फेब्रुवारी मध्ये कोणत्या पिकांची लागवड करावी? / मार्केट तेजीत सापडेल अशी मालामाल करणारे पिके

  Рет қаралды 20,116

Green gold Agri

Green gold Agri

Күн бұрын

Пікірлер: 67
@sandip-bankar
@sandip-bankar Күн бұрын
मस्त प्लॉट आला भाऊ जबरदस्त
@siddheshwarpawar7602
@siddheshwarpawar7602 Күн бұрын
Good keep it up
@VaibhavMagar-lg1ve
@VaibhavMagar-lg1ve 19 сағат бұрын
Taak अंडी कसं बनवायचे ते सांगा
@ramdasshinde6695
@ramdasshinde6695 4 сағат бұрын
Hi
@भागवतमोरे-ज3द
@भागवतमोरे-ज3द Күн бұрын
सर नमस्कार तुमचं डांगर आणि वांग फुलगोबी पाहिल्यानंतर मी सुद्धा जैविक ट्रायकोडर्मा सोडू मोनस एकरी दोन किलो सोडले आहे माझे कलिंगड आज 50 दिवसाची आहे सेटिंग मध्ये आहे त्यानंतर रासायनिक खत दिले तर चालेल का 10.60.20 हे खत ड्रीप मधून द्यायचे होते दिल्लीत चालेल का
@भागवतमोरे-ज3द
@भागवतमोरे-ज3द Күн бұрын
मला याचं उत्तर सांगा
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
चालेल.
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu Күн бұрын
भाऊ गोक्रूपा वापरा माझ खरबूज तेचावरच आहे पुर्ण फ्री आहे खूप चांगलं आहे ​@@भागवतमोरे-ज3द
@भागवतमोरे-ज3द
@भागवतमोरे-ज3द Күн бұрын
सर ट्रायकोडर्मा एकरी 2kg म्हणजे 22 तारखेला दिला होता आज दोन दिवस झालेत ते काम करायला किती दिवस लागतील त्याचे ऍक्टिव्ह कधी होईल किती दिवस लागतील
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu Күн бұрын
@@भागवतमोरे-ज3द te लागु झाले आहे आणि ते मरत नसतात ते active rahata aata
@CinemaVibes7450
@CinemaVibes7450 Күн бұрын
Summer vegetables profitable in Maharashtra 2025 Ahmednagar saga
@gopalkhandebharad6912
@gopalkhandebharad6912 Күн бұрын
🙏🙏
@sameerbhagwat873
@sameerbhagwat873 Күн бұрын
First view
@vinayakchaudhari1359
@vinayakchaudhari1359 Күн бұрын
@mayur_1218
@mayur_1218 17 сағат бұрын
25 feb la maka kivha bhuimug chalel ka pani changle aahe
@GreengoldAgri
@GreengoldAgri 8 сағат бұрын
Ho
@kakasahebjadhav3054
@kakasahebjadhav3054 21 сағат бұрын
Sir सोयाबीन चे शेत होते त्यात हरबरा लागलेला आहे खुप मर होत आहे काय करवे कळवा ...
@yashrajgaming5028
@yashrajgaming5028 Күн бұрын
काकडी केली तर चालेल का
@ramharirakhonde1655
@ramharirakhonde1655 Күн бұрын
Sar dangar lagvad kiti tarkhela keli Aani falvar kiti tarkhela keli Aani wange kiti tarkhela keli
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
थोडी थोडी लागवड आहे. 25 डिसेंबर पासून सुरू केली, 10 जानेवारी पर्यंत थोडी थोडी लावली
@DnyaneshwarChavan-e9d
@DnyaneshwarChavan-e9d Күн бұрын
Sar maza 🍅 plot 10 divsacha aahe march April madye bhav bhetel ka
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
@@DnyaneshwarChavan-e9d आताच्या पेक्षा बर राहील
@badrinathbangar4560
@badrinathbangar4560 22 сағат бұрын
ताक अंडी ड्रीपद्वारे जमिनीतून द्यावे का किंवा फवारणी करावी का भाऊ तुमचे मागदर्शन पाहिजे आहे
@GreengoldAgri
@GreengoldAgri 22 сағат бұрын
दोन्ही पद्धतीने
@dipaknavale568
@dipaknavale568 Күн бұрын
Karle lagwad keli tr chalel ka
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
@@dipaknavale568 हो
@prashantbabar941
@prashantbabar941 Күн бұрын
साहेब मी गवार लागवड केली होती परंतु त्या वरती काळे डाग आले आहेत गवारीच्या फुलोऱ्याच्या दांडीवर आणि गवारी तोडताना तेथून मोडत होती त्यासाठी काय करावे लागेल असा त्रास परत गवार वर येऊ नये
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
@@prashantbabar941 9763023878 what's app var photo taja
@ganeshdeurmalle3138
@ganeshdeurmalle3138 Күн бұрын
सर माझ्याकडे भाजीपाला पिके आहेत आणि मी फक्त घनताक अंडी वापरत आहो पण थिप्स व अळी कवर होत नाही आहे
@Ramshisode
@Ramshisode Күн бұрын
राजमा पीक घेतले तर चालेल ❓
@beryllium9284
@beryllium9284 22 сағат бұрын
Sir tomato बद्दल nahi sangital
@GreengoldAgri
@GreengoldAgri 22 сағат бұрын
सांगितल आहे अस वाटतं
@ganeshdeurmalle3138
@ganeshdeurmalle3138 Күн бұрын
सर मी नैसर्गिक भाजीपाला घेत आहो मला तुमचं नंबर पाटवा
@ganeshdeurmalle3138
@ganeshdeurmalle3138 Күн бұрын
सर माझ्याकडे भाजीपाला पिके आहेत आणि मी फक्त घनताक अंडी वापरत आहो पण थिप्स व अळी कवर होत नाही आहे द्रावन आट दिवसाचा होता
@ganeshdeurmalle3138
@ganeshdeurmalle3138 Күн бұрын
आट दिवसाचा होता
@ganeshdeurmalle3138
@ganeshdeurmalle3138 Күн бұрын
सर मी भेंडी व काकडी ला घनताक अंडी वापरल तरी थिप्स गेलेनाहि
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
किती दिवसाचं द्रावण होत
@vishalkharat2298
@vishalkharat2298 Күн бұрын
8 दिवस
@rajeshmahashete5362
@rajeshmahashete5362 Күн бұрын
Sadharan kiti divsache asave sir ​@@GreengoldAgri
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
@rajeshmahashete5362 कमीत कमी १५ दिवस. Thrips लवकर जात नाहीत, त्यांना रिपीट फवारणी लागू शकते.
@भागवतमोरे-ज3द
@भागवतमोरे-ज3द Күн бұрын
ताक अंडी मी सुद्धा फवारणी केली आहे अजून घ्यावा लागेल का किती दिवसाच्या अंतराने घ्यावा लागेल
@नमस्कार111
@नमस्कार111 Күн бұрын
अरे भाऊ विडिओ मध्ये आपण शेती प्लॉट दाखवावा तुमचा चेहरा कमी दाखवावा 😅😊
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
@@नमस्कार111 कॅमेरा धरायला येणार का? गरज आहे माणसाची
@avikshitjadhav568
@avikshitjadhav568 9 сағат бұрын
Kamace bolt ja
@GreengoldAgri
@GreengoldAgri 8 сағат бұрын
@@avikshitjadhav568 काय टाईम पास चालू आहे का? भवड्या तुला १ मिनटात सगळं पाहिजे असेल तर ते माझ्याकडं नाही. यूट्यूब वर १००० चॅनल आहे तिथं जाऊन पहा. किमान बारकावे आपण समजून घ्यावा. आणि एवढच समजत असेल तर ते लोकांना सांगावं. जे सांगत आहेत त्यांना शहाणपण शिकवायची गरज नाही
@GajananDalimbe
@GajananDalimbe Күн бұрын
Kakadi Lagawad kiwa bhendi Lagawad baddel kai vatat
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
@@GajananDalimbe भेंडी कमी राहील, काकडी मात्र बाजार चालवेल
@GajananDalimbe
@GajananDalimbe Күн бұрын
@GreengoldAgri Kevha lagawad kru mang sir kakadi chi
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
@@GajananDalimbe लॉट करा. 15-15 दिवसाच्या गॅप ने
@GajananDalimbe
@GajananDalimbe Күн бұрын
@@GreengoldAgri म्हणजे केव्हा लॉ पुढच्या महिन्यात लावू का?
@shivajigajbhar7927
@shivajigajbhar7927 Күн бұрын
मला तुमचा डांगर भोपळ्याचा प्लाट पहायचा आहे, तुमचा पत्ता सांगा मी नेवाशाचा आहे
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
@@shivajigajbhar7927 भगवती कोल्हार
@vishalkharat2298
@vishalkharat2298 Күн бұрын
दादा माझी गावरी 50 दिवसाची झाली आहे आता थोडी थोडी लागायला चालू झाली आहे फुटव्यासाठी काय करू😢😢😢
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
6ba फवारणी घ्या
@vishalkharat2298
@vishalkharat2298 Күн бұрын
दादा 6ba सोबत पोटॅशियम हायड्रॉक्साइड koH मिक्स करावे लागते का
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
@vishalkharat2298 karavach lagat as kahi nahi
@vishalkharat2298
@vishalkharat2298 Күн бұрын
दादा पाण्यामध्ये विर्गळत का 🙏
@GreengoldAgri
@GreengoldAgri Күн бұрын
@@vishalkharat2298 काय
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН