ही अनुभवाची शिदोरी आयुष्यभर सोबत राहणार आहे आपल्या.💐
@shivkanya0093 ай бұрын
स्वानंदी ताई...तू खरंच सर्व गुण संपन्न आहेस साक्षात् लक्ष्मीचं..❤ तुझ ते संस्कृती जपण आणि प्राण्यांन बद्धल निसर्गा बद्धलच प्रेम पाहून फार छान वाटतं मला 😊 तुझ हे जगणं खूप आवडत मला 🤗
@jaykumarpatil29623 ай бұрын
Aagdi 💯 khar bollat
@kirandatey41872 ай бұрын
खरच, अश्या मुली पहिल्या की मन प्रफुल्लीत होतं 😊
@savitaprabhu5080Ай бұрын
हो अगदी बरोबर खुप छान मस्त👌👌❤❤
@vaishaligawade15933 ай бұрын
आज अचानक तुझा हा व्हिडिओ प्रथमच पाहिला आणि मला बिलकुल मोह आवरला नाही. गेली तीन ते चार तास मी तुझे सगळे व्हिडिओ पाहिले .सर्वगुणसंपन्न मातीशी जोडलेली अत्यंत गोड मुलगी भेटली. खूप खूप आनंद दिलास बघ.
@jadhavr.k56723 ай бұрын
एक कोकणस्थ मुलगी परफेक्ट आणि प्रामाणिक पणे पारंपारिक पद्धतीने सांगतेय ❤❤❤ कोकणात ला एक एक माणूस तुला विसरणार नाही खूप खूप शुभेच्छा छान छान ❤❤
@vijaypowar52253 ай бұрын
माळव छान. राखेत रुजवलेस का खतासाठी. उत्तम शेती. All-rounder आहेस तू. Salute 🙏🏼
@fighterlionheartarmyvlogs3 ай бұрын
दोडका आणि घोसावला यांची पेरण्याची प्रक्रिया काळली, आणि आई साहेबनी आणलेली गेवड्या ची बिया बागीतल्या फार छान प्रदर्शित केला ब्लॉग , वन लक्ष्मी स्वानंदी.
@pramodacharekar44553 ай бұрын
छान ! आपण अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहात...
@Star.25243 ай бұрын
मी खूप शिकते आहे तुझ्या व्हिडिओतून. खूप आभार 🙏🏻
@meetalkothari86183 ай бұрын
Staying in peace with nature is just amazing. I always dreamt such a life
@yogeshzagade17083 ай бұрын
गोसावल्याची भाजी आणि भजी खूप छान लागतात 🙏
@manojkumarjaybhaye6482 ай бұрын
पारंपारिक पद्धती आपण खुप छान पद्धतीने समजुन सांगतात,
@SanjayKamble-oe7wnАй бұрын
स्वानंदी तुझे व्हिडीओ म्हणजे आता शेती च्या अभ्यासाचा मिनी ब्लॉग, खूप छान
@namdeodurgule62672 ай бұрын
स्वानंदी दोडका घोसावडा इतर वेलवर्गीय बिया रुजत घालण्यासाठी योग्य वेळ पारंपरिक पद्धतीने शुध्द भाजी पाला व रानटी भाज्या आरोग्य दायी व शेतकरी वर्गाला अत्यंत पौसटीक भाजी व शेतकरी विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातल्या लोक कुशलतेने भाजी उपलब्ध करतात छान बाळ तुझे विचार ऐकायला आनंद वाटतो😊👌👌👌💐
@dipteemestry5683 ай бұрын
खूप छान स्वानंदी... सगळं कसं अगदी आनंदाने करते.खुप छान वाटत तुला असं बघून ❤
@sitarampatere54803 ай бұрын
याला म्हणतात कोकणी माणूस मी पुण्यात राहून शैती करतो मजा येते
@shraddhapatwardhan60293 ай бұрын
As usual wonderful माहिती.❤❤
@mamatathakur23093 ай бұрын
एक असतेस स्वानंदी जगावेगळी फार सुंदर अनेक कला तिच्यात निसर्ग निसर्गासोबत करते ते हितगुज निसर्गाचे सुंदर रूप तीच्या हसण्यात दिसते स्वानंदी स्वतःचा आनंद शोधणारी आणि त्या आनंदातून दुसऱ्यांना आनंद देणारी भरभरून निसर्गाचे कौतुक तुझ्याबरोबर आम्ही निसर्ग जगतो धन्यवाद स्वानंदी तुझे❤
@dr.shripadkaranjgaonkar80883 ай бұрын
किती, लाघवी छान बोलती तु मला खुपच आवडती .मी पन शेतकरी आहे तुजे काम करते ते मी रोज करतो.
@sukantgholkar33263 ай бұрын
घरचं भाजीपाला, फळभाज्या कधीही चांगले,🙏👍
@vaibhavvengurlekar43133 ай бұрын
अजून एक उपयोग म्हणजे दोडका आणि घोसाळ्या चा साल काढून आतला अंघोळीसाठी natural स्क्रब म्हणून वापरला जातो.. बाहेरील देशात आणि हॉटेल्स मध्ये मागणी असते
@sandeephajare58343 ай бұрын
Proud of you Tai 👌👌
@veersinghjaipal21692 ай бұрын
Looking beautiful
@sunilmahajan88702 ай бұрын
❤❤🎉🎉 very good video. Thank you🙏😊
@kishorbhise760Ай бұрын
wonderful swanandi ji urs village Life speak's more of a impressive tradition along with a gud culture there on 😮😊
@deepakbhoite9713 ай бұрын
खूप छान स्वानंदी, शेतकरी असल्याचा आनंद झाला🎉
@anupamakulkarni87203 ай бұрын
काळ्या मातीशी नातं जोडलयं म्हणजे च बागाईत घेवडा पेरणी चालली आहे . भरपूर निसर्गानंद अनुभवत आहात , भाग्यशाली जीवन शैली..!!! 😊😊😊😊❤❤😂😂😂😂👍👍👍👍👍❤❤👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@shivajipawar6913 ай бұрын
खूपच छान
@amarrraathod975226 күн бұрын
Always giving good information. 👌
@shamsundargore69302 ай бұрын
हसरा चेहरा .... खूपच गोड
@pravinpalwankar3 ай бұрын
किती छान नशीब आहे तुझ खूप मस्त
@ravindrabhatawdekar3383 ай бұрын
घोसावळ्याची भजी छान लागतात. आठवण झाली कोकणातल्या दिवसांची
@SanjayPratap-oc4gz2 ай бұрын
❤ FANTASTIC MINI VLOG ❤
@rameshnandey7472 ай бұрын
Excellent you are maintaining the old traditions, appreciate
@vijaypawar60422 ай бұрын
Thank for so information
@SonaliNetare-qw7tkАй бұрын
बहुत कुछ तुमसे सीख रहा हूं शुक्रिया
@shaktisinghthakur756627 күн бұрын
Tai tu kiti Simple rahte .. simple but significant 🎉😮
@SatishKamble-eu3ym3 ай бұрын
🙋 तुमच्याकडे चुनूला पावटा लावत नाहीत काय, आता लावला तर थंडीमध्ये खायला येतो. त्याची चव अप्रतिम असते.
@ganeshsurve3753 ай бұрын
Swanadi tai jindabad ❤❤
@Bacchu_45_022 ай бұрын
❤❤❤
@recreation54602 ай бұрын
Kitti chhan
@kaustubhpotnis82552 ай бұрын
Khup Chan ! Asech videos pathway Raha ! 💯
@nikhilk913 ай бұрын
मुगडाळ आणि कोकम टाकून मस्त रस्सा भाजी होते कुरकुरीत चपाती बरोबर मस्त लागते 😋😋😋
@ShriMS-xc2dt2 ай бұрын
You are excellent Other should learn from you For Food without pesticides ❤
सगळी जुनी आठवण झाली. अगदी आपल्या गावातील असल्यामुळे आपली बोली भाषा खूप भावते
@kanahyatiwari1315Ай бұрын
Wah beta 👍
@nandiniramchandani88062 ай бұрын
Wahw ❤ Narmada parikrama ka
@saisiddhitraders18953 ай бұрын
तुझे व्हिडिओ खरच खूप छान असतात ग्रामीण भागातील जीवन अगदी आनंदाने तू जगत आहेस व अनुभव घेत आहेस खूप छान
@sunildandkar5123 ай бұрын
अप्रतिम. तुमचा अभिमान वाटतो,खऱ्या अर्थाने आयुष्याची मजा घेत आहात
@shirishbelsare21213 ай бұрын
खुप छान माहिती होते व्हिडिओ मुळे
@mohanshrikhande4033 ай бұрын
स्वानंदी! तुझं हे जगणं फारच समृद्ध आहे.👍👌🙏🏻💐❤
@dayanandmahajan70633 ай бұрын
Very nice 👍
@sudarshanhembade27852 ай бұрын
Simplicity ❤
@raajkotwal1Ай бұрын
" रुजोशी घालणार आहे " हे शब्द ऐकल्याला किती वर्ष उलटून गेली तेही नाही आठवत. खूप वर्षांनी आपल्या बालपणीचा सवंगडी भेटल्याचा आनंद झाला.
@Shivajiauti-0125 күн бұрын
स्वानंदी ताई , तू खूप गोड बोलतेस गं , आम्हाला खूप आवडतं..
@nileshkolambekar73182 ай бұрын
Swanandi tumhi khoop great ahat
@dhirajsinghrajput72262 ай бұрын
ताई खूप छान. पहिल्यांदाच तुझा व्हिडिओ पाहतोय. काही कॉमेंट्स वाचल्या खूप अभिमान वाटला. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...! Love from BELGAUM ❤🙏
छान माहिती दिली दिदी ऐवढी शिकुन ही कुठलाही गर्व नाही एकदम साधेपणा छान दिदी असीच खुष रहा
@shivkumarkumbhar44212 ай бұрын
खूप छान मस्त ट्रॅडिशनल पद्धत 👌 अगदी सुंदर
@komaldharje24952 ай бұрын
Khupac chan swanandi ❤
@huskymusky27403 ай бұрын
Khup chan
@ajeetthorwat78052 ай бұрын
Swanandi u really speak our village language .. For example mirag laglay. So nice to hear to we kolhapuri🎉
@user-ej6il4or9t3 ай бұрын
😊😊
@poohrg993 ай бұрын
Tu khrch khup chan influencer ahes❤. Jite muli reels wr angaprdarshn krun like shares milwat ahet . Tite tu khrch productive videos mehnatini bnun srwa knowledgeable content det ahes. Really proud of you . Ajj pn tujasrkhi loka samajat ahe he bghun Ananda hoto. Keep growing dear❤
@dashrathhukkire661929 күн бұрын
Kharach khup mind fresh watato kokan bgun
@sapanaaher71752 ай бұрын
अतिशय गोड बोलतेस बाळ गं तु ऐकतच राहावंसं वाटत
@Rockythegamechanger2 ай бұрын
तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे... आवडलं आपल्याला 👌👍
@amitkamble9155Ай бұрын
अप्रतिम
@LahuPawar-ms2pk2 ай бұрын
खूपच छान आहे व्हिडिओ
@rajanpawar29413 ай бұрын
स्वानंदी चां आवाज खूप सुखावून जातो, निसर्ग मध्ये रममाण झाल्यासारखे वाटते ,खूप छान 🎉
@anandmestry322914 күн бұрын
तुझे vdo एवढे छान असतात प्रत्येक वेळी काय अभिप्राय द्यायचं प्रश्न पडतोय सुचत नाही खरोखर तू star आहेस
@sandipchavan46783 ай бұрын
आता पावसाचे चार महिने कोकणातले ब्लॉग्स अपेक्षित आहेत. अगदी शेतीची सर्व कामं, परसवातल्या भाज्यांपासून ते अगदी गुरांना रानात चरायला घेऊन जाण्या इतपतचे आणि अधूनमधून चुलीवरच्या पारंपरिक कोकणी रेसिपीज 😄 ♥️👍
@pushpajohn88692 ай бұрын
Nice job, I wish I also had a farmland to cultivate all the eatable plants and fruits
@sanjaybamble772 ай бұрын
मिरग 😍
@punamsathe372 ай бұрын
U r so simple I cute
@sunilkharat95212 ай бұрын
शेतकरी राजा जिंदाबाद ताई 🚩🚩🚩🚩🙏🙏👍👍😊😊🚩
@Chinma..JadhavАй бұрын
बिया राखेत का घातल्या उगवायला मातीत का नाही समजलं नाही पण तुझी शेतीची आवड पाहून खूपच छान वाटले मी पण शेतकरी वडिलांची मुलगी आहे 👍👍👍👍
@vijayshinde8739Ай бұрын
❤KALYA MATICHE SOUNDARY.
@yaminiasar2 ай бұрын
किती ग छान जीवन तुमचं, खूप हेवा वाटतो तुझा स्वानंदी❤❤❤ मी तुझ्या घरी नक्की येईल एकदा🎉
@sanjaynanajkar86433 ай бұрын
❤❤❤❤ विदर्भात जिथे पाणथळ तलाव वगैरे असतात त्या ठिकाणी याचं उत्पादन बर्या प्रमाणात होत🎉🎉 छान माहिती सुंदर चित्रकरण🎉🎉🎉 कीप गोईंग ऑल द बेस्ट
@komalpalkar26052 ай бұрын
Thank you swandi girnarchi pariķrama aatvan kelyabaddal
@poojapawar14332 ай бұрын
Khup sundar
@aadesh44973 ай бұрын
khup छान.....video बनवता तुम्ही...
@SayliGugale21003 ай бұрын
आम्ही सुद्धा करतो. छान
@soubhagyaskitchen2 ай бұрын
Kiti chhan ahes tu , khup chan astat tuze vlog , sarvgun samppann marathi mulagi❤
@sunandaadhagale2 ай бұрын
ताई मी हा व्हिडिओ बघितला आणि मी समोरचे सर्व्ह व्हिडिओ पाहात गेली आणि मी अक्षरश मला माझं बालपण आठवत गेलं खूप सुंदर व्हिडिओ आहेतः तुमचे 👌🏻👌🏻👌🏻🫡🫡🫡🥰🥰🥰
@umeshkhandeparkar6992 ай бұрын
👍👍❤️❤️
@venkateshkondawar77032 ай бұрын
स्वानंदी ताई तू खुप छान समजावून सांगतेस अशीच माहिती मिळो हीच अपेक्षा आहे