मि हिंदू धर्म का स्विकारला ? ताजोद्दिन महाराज शेख यांचे किर्तन ! Tajoddin Maharaj Shaikh Kirtan 2020

  Рет қаралды 1,802,873

वारकरी किर्तनकार

वारकरी किर्तनकार

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@shivaramjadhav7311
@shivaramjadhav7311 3 жыл бұрын
शेख बाबा महाराज आपणास कोटी कोटी वंदन
@ravindrapatil9073
@ravindrapatil9073 3 жыл бұрын
कैलास वासी ताजुद्दीन बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@ratnamalamunde4672
@ratnamalamunde4672 3 жыл бұрын
ताजोद्दिन महाराजांना कोटी कोटी प्रणाम.समाजप्रबोदन करावं तर असं कराव.असे विठ्ठल भक्त पुन्हा होणे नाही.तुम्ही खरच खुप ग्रेट महाराज होते.तुमच्या चरणी नतमस्तक आणि तुम्हास भावपुर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@buddhivantmane8867
@buddhivantmane8867 3 жыл бұрын
ताजोद्दीन महाराज म्हणजे सुर्यप्रकाश आहे!शत शत नमन!💐💐🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹👍👍👌👌🤔🤔
@sonisonawane1815
@sonisonawane1815 3 жыл бұрын
अशा महाराजाची गरज आहे आपल्य Miss you mahrja
@Lokpriyabandparti4271
@Lokpriyabandparti4271 3 жыл бұрын
ताजोदिन महाराज खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
@bramhagiri5910
@bramhagiri5910 3 жыл бұрын
बरोबर महाराज धर्म एकच तो मानवता....कीर्तन छान आहे
@pravinpatil7397
@pravinpatil7397 3 жыл бұрын
Composite provider
@kishoriindurkar9930
@kishoriindurkar9930 3 жыл бұрын
जे चांगले आणि सर्व जीवाच्या कल्याणाचे आहे तेच शिल्लक रहाणार आहे. म्हणून हिन्दू धर्म हा शाश्वत असून अमर रहाणार आहे.
@sanjaylokhande9749
@sanjaylokhande9749 2 жыл бұрын
काय आवाज आहे महाराज, भारदस्त आणि धारदार तुमची वाणी. राम कृष्ण हरी.....
@Vicharvedi
@Vicharvedi 3 жыл бұрын
अवघा महाराष्ट्र हळहळला महाराज .....चालु किर्तन सोहळ्यात मरण यावं यासारखं पुण्य नाही .......... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
@sandipmujge8141
@sandipmujge8141 3 жыл бұрын
मुस्लिम असून हिंदू धर्म स्वीकारणारे असे एक नवे कीर्तनकार विठोबाच्या चरणी त्यांचा प्राण बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@latalanghi4654
@latalanghi4654 3 жыл бұрын
जय हरी मावली🙏🙏
@gangadharkale9851
@gangadharkale9851 3 жыл бұрын
Gangadher kale
@kakasahebdhas6509
@kakasahebdhas6509 3 жыл бұрын
बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sunandabante7711
@sunandabante7711 3 жыл бұрын
@@latalanghi4654 no no no no ml no
@kiranpadawal8845
@kiranpadawal8845 3 жыл бұрын
@@gangadharkale9851 .
@pravinshelar6023
@pravinshelar6023 3 жыл бұрын
ह. भ. प. ताजुद्दीन महाराज शेख यांच्या देवात्म्यास साष्टांग दंडवत ।
@sachinsarode9676
@sachinsarode9676 3 жыл бұрын
खूप प्रेरणादायी कीर्तन असायचे महाराज तुमचे... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@ambikeshkulkarni9226
@ambikeshkulkarni9226 3 жыл бұрын
मानवाला जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठत्व प्राप्त होते. बाबांना भावपूर्ण श्रध्दांजली
@jagannathbhagat818
@jagannathbhagat818 3 жыл бұрын
खरंच आपल्या मधून निघून गेले यावर विश्वास बसत नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@chandrakantghadge5170
@chandrakantghadge5170 3 жыл бұрын
पुन्हा एकदा सिध्द झाले..संत लोक जिवंतपणी समजणे खुप अवघड आहे...
@laxmankolhe166
@laxmankolhe166 3 жыл бұрын
फार चांगला माणुस
@khandumurbade313
@khandumurbade313 3 жыл бұрын
शेख महाराज शत शत प्रणाम हिंदू आणि मुसलमान समाजात किर्तनाच्या परमार्थाचा मार्फत चांगला संदेश पोहोचला आहे. जयहरी माऊली.
@anilkamlajkar9049
@anilkamlajkar9049 3 жыл бұрын
खूप छान भजन केलात महाराज तुम्ही आज तुमच्या सारखेच परखडपणे मुद्दा मांडणारे समाजात पाहिजे. काय हिंदू काय मुसलमान एक करी रामराम दुसरा करे सलाम.
@tukaramraut5753
@tukaramraut5753 3 жыл бұрын
वा.वा खुप खुप खुप छान महाराज भावपूर्ण 😭😭😭😭मुसलमान नाही🚩🚩🚩🚩🚩
@कारभारीबढे
@कारभारीबढे 3 жыл бұрын
ज्या ज्या वेळी सनातन धर्म संसंकटात सापडतो किंवा धर्मावर काजळी येते त्या त्या वेळी भगवंत कोठल्याही रूपाने या भूतलावर अवतार घेतात जय जय रामकृष्ण हरी महाराजांना भावपूर्ण जय हरी 🌹🌹🌹🌹🌹
@BhartDanke
@BhartDanke Жыл бұрын
In
@kundanpatil9622
@kundanpatil9622 3 жыл бұрын
देवाचे नाम मुखी असता मरण येणे कितीतरी भाग्यवंत पुण्यवंत महाराज तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐
@madhavsakhare8623
@madhavsakhare8623 3 жыл бұрын
खरंच महाराज अंगावरती काटा आला... 🚩 तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली 💐🥺
@sa1musichitsongs981
@sa1musichitsongs981 3 жыл бұрын
हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक आहात तूम्ही महाराज 🙏🙏🙏🙏🙏
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 3 жыл бұрын
भर किर्तनात देवाज्ञा झाली या महान महाराजांना .... भावपूर्ण श्रद्धांजली ....💐💐💐💐😞
@eknathwable7270
@eknathwable7270 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
@tanajiforase81
@tanajiforase81 3 жыл бұрын
भाव पूर्ण श्रद्धांजली 💐
@user-hj2zs8ts6t
@user-hj2zs8ts6t 3 жыл бұрын
म कीर्तन करत करत मोकाश मिळणे किती भाग्यवान किती महान म्हातम्हा देवाशी एकरूप झाले शतदा भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😂
@user-hj2zs8ts6t
@user-hj2zs8ts6t 3 жыл бұрын
फडतरे परिवार
@Catlover-yq8zk
@Catlover-yq8zk 3 жыл бұрын
@@eknathwable7270 69&60
@kavisureshmukadam6952
@kavisureshmukadam6952 3 жыл бұрын
संतांच्या पावलावर पाऊल ठेवून समाधिस्त झाले भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 2 жыл бұрын
मा आदरनिय प पुज्य संत ताजूदिन शेख महाराज कोटी कोटी कोटी प्रणाम नमस्कार फार छान आपले सारखं कीर्तनकार महाराज न होणे जय शिवराय जय शंभुराजे जय फुले शाहू आंबेडकर जय संविधान धन्यवाद
@rohitlomte6729
@rohitlomte6729 3 жыл бұрын
संत महंत ताजोद्दिन महाराज भावपूर्ण श्रद्धांजली जी
@sanjaydahiphale7197
@sanjaydahiphale7197 3 жыл бұрын
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान.बीड
@rajumate555
@rajumate555 3 жыл бұрын
महाराज तुम्ही खरे हिंदू आहात आणि हिंदू मुस्लिम एक आहेत हे दाखवून दिलात याबद्दल धन्यवाद. महत्त्वाच तुमच किर्तन ऐकून खुप आनंद मिळतो. असे किर्तनकार होणे आवश्यक आहे. तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@mangal458
@mangal458 3 жыл бұрын
फक्त हिंदू आणि क्रशचन धर्मातच असे समज प्रबोधन करणारे संत आहेत म्हणूनच या महान संताने हिंदू धर्म स्विकारला
@r.tthorat7647
@r.tthorat7647 3 жыл бұрын
कीर्तन चालू असताना देवाज्ञा...... भावपुर्ण श्रध्दांजली महाराज 💐💐
@AkashSheThTRUCKloversmH16
@AkashSheThTRUCKloversmH16 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
@GaneshBaswant
@GaneshBaswant 3 жыл бұрын
Bhavpurna shradhanjali 🙏🙏
@varshanangurde1722
@varshanangurde1722 3 жыл бұрын
Bhavpurn shradhanjali maharaj 💐💐💐
@BhagwanRathod-j2e
@BhagwanRathod-j2e 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि माराज
@sangeetachavan113
@sangeetachavan113 3 жыл бұрын
खूप भाग्यवान होते महाराज कीर्तनात वैकुंठ वाशी झाले
@rameshkhade2442
@rameshkhade2442 3 жыл бұрын
जय श्रीराम! वंदे मातरम्! भारत माता की जय! जय योगेश्वर श्रीकृष्ण भगवान की जय हो! हर हर महादेव! सत्य सनातन वैदिक धर्म (हिंदू धर्म) की जय हो! देश धर्म पर बलिदान होनेवाले सभी वीर, वीरांगनाओं की जय हो! ॐॐॐॐॐ
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 Жыл бұрын
मा आदरनिय प पुज्य परमहंस ताजूदिन शेख महाराज यांना कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार असे विचार मांडणारे तत्त्वज्ञ शेख महाराज होणं नाही धन्यवाद
@amolchinkate1009
@amolchinkate1009 3 жыл бұрын
महाराजांना भावपुर्ण आदरांजली🙏💐
@ravindramhaske8984
@ravindramhaske8984 3 жыл бұрын
भजन कीर्तनात दंग असताना मरण असच कोणाच्या नशिबात नसतं.... देवाच्या सच्च्या भक्ताला विनम्र अभिवादन...🙏🏻💐
@sohamgadekar9029
@sohamgadekar9029 3 жыл бұрын
I don't
@pujak1508
@pujak1508 2 жыл бұрын
Khupach bhagyavan kirtan katana marantz shrdhanjali apalyala
@sunilsuryawanshi2460
@sunilsuryawanshi2460 3 жыл бұрын
अशा महान देवरूपी संत महात्माला कोटि कोटी प्रणाम 🙏भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐💐
@santoshmahajan4115
@santoshmahajan4115 3 жыл бұрын
Bhavapurn shradhdha jali
@santoshmahajan4115
@santoshmahajan4115 3 жыл бұрын
💐🙏🌹🌹🌹🌹🌹🙏💐
@_Gaming.55339
@_Gaming.55339 3 жыл бұрын
महाराज धन्य झालो तुमचं किर्तन ऐकुन. जय शिवराय 🙏🙏
@snehahivarde7605
@snehahivarde7605 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन 🔥 हिंदू धर्मात प्रवेश करून समाज प्रबोधन करण्यासाठी कार्य करीत रममाण होणारे कीर्तनकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🔥🙏
@supekatnamdev2390
@supekatnamdev2390 2 жыл бұрын
a'a
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 3 жыл бұрын
Tajjodin महाराज प्रणाम!! आपण केलेले कार्य, समाज प्रबोधन, एक धर्म मानवता धर्म, सत्संग, चांगले विचार लोकांसमोर मांडले. God is one and everywhere!!
@ashujadhav
@ashujadhav 3 жыл бұрын
जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान, मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान। भावपुर्ण श्रद्धांजली महाराज🙏
@laxmansonawane5414
@laxmansonawane5414 3 жыл бұрын
जाती न पूछो साधू की, पूछ लिजी ये ज्ञान, मोल करो तलवार का , पडा रहन म्यान, भावपूर्ण श्रद्धांजली तज्जोद्दीन शेख महाराज
@pandurangphad3588
@pandurangphad3588 3 жыл бұрын
साधू तोचि ओळखावा देव तेथेचि जाणावा ह भ प ताज्जोद्दीन महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
@gajananpund9989
@gajananpund9989 3 жыл бұрын
साधु तोची ओळखावा देव तेथेची जाणावा हभ प ताजुद्दीन महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@tarachandgade8246
@tarachandgade8246 3 жыл бұрын
Kya satya kaha maharaj, "jisme manvata vahi saccha dharma" aapako shat shat naman!
@karimshaikhshaikh6763
@karimshaikhshaikh6763 3 жыл бұрын
The great maharaj.
@vishnutarte1057
@vishnutarte1057 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
@tractorexperiment1155
@tractorexperiment1155 3 жыл бұрын
नकळत डोळ्यातून पाणी 😭 भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
@aanatamanetgftft6seesweetb883
@aanatamanetgftft6seesweetb883 3 жыл бұрын
@somnathkhairnar854
@somnathkhairnar854 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@shidhutavnoji5143
@shidhutavnoji5143 2 жыл бұрын
@@somnathkhairnar854 ज्ञ
@rameshadlinge1389
@rameshadlinge1389 2 жыл бұрын
@@somnathkhairnar854 hbbb BVB
@gulfampathan1279
@gulfampathan1279 4 жыл бұрын
Wa kya baat hy Maharaj man gaye ustaad
@navnathchaudhari7515
@navnathchaudhari7515 3 жыл бұрын
नमन महाराज तुम्हाला
@devidasbankar4980
@devidasbankar4980 3 жыл бұрын
🙏Jai Hari Vitthal 🕉️Dandavat shaikh Maharaj🙏
@devidasbankar4980
@devidasbankar4980 3 жыл бұрын
🚩Ram Krishna Hari🌹🇮🇳🌹
@avinashshelke3908
@avinashshelke3908 3 жыл бұрын
महाराज तुमच्या सारख .छत्रपती शिवाजी महाराज विषयी कोणच बोलत नाही खुप आभार भावपूर्ण श्रद्धांजली
@HAZAN581
@HAZAN581 3 жыл бұрын
pratekala aapl aayushya aaplya ichhepramane jagnyacha adhikar aahe...jyala je yogy watel tyane tya dharmache palan karnyat kahi gair nahi... shewati ek changla manus mhanun jagan mahtwach aahe.
@Xyz-zya
@Xyz-zya 3 жыл бұрын
Agree bhai
@शेतकरीआम्ही
@शेतकरीआम्ही 3 жыл бұрын
NICE SIR
@sampurnavedic8914
@sampurnavedic8914 3 жыл бұрын
tumhi pan tumchya purvajanchi athavan theva aani swatala restore kara
@SanjayKumar-nc5nb
@SanjayKumar-nc5nb 3 жыл бұрын
Yes sir you are right
@sanjayjawarikar3346
@sanjayjawarikar3346 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@mithunrokde6280
@mithunrokde6280 3 жыл бұрын
मुस्लिम असून सुध्दा हिंदू धर्म स्वीकारला आणि एवढे गोड कीर्तन करत आहेत खरच माझे मन भारावून गेले. महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली
@समाजकारण
@समाजकारण 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@sureshwagh7122
@sureshwagh7122 2 жыл бұрын
बरोबर
@vittalwatane3375
@vittalwatane3375 2 жыл бұрын
@satyamshinde7275
@satyamshinde7275 2 жыл бұрын
करत आहेत आणि भावपूर्ण श्रद्धांजली हे योग्य आहे का
@sopandudiyar3853
@sopandudiyar3853 2 жыл бұрын
अंक
@sanjivanig673
@sanjivanig673 3 жыл бұрын
विचारांना सलाम 🙏
@minnathpetkar8843
@minnathpetkar8843 3 жыл бұрын
जय गुरुदेव राम कृष्ण हरी अतिशय सुंदर किर्तन हिंदू धर्म शेख महाराज🌹🙏🏻🌹💐🌹
@sopankadule9712
@sopankadule9712 3 жыл бұрын
जो आवडे सर्वांना तेची आवडे देवाला भावपूर्ण श्रद्धांजली ❤️❤️🙏🙏
@deepakshinde2900
@deepakshinde2900 3 жыл бұрын
देवाला भावपुर्ण श्रद्धांजली ‌🌹🌹🙏🙏💖💖
@priyankagaonkar2585
@priyankagaonkar2585 3 жыл бұрын
Mahan vibhutina sastang namaskar
@vaibhavburungale257
@vaibhavburungale257 3 жыл бұрын
१ नंबर किर्तन महाराज तुमच
@forest_orchids
@forest_orchids 3 жыл бұрын
साक्षात पदुरांग वदला महाराजांच्या मुखातून
@SURYAPUTRAKARNAH
@SURYAPUTRAKARNAH 3 жыл бұрын
Jai SHREE tajudinn Maharaj 🔥🔥💯💯🙏🙏🙏
@user-Gholap1983
@user-Gholap1983 4 жыл бұрын
गुरुवर्य शेख बाबा तुम्हाला शतशत नमन....💐💐
@rakeshverma6434
@rakeshverma6434 3 жыл бұрын
कृपया खालील प्रश्न विचारावेत महाराजांना.. महाराज एक प्रश्न मनात येतो जी मुस्लिम मुलीच्या मागे आतंकवादी लागलेलं ते कोनत्या धर्माचे होते आणि जर त्या मुलाच्या खोलीत जर औंरांगजेबाचा फोटो असता आणि मुलगा सुन्नी मुलगा असता तर त्या कथेचा शेवट काय झाला असता... मग ज्यांना ज्ञानाची गरज आहे त्यांना जाऊन द्या तर तुमचा समाज सुधारेल.. आमच्या संतांनी खूप ज्ञान दिले आहे जरा तुम्ही तुमच्या धर्मासाठी नबी बनून त्यांना हिंदू धर्मात आणा तर तुम्ही त्यांना खरा मार्ग दाखविला असा होईल..शेख नाव शोभत नाही आपणास ४ -५ पिढ्या मागे जाऊन खरे हिंदू नाव शोधून काढा आपले.. मदत लागली तर सांगा..
@omkarsampate8498
@omkarsampate8498 3 жыл бұрын
@@rakeshverma6434 🙏🙏
@pandhrinathkatake9383
@pandhrinathkatake9383 3 жыл бұрын
याला म्हणतात आक्कल घाण टाकणारा, नाही तर पैसे देउन आक्कल विकत घेणारा सं। ।।।।।।।।जयहिंद जय शिवराय।।।।।।।।।।।।।।।
@ramzanshaikh9958
@ramzanshaikh9958 3 жыл бұрын
Baba maharaj nam badal do islamko kyo badanam karteho
@dashrathnemade2443
@dashrathnemade2443 3 жыл бұрын
Aaaaa
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 3 жыл бұрын
ह.भ.प. शेख बाबाजी किर्तन रुपाने तुम्हाकडून खुप ज्ञान मिळाल .
@pragatirisbud945
@pragatirisbud945 3 жыл бұрын
मा शेख महाराज एकदम कडक एकनंबर आहात .आवाजाला तोड नाही धन्यवाद
@राहुलगोटे-व1न
@राहुलगोटे-व1न 3 жыл бұрын
निष्ठावान कर्मयोगी अखंड महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे प्रतीक ह.भ.प ताजुद्दीन महाराज.. नामस्मरणात असताना चालू कीर्तनात मृत्यू म्हणजे पुढील जन्म भगवंताचाच जातीपातीच्या पलीकडे जाऊन हरिनामाचा हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार करणारे एक ज्वलंत दिव्यत्वास भावपूर्ण आदरांजली 🚩🚩 जय जय राम कृष्ण हारी..🚩🚩 🙏🙏 😢😢 🙏🙏
@saurabhbunage
@saurabhbunage 3 жыл бұрын
मदरसा युनिव्हर्सिटी त शिक्षण न घेणारा प्रत्यक जन असा होऊ शकतो. वास्तव आहे नाकारू नका 👌❤🙏
@mehabubshaikh9111
@mehabubshaikh9111 3 жыл бұрын
Khare aahe
@dnyanobaphad9266
@dnyanobaphad9266 2 жыл бұрын
धन्य होऊन गेले कीर्तनकार
@mdinfofun6193
@mdinfofun6193 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😰💐🙏 राम कृष्ण हरी
@VarkariKirtankar
@VarkariKirtankar 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@mdinfofun6193
@mdinfofun6193 3 жыл бұрын
@@VarkariKirtankar 🙏
@rv5486
@rv5486 3 жыл бұрын
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
@avadhootghuge1390
@avadhootghuge1390 3 жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@aababarde1192
@aababarde1192 3 ай бұрын
आसा महाराज होणार नाही यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@rajeshshinde8551
@rajeshshinde8551 3 жыл бұрын
महाराज आज तुमच्या विचाराची खरी गरज आहे या भारत भूमी ला आहे भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹
@hirajipadwal3249
@hirajipadwal3249 3 жыл бұрын
भाव पूर्ण sradhanjali
@himanshunukte9192
@himanshunukte9192 3 жыл бұрын
Bhavpurn shradhanjali
@jaywantjadhav3948
@jaywantjadhav3948 3 жыл бұрын
माझाकडुन भावपूर्ण सृधांजली महाराज
@gorakshnathborude9695
@gorakshnathborude9695 3 жыл бұрын
महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@amolkapse6668
@amolkapse6668 3 жыл бұрын
Ram Krishna hari bhuto na bhavishyati ase tajoddin babala bhavpurna shradhanjali
@dattashelke4792
@dattashelke4792 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐😭😭😭
@milindkakade968
@milindkakade968 3 жыл бұрын
शिवरायांच्या खर्याखुर्या मावळ्याला दुखःद मनाने भावपुर्ण श्रद्धांजली
@Vaishnaviwagh00
@Vaishnaviwagh00 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐
@santoshahire9831
@santoshahire9831 3 жыл бұрын
महाराजाच्या चरणी नतमस्तक,असे महाराज परत होणार नाही, मुसलमान असुन सुध्दा भगवंताचे भजन गाऊन लीन झाले ,खरच संत,
@krushnakadam2118
@krushnakadam2118 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@govindnakhate5130
@govindnakhate5130 3 жыл бұрын
चांगला. कीर्तनकार हरपला भावपूर्ण श्रद्धांजली
@ravsahebashtakar6780
@ravsahebashtakar6780 3 жыл бұрын
खरी भक्ती केली महाराज तूम्ही म्हणून देवा दारी मरन आले शत शत नमन भावपूर्ण सर्धांजली महाराज
@vijayapowar4861
@vijayapowar4861 3 жыл бұрын
किर्तन अप्रतिम, महाराज तुम्हाला शतश: नमन! भावपूर्ण श्रध्दांजली !!
@ushavakil8877
@ushavakil8877 3 жыл бұрын
खूप छान कीर्तन. शतशहा नमस्कार.
@sanjaychame2644
@sanjaychame2644 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@vijayPatil-uu2qc
@vijayPatil-uu2qc 3 жыл бұрын
मानवता धर्म सर्वश्रेष्ठ धर्म
@sumeetjadhav8893
@sumeetjadhav8893 3 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या विचारावर प्रेम करणारे....
@mayurgange5289
@mayurgange5289 3 жыл бұрын
🚩🚩जय जय श्री राम 🚩🚩 🚩🚩 जय जय श्री हिंदुत्व 🚩🚩 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@anilsonawane1273
@anilsonawane1273 2 жыл бұрын
फार चांगले आहे मन भारून गेलो
@सूर्यकांतभागास
@सूर्यकांतभागास 3 жыл бұрын
महाराष्ट्र मधला एक ज्ञानी संत गेला याचे फार आम्हाला दुःख
@kalpeshpathrvat8209
@kalpeshpathrvat8209 3 жыл бұрын
महाराजा भावपूर्ण श्रद्धांजलि
@musicpassion6623
@musicpassion6623 3 жыл бұрын
धन्य-धन्य महाराज ज्यांनी मुखी भगवंताच नाम असताना आपला देह ठेवला ,
@kundashinde6969
@kundashinde6969 3 жыл бұрын
जय.शिवभकत आपले अभिनंदन
@dattatraygawali4366
@dattatraygawali4366 3 жыл бұрын
👏🤲🙏जबरदस्त अभ्यासू व्यक्तीमत्व आशा व्यक्ती जाणे म्हणजे समाजाचे व देशाचे फार मोठे नुकसान भावपुर्ण श्रध्दांजली द श्री गवळी
@gopaltayade806
@gopaltayade806 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भगवान श्री हरी विठ्ठल सद्गति प्रदान करो
@seemapatil2594
@seemapatil2594 3 жыл бұрын
धन्य झालात माऊली किर्तनात देह ठेवणे ? भावपूर्ण श्रद्धांजली माऊली🙏🙏🙏
@dadasahebjagtap2260
@dadasahebjagtap2260 4 жыл бұрын
खरं आहे महाराज हिंदू धर्म
@rakeshverma6434
@rakeshverma6434 3 жыл бұрын
कृपया खालील प्रश्न विचारावेत महाराजांना.. महाराज एक प्रश्न मनात येतो जी मुस्लिम मुलीच्या मागे आतंकवादी लागलेलं ते कोनत्या धर्माचे होते आणि जर त्या मुलाच्या खोलीत जर औंरांगजेबाचा फोटो असता आणि मुलगा सुन्नी मुलगा असता तर त्या कथेचा शेवट काय झाला असता... मग ज्यांना ज्ञानाची गरज आहे त्यांना जाऊन द्या तर तुमचा समाज सुधारेल.. आमच्या संतांनी खूप ज्ञान दिले आहे जरा तुम्ही तुमच्या धर्मासाठी नबी बनून त्यांना हिंदू धर्मात आणा तर तुम्ही त्यांना खरा मार्ग दाखविला असा होईल..शेख नाव शोभत नाही आपणास ४ -५ पिढ्या मागे जाऊन खरे हिंदू नाव शोधून काढा आपले.. मदत लागली तर सांगा..
@sampurnavedic8914
@sampurnavedic8914 3 жыл бұрын
@@rakeshverma6434 nav badalana garjecha aahe
@narendrapadvi6459
@narendrapadvi6459 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील मुस्लिम किर्तनकार ह.भ. प. ताजोद्दीन महाराज शेख यांचे रात्री नंदुरबार जवळील जामोद या गावी किर्तन चालू असताना निधन झाले आहे. भगवंताचे नामस्करण करता करता वैकुंठाला जाण्याचे भाग्य मोजक्याच लोकांना भेटते ताजोद्दीन महाराज यांना भावपुर्ण श्रध्दांजली..🙏🙏🙏
@laxmandawange7811
@laxmandawange7811 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷
@raosahebbhosale7734
@raosahebbhosale7734 3 жыл бұрын
,जय हरी महाराज
@user-y410
@user-y410 3 жыл бұрын
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 कोटी कोटी नमन 🙏
@nandinijadhav1006
@nandinijadhav1006 3 жыл бұрын
Bhavpurna shradhhanjali
@tanajiraje156
@tanajiraje156 3 жыл бұрын
मोल च नाहि महाराज तुमच्या विचा राना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏
@mahadeogaikwad5033
@mahadeogaikwad5033 3 жыл бұрын
Excellent my favourite maharaja.
@viral_videos_246
@viral_videos_246 3 жыл бұрын
महाराज तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली 🌸🌸🌸😭😭😭😭
@amolmhite2748
@amolmhite2748 3 жыл бұрын
वा महाराज तुमच्या पायावर नथ मसतक जय हारी माऊली
@sonupawarpatilkhadgaonkar598
@sonupawarpatilkhadgaonkar598 3 жыл бұрын
Bhavpurn shardhanjale maharaj
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 4 жыл бұрын
महाराज आपण खुप आपले विचार मांडले आहेत छान छान छानच .
@rakeshverma6434
@rakeshverma6434 3 жыл бұрын
कृपया खालील प्रश्न विचारावेत महाराजांना.. महाराज एक प्रश्न मनात येतो जी मुस्लिम मुलीच्या मागे आतंकवादी लागलेलं ते कोनत्या धर्माचे होते आणि जर त्या मुलाच्या खोलीत जर औंरांगजेबाचा फोटो असता आणि मुलगा सुन्नी मुलगा असता तर त्या कथेचा शेवट काय झाला असता... मग ज्यांना ज्ञानाची गरज आहे त्यांना जाऊन द्या तर तुमचा समाज सुधारेल.. आमच्या संतांनी खूप ज्ञान दिले आहे जरा तुम्ही तुमच्या धर्मासाठी नबी बनून त्यांना हिंदू धर्मात आणा तर तुम्ही त्यांना खरा मार्ग दाखविला असा होईल..शेख नाव शोभत नाही आपणास ४ -५ पिढ्या मागे जाऊन खरे हिंदू नाव शोधून काढा आपले.. मदत लागली तर सांगा..
@balasahebgargote1096
@balasahebgargote1096 3 жыл бұрын
फार महान विचारवंत, थोर कीर्तनकार अनेक पिढ्यांचे पुण्य लाभलेल्या सज्जन महात्म्यांनी कीर्तन चालू असताना नारदाच्या गादीवर देह सोडला, परमेश्वराचा साक्षात्कार झाला. बाबांना, भावपूर्ण आदरांजली.
@dadabhaithakur3257
@dadabhaithakur3257 3 жыл бұрын
धन्य तजोद्दीन महाराज/जय श्री राम-विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@chandrakantchavan7545
@chandrakantchavan7545 3 жыл бұрын
फार सुंदर किर्तन आहे.महाराज ! खूप खूप धन्यवाद ! 💐💐💐
@sahilshaikh6462
@sahilshaikh6462 3 жыл бұрын
राम कृष्ण .हरि.❤
@krushnasuryavanshi2162
@krushnasuryavanshi2162 4 жыл бұрын
या जगात सर्वात श्रेष्ठ एकच धर्म इसे तो म्हणजे मानवता धर्म बाकी सर्वधर्म नंतर हेच सत्य आहे
@जयहिंदजयभारत-म5च
@जयहिंदजयभारत-म5च 4 жыл бұрын
मानवता सह वैज्ञानिक धर्म सनातन वैदीक धर्म
@abhijeetbhakte6843
@abhijeetbhakte6843 3 жыл бұрын
vieviewers khare bolalas bhawa.......constitution madhech jativaas aahe
@vishvjitmane8353
@vishvjitmane8353 3 жыл бұрын
@@millionviewers1334 bhava tuch khra Hindu
@motiramagiwale7511
@motiramagiwale7511 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ह.भ.प तजुद्दीन शेख महाराज
@gunvantshinde7977
@gunvantshinde7977 3 жыл бұрын
धन्य आहे महाराज तुमचा आवाज
Who is More Stupid? #tiktok #sigmagirl #funny
0:27
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН
Who is More Stupid? #tiktok #sigmagirl #funny
0:27
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН