Bhangar lokanchya dolyat aanjan ghalnyachi kharokhar garaj aahe ((( te tumhi purn karta)) dhanyavad sir !!!
@vitthalsavant71819 ай бұрын
Nice information
@sadaphalkailas60929 ай бұрын
दादा बरोबर आहे , वातावरणानुसार पिकाची परस्थिती बदलते त्यामुळे शेड्युल ही चुकीची पद्धत आहे
@SandipChitnar3 ай бұрын
ब्लॅक थ्रिप्स वर औषध सांगा
@ShivajiSalger5 ай бұрын
मिशन ऑरगॅनिक चे प्रॉडक्ट चांगले आहेत का
@Vinayakborse8719 ай бұрын
Mirchi shetichi sampurn mahiti Dyal ka sir rop lagwadipasun te phalaparyant khat konti vapravi sarv mahiti Dili tar khup changla hoil
@GreengoldAgri9 ай бұрын
व्हिडिओ आहे चॅनलवर
@mksmatte7 күн бұрын
मिरचीला चूरडा आहे दोन वेळा दही अंडी मारली आहे ड्रिचिंग केली आहे यावर उपाय सांगा
@GreengoldAgri7 күн бұрын
@@mksmatte प्रमाण जास्त असेल तर वेगवेगळे ३ डोस करावे लागेल. 9763023878 वर व्हॉट्स ॲप करा
@umeshkadam75399 ай бұрын
साहेब नमस्कार, आपण SRT तंत्रज्ञान बद्दल काही माहिती द्याल काय?
@GreengoldAgri9 ай бұрын
व्हिडिओ दिला आहे
@arunprakashgadekar56439 ай бұрын
गुलछडी फुल पिकाला ताक अंडी ची द्रिंचीग करायची आहे पण ताक अंडी मिश्रण एक महिन्यापूर्वीच आहे ते द्रींचीग साठी वापरलं तर चालेल का दुसरी गोष्ट लिंबू अंडी आणि गूळ यांचं पण मिश्रण बनवलं आहे तर याचे एकरी कीती प्रमाण द्रिंचींग साठी वापरू
@GreengoldAgri9 ай бұрын
Chalte. अंडी लिंबू एकरी ४ लिटर
@sopanvaidya17639 ай бұрын
मिरची व्हायरस साठी तुमचे product online मिळतील का
@GreengoldAgri9 ай бұрын
Virus var ajun tar product aale nahit. Aale tr tyavar video nakki yeil