स्वानंदी बाळ मी आताच तुझे व्हिडिओ पाहायला सुरू केलंय.अग तुला काय नाही येत,सगळ्यात तू माहीर आहेस.कसला कंटाळा नाही तुला. अशा मुली मिळणं हल्ली दुर्मिळच आहे. तुझ्यासारखी मुलगी असली तर मुलगा नाही म्हणून कोणी दुःखच करणार नाही. आणि यात मला तुझ्या आईबाबा यांचे संस्कार दिसून येतात. नमस्कार आहे माझा त्यांना. तुझ्या सारखी संतती सगळ्यांना देवाने देवो.खूप छान🙌👍
@priyaprkr6 ай бұрын
@@maheshpm6500धन्यवाद दादा,पण हे मला मनापासून वाटलं तेच मी लिहिलंय.जमीन सारवण्यापासून ते झाडावरून आंबे , फणस,करवंद आणि रातांबे काढणे आणि एवढच नाहीतर साफ करून रेसिपीज करायच्या. गोठ्यातल्या वासरांच प्रेमाने सगळं करायचं.कोण करतं एवढं आजकाल आणि त्यात चेहऱ्यावर जरा ही लवलेश नाही की मी काहीतरी वेगळं करतेय.साधी राहणी आणि तिचा नम्रपणा मला फार भावला.God bless her.
@jyotipalve156 ай бұрын
बरोबर
@sagarchowkekar28576 ай бұрын
Tai swanandi la tu changli mulgi ahes he sangnyapeksha saglyani apli mulgi kiva mulga Asa changla susanskari kasa banel hyachi kalji ghya. Apli mulgi kuthe jara mati madhe geli kaji kel tr bolta mg Kas honar
@priyaprkr6 ай бұрын
@@sagarchowkekar2857 आपली मुलगी चांगलीच झाली पाहिजे ही प्रत्येक माता पित्याची इच्छा असतेच आणि आपली मुलेही चांगलीच असतात पण जर एखाद्या व्यक्तीत आपल्याला आवडणारे क्वचितच कोणाकडे असणारे गुण आढळले तर नक्कीच त्या व्यक्तीची मी तरी तारीफ नक्कीच करणार.तुम्हीसुद्धा माझ्या या मताशी सहमत असाल.तशीच आहे स्वानंदी.
@Rasikaa016 ай бұрын
@@sagarchowkekar2857Kalji tar saglyaach aai babanna aste aaplya mulanchi va te tyanna sanskar suddha changlech detat.Aani gaavi asa rhanyacha sukh saglyannach nahi milat. Aani saglyanna asa exposure suddha nahi milat. Tumhi pan hya goshtila relate karaal ch.😌
@dbsainis59472 ай бұрын
अत्यंत कामसू आणि कष्ट करायला न कचरणारी ही तरूण मुलगी तरुण पिढी साठी आदर्श ठरेल.
@anjalidengle315Ай бұрын
कामसु, आनंदी, मनमिळाऊ मुलगी.तुला खूप खूप आशिर्वाद.खूप आवडीने व्हिडिओ बनवावा आणि आम्ही तो पहातचं रहावा.सर्वचं व्हिडिओ छान छान असतात.खूप आवडतात.मी देशावरची पण मला निसर्गरम्य कोकणाचं फार आकर्षण आहे. क्षणभर वाटलं हे पन्हं तुझ्या सोबत तुझ्या अंगणात बसून प्यावं.तुला खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद....🎉❤
@swatibrid33954 ай бұрын
स्वानंदी खरच तू मला खूप आवडलीस किती छान आहेस तू . सर्व कामे अगदी आवडीने करतेस.. आणि तूला सगळं येतं. खरंच तुझे आईवडील नशिबवान आहेत. तुझे कौतुक वाटते. तुला अनेक अनेक शुभेच्छा.
@mayakarajgikar754714 күн бұрын
अमसुल कसे तयार होतात ते खूप छान समजावून सांगितले स्वानंदी देसाई मी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघितला ❤😮
@suvarnamore3612 күн бұрын
खूप मस्त वाटत गावातील आयुष्य जगायला गावाची सर शहरात नाही किती मस्त एन्जॉय करते अशीच आनंदी राहा ❤❤🎉
@SUNILMULEY-yb8us3 ай бұрын
स्वानंदी स्पष्ट आणि सुरेख समजावून सांगते विडिओ पाहण्या सारखे आहे
@sunitanazarkar9579Ай бұрын
विडिओ खूपच छान आहेत उत्कृष्ट कोकणातील माहिती खूपच छान सांगीतली आहे आवडली उत्कृष्ट 👌👌
@arunwedhikar19832 ай бұрын
स्वानंदी, मी प्रथमच तुझ्या व्हिडीओजवर आलोय, तू अगदी तुझ्या नावाप्रमाणेच आहेस..!👍 तुला खूप खूप शुभेच्छा!💐😊
@AjitOak-il7tv6 ай бұрын
बाबा ग्रेट आहेत. सटासट झाडावर चढले. मस्त रातांबे आणि व्हिडीओ सुद्धा. 👍👍👍
@kailaschaugule13986 ай бұрын
कोकमच झाड आणि कोकमच फळ पाहून खूप छान वाटलं
@pradeepvaidya90876 ай бұрын
तूझे ब्लौग म्हणजे कोकणातील निसर्गा सोबत निसर्ग राणी. किती डाउन टू अर्थ आहेस तू.
@Follow-t6l24 күн бұрын
अप्रतिम नैसर्गिक ठिकाणे आणि व्हिडिओग्राफी मला खूप आवडते 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️✌️
@Follow-t6l24 күн бұрын
सुंदर नैसर्गिक ठिकाणे .....आणि व्हिडिओग्राफी......👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@anjalipujari88076 ай бұрын
स्वानंदी खूप सुंदर माहिती कोकम कसे बनतात हे खूप छान दाखवलस. झाडांवरचे फळ काढण्यापासून तर आमसूल बनवण्यापर्यंत त्याचे विविध प्रकार सुरेख दाखवलेस , सगळ्यामध्ये तुझा सहभाग याचे विशेष कौतूक तुझी नाळ अजूनही गावातल्या घराशी तू जोडून ठेवली आहेस याबद्दल तुला मोठी शाबासकी , असेच सुंदर videos टाकत रहा कायम आम्ही त्याची वाट पहात असतो धन्यवाद आणि खूप शुभेच्छा .😊
@murlidharbhandarkar12525 ай бұрын
बेटा स्वानंदी तु माझी तिसरी मुलगी आहे. आज तु मला कोकमच झाड दाखवलं, त्याच आमसूल, शरबत कस बनत ते प्रत्यक्ष दाखवलं. खूप आनंद झाला. तुझं अभिनंदन. Jug jug jio. एक प्रवासी.
@SnehalChitale-t7w5 ай бұрын
हे आम्ही आमच्या बालपणी केलेले आहे.आता पुन्हा बघून खूप आनंद झाला मनापासून आभार.
@mansukhgala59928 күн бұрын
સ્વાનંદી તું સાચેજ ગ્રેટ છે.એકદમ જ નેચરલ વિડિયો બનાવે છે.હમણા હું માલવણ ગયો હતો ખૂબ જ ગમ્યું.
कोकण कन्या,निसर्ग कन्या, हेच नाव तुला योग्य वाटते ❤
@rashmikharkar72476 ай бұрын
केवढे कष्ट.. रातांबा गोळा करून आमसूल, आगळ, सरबत, सर्व प्रकारच्या गोष्टी कशा करतात... तू खूप छान माहिती दिली.. खूप कौतुक तुझे...
@meghanad3 ай бұрын
कोकमं, अमृत कोकम, आगळ आणि रातांब्याचं सरबत !!! कम्माल माहिती आणि सादरीकरण !!
@InnocentPocketProtector-mq8zo4 ай бұрын
Swanandi khup mast vatay kokanatle saondarye pahun,kokan is great
@subhashbandekar79152 ай бұрын
स्वानंदी खुप सुंदर माहिती तू देत असते. धन्यवाद!!!😊
@swapnilsakpal19906 ай бұрын
हे पाहून मला माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आल्या 😍.Thanks for sharing
@PremanandManjalkar4 ай бұрын
एकदम मस्त व्हिडिओ बघून मन एकदम आनंदी होते धन्यवाद खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
@Follow-t6l24 күн бұрын
मला तुमचे सर्व व्हिडिओ आवडतात.......खूप सुंदर व्हिडिओग्राफी 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
@kafilshaikh13095 ай бұрын
Really appreciated, काय सुरेख explain करते ही! Tradition जपणारे तरुण पाहिले की आनंद होतो.
@vrushaliathavale35326 ай бұрын
मी मागच्या आठवड्या पासून तुझे vdo बघते आहे ,खूप कौतुकास्पद आहे तुझं वागणं...सगळ्यांनी इतकं सगळं लिहिले, सांगितले आहे तुझ्याबद्दल की मी लिहिण्यासाठी काही शिल्लकच राहिलेले नाही...😃 खूप छान अशीच दिवसेंदिवस प्रगती करत रहा... तुला खूप खूप आशीर्वाद...❤
@prasadpachlag11146 ай бұрын
खूप छान अतिशय सुंदर मराठी भाषेत सादरीकरण आहे. आमसूल, रातांबा, रतांबे चे सरबत. ह्याची प्रक्रिया प्रथमच बघायला मिळाली खूप छान वाटले. आपला निसर्गाबद्दल चा अभ्यास व पावसाबद्दल चा अंदाज, खूपच विशेष वाटले. निसर्ग या विषयावर आपला खूपच अभ्यास आहे. खूप खूप मनापासून धन्यवाद पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.👌👌👍😊
@shrubh20096 ай бұрын
इतकी सखोल माहिती पहिल्यांदा मिळाली, thanks Swanandi
@sunitakandalkar70083 ай бұрын
स्वानंदी बाळा तुझे व्हिडिओ खूपच छान असतात तू सगळ्यात माहीर आहेस हुशार आहेस तुझे कौतुक वाटते तू सगळे मनापासून करतेस अशीच आनंदी नी खुश रहा बाळा
@नमस्ते-126 ай бұрын
रातांब्यांची खूप छान माहीती 👌🏼👌🏼👌🏼
@SwanandiSardesai6 ай бұрын
🙏🏼😊
@sulochanachinchkar131527 күн бұрын
A njlidenglechya camentla me sahmat aahe bala tula khup khup shubhechha 💐🙌🙌💐
@kanchankshirsagar133813 күн бұрын
Swanandi che video chan ch astat..tichya barobar tichya Purna team chi pn mahnat disun yete..❤
@HarishAthale-gu9tl11 күн бұрын
स्वानंदी बाळा मी तुझे सर्व व्हिडिओ बघतो खूप छान असतात आम्ही लहानपणी वेळवंड गावी आत्याकडे जात होतो खूप मज्जा असायची पण आता तिथे कोणी राहत नाही तेव्हा कोकणची संबंध संपदा आहे पण कोकण खूप आवडते
@vilaschiddarwar46245 ай бұрын
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट असतो.अप्रतिम वर्णन केले.ऊपयुक्त माहिती दिली.रातांबा विषयी छान दिली.अभिनंदन स्वानंदी❤🎉
@sudhapatole55975 ай бұрын
Apratim Sarv Prakar Kelly Mouth 👄 Watering Bhariiii Blog
@suhasgosavi13106 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ....... तुम्ही सर्वजण खूप कष्ट घेऊन व्हिडीओ बनवता..... 👍
@ajitmagham56098 күн бұрын
T V वरील मालिका, वेब सिरीज बघण्यात वेळ वाया घालवण्यापक्षा तरुण पिढीने तुझे अनुकरण केले तरि सर्व सुखी होतील. You are a great example to those people who said that there is no scope in the village.
@purnimameher78333 ай бұрын
Swanandi you are great.
@chayashitole85825 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे खुप कष्ट आहेत पण तु आनंदाने करते आहेस पण हे सर्व करताना तु हसत खेळत असतेस हे बघून मला खूप छान वाटले चेहरा हसरा असतो त्यामुळे अम्हांला बघायला छान वाटते माहिती छान सांगतेस त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडते all the best
@madhavitalnikar44754 ай бұрын
रातांबे आणि त्याचे सर्व रसास्वाद उत्तमच तोंडाला पाणी सुटतं 😊❤
@sharadalandge8545 ай бұрын
मी आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला. फारच सुंदर!
@RamkrishnaMuthal2 ай бұрын
O Swanandi! U are a so sweet and lovely nature's kid. So innocent, so virtuous, so happy as if u are the perfect replica of the nature. U love animals, birds and everything in the vicinity of nature.your parents are lucky to have such a nice daughter. U sing well, paint well, u know everything around u. I feel very happy while i watch ur bloggs. U are the role model of a very good daughter of maa Bharti and inspiration for other girl child. May Divine bless u with good health, happiness, wealth, peace and prosperity.
@niteshpandirkar27036 ай бұрын
खूप छान स्वानंदी...तुझे व्हिडिओ खूपच छान असतात...निसर्गाचा आनंद घेत गावी व्हिडिओ बनवण्याची मजाच वेगळी आहे...
Tula saglach mahiti aahe Sagle tree sudhha tumchya bhagat available aahet great 👍
@tejaswinipandit61326 ай бұрын
khup mastt zalay vlog.......amhala navin mahiti hi milali.....khup dhanyawad tula.......you are so adorable....💐
@vivekrange89245 ай бұрын
मी कोकणातला नाहीये पण तुझे विडीओ बघून बरीचशी माहीती मिळते आहे. असेच नवनवीन विषयांवर व्हिडीओ बनवत राहा. मी उशीरा हे चॅनेल जाॅईन केलं. मी जुने व्हिडीओ सर्च करून पाहतो आहे
@pranitavidwans86773 ай бұрын
अग स्वानंदी मी पण कोकणातली आहे माझ्या गावाचे नाव आहे केळशी , पण मला तुझे खुप कौतूक वाटले ,व आनंद झाला अशीच आई व बाबांना मदत करत रहा .
@golusheth41325 ай бұрын
माझ्या बालपणाचे परत परत दर्शन घडतेय तुझे ब्लाग पाहतांना. धन्यवाद स्वानंदी.
Very informative, urban people don't know anything about the hardwork. Thanks for sharing.
@snehagogte67152 ай бұрын
You are so natural.kokan is so refreshing nature.your vlogs are so well made interns of content, picturisation , creativity and your natural full involvement too good.These blogs must go to international platforms of travel and tourism platforms.
@swaradhamane41523 ай бұрын
स्वानंदी तुझे सगळेच विडिओ आणि ब्लॉग मी सतत बघत असतो कोकम च झाड मी पहिल्यांदा बघितलं आमसूल चा उपयोग तर नेहमीच आपण करत असतो मला हा विडिओ आणि दिपू च्या जन्माचा आणि त्याला नाव ठेवण्याचा विडिओ खूपच आवडला खरं तर तुझे सगळेच विडिओ खुप गोड असतात स्वानंदी साक्षात लक्ष्मी स्वरूपा आहेस तू,, सदैव खुश राहा स्वस्थ राहा 🙏
@vijaishreelohokare72976 ай бұрын
वा मस्तच , खूप उपयुक्त महत्वपूर्ण माहीती सांगितलीस. तुझे खूप खूप आभार❤️🙏
स्वानंदीच्या बोलण्या प्रमाणेच, छायाचित्रण आणि नंतरचे संपादन करणाऱ्यांचे ही कौतुक आहे - एकाही एपिसोड मध्ये ब्लँक किंवा vague (अर्थहीन) शॉट्स किंवा अंतराल नाहीत, अगदी व्यावसायिक काम आहे. कोकणचे वास्तविक निसर्गदर्शन अप्रतिम च!
अतिशय पध्दतशीर तू सगळं समजावून सांगितलंस फार आवडला तुझा ब्लॉग आजच्या मीतीस पण तुझ्या सारखी तरूण मुलं मुली गांवी राहतात हे बघुन फार बरं वाटलं . असं च काही नाही नेहमी टाकत जा. आम्हाला आनंद होईल.
@shakuntalakhadamkar62682 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹खूप सुंदर माहिती . धन्यवाद 🙏
@Follow-t6l24 күн бұрын
खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@yeshwantkulkarni21664 ай бұрын
खुपचं छान, सुंदर आणि अप्रतिम आहे हा vlog No words to express the class of Excellance swanandi beti Now I am your Ceiling , table , exhaust etc FAN
@smitashinde6395 ай бұрын
Chan nawapramane anandiswatahi anand ghete an dusryana hi anandi detye tumch kokan chan ahe khup awadtat tuze video 🙏🌹
@pallavikhangate93956 ай бұрын
स्वानंदी गेली दोन दिवसापासून तुझे व्हिडिओ पाहते. खूप आवडतात. एक वेगळी एनर्जी वाटते. मनाला समाधान वाटते. तू खूप गोड आहेस ग 😘
@selvarajkannan702319 күн бұрын
The forests therapy is the best one in our life 💅.WOW ! Phenomenal family and thank Q God for giving u such a breath taking beauty to gladden our heart 🇮🇳🙏
@ashalatapawar790829 күн бұрын
स्वानंदी! तुझे हे ब्लॉग पाहून मला माझ्या कोकणातील घराची आठवण झाली! ❤
@pranitadhoke3580Ай бұрын
8:09 खुप. खूप छान माहिीपूर्ण व्हिडिओ❤❤❤❤
@kalindisbhide6 ай бұрын
Very very informative video .... Thanks Swanandi ❤️ ❤️ ❤️
@sachinshinde82836 ай бұрын
Hii Swanandi Nice video.God Bless u All Guys.
@purnanandnadkarni51176 ай бұрын
सुंदर माहिती.धन्यवाद हि मजा फक्त आपणच घेऊ शकतो.
@ashokgosawi56204 ай бұрын
Very good video,आवडले.
@devendrakoli2195 ай бұрын
स्वानंदी तुझे खुप कौतुक करत आहे मनापासून 😊😊
@vaishalishinde47126 ай бұрын
Mast chan vatat tuze vlog baghun gava kade rahnyachi ek majja anubhavta yete🥰
@sunitamogal21086 ай бұрын
स्वानंदी ताई तुझे व्हिडिओ खूपच छान असतात. तुझा ,आवाज पण very good. Mast, खूपच छान.
@shubhechchhamaske6 ай бұрын
Khupch Chan👏👏👏👏 Kokanat yanyachi far icha aahe
@ruvy39935 ай бұрын
Such a lovely Presenter which makes your content more effective..Keep it up
@pradeeppatki49366 ай бұрын
Swanandi, you are a extra ordinary person n very industrious n inspiring character for all. God bless you my kid, stay blessed and happy always ❤️🎉
@PallaviJadhav2626 ай бұрын
स्वानंदी तु रातांब्याचे चारही प्रकार खूप छान दाखवले 👌👌👌 नेहमीप्रमाणे उत्तम सादरीकरण 👌👌 सुरुवात आणि शेवट मस्तच ❤❤
@shreyashanbhag898629 күн бұрын
Swanandi you are a nature lover and the glow of your skin shows how much happy you are from within doing all the work with full enthusiasm and love❤❤
@swapnilsatpute35095 ай бұрын
khup chan avaj,khup cha video,khupach chan video,Ani tu diste pan khup khup chan 😊
@vivekdongare1516 ай бұрын
खूप छान स्वानंदी ताई 🥳😊😍
@vishalmore65266 ай бұрын
तू खूप सुंदर आहेस..व तुझे व्हिडिओ सुद्धा व नाव सुद्धा...स्वानंदी ❤