काही लोकांना आगरी कोली लोकांचे सण माहीत नसतात तसेच ते सण का साजरे करतात हे सुद्धा माहीत नसते पण तुझ्या ह्या video मुले आपली संस्कृती घराघरात पोहोचली आहे... जा लोकांना पिठोरी माहीत नाही आता त्याना पण नक्की माहीत पडेल❤
@sahilgaikar92234 жыл бұрын
Ho Nkkich☺❤
@amarmadhavi05314 жыл бұрын
Ha tumhi khup chan mhanala ahet
@dipanjalipatil76504 жыл бұрын
@@amarmadhavi0531 tnx💖
@dipanjalipatil76504 жыл бұрын
@@rajeshvane5811 पिठोरी हा आगरी कोली लोकांचा सण आहे. तो गणपती चा अगोदर असतो. त्यात पिठोरी म्हणजे जंगलातून आणलेल्या त्या वनस्पती ती पुजा करून, घरात सुख समृद्धी येवो सर्वाना चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतात. राञी घरातली आजी पिठोरीची कथा सांगते. आणि ही कथा सांगत असताना प्रत्येकवेळी "नय ग पिठोर बाय" अस वाक्य उच्चारते. आणि राञी ची आरती झाली की लगेच 12 वाजता विसरजन करतात❤ आगरी कोली संस्कृती जपणे आणि समजणे सोपे नसते🤗 जय आगरी जय कोली❤🌍
@rajeshvane58114 жыл бұрын
@@dipanjalipatil7650 hooo thanks ha because aamhi ny krat na sazra mhanun