Mini Vlog 2

  Рет қаралды 647,874

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

Күн бұрын

Пікірлер: 671
@kaustubhambekar2224
@kaustubhambekar2224 9 ай бұрын
Excellent, तुझ्याकडे किती कला आहेत, अचंबित करणारे आहे
@santoshgurav5298
@santoshgurav5298 9 ай бұрын
तू खरं म्हणजे अष्टपैलू कलाकार आहेस . तू काय काय करतेस ते एकदाचं सांगून टाक म्हणजे आम्हाला आश्चर्याचे धक्के बसणार नाहीत .
@sanjalterse1111
@sanjalterse1111 8 ай бұрын
😂😂
@pranitteli3570
@pranitteli3570 4 ай бұрын
Marathi Ada sharma aahe hi....
@tejasgogo
@tejasgogo 4 ай бұрын
​@@pranitteli3570aapan ulta mhanuyat adah sharma hichyasarkhi aahe aasa🙂
@rashmiangchekar9168
@rashmiangchekar9168 20 күн бұрын
😅😅
@gurunathbhagwat2275
@gurunathbhagwat2275 9 ай бұрын
केवळ अप्रतिम 👌 अनेकरंगी कलांचं अजब रसायन आहात तुम्ही.. श्री गजानन आणि श्री सरस्वतीमातेची कृपा तुमच्यावर आहेच , ती अक्षय राहो हीच सदिच्छा.. यशस्वी भव..👍
@tocvsawant
@tocvsawant 7 ай бұрын
तू जिवंतपणा निर्माण करतेस आयुष्यात. तुला खूप खूप शुभेच्छा असेच जग. तुझ्या नावासारखे स्वानंदी स्वतःच आनंद निर्माण करणारी. Best Luck👍🏻👍🏻👍🏻
@prembhatkar2694
@prembhatkar2694 22 күн бұрын
काही लोक खूप सिंपल दिसतात, पण प्रत्यक्षात मात्र ते ग्रेट असतात. Simply Great👍👍
@prashantpachore3073
@prashantpachore3073 6 ай бұрын
जोपर्यंत तुझा साधेपणा, आणि संस्कृती वागण्यात जिवंत आहे, तोपर्यंत तुझी जागा माझ्या डोक्यावर (शिरस्थानी)❤🚩
@shivrajmasurekar8394
@shivrajmasurekar8394 9 ай бұрын
खरोखरच सुंदर चित्र, तू सर्व कलेत तरबेज आहेस. अशी विविध कला जोपासणे म्हणजे अदभुत सामर्थ्य.
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 4 ай бұрын
तुझ्याकडे 64 कला आहेत. आणी उत्कृष्ट भूमिकन्या ( शेतकरी) आणी अगदी मनापासून कामे करतेस. प्राण्यांवर पण खूप प्रेम करते.अशीच रहा. ❤❤ toooooooo
@swarajchede
@swarajchede 9 ай бұрын
दिदी तू सर्व कलागुण संपन्न आहेस. सगळं काही खूप सुंदर सादर करतेस. मला खूप आवडतेस तू.❣️❤
@sachin-kc9hb
@sachin-kc9hb Ай бұрын
आपल्याकडच्या नवीन पिढीसाठी तू एक आदर्श जीवनशैली दाखवत आहेस. अभिनंदन 👍👍👍
@adityam2803
@adityam2803 9 ай бұрын
फारच आप्रतीम चित्र काढलं ❤
@tanvitamboskar4471
@tanvitamboskar4471 9 ай бұрын
खूपच छान चित्र आणि शब्दही ❤
@misskolaveri
@misskolaveri 3 ай бұрын
किती मस्त आहे गं तुझं... सर्व अगदीच परफेक्ट.... पुस्तकातील कथेप्रमाणे.... ❤
@sukanyapatil9672
@sukanyapatil9672 Ай бұрын
कित्ती गोड..तू प्राण्यांवर खूप प्रेम करतेस.❤❤ तुझे आईवडील खूप पूण्यवान आहेत, तुझ्या सारखी सगुणा त्यांच्या पोटी आहे ❤❤❤
@amolgodambe5310
@amolgodambe5310 8 ай бұрын
तुझं आयुष्य किती विविधांगी, आनंदी आहे पण तरीही तू स्वानंदात गढून गेलेली स्वानंदी आहेस. खूप खूप शुभेच्छा
@ashishmayekar1607
@ashishmayekar1607 8 ай бұрын
आजच बरेचसे व्हिडिओ समोर आले तुझे... खूपच छान आहेत... बाप्पा तुला खूप आनंदी, सुखी आणि समाधानी ठेवो 🙏🙏🙏🙏🙏
@SeemaS-e9e
@SeemaS-e9e 4 ай бұрын
अगदीच बरोबर आहे चित्र पूर्ण झाले की ते जिवंत आहे असच वाटत. तूझे बोलन अगदि मनाला स्पर्शून जाते ..मस्त दिदू ❤आनी तू सगळ्याच गोष्टीत 1 नंबर आहेस 😊पेन्टिंग तर अतीशय उत्तम..
@rohinigangdhar712
@rohinigangdhar712 Ай бұрын
ताई तुझी चित्रकला उत्तम आहे 👌🏻
@swapnilsakpal1990
@swapnilsakpal1990 9 ай бұрын
It's more than just a painting 🖌️🎨
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 2 ай бұрын
वाह ...... खूपच सुंदर ..... हे मात्र अगदी खरे आहे की , चित्र जिवंत वाटते आणि श्वास पण घेते ..... आपण खरंच रंगून जातो आठवणींमध्ये ..... ❤❤❤❤
@PPS2318
@PPS2318 Ай бұрын
अरे काय हे..अजून किती कला आहेत तुमच्याकडे...खरंच तुम्ही सर्वगुणसंपन्न आहात तुम्ही..खूप छान ..❤
@anjanipaithankar6569
@anjanipaithankar6569 18 күн бұрын
तू किती गोड मुलगी आहेस अगं आणि खूप हुशार पण काय काय येत अगं तुला सगळं कसं सरळ साधं व सोपं आहे गावाकडच जीवन तू सांगतेस तेव्हा आम्ही ते अनुभवतो इथे बसून खूप छान माहिती देतेस तू Thank you God bless you
@SV-rd1do
@SV-rd1do 2 ай бұрын
आयुष्यातला प्रत्येक क्षण तू खऱ्या अर्थानं समरसून जगत आहेस ❤
@Lidili
@Lidili 3 ай бұрын
अप्रतिम आणि कलात्मक व्हिडिओ. I appreciate your courage and strength and passion towards life.
@snehalschincholikar2587
@snehalschincholikar2587 5 ай бұрын
मला तुझे सगळे ब्लॉग्ज आवडतात... माझी गोष्ट वाटते... तुझं बोलणं.. म्हणजे .. शब्दं .. खुप माझे वाटतात..❤
@shitalraut9107
@shitalraut9107 4 ай бұрын
Tuze saglech vlog khup sudar astat. I am addicted to it. Whatta painting babe❤
@amarrraathod9752
@amarrraathod9752 2 ай бұрын
Ye Kaun chitrakaar hai, ye Kaun chitrakaar hai. Real ARTIST. Khup chhan
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 6 ай бұрын
अचंबित करणारी मुलगी आहेस तू, कलाकार चित्रकार, निसर्ग प्रेमी, आणि दिसायला खूपच सुंदर आहेस तू अशी मुलगी धन्य माता पिता 🙏
@nandakasbe731
@nandakasbe731 3 ай бұрын
You are amazing ❤❤❤
@ashwinijoshi6999
@ashwinijoshi6999 Ай бұрын
You r so talented n so simple sweet down to earth छोट्या गोष्टीत साध्या रहाणीमानात कीती समाधान असतं हे तूझ्या कडे पाहून कळतं❤❤❤❤❤❤
@vikaspede9988
@vikaspede9988 4 ай бұрын
Extraordinary skill 😊
@RameshPaithankar
@RameshPaithankar 3 ай бұрын
खूपच सुंदर चित्रकला महान निसर्ग
@pravinniungare3264
@pravinniungare3264 2 ай бұрын
देवाने तुला तोलून मापून बनलवलचं नाही आहे...........सर्व काही तुला दोन्ही हात सोडून देवाने तुला दिलं आहे......आणि तुला कश्या चा गर्व नाही.......तू खरचं खूप ग्रेट आहेस.......तूझ कौतुक करताना शब्द पण कमी पडतात ग......❤❤❤❤❤❤
@tejaswinikotwal4303
@tejaswinikotwal4303 16 күн бұрын
Tula khup khup Aashirwad beta. Khup Prasanna vatata tula aikun aani baghun. Tuzya vagnyatla aani bolnyatla kharepana, saadhepana aani susanscrutpana asaach japun thev🙌
@shilpakale222
@shilpakale222 Ай бұрын
तुझ्या कडे बघितला की हेवा वाटतो तुझा किती कला गुण आणि तरी ही साधेपणा आणि सुटसुटीत पणा हवाहवासा वाटतो❤
@rohanshetake8419
@rohanshetake8419 4 ай бұрын
You are God gifted bueaty with brain & multi talented & down to earth
@shriramsaini24
@shriramsaini24 2 ай бұрын
Sach me bahut khoobsurat hai.. bhagwan ne bahut sara hunar diya apko.. ye logo tak pahoch raha bahut achchi bat hai.
@bharatghosalkar77
@bharatghosalkar77 9 ай бұрын
गाणं, वक्तृत्व, चित्रकला.....अष्टपैलू व्यक्तिमत्त्व 👍👍
@ajeetkathare5336
@ajeetkathare5336 7 ай бұрын
all rounder girls पहिल्यांदा च पहिली पण मी photografar आहे खुप मुली पहिल्या पण कोणीच योग्य. वाटल नाही पण अशी जोडीदार मिळणे अशक्य 💕 143. Crush girl
@sunilmahajan8870
@sunilmahajan8870 2 ай бұрын
❤🎉❤🎉❤❤ wow great👍😊
@santoshdevmare8032
@santoshdevmare8032 4 ай бұрын
छान आहे चित्र, एकदम एक सारखे, 👌👌
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 6 ай бұрын
वाह knife painting छान आजकाल लोक फक्त paintshop वगैरे वापरतात,canvas ची मजा औरच आहे. आजकाल लोक खरे छंद जोपासत नाहीत,तर फक्त दिखाऊ पणाला महत्व देतात. आपली उपजत कला व छंद हेच खरे आनंद देतात.
@meenalpawar1264
@meenalpawar1264 3 ай бұрын
तुझे कौतुक च आहे.
@pixels0077
@pixels0077 2 ай бұрын
Mastach 👍🏻
@villagenature.youtube
@villagenature.youtube 2 ай бұрын
अतिसुंदर
@ckparabparab1496
@ckparabparab1496 5 ай бұрын
अप्रतिम अभ्यासपूर्ण प्रेरणादायक सादरीकरण
@minalkhare1018
@minalkhare1018 3 ай бұрын
खूप सुंदर चित्र स्वानंदी. तू खरचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेस. 👌👍🙏
@samtafule1412
@samtafule1412 Ай бұрын
खुपच छान चित्र काढणे , vlog, गाण पण म्हणतेस किती छान🤟🤟 खुप गुणी मुलगी आहेस
@ravindradhotre6877
@ravindradhotre6877 4 ай бұрын
खूप खूप उत्तम चित्रकलेची प्रतिभा आहे.पुर्ण मराठीत सांगता हे ऐकायला उत्तम वाटते.
@anupamasworld8312
@anupamasworld8312 2 ай бұрын
तू तर सर्वगुणसंपन्न असं व्यक्तिमत्व आहे, आदर्श मानवी जीवन जगणारे!!! ❤❤❤❤
@santoshmane1638
@santoshmane1638 4 ай бұрын
तु आणि अदा शर्मा म्हन्जे द केरला स्टोरी मधली हिरोईन पण तुझा सारखी बहुगुणी व कलात्मक आहे फार सुरेख
@swatimore8748
@swatimore8748 2 ай бұрын
तू मला खूप ऊर्जा देते तुझ ते एकाना एकल की उत्साह येतो thank you so much dear ❤️
@janardhanburkul9775
@janardhanburkul9775 8 ай бұрын
अतिशय सुंदर चित्र...छान ||राम कृष्ण हरी माऊली ||🙏💐🌺
@dnyandeokale5286
@dnyandeokale5286 2 ай бұрын
अतिशय सुंदर, अप्रतिम चित्रकला ❤
@dattatrayhingade7076
@dattatrayhingade7076 4 ай бұрын
खूपच सुंदर तु तुझे चित्र तुझे रूटीन आणि तुझा बॅकग्राऊंड आवाज आणि शब्दशैली
@sudhirgavankar9128
@sudhirgavankar9128 Ай бұрын
अतिशय विलक्षण क्या बात हैं तू कुठलं गाणं शिकत आहेस बहुतेक शास्त्रीय संगीत असावं केव्हा तरी ऐकव, चित्रकार तर अफलातून तू काय काय करतेस आणि गावाला राहतेस काय तुला अनेक अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद 💐💐🙏🙏
@padmacheke7319
@padmacheke7319 8 ай бұрын
khup Ch sunder Kala n Kalakar trr Apratim ..👍🏻👍🏻God bless u beta 🙏🏾 best wishes for u r upcoming vdos 👍🏻👍🏻
@shrikantmogal5649
@shrikantmogal5649 19 күн бұрын
❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉किती हुबेहूब चित्र काढले आहे, स्वानंदी. छान.
@Krishnazflute
@Krishnazflute 19 күн бұрын
Sundar discipline anee Sundar flow of activities through the day.
@milindnanoty1402
@milindnanoty1402 Ай бұрын
Excellent...... Multi Dimensional ART....❤❤🎉
@kamlakaravere8223
@kamlakaravere8223 Ай бұрын
खूप छान मस्त पेंटिंग केलं आहे 🎉🎉🎉🎉
@musicallaroundpravinpm462
@musicallaroundpravinpm462 2 ай бұрын
It's very beautiful I like your life And also videos
@digambarfulare
@digambarfulare 3 ай бұрын
स्वानंदी खरंच खूप छान चित्र काढतेस तू❤
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 3 ай бұрын
स्वानंदी अप्रतिम छंद आज कालची मुलं नुसती मोबाईल मध्ये भान हरपून बसतात वेगवेगळे छंद पण पाहिजे आजचे छायाचित्र एकदम झक्कास धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी महाराष्ट्र पुणे
@seemajairam6472
@seemajairam6472 2 ай бұрын
very nice painting 🎨 I must say I never see like this video; you have made...
@uv2993
@uv2993 5 ай бұрын
Wow kiti chan yaar Bolan surekh Bhasha surekh , sunder rup ani hi kala itki sunder... Tasech gaan ❤️❤️
@udaynaik4919
@udaynaik4919 9 ай бұрын
अवर्णनीय, अदभूत कलाकार 🎉
@kishorpawar7400
@kishorpawar7400 4 ай бұрын
अप्रतिम,जबरदस्त, वास्तवदर्शी
@JyeshthaPingale
@JyeshthaPingale 4 ай бұрын
Tu multi talented ahes swanandi❤❤❤❤such a wonderful you are
@sabajiparab9225
@sabajiparab9225 2 ай бұрын
कोकणचा निसर्ग जसा पावसा नंतर आपल्या सौदर्य कला दाखवतो . तशाच तुझ्या सर्वांग सुंदर कला आहेत .
@yogeshwarbarskar7721
@yogeshwarbarskar7721 3 ай бұрын
तुमचे संपूर्ण व्हिडिओ आवडलेत छान
@rajsawant5990
@rajsawant5990 2 ай бұрын
मन रमायला विषय लागतो. तू काही ना काही कामं करून मनाला त्यात गुंतवून ठेवतेस. पण स्वतः साठी पण वेळ काढ. त्या विश्वात फक्तं तूच हवीस. स्वतः ला प्रगल्भ कर! तुझं वाचन पण असेलच. तुझ्यात खूप कला आहेत. You Are A Multi-talented Beauty! ❤
@hemantshivade8321
@hemantshivade8321 5 ай бұрын
किती छान सांगतेस तू ,खूप समरसून जगतेस
@harshadamali6781
@harshadamali6781 2 ай бұрын
Very beautiful painting🎨 👌🏻
@bargehemant
@bargehemant Ай бұрын
Swanandi very beautiful painting 🎉 You are different ❤girl. Multi talented.
@sunilpawar2912
@sunilpawar2912 14 күн бұрын
Nice paintings 👌 Good hand on colors!👌👌
@desaivaibhav51
@desaivaibhav51 9 ай бұрын
Nice Painting
@prabhakarattarde7254
@prabhakarattarde7254 3 ай бұрын
Your Such A Genius Girl In KoKan Love You God Bless You Didu Sister 💕💕💕💕💕💕💕💕
@santoshchavan7838
@santoshchavan7838 4 ай бұрын
तुज्या सगळ्या गोष्टीं मला आवडतात...तुझा आवाज ही सुंदर आहे..स्वानंदी..
@mohandivate2514
@mohandivate2514 2 ай бұрын
स्वानंदी.❤ खुप छान चित्र. खरेच जिवंतच
@saurabhgole3709
@saurabhgole3709 4 ай бұрын
Beautiful and lovely painter
@savitajoshi2755
@savitajoshi2755 26 күн бұрын
देवाचा आशीर्वाद आहे तुझ्यावर स्वानंदी ❤
@manishashinde2307
@manishashinde2307 23 күн бұрын
खरच तुझ्या मध्ये किती कलागुण आहे तु खरच अष्टपैलू कलाकार आहे मला तुमच्या व्लॉग खूप आवडतात
@purabmhatre3056
@purabmhatre3056 9 ай бұрын
God gifted art, unbelievable penting.
@prashantdeshpande8177
@prashantdeshpande8177 9 ай бұрын
Excellent!! Beautifuly painted 👌👌
@swapnilmhatre1497
@swapnilmhatre1497 Ай бұрын
Superb... You are just amazing
@arunbandekar694
@arunbandekar694 2 ай бұрын
Great artist, allrounder
@GandharSalgaonkar
@GandharSalgaonkar 8 ай бұрын
Multi talented . Khup sundar
@arunayadav6596
@arunayadav6596 4 ай бұрын
खूप सुंदर चित्र काढले आहेस.
@AmhiKhandesi
@AmhiKhandesi Ай бұрын
बेटा तू खरंच तुझ्या माय,बाबाला निर्सगाने दिलेली अनमोल देणगी आहेस ❤❤❤❤❤❤❤ माझी मुलगी साडे तिन वर्षांची आहे युट्यूबवर तू दिसली की बोलते पप्पा थांबा दिदी फ्रुट दाखवते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@preethikashetty3597
@preethikashetty3597 2 ай бұрын
Multi talented you are. How blessed you are.
@jaideeproy9818
@jaideeproy9818 3 ай бұрын
You are multi talented really..... singing, painting, cooking, farming etc 🫡
@madhavpagare6329
@madhavpagare6329 3 ай бұрын
Khup chan Drawing ahe ekdam Jeevant
@suhasparmaj2892
@suhasparmaj2892 9 ай бұрын
You gave a heartly tribute to your g'father! #SoProud
@MahadevGosavi-x1x
@MahadevGosavi-x1x 4 ай бұрын
Wow unbelievable art you have
@rajeshdesai1996
@rajeshdesai1996 5 ай бұрын
खरोखर एक महान कलाकार. तुमच्याकडे किती कौशल्ये आहेत
@HemaKusram
@HemaKusram 2 ай бұрын
Bapare painting pn yete vardy talented girl sach me❤
@vitthalrathod2913
@vitthalrathod2913 4 ай бұрын
Khup sundar pending ❤❤
@kirankansara7377
@kirankansara7377 4 ай бұрын
Aprtim...Super, khup chaan 👌👌♥️
@vforvideos105
@vforvideos105 3 ай бұрын
You are talented and genius.😊You are very nice person.
@मराठाआरमार-म4ङ
@मराठाआरमार-म4ङ 2 ай бұрын
Khupach Sundar swanandi .....tujha awaj aani bolana aiklq ki khup samadhanane man bharun pawta....❤
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 8 ай бұрын
अप्रतिम ❤ तुझे निवेदन ऐकत ऐकत जेव्हा पूर्ण चित्र समोर दिसले तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले , खरंच खूप सुंदर 👌
My Home | माझं घर  |Marathi Vlog
4:30
Swanandi Sardesai
Рет қаралды 1,4 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 123 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 46 МЛН
1,000 Deaf People Hear For The First Time
6:14
MrBeast
Рет қаралды 171 МЛН
Cats vs Invisible Wall Compilation
12:09
Munchkin
Рет қаралды 41 МЛН
Getting @IShowSpeed Married in India
16:20
Homeys
Рет қаралды 17 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 123 МЛН