत गणित विषय समजला असता निदान आज जुगारी तरी बनलो असतो😢😂
@ramharichormaley Жыл бұрын
माझा बापाचं आख्ख आयुष्य गेलं बिचाऱ्या कधी काय लग्ल नाही 2007 वर्ष चांगल गेलं 40000/-50000/- कमवल पण गेलं तसाच
@PrabhakarDhende Жыл бұрын
दादा मटका आणि झटका
@deepakparab2547 Жыл бұрын
@@adhikpatil2562😮
@sandeeppal8904 Жыл бұрын
भावा आजचा विषयच कड्क आणि मार्मिक आहे.❤❤
@nileshkarde4190 Жыл бұрын
वाटलच तु असणार 👌🏽👍🏼
@surajkhandjode62595 ай бұрын
पहिले आकडे बसायाचे.पण आता फसवाफसवी चालू आहे.त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.कारण मी खेळतो पण आता खेळायचे बंद केले आहे
@FilmyShorts2 Жыл бұрын
महाराष्ट्रात किती महान लोकं आहेत
@user-em4bx2wy4p Жыл бұрын
मटका हा पैशांचा समुद्र आहे. जो अभ्यासू हुशार मेंदू आहे तो यात तरंगत/पोहत रहातोय.(मटका सबका रॉयल👑 बाप आहे 🙏)
@gauravmali141 Жыл бұрын
Bhai just पत्त लावलं मी .... आणि तुमचा चॅनल चा फॅन पण आहे.. आणि आता तर लगेच व्हिडिओ पण 😅
@gauravmali141 Жыл бұрын
@@sandippawar3077 kuth meses kru dada
@sagarkumbhar9962 Жыл бұрын
काय पण म्हणा पण विषय एकदम खल्लास निवडलाय भिडू 😂🙌
@PLPatil-ee4ec Жыл бұрын
सर्व शंका दूर झाल्या. मटका कळला. आता उद्यापासून खेळणार आणि जिंकणार.
@dnyaneshwarsonalkar Жыл бұрын
😅😅😅
@ramlwx Жыл бұрын
😂😂😂
@ramlwx Жыл бұрын
Bhava vishay hard
@FactsMaaza Жыл бұрын
😂😂😂
@sarangchakote579 Жыл бұрын
I earned 13 lakh 45 thousand in matka in 2 n half year, Its pure market, you just have to make your own strategy n pations to earned.
@suhasbelsare85112 ай бұрын
आमचा अमरावती च नाव घेतलं खूप आनंद झाला. चांगला गोष्टी मधी तर आल नाही आमचा अमरावती च नाव कधी 😂😂😂😂
@akshaynilkanth7468 Жыл бұрын
आता पर्यंत माहीत नव्हत पण आज बोल भिडू ने महत्वाची माहिती दिली त्याबद्दल आभारी.आता हा व्हिडिओ पाहून कोणी मटका किंग झाला तर वाईट वाटायला नको😂😂😂😂
@dilawarpathan3338 Жыл бұрын
आमच्या गावात एक पाराचा वंटा होता तिथं मी एकानतातं बसायचो व तिथं काही महतारी लोंक एऊन बसायची मी त्याची मंजा पाहायचं ते बरोबर 20 रूपाये चे सुटें घर लावायचें व आकडा आला तर 45 रूपये त्याना भेटायचें व त्याच पैशान चाय नाश्ता करून घरी जायचं खरच गरीबाच शेर मार्केट आहे
@RahulJaddhav Жыл бұрын
मटका-सट्टा खेळून भल्याभल्यांना घामाच्या धारा लागल्या भाऊ....आयुष्याची माटी झाली.....मेरी माटी मेरा देश 😅😅😅😅
@Sunil-sw1kc Жыл бұрын
पोहता येत नाही आणि पाण्यात उडी घेतली तर काय होईल
@chandrakantmali403411 ай бұрын
खुप छान माहिती मत्क्याची दिली .चिन्मय भाऊ खूप अभ्यास केला आहे आपण
@krushnakhadke244 Жыл бұрын
धन्य ते बोल भिडू आणि धन्य तो चिन्मय भाऊ 🙏
@dipu3005 Жыл бұрын
चिन्मय भाऊ ने एवढं सगळं सांगितले पण मला काय समजलच नाही हे 😂 तरीपण भारी होती बातमी 🎉
@atulshinde9420 Жыл бұрын
हेच राहिलेलं कल्याण मटका 😁😁 😜 #खत्री😁
@sjjigbjiygjhyy Жыл бұрын
आमच्या इथे एका माणसाने. सिंगल 55 आकडा जोड खेळून बंगला बांधला..... आणि घरावर 55 नंबर लिहिला.
@ksubash55 Жыл бұрын
सामान्यातल्या सामान्य माणसाला हे सर्व गणित कसं कळतं याचं मला नवल वाटतं , हे सर्व माझ्या डोक्यावरून जातं .
@SwapnilPatil-db8ss Жыл бұрын
Nhi kalat tech changle ahe..😂
@Jayshriram-c9n Жыл бұрын
Are fail hotat sgle paisa nahi bhetat hua mdhe.
@amardhobale7979 Жыл бұрын
विषय वाचल्यावरच लक्षात आले विश्लेषण तर चिन्मय दादाच करणार...👌👌👌
@deepakpotbhar9217 Жыл бұрын
😊
@सचिनशहापालक Жыл бұрын
मस्त रे बाबा आत्ता पर्यंत कोणीच असा व्हिडिओ बनवला नव्हता 🤩🤩
@chandramanishirke9154 Жыл бұрын
हे सगळं जाऊदे चिन्मय भाऊ बैलगाडा शर्यत बकासुर vs मथुर यांची हितमभूत माहिती द्यावी. खूपच विडिओ येत आहेत. चर्चा जोरात आहे पण यावर चिन्मय भाऊ चा विडिओ आल्याशिवाय खरी माहिती मिळणार नाही. कृपया लवकरच विडिओ बनवा 🙏🏻🙏🏻
@ishwarthorat-w9i Жыл бұрын
असल्या बातम्या देण्यासाठी वेळ आहे पण वर्षा सातपाळकर हजारो कोटी चा घोटाळे करून फरार आहे त्याच्या बद्दल नका विडिओ बनू 😡😡
@vivekvatve Жыл бұрын
Namaskar! Chhan mahiti!!
@sagarmane6883 Жыл бұрын
झोलझालीचे विषय सांगावे तर चिन्मय नेच 😂😂
@ashokgaikwad89369 ай бұрын
Far mahan vishleshan ❤️❤️🙏🙏🙏
@sanjaymahadik9943 Жыл бұрын
It's been lots of days I trying to know about matkas detail knowledge. Chinmay done that You are super I am your big fan. You have set mile stone in anchoring world by your hatke(different) stile. Some new channels (apala vishayach bhari) trying to copy But no budy like you. I want to meet you for your autograph.
@nandkishorparab7300 Жыл бұрын
Ekdam khar sangitlas bhava❤
@rushabhgir7089 Жыл бұрын
😍 *I love you Satta mataka* 😍
@dineshkumbhare3882 Жыл бұрын
Kalyan, Manipur and kuber famous in Bhandara district.