मी कोकणातील नसुनसुद्धा मला कोकण खूप आवडतो आणि त्यापेक्षाही तुमची भाषाशैली, तुमचं निसर्गावर असलेलं नितांत प्रेम आणि आदर खूप भावतो मनाला. कोकणाविषयी असलेली माया तुमच्या बोलण्यातून ठायी ठायी जाणवते.आपले बोलणंही ओघवतं आहे, ऐकत राहावे वाटते.
@sachinlanjekarkokanyoutube6473 жыл бұрын
मी कोकणात राहतो समुद्र किनारी
@advaitwankar39953 жыл бұрын
Same with me
@advaitwankar39953 жыл бұрын
Mala sudha konkan khup awdto pan mi vidarbhat rahto
@sachinlanjekarkokanyoutube6473 жыл бұрын
@@advaitwankar3995 कोकण म्हणजे महाराष्ट्र चे स्वर्ग आहे
@santoshmendhekar77733 жыл бұрын
होय खरंच आहे 'कोकण' हा महाराष्ट्राचा स्वर्गच आहे...👌👍
@भारतीयनागरिक-ठ8र3 жыл бұрын
कोकण इतकं सुंदर असूनही लोक का जातात अमेरिका इंग्लंड येथे.. अरे पूर्ण आयुष्य पुरणार नाही कोकण पाहायला..लव यू कोकणा ❤️❤️😘
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
धन्यवाद ❤️🙏
@vivekshirodkar3 жыл бұрын
Bara ahe ..nahitar kokanacha California kartil...durach asu de re deva..
@rohanjogdand66553 жыл бұрын
@@vivekshirodkar Khara bolla bhaava........... Apun Kiti hi technology madhe pragati keli, kitihi English shiklo tari gaavachi Sundarta ti saadhi aslyamadech Changlach aahe...
@nikhilpurandare10553 жыл бұрын
स्वर्ग - स्वर्ग असे ज्याला म्हणतात तो ह्या पेक्षा वेगळा नसावा... अतिशय सुंदर
@sulakshanaambre8786 Жыл бұрын
माझं कोकण खुप छान आहे जसं काही स्वर्ग खुप छान निसर्ग रम्य खुप छान असा निसर्ग कुठे दिसत नाही ❤❤👌👌
@praveshkamble673 Жыл бұрын
खूप छान दादा मस्तच माला खूप आवडतात सर्व विडिओ आणि त्यात आपली संस्कृती आणि आपली जीवन शैली दाखवतोस खूप अप्रतिम दादा मस्तच
@preetipethe56712 жыл бұрын
Khup sunder bolata tumhi. Mast aaikat rahave ase. Tyatun kokanatli hiravigar mahiti ani tumache fresh man pragat hot rahate.
@vaishalitanksali42793 жыл бұрын
कोकणचे बरेच youtubers आहेत पण मातीशी नाळ जुळलेली असलेला तू 1 च खरेच व्हिडिओ बघताना डोळ्यांची पापणी पण बंद होऊ शकत नाही ,इतकी त्या ड्रोन नी कमाल केली आहे स्वर्णीम कोकण आहे आणि तुझा सुंदर आवाज 🙏
@deepakshelake33823 жыл бұрын
प्रसाद दादा तुमचे सांगेली गाव खूपच आवडले. खूप छान सुंदर निसर्गरम्य परिसर,हिरवीगार शेती , नारळाची मनमोहक झाडे, खळाळत वाहणारे पाणी, याचे खूप सुंदर चित्रिकरण सोबतीला तुमचे निवेदन आणि अप्रतिम पार्श्वसंगीत.व्हिडीओ पाहताना मन प्रसन्न झाले. तुमच्या गावातील ग्रामदैवताचे मंदिर ,विविध व्यवसाय करणारी मंडळी त्यांचे अनुभव.खूप छान सुंदर मनापासून आवडला व्हिडीओ. मनापासून धन्यवाद.
@dr.shobhar.beloskar13113 жыл бұрын
नमनालाच घनगंभीर आवाजातील खुप सुंदर कविता. हिरवागार कोकणी निसर्ग बघून डोळे निवले.खुप स्तुत्य उपक्रम.मनापासून खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.
@kanchannikam43832 жыл бұрын
Kiti chan re. Me suddha kokantli aahey aani gaavachi faar aatvan yete.
@कायसमजलीव3 жыл бұрын
खरचं माझं कोकण खूप छान दिसतोय मी खूप भाग्यवान आहे की माझा जन्म कोकणात झाला...गेल्या जन्मी काही तरी चांगलं केलं होतं तेव्हा देवाने मला स्वर्गातच निर्माण केलंन😍
@ajinkyajadhav85853 жыл бұрын
रान माणसा कसं सुचतं तुला बोलायला खरच तू खूप ग्रेट आहेस आणि तुझे विचारही या साऱ्या गोष्टीशी तू कधीच फरकत घेणार नाहीस
@atmaramayare9733 жыл бұрын
तुमचे अनेक video मी अगोदरही पाहिलेले आहेत. त्यापैकीच हा एक. सुंदर, मनोरम्य.
@pravinsabane577 Жыл бұрын
कोकण हे आपले वैभव आहे. हे टिकवण्यासाठी सगळ्यांनी हर तऱ्हेने मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. आपण या कामी खूप महत्वाची भूमिका बजावत आहात हे पाहून खरचं खूप संतोष वाटतो. आपण जे दाखवता , आपण जे बोलता ते खरचं फार सुंदर असते. या माध्यमाचा वापर कसा चांगला केला जाऊ शकतो याचा वस्तुपाठ आपण आपल्या या गोष्टीतून घालून दिला आहे. कोकण हे मला मनापासून आवडते. आपण फोटो तून ते सादर केले अगदी प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद दिला आहे. पण प्रत्यक्ष बघण्याची उर्मी कमी झालेली नाही. आपले निवेदन आवाज आणि भाषा श्रोत्या पर्यंत सहज पोहोचते नव्हे भिडते. खूप खूप छान.
@vijaypawar41303 жыл бұрын
भावा, आज परत तुझ्या प्रेमात पडावं वाटत,तुझ्या आवाजाचा आपन लय मोठा फॅन हाय.......👌💐
@abhijeetpatil75372 жыл бұрын
KHUPACH SUNDAR VIDEO ANI BHASHASHALI.... THANK YOU
खूप छान, कोंकण ची संस्कृती तू जपतो आहेस. छान वाटतं.
@7Arts899Ай бұрын
I love this video i love nature❤ डोळ्याचे पारणे फिटले
@sachinborkar75723 жыл бұрын
Wow very nice , garwa ganyachi athavan zhali
@ganeshdhavale7710 Жыл бұрын
नशीब वान असतील कोकणातील लोक ज्यांना कोकण सारख्या निसर्ग रम्य अर्थात पृथ्वी वरील स्वर्ग आपल कोकण ❤❤
@shraddhasamant767210 ай бұрын
आहाहा कीती गोड बोलतोस रे राजा कवीता पण अफलातून
@manishaslifestylechannel97872 жыл бұрын
खूप स्तुत्य प्रयत्न आहे. कोकणातले अस्सल निसर्ग सौंदर्य. चित्रीकरण पण सुरेख आहे. माझे गाव कोकणातले जैतापूर. त्यामुळे हे सर्व बघताना अतिशय आनंद होतो. असेच सुंदर , माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवत रहा.
@chandrashekharbejkar51972 жыл бұрын
श्रावणातल कोकणी गाव अप्रतिम.
@अमीतम्हात्रे3 жыл бұрын
तुझा आवाज तु ज्या अंदाजाने कविता बोलतोस त्याला तोड नाही अप्रतिम भावा निर्सग प्रेमी मन प्रसन्न होते तुझे विडिओ बघितल तर
@dipakgiri63563 жыл бұрын
Farach sarvang sunder blog kela ahe swapanatil sharavan pratakshat utaralaya sarakha vatho.
@anant46373 жыл бұрын
कोकण म्हटल की पहिल्यांदा आठवतो तो पुलंचा अंतु बर्वा आणी तशीच कित्येक इरसाल पण फणसासारखी गोड माणस....म्हणुनच पुलंनी म्हटलय ना कोकणातल्या फणसासारखी तिथली माणसदेखील...खुप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्याच्यात..👌👌👌 अशाच गोड माणसांमधला आपला एक प्रसाद...तुझ्या बोलण्यात आणि सादरीकरणात फणसासारखाच गोडवा आहे.
@mestryvishwanath51013 жыл бұрын
मस्त. असेच इतर गाव व संस्कृति चे video पाठवा.
@rameshsalvi88822 жыл бұрын
प्रत्यक्ष कोकणामध्ये असल्यासारखा भास होतो आणि खरोखर कोकणाचा खरं निसर्ग सौंदर्य काय आहे ते तुम्ही प्रत्यक्ष दाखवल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद . तुमचे सांगण्याची पद्धत खरोखर फार उत्तम आहे ते मनाला भावते .
@vinaykhare25373 жыл бұрын
अप्रतिम आणि नेत्रसुखद.जिथे कला असते तिथे देव वास करतो . हवा,पाणी आणि माती बरोबरचे सिम्बायोसीस अर्थात सहजीवनाचे उत्तम उदाहरण.
@indianvoiceofkrushnakirti3 жыл бұрын
खुप छान 👌👌
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
धन्यवाद ❤️🙏
@suryavanshipradnya73023 жыл бұрын
👌👌👌👌
@dipalipardhe6539 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ आहे
@jitendramhatre18073 жыл бұрын
प्रसाद तुझे सर्व video बघुन मन भाराऊन जाते अप्रतिम 👌👌🙏
@kishothorthor6533 жыл бұрын
कोकणाचा अद्वितीयपणा हा त्याच्या निसर्गमुळे आहे. निसर्ग जपून आपल्या कोकणाचा अभूतपूर्व सौंदर्य.. राखूया.
@shitalmane76743 жыл бұрын
रानमाणसाचे व्हिडिओ निवांत क्षणी पाहिलं कि खुप आनंद देतात. रक्षाबंधन चया खुप शुभेच्छा
@adityam28033 жыл бұрын
सुरवातीला जो व्ह्यू आहे.. भन्नाट...!!! ❤️❤️
@sid88633 жыл бұрын
Hya video ne gavatli rojchya jeevanatli mansa bhetli/disli n majhahi toch ,agdi hubehub tasach gaon athavla , thnks ✌👌👌👍👍
@priyankasatale71543 жыл бұрын
खूप छान माझं गाव पण कोकणात च आहे.
@maneshshelar28132 жыл бұрын
तुमच्या सारखे यूट्यूबर आहेत म्हणून आम्हाला संपूर्ण कोकण पाहायला मिळत आहे तुझा आवाज आणि व्हिडिओची सुरुवात एकदम मस्त
@kiranbhosle97992 жыл бұрын
खूपच छान खूपच छान माहिती दिली
@milindmohite2003 Жыл бұрын
खुप सुंदर,
@hanmantchorage78943 жыл бұрын
आपली सांगण्याची पद्धत फार चांगली आहे त्यामुळे अधिकच स्वता तुमच्या बरोबर फिरायला आल्यासारखे वाटते 💐धन्यवाद दादा
@vardaparanjpe56223 жыл бұрын
नितांत सुंदर गाव आहे आणि कोकणातल्या गावांचे सौंदर्य पावसाळयात तर आणखीनच खुलते फक्त हे असंच टिकले पाहीजेत त्यासाठी तुमची कळकळ कळून येते
@nitingawde7281 Жыл бұрын
प्रसाद तुझ हे निसर्गात राहाण व त्याच्याशी तादात्म्य पावून तितक्याच तळमळीने त्याची ओळख इतरांना करून देण हे खूपच कौतुकास्पद आहे.अगदी चपखल वर्णन, कविता आणि सादरीकरण व तुझा आवाज हे निसर्गाच देणं आहे तुला,आशिर्वाद आहे.प्रत्येक भाग हा एखाद्या सुंदर मैफिली सारखाच असतो.तुला आणि तुझ्या टीमला अनेक मनःपूर्वक शुभेच्छा. नितीन गावडे,सांताक्रुझ
@deepaliphadke67873 жыл бұрын
अतिशय सुंदर कविता आणि वाचन
@sindhucardoz79653 жыл бұрын
Love you meri jaan kokan amcha srishti nirmata ' 'VISHNUJI CHA AVATAR PARSHURAM JI ' yani stapit kela hota tyanchya ya Aatbhut Nisarga Sawdarya cha thewa japayala hava dhanya vaad ya Dharti Maate che thanku for your blog Dev tuza bhala karo ra zilla🤗🤗🤗🤗❤❤❤🚩🚩🚩🙏🙏🙏😍👌👌👌👍👍👍🥰🥰🥰🥰
@-Shiv36983 жыл бұрын
आरे याला गाव म्हणतात काय हा तर स्वर्ग होता.खूप छान व्हिडिओ.
स्वर्गात जन्म झाला व राहतो हेच आमचे भाग्य आणि आमची मालवणी बोलीभाषा 💐🙏👍👌
@jayabhaik5503 Жыл бұрын
Khup sundar 🤗🤗
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा एक नंबर माहिती दिली आणि ह्या व्हिडिओतून खूप काही सांगून गेलास तिथल्या कलाकारांला मनापासून सलाम
@deepadhaygude26223 жыл бұрын
तुझी सुरवातीची कविता खुपच सुंदर आणि तुझ्या गावचा नजारा अप्रतिम,नेत्रसुखद.. देवभूमी कोकण 👌👌👌
@geetasai00723 жыл бұрын
I do not understand marati. But your description has enchanting experience. I only wish I understand marati.
@archanakharat68083 жыл бұрын
अप्रतिम कोकणचा निसर्ग आहे दादा खूपच सुंदर आणि मनमोहक पाहून खूप आंनद होतो धन्यवाद
@swanandsahasrabudhe54023 жыл бұрын
इतके साधे, स्वछ, स्वच्छन्द जीवन आणि निर्मळ मन असणाऱ्या माणसा, तुला नमस्कार !
@PoonamRane-q4l9 ай бұрын
अतिशय मस्त विडिओ खूप आवडला 👌👍🙏
@pravingawade32313 жыл бұрын
श्रावण म्हंतस.... जवळच आसस....👍👌🙏🙏
@umeshmadhavi36003 жыл бұрын
Wah KY video banavlay , jabardast.
@savitadesai10883 жыл бұрын
खूप छान निसर्ग सौदर्य. माझे कुडाळ माहेर व चंदगड कोल्हापूर सासर. रहाते मुंबई ला. तुझ्या व्हिडिओ मधले कोकण चे सौदर्य बघून प्रचंड आनंद होतो. Drone शॉट्स खूप छान
@jaydeepmali72832 жыл бұрын
Khup chhan
@prakashkharat72673 жыл бұрын
दादा माझ गाव पण कोकण आहे आणि मला माझ्या कोकनावर आणि ठिथल्या संस्कृती कार्यक्रम खूप प्रेम आहे i love you konkan
@adityakakatkar85653 жыл бұрын
कोकण हा माझा फार जवळचा विषय आहे. तुमचे व्हिडिओ बघूनच या चैनल कडे खेचला गेलो.फार सुंदर...........तुम्हाला भेटायला नक्की आवडेल
@amoljadhav98512 жыл бұрын
Khupach chan
@anilnimbalkar40713 жыл бұрын
आपली कोकणभूमी बद्दल ची आस्था व अस्मिता वंदनीय आहे मी तुम्हाला मिळालेल्या या निसर्ग आशीर्वादाचा व आपल्या आतील देव माणसाच्या कायमच प्रेमात आहे आपला मला खूप अभिमान वाटतो तुमच्या सोबत या निसर्गाच्या सानिध्यात कायम रममाण राहावे असे वाटते
खुप सुंदर आहे कोकण तीनी ऋतूत आणि चारी प्रहर .मनाला खुप हुरहूर लागते विढीयो बघून .काही कारणाने अनेक वर्षे गावी जाता येत नाही पण अशा विढीयो बघून जीव प्रसन्न होतो
@best3hacker9753 жыл бұрын
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण - भावाचा पवित्र सण रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा...
@dattaramutekar59113 жыл бұрын
आपला कोकण खूपच छान आहे. आपण जे orijinal निसर्ग दाखविता ते मनाला भावल जात. असच आपले काय पुढे चालू ठेवा. Dhanaywad
तुझी कोकणाविषयीची आत्मीयता खूप आवडते.खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉😊
@madhurathatte42362 жыл бұрын
Apratim video. Tumche videos nehmich focussed astat kokanavar. Tumhi jase kokanache saundarya sanskriti dakhavta tase ani tevdhe baki kuthlach you tuber dakhvat nahi . Tumhi tethil paryavaran tourism ya vishayi suddha Uttam mahiti deta. Pun ase asun suddha tumhala award Ka milale Nahi? Khoop ascharya vaatle ani khant vaatli ya goshtichi. You were the most deserving candidate. But really you are doing a great job. Your sincerity and hard work is seen in your videos. Wish you all the best for your future videos. Thankyou
@ArunVaze4 ай бұрын
कोकण म्हणजे एक स्वर्ग आहे प्रसाद दादा तुमच्या विडिओ बघितल्यावर कितीही कंटाळा आला असेल तरी मन ताजेतवाने होतं मी एक विरारकर .
@sarthulk5473 жыл бұрын
मस्तच,आवाज एकदम दमदार,
@leenadalvi5973 жыл бұрын
खूपच सुंदर आहे सांगेली गाव..👌👌श्रावणात तर निसर्गसौंदर्य खूपच खुलून आले आहे..😍💚 श्री गिरीजानाथाचे जुने कौलारू मातीचे मंदिर पाहून मन अगदी प्रसन्न झाले.🙏🙏खूपच छान..
@vivekkhondre62718 ай бұрын
मलाही कोकण खूप आवडतो, आणि मी पुन्हा पुन्हा येतो
@prakashkumbhar6943 жыл бұрын
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. प्रसाद दादा.नमस्कार.
@sudhirponkshe7626 Жыл бұрын
सुरवातीलाच तुझ्या भारदस्त आवाजातील कविता मनाला खूप भावली.आणि कोकण तर सुंदरच आहे.त्याचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे.
@navnathchorghe3267 Жыл бұрын
अप्रतिम ,👍👍🙏🙏
@ajaysurywanshi72919 ай бұрын
Very nice Konkan
@bapurawool92443 жыл бұрын
अगदी परफेक्ट वर्णन आपल्या सांगेली गावच, proud moment for us Keep it up bro
@sharkoeditz24282 жыл бұрын
Khup sunder 🥰
@janardanbaul3513 жыл бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि सुन्दर गाव
@sanchita166 ай бұрын
मी पाच वर्षे वेंगुर्ल्यात होते.मेडिकल कॉलेज मध्ये.... तेव्हा पासून वेंगुर्ल्यावर माझ विशेष जीव आहे....कोकण खूप सुंदर आहे ❤
@sitaramsalunkheanna10423 жыл бұрын
खूप खूप छान dear friend
@omkarspatil01103 жыл бұрын
महाराष्ट्र धरतीवरील स्वर्ग म्हणजे आपुला कोकण.....♥️
@gadkari5243 жыл бұрын
खूपच सुंदर आहे हा गाव म्हणूनच मी याच गावच्या मुलीशी लग्न केलं जेणेकरून मला दरवर्षी या गावी येण्याच भाग्य लाभते
@kalpanaUN6923 Жыл бұрын
Kiti sundar swarg dole man he nisarg baghun trupt hotata prasad thanku ❤
@abhijitshelke77219 ай бұрын
पुढच्या जन्मात नक्कीच कोकणात जन्म घेईन❤
@ashokchavan57973 жыл бұрын
प्रसाद,खुप सुंदर सादरीकरण.मी दापोलीतील आहे त्यामुळे कोकणचं अप्रतिम सौंदर्य मी जवळून अनुभवले आहे.तरीही वेंगुर्ले येथे येण्यास आवडेल.