मिठबावला या. गावातलं गाव जाणून घ्या. | Mithbav | Devgad | Kokan

  Рет қаралды 21,772

Sarika Konkan Vlog's

Sarika Konkan Vlog's

Күн бұрын

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव या गावी येण्यासाठी कणकवली हे नजिकचे रेल्वे स्थानक आहे. हे अंतर साधारण ४९ किलोमीटर आहे. या गावात अनेक प्रेक्षणिय स्थळे आहेत. नदी आणि समुद्राचा संगम....हे ठिकाण तर अप्रतिमच...मिठबावला आल्यावर नदीत पोहोण्याचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. बच्चेकंपनीला हे ठिकाण नक्की आवडेल. तुमच्या कुटुंबासोबत अथवा मित्रपरिवारासोबत मिठबावच्या निसर्गसान्निध्यात सुखद क्षण अनुभवा. गावातील घरात अगदी घरच्यासारखे तुम्ही रहा. आयुष्यातील जरा निवांत क्षण अनुभवण्यासाठी जरुर या...
#Mithbav #Devgad #Kokan #VLog #Saika
#Rameshwar Mandir #tourism Konkan #goraksh mandir #gajba devi mandir #beach #homestay #malvani food
#मिठबाव #देवगड #सिंधुदुर्ग #प्रेक्षणिय स्थळे #रामेश्वर मंदिर #मिठबाव #पर्यटन #कोकण #गोरक्ष मंदिर #गजबा देवी मंदिर #समुद्र किनारा #राहण्याची सोय #मालवणी जेवण

Пікірлер: 82
@JyotsnaDhamapurkar
@JyotsnaDhamapurkar 9 ай бұрын
सुंदर माझे माहेर मिठबाव. ❤
@sangeetanaik9250
@sangeetanaik9250 6 ай бұрын
Maze maher Mithbav, sunder
@shraddhasawant7981
@shraddhasawant7981 25 күн бұрын
सुंदर माझे माहेर मिठबाव
@ckyadav1831
@ckyadav1831 11 ай бұрын
गोरक्ष गणपती मंदिर व त्या शेजारील चाफ्याचे मोठे झाड हे बघून मन भरून आले इथे मी 20 वर्षांपूर्वी आलो होतो कोकणातील गावे खूप छान आहेत
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog 11 ай бұрын
होय....धन्यवाद
@pravinbhoi8727
@pravinbhoi8727 10 ай бұрын
दर्या किनारी वसलो माझो गांव गाजतोय त्याचो मिठबाव नावं.❤ मी मुंबईकर (कोळी), नुकताच मे 2023 ला फॅमिली सोबत गोव्याला जाताना तुमच्या गावाला भेट दिली, खुप छान वाटले गजबा देवी आणी रामेश्वर मंदिर खुप मस्त आहेत. जितकं सुंदर कोकण आहे त्याहून हि सुंदर तिथली माणसं आहेत.❤
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog 10 ай бұрын
होय....
@snehalsshow9742
@snehalsshow9742 22 күн бұрын
Khup ch chan amhala kei he nisarg bagnyacha yog milto ky. Mahit😊
@yogitapawar6071
@yogitapawar6071 4 ай бұрын
धन्यवाद ताई गाव दाखवल्या बद्दल ❤
@subhashsingh7284
@subhashsingh7284 11 ай бұрын
सुंदर
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog 11 ай бұрын
Thanks
@maheshk2675
@maheshk2675 11 ай бұрын
Well Tai madam good imformation I am proud of u okay bye cu
@ushasawant4512
@ushasawant4512 21 күн бұрын
Khup sunder maze gav mithbav ase vatle ki mi gavalach gele aahe👌
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog 21 күн бұрын
मिठबाव गावातील माझे इतर व्हिडिओ पण नक्की बघा.
@balamungekar915
@balamungekar915 11 ай бұрын
आमच्या मिठबांवची खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपणांस धन्यवाद
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog 11 ай бұрын
धन्यवाद
@pratikjethe
@pratikjethe 11 ай бұрын
Mithbhav ❤
@tukaramghadi973
@tukaramghadi973 11 ай бұрын
Nice villege
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog 11 ай бұрын
Thanks
@rajendrasanaye2387
@rajendrasanaye2387 2 ай бұрын
आमचे पूर्वीचे गाव, आता आमच्या Tambaldeg वाडीचे गाव झाले. आमचे ग्राम देवता रामेश्वर, गजबा देवी माता, बाजारपेठ Mithbav, आठवी ते बारावी शिक्षण रामेश्वर हायस्कूल
@shubhdapadwal5532
@shubhdapadwal5532 11 ай бұрын
छान आहे माहिती अभिनंदन आता हरिनामसपत्ते चालू असतील ते पण दाखवा देव बरे करो
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 11 ай бұрын
छान गाव आहे. सुंदर व्हिडिओ तयार केला आहे
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog 11 ай бұрын
धन्यवाद
@shyamloke4277
@shyamloke4277 11 ай бұрын
❤❤
@govindsanaye9192
@govindsanaye9192 Жыл бұрын
Nivedan. Sundar........ 🎉
@vijaypokale7328
@vijaypokale7328 Жыл бұрын
खूप छान शब्दांकन व व्हिडीओ शूटिंग, एकदा यायला लागेलच
@dineshmithbavkar5005
@dineshmithbavkar5005 Жыл бұрын
वहिनी,छान vlog बनवला. आपल्याच मिठबाव गावाची माहिती आणि निसर्ग सौंदर्य पाहून ऊर अभिमानाने भरून येतो. अत्यंत बारकाईने टिपलेली दृष्य मन मोहवून टाकतात.विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गावात माझा जन्म झाला याचा अभिमान वाटतो. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐💐
@shamlimbore9406
@shamlimbore9406 11 ай бұрын
Swargiy. Sundar. Konkan ❤
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog 11 ай бұрын
धन्यवाद
@bipinchile5013
@bipinchile5013 Жыл бұрын
Mitbawkars nice one
@sunilbhosle8978
@sunilbhosle8978 Жыл бұрын
इथे गाव गाता गजाली मराठी नाटकाचे शुटींग झाले आहे .पण गाव छान आहे
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog Жыл бұрын
धन्यवाद
@snehalatabagkar97
@snehalatabagkar97 11 ай бұрын
Chan gav and sunder mahiti❤❤
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog 11 ай бұрын
धन्यवाद
@RAJENDRATAMBAVE-f5v
@RAJENDRATAMBAVE-f5v Жыл бұрын
खुपच छान आहे👌👌👍🙏
@pranaymithbavkar709
@pranaymithbavkar709 Жыл бұрын
❤💯Great initiative to show our Gav which is MITHBAV
@snehalghadi353
@snehalghadi353 Жыл бұрын
सुंदर माझे गाव मिठबाव
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog Жыл бұрын
Thanks
@miteshsawant8888
@miteshsawant8888 Жыл бұрын
देवगड मधील सगळे गणपती मंदिर,श्री दत्त मंदिर,शिव मंदिर विडियो बनवा.
@kiranchendvankar730
@kiranchendvankar730 Жыл бұрын
Good presentation and thanks showing my Village
@urjagaikwad5182
@urjagaikwad5182 Жыл бұрын
Finally vlog aala🥳
@narendrakoyande8603
@narendrakoyande8603 11 ай бұрын
रामेश्वर मंदिर येथेच पूर्वी ie 50 वर्षी पूर्वी ST सुटत होती. मिठबाव गाव शैक्षणिक केंद्र होते. गावाला पुष्कळ वाड्या होत्या उदा tambaldeg आता गाव झाले. इ. सुंदर सोनेरी वाळूचा किनारा.आजोळी जाण्याचा योग आला पण रस्ते नाहीत.पायवाटेने जाताना जो आनंद तो आता कार ने जाण्यात नाही. सगळीकडे कुंपण. नवीन उदयास येत आहे त्याच स्वागत करूया.50 वर्षांपूर्वी च्या आठवणी वरील खपली निघाली. धन्यवाद
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog 11 ай бұрын
प्रत्येकाच्या आठवणीत एक गाव असतो..आणि त्यात ते जर आजोळ असेल तर त्या आठवणी अनमोल असतात...धन्यवाद
@kiranchendvankar730
@kiranchendvankar730 Жыл бұрын
Mithabhav manzay swarg ahe.
@ravinang69
@ravinang69 Жыл бұрын
खूप छान...एकदा तरी भेटायलाच हवं.
@prajaktasalvi7942
@prajaktasalvi7942 Жыл бұрын
सुरेख ❣️👌
@truptid.hatiskar801
@truptid.hatiskar801 Жыл бұрын
तुमच्या हिंमतीला कशाची तोड नाही. खरंच खूपच छान. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog Жыл бұрын
धन्यवाद मँडम....तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे.
@deepakzalte2840
@deepakzalte2840 Жыл бұрын
खुपच सुंदर 👌 एकदा नक्की भेट द्यायला आवडेल
@BhalchandraKeluskar-tx3wo
@BhalchandraKeluskar-tx3wo Жыл бұрын
Great presentation
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog Жыл бұрын
Thanks
@SachinShailendra
@SachinShailendra Жыл бұрын
खूपच छान गाव व्हिडिओ शब्दांकन, शूटिंग आणि माहिती... Keep it up....... खूप वर्षानी आमच्या मित्राला व्हिडिओ मध्ये पाहिले. 😊
@pratiksawant2047
@pratiksawant2047 Жыл бұрын
chhan👌
@bharatianraja1124
@bharatianraja1124 Жыл бұрын
👍👌❤
@prashant_katkar_2121
@prashant_katkar_2121 Жыл бұрын
कोकण स्वर्ग ❤
@1balasaheb
@1balasaheb Жыл бұрын
Very nice
@pratikshajadhav8586
@pratikshajadhav8586 Жыл бұрын
Very nice Vahini 👍👌
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog Жыл бұрын
Thanks tai
@sugatajadhav7951
@sugatajadhav7951 Жыл бұрын
Well done sarika
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog Жыл бұрын
Thanks
@sachinmithbavkar6295
@sachinmithbavkar6295 Жыл бұрын
Good
@chintamanibhide4651
@chintamanibhide4651 Ай бұрын
NICE VIDEO,LAST WEEK I WEEK in KUNKESHWAR
@SantoshRane-vs4co
@SantoshRane-vs4co 11 ай бұрын
नमस्कार, सुंदर व्हिडिओ, कृपया एक व्लॉग हिंदळे गावच्या श्री देव काळभैरव मंदिराचा व कार्तिक स्वामी मंदिराचा सुध्दा बनवा. आपल्या महाराष्ट्रात कालभैरव व कार्तिक स्वामींची मंदीरे दुर्मिळ आहेत, त्यामुळे तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून भाविकांना व पर्यटकांना हि ठिकाणं माहिती होऊन पर्यटन व व्यवसाय दोन्हीही वाढतील. धन्यवाद. 🙏 संतोष राणे
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog 11 ай бұрын
नक्की... धन्यवाद
@rondarousey5457
@rondarousey5457 2 ай бұрын
Hindale....माझे माहेर Giraval Ranewadi Mithbav छानच आहे . आम्ही bajarasathi jato mithbav la .
@miteshsawant8888
@miteshsawant8888 Жыл бұрын
खूप शुभेच्छा चॅनल ला.तुम्हाला पण youtube कडून silver play button मिळू दे.असेच आणखी विडियो बनवा.स्वयंभू गोरक्ष गणपती,देवगड मधील आपल्या स्थानिक लोकांचे होम स्टे,प्राचीन मंदिर,आता पावसाळा सुरू झाला तिकडचे प्रसिध्द waterfall.ह्या विडियो बनवा.देवगड मधील स्थानिक कोकणी लोकांचे व्यवसाय प्रमोशन जसे मालवणी मसाले,कोकम,काजू कंपनी,प्रसिध्द मालवणी हॉटेल खास करून मच्छी डिश ह्या विडियो बनवा.
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog Жыл бұрын
धन्यवाद
@Yedpat-n5i
@Yedpat-n5i Жыл бұрын
माका मासो व्हयो😂
@riyadesai3138
@riyadesai3138 Жыл бұрын
खुप मस्त वहिनी ❤👌👍
@sudhabhabal5119
@sudhabhabal5119 Жыл бұрын
ताई, आमच्या तांबळडेगचा सुध्दा विडिओ बनवा. तुम्ही संवाद छान साधता. चित्रण लाजबाब 👌
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog Жыл бұрын
धन्यवाद....हो नक्की करणार. आणि हो, subscribe, like , share करायला विसरु नका.
@chinmaynaik6642
@chinmaynaik6642 11 ай бұрын
मस्त विडीयो 🙂🙏. ताई, त्या हॉटेलचं नाव काय ? जिथे जेवण मिळतं.
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog 11 ай бұрын
हाँटेल नाही... घरासारखे पण अस्सल कोकणी जेवण
@miteshsawant8888
@miteshsawant8888 Жыл бұрын
अलिबाग चां समरेश पाटील आणि तळ कोकणची मुक्ता ह्यांना अमेरिका मधून यूट्यूब कडून सिल्व्हर प्ले बटन मिळाले.
@sanjaykambale578
@sanjaykambale578 Жыл бұрын
व्हिडिओ खुप छान सुंदर आहे. राहण्यासाठी सविस्तर माहिती देण्यात आली नाही कृपया संपूर्ण माहिती व संपर्क नंबर देण्यात यावा अशी विनंती आहे.
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog Жыл бұрын
तुमचा नंबर मला मिळेल का?
@nilimapitre1834
@nilimapitre1834 Жыл бұрын
सुंदर
@SarikaKonkanVlog
@SarikaKonkanVlog Жыл бұрын
धन्यवाद
@nikitasawant2985
@nikitasawant2985 Жыл бұрын
❤❤❤
@ajitshirke5675
@ajitshirke5675 Жыл бұрын
छान
@sachinmithbavkar6295
@sachinmithbavkar6295 Жыл бұрын
सुंदर
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 57 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 601 М.
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 1,8 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 57 МЛН