दादा तुम्ही पीके ही सांगितली आणि व्यवस्थापन सुद्धा सांगितले परंतु थोड़ा मार्केट चा आढावा घ्या मेथी आणि कोशिंबिर वाले मालामाल तर सोडाच त्यांचा साधा लागलेला खर्च पन निघाला नाही
@TofikShekh-n5r9 күн бұрын
Sawst zali lava ret sapdto
@AshokJhanje8 күн бұрын
45 गुंठे कोथंबीर वरती नांगर फिरवला मी वाईट परिस्थिती आहे कोणीही कोथंबीर ला विचारत नाही आणि आठवडी बाजारात विकून विकून विकणार तरी किती
@TofikShekh-n5r8 күн бұрын
@@AshokJhanje Dhane hot hahit ka
@vinodkharat99857 күн бұрын
बरोबर सर
@Atulghonge-j8j6 күн бұрын
Setkaril होणे म्हणजे पापी होणे
@Amol-g6w7 күн бұрын
छान माहिती दिली मी पन करणार आहे
@sudamnimbalkar29199 күн бұрын
खूप उपयुक्त माहिती दादा
@MilindBhor9 күн бұрын
@@sudamnimbalkar2919 धन्यवाद ❤️🙏
@RajeshVahile-xs6ib5 күн бұрын
Good.mahity
@kavitapatil54165 күн бұрын
जय शिवराय भाऊ 🚩🚩
@ramdhongade38378 күн бұрын
शेतकरी मालामाल होत नाही दादा कृषी केंद्रावरील मालामाल होत आहे😅😅
@sangamkhobragade774720 сағат бұрын
Agadi khar aahe bhau
@sonya82749 күн бұрын
Majhi first like
@MilindBhor9 күн бұрын
@@sonya8274 धन्यवाद ❤️🙏
@abhinandanjadhav40006 күн бұрын
जय शिवराय 🙏
@vishalkhadke97219 күн бұрын
❤❤
@MilindBhor9 күн бұрын
@@vishalkhadke9721 धन्यवाद ❤️🙏
@mayjad23179 күн бұрын
मेथी कोथिंबीर नका सांगू आता
@mayur_12189 күн бұрын
😂 20 vdo he sangayala banvlet hyani
@शेतीकरीविश्व8 күн бұрын
😂😂😂 पुस्तकी ज्ञान
@MilindBhor8 күн бұрын
@@शेतीकरीविश्व तुझ्या कमेंट वर दया येते मला
@kajalshelke74057 күн бұрын
ओके
@शरदपागिरे5 күн бұрын
यूट्यूब वर वाचन करायला दोन-तीन दिवस गेले असतील
@anilwakle876 күн бұрын
मिरची लागवड खुप आहे
@dipakmojad90028 күн бұрын
मी विलास अहइनवे रा अहिनवेवाडी ता जुन्नर जि पुणे येथून पहात आहे
@VijayTandale-u4l9 күн бұрын
👍
@himanshipannase77172 күн бұрын
राळेगाव तालुका जिल्हा यवतमाळ आमच्याकडे उष्णतामान जास्त आहे भाऊ
@SatyanarayanSawant-sc3ju8 күн бұрын
जिला बीड
@KalpanaChakole7 сағат бұрын
Market rate bagha
@sandeepsodar57023 күн бұрын
मेथी जर करायचं असेल तर बगर खत आणि औषधीची करावी म्हणजे जो आलेला पैसा तो कमीत कमी घरी राहील दुकानदारांना जाणार नाही
@tribals2269 күн бұрын
MH -18 Dhule district
@ManoharDute-c1o9 күн бұрын
मनोहर तुकाराम दुटे शेलविहीर अकोले अनगर
@MilindBhor9 күн бұрын
धन्यवाद ❤️🌱
@sudhakarjadhav69254 күн бұрын
शिवनगिरी ता मठा जिल्हा जालना
@maheshgidage6028 күн бұрын
नका सांगू खूप जिरवली...चुकून नाही टाकणार
@KhushiGagare7 күн бұрын
Bhau corp cover khute milela Ahmednagar made
@ujjwalskitchen53105 күн бұрын
.. नमस्कार दादा तुम्ही एकही सेंद्रिय खत सांगितलेले नाही सर्व रासायनिक खत आहे... किती केमिकल खाऊ घालता... सेंद्रिय पद्धतीने शेती करा जेणेकरून कोणाच्या जीवाला हानी होणार नाही... सेंद्रिय पद्धतीने शेती कराल तर ..तुम्ही नक्कीच मालामाल व्हाल..
@bhushanpocchi95179 күн бұрын
Kothimbir la favare konte pahije ani kiti favare kra lagte te pan saga bhau
@bhausahebjadhav68069 күн бұрын
जिल्हा नाशिक तालुका मालेगाव मिलिंद भाऊ मी फार वर्षापासून तुमचे मार्गदर्शन घेत आहे माझे कांदे दोन महिन्याचा झाला आहे उंची खूप वाढली आहे व पात वाकडी होत आहे