No video

मित्रांच्या सपोर्ट मुळे केला कोटींचा बिझनेस - उद्योजक सागर माने & विजय पिनाटे | Mi udyojak

  Рет қаралды 180,490

Mi Udyojak - मी उद्योजक

Mi Udyojak - मी उद्योजक

Күн бұрын

उद्योजक कुणीही बनू शकतं हे वाक्य जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा सागर माने, सूरज शेरखाने आणि विजय पिनाटे हे तिघेही फक्त दहावी करून शिक्षणासाठी डिप्लोमा ल बाहेर पडले होते. कोणतीही राजकीय आणि व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना सुद्धा अगदी डिप्लोमा पासून व्यावसायिक दृषटिकोनातूनच विचार केला आणि पुढचं पाऊल टाकण्यासाठी तसच पुढील शिक्षण घेण्यासाठी पुण्यात येणं झालं.
शिक्षण सुरू असताना त्यांनी अगदी पुण्यात आल्या आल्या व्यवसाय शोधायला सुरवात केली. कमी भांडवल आणि शैक्षणिक परिसराचा विचार करून laundry सारखा व्यवसाय सुरू केला आणि तिथूनच या व्यावसायिकांच्या प्रवासाला सुरुवात झाली. शिक्षण चालू असतानाच तीन वर्षे laundry चा व्यवसाय सुरू ठेवला आणि एका laundry च्या तीन वर्षात पाच ब्रांच उभ्या ठाकल्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि laundry चा व्यवसाय पूर्ण उभा टाकल्यावर आता नवीन विचार गप्प बसू देत नव्हता. विजय ने नोकरी केली, सागर ने लॉन्द्री वर लक्ष दिले आणि सूरज ने MBA केलं. आपण आपल्या टेक्निकल शिक्षणाचा फायदा व्यवसाय वाढीसाठी करू शकतो हे आता तिघांच्याही लक्षात आलं. मग तिघे पुन्हा पुण्यात एकत्र आले आणि उभी टाकली Attaquant Enterprises Private Limited.
शिक्षण चालू असताना सोबत असलेले राम खांडेकर सर तसेच युवराज घुमरे सर यांनी मार्गदर्शन आणि साथ दिली.
सर्वांच्या सहकार्याने एप्रिल 2020 पासून कंपनी ने स्वतः चे Design and Manufacturing unit सुरू केले. कंपनी आता जवळ जवळ देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स पूर्ण करत आहे. अगदी शेतीपासून ते मोठमोठ्या केमिकल कंपनी सुद्धा Attaquant शी जोडल्या गेल्या आहेत. पुढे Research आणि development द्वारे शेती उद्योग तसेच रासायनिक उद्योगांसाठी कमीत कमीत खर्च, कमीत कमी प्रदूषण आणि पर्यावरण रक्षण यांवर लक्ष केंद्रित करण्याचा Attaqaunt चा मानस आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शभेच्छा.
Sagar Shrimant Mane
9145205069
Vijay pinate
8788482769
facebook :www.facebook.c...
Instagram : www.instagram....
तुम्हाला जर या channel वरील videos आवडत असतील तर subscribe करायला विसरु नका
तसेच आमच्या सोबत जोडून राहाणयासाठी आमच्या इतर सोशल मीडिया वरील links
Facebook : / miudyojak
Instagram : / mi_udyojak
Website : www.miudyojak.com
Video Credits :
IFilmer Media Works Pvt.Ltd.
Website : www.ifilmer.in
Facebook : / ifilmer.in
Instagram : ...
#business #motivation #udyojak

Пікірлер: 341
@sagarandhale5393
@sagarandhale5393 3 жыл бұрын
मी उद्योजक या चॅनल चे मनःपूर्वक आभार व्यवसायातील खरी आत्मीयता आणि यशाची प्रामाणिक पायरी दाखवली जी की इतरत्र कुठेही दिसत नाही👍👍👍... प्रामाणिकपणा आणि खऱ्या मैत्रीची प्रामाणिक ताकत काय करू शकते हे यातून दिसते ... खूप खूप अभिनंदन भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐
@prashikgangurde3281
@prashikgangurde3281 3 жыл бұрын
Best of luck🤘🏻🤘🏻 Proud of u👍🏻👍🏻
@attaquantenterprisespvtltd7955
@attaquantenterprisespvtltd7955 3 жыл бұрын
Thanks for apriciate
@sumitmore6307
@sumitmore6307 3 жыл бұрын
Pl
@sumitmore6307
@sumitmore6307 3 жыл бұрын
0p
@sumitmore6307
@sumitmore6307 3 жыл бұрын
P
@ushaparande1734
@ushaparande1734 3 жыл бұрын
सागर आणि विजय विडीओ पाहून खरच खूप छान वाटतंय धन्य ते माता पिता की ज्यांच्या पोटी तुमच्या सारखी रत्न जन्माला आली आहेत पुर्ण link पाहताना तुम्ही कुठेही हवेत गेल्यासारख वाटले नाही तुमची पाउले जमीनी वरच आहेत आणि अभिमान या गोष्टीचा वाटला । लिंकच्या शेवटी तुम्ही बोलले की भारतात आणि महाराष्ट्रात याची गरज जो विचार आपल्या भ्रष्ट नेत्यांना पुर्ण देशाची वाट लागलीय पण कधीही मनात येत नाही सलाम तुम्हांला तुमच्या कार्याला तुमचे मित्र आणि तुमचे मार्गदर्शक गुरुपण कारण मीपण एका25 वर्ष तरुणाची आई आहे माझी पण खूप धडपड केली आहे उद्योजक बनण्यासाठी पण पाहिजे तसे यश मिळाले चांगले वाईट खूप अनुभव गाठीशी आहेत अजून हार मानलेली नाही मलाही तुमच्याशी बोलायला नक्की आवडेल काहीतरी मार्ग मला पण मिळेल अशी यात्रीच आहे पहिल्यांदाच एवढी मनापासून कमेंट केली आहे पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👌🙏👍
@deepakpatil5685
@deepakpatil5685 3 жыл бұрын
Good comment.. this will surely inspire them for their journey ahead. Thank you for appreciating.
@arunborude8590
@arunborude8590 3 жыл бұрын
Heartly Congratulations to both of you and best of luck for your bright future. 🙏🌹🙏👍🌷🌴👌👍 Wants to meet both of you to take your franchisee. 7020443547 Bhosari Pune 39
@MACHHINDRADERE
@MACHHINDRADERE 3 жыл бұрын
Jabarrdast sir. Very nice
@saurabhpagare593
@saurabhpagare593 3 жыл бұрын
सागर माने आणि विजय पिनाटे सर हे आमचे सीनियर आहेत. आणि आता हेच आम्हाला मोठी प्रेरणा झालेत. Attaquant एक नवी भरारी घेणार. जेवढे मोठी यांची स्वप्ने आहेत तितकेच यांचे मोठे मन आहे. Attaquant ला पुढील वाटचाली साथी शुभेच्छा.💐💐💐💐💐💐
@GAMBHIR_VISHAY.
@GAMBHIR_VISHAY. 3 жыл бұрын
Dada plz send your contact
@rohitsangle6453
@rohitsangle6453 3 жыл бұрын
Please contact number dya
@saurabhpagare593
@saurabhpagare593 3 жыл бұрын
9503736544
@GAMBHIR_VISHAY.
@GAMBHIR_VISHAY. 3 жыл бұрын
@@saurabhpagare593 thanks dada
@omkarkadam4514
@omkarkadam4514 2 жыл бұрын
ईश्वरचरणी हीच प्रार्थना की आपल्यासारखे मित्र सर्वंना लाभो.. दादा आपल्याकडून खरंच खूप काही शिकायला मिळालं. जय शिवराय..🚩🚩
@Viral__Channel
@Viral__Channel 3 жыл бұрын
आजपर्यंतचा बघीतलेला व्यवसायातील नैतीकतेचा , सामाजीक जबाबदारीचा अप्रतिम विडीयो 👌👌अप्रतिम विडीयो God bless to both of you...
@vikasmane9914
@vikasmane9914 3 жыл бұрын
अभिमान वाटतो भावाचा आणि भावासारख्या मित्रांचा👌
@virajkolatkar8672
@virajkolatkar8672 3 жыл бұрын
Congratulations all of you guys , ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेड म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं ‪इतिहास‬ घडवितात आणि हुशार लोकं तोच इतिहास वाचत .
@rahultathe2912
@rahultathe2912 2 жыл бұрын
Right
@Rohit-kt3ev
@Rohit-kt3ev 3 жыл бұрын
Ram Sir, Vijay Sir, Sagar sir, Suraj sir this guys are really great, So Inspiring, I am Intern at Attaquant pvt ltd, But everyone treat me as I'm part of the company. if I'm lagging anywhere Vijay Sir himself come to me help me out solving my issue whatever it is. Ram sir is the most inspiring person I ever met in my life and He's having a lot of knowledge and always ready to give 24/7 as Sagar sir said in the video. From the bottom of my heart I Hope Attaquant will have great success and one day it will come in the top company's list. and most precious thing is I'm glad that I'm part of Attaquant, specially thanks to Vijay sir ,Ram sir, Sagar sir and Suraj sir gave me this opportunity.
@shubhamjain5568
@shubhamjain5568 3 жыл бұрын
किस्मत मौका देती है,🎆🎉 मेहनत चौका🙂 देती है।🎊🎊
@shaileshchile329
@shaileshchile329 3 жыл бұрын
खुप खुप शुभेछ्या 💐आणि मराठी माणूस सुद्धा धंदा करु शकतो हे तुम्हीं सिद्ध करत आहात 👍
@deeapkpatil5970
@deeapkpatil5970 3 жыл бұрын
I am a business owner because of them. They have shaped my future to being a businessman.
@amolambhore9263
@amolambhore9263 2 жыл бұрын
Sar tumche businesss khup chan aahet aani tumhi navin udojkanna support krtay khup chan....sar
@attaquantenterprisespvtltd7955
@attaquantenterprisespvtltd7955 3 жыл бұрын
Thanks for inviting us for this great video...
@maheshshirasat2758
@maheshshirasat2758 3 жыл бұрын
👍👍👍👍 all the best 👍👍👍👍
@rohitsalunke330
@rohitsalunke330 3 жыл бұрын
They all are my seniors. I have seen them from nearly seven years. They are very confident and unstoppable. They have shaped my and my friend's careers in various businesses. I am thanking them all. Take a bow my friends.
@balajighule9406
@balajighule9406 3 жыл бұрын
खरचं खुप भारी "मी उद्योजक" यातुन खुप काही शिकायला मिळते..... आणि शरद तांदळे सर तुमचे नाव खुप घेतात युद्योजक तुमच्या कार्याला सलाम
@omkarghodke5575
@omkarghodke5575 3 жыл бұрын
An inspiration for the generation to follow मराठी माणसाने ठरवलं तर काही पण करू शकतो याचे जिवंत उदाहरण!! आमचे जिवलग भाऊ - सागर माने सरकार, विजय भाऊ, सूरज शेट, यांच्यावर आम्हाला अभिमान आहे. A Story to be written in Golden Words!! सामाजिक बांधिलकी व शेतकरी वर्गासाठी काहीतरी करून दाखवण्याची यांची जिद्द हे पाहून अभिमान वाटतो. ATTAQUANT is going to be the future of Chemical Industry in India, we wish you all the luck and power to rise through each and every tough situation. Thanks @मि उद्योजक🤙
@attaquantenterprisespvtltd7955
@attaquantenterprisespvtltd7955 3 жыл бұрын
Thanks for apriciate
@shridharkadam4094
@shridharkadam4094 3 жыл бұрын
मित्रांची साथ आणि जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो..😊. .. very nice..
@pranalijagtap6552
@pranalijagtap6552 3 жыл бұрын
proud of the fact tht u have power to rise above any situation nd deliver the best results by believing in ur self n ur friends no matter the circumstances comes in ur ways.... Excellent work...keep growing..
@surajshinde2657
@surajshinde2657 3 жыл бұрын
Sir..खूप इन्स्पिरेशन चा विडिओ आहे यातूनच आम्हाला खूप motivetion मिळते...मी पण एक उद्योजक आहे पण तुमच्या सारख्या लोकांना पाहिले की आपण काहीच नाही असे वाटते .💐💐 असेच यश मिळावे...
@poonamsonawane1796
@poonamsonawane1796 3 жыл бұрын
Best luck for mi उद्योजक चॅनल...👌👌✌️
@GAMBHIR_VISHAY.
@GAMBHIR_VISHAY. 3 жыл бұрын
Khupach sundar tumcha pravas aahe tya sobat tumchi chikati ani vishvas ha khup mothi kamgiri bajavtoy he mala khup avdle sir thanks sir mazi khup Varsha pasun ichaa aahe kahivtari navin ubharaych pn konachi chagli sath milat nahi ani gaidence sudha bhetat nahi sir
@tanmaypawar1611
@tanmaypawar1611 3 жыл бұрын
Vijay pinate & team wish u best of luck for ur bright future....vijya jinklas bhava👌👌👌👌👌
@aakankshaingle7462
@aakankshaingle7462 3 жыл бұрын
Sir तुम्ही चांगली माहिती देतात business मधली बाकाचे फक्त त्यानची गरीबी सांगितले जाते
@mangeshthokal3961
@mangeshthokal3961 3 жыл бұрын
It feels very nice when the people who are so close to you grow in a way giving back to the society. I personally have worked with team Attaquant in the lockdown period and experienced the dynamic nature of the team. I can only say that you deserve it @Team Attaquant. Proud of you, keep make greater achievements and make our country proud.
@vishalkharade3374
@vishalkharade3374 3 жыл бұрын
खरंच खूप खूप छान..... तुमच्या मुळे खूप लोक शिकतील
@jayprakashpatil3340
@jayprakashpatil3340 3 жыл бұрын
अभिमान वाटतो भावांनो, तुमच्याकडून खूप खूप शिकायला मिळाले. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@pankajjain7169
@pankajjain7169 3 жыл бұрын
Really appreciable..👌👌👍 Great to listen you.. All The Best Both of you..👍
@avinashmane6739
@avinashmane6739 3 жыл бұрын
Sagar Dada, vijay Dada ,Suraj Dada and all supporters to have Congratulations "Attaquant". This people are great support to friends, junior and workers,etc. This guys is my ideal person. I doing part time job a few months.they people give to a great knowledge, connect with people, gives wing to fly in sky. Good wishes to "Attaquant" for a long journey.❤️🔥❤️
@Letshaveatalk-lht
@Letshaveatalk-lht 3 жыл бұрын
It's great inspirational interview sagar sir and vijay sir..🙏 You proved if you are passionate about your dreams then sky is limit..😊
@rajuneel9681
@rajuneel9681 3 жыл бұрын
Great udyojak
@rutulthorat9773
@rutulthorat9773 3 жыл бұрын
Congratulations and all the best Vijay bhai
@archanadeokar9131
@archanadeokar9131 3 жыл бұрын
Tumch nashib aahe .kharch .tumhala help karnate khup aahet. God bless you sir.
@somnathwaghmode6103
@somnathwaghmode6103 3 жыл бұрын
भावाना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
@saprempatil5148
@saprempatil5148 3 жыл бұрын
Great aahet sir tumhii.....
@DCS1606
@DCS1606 3 жыл бұрын
Congratulations Sagar and Vijay........ Khup chan vichar ahet yaar tumache manall tumhala 👍👍👍👍👍
@yogeshmaralapalle3000
@yogeshmaralapalle3000 3 жыл бұрын
विजय तुझा अभिमान वाटतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
@vishwarupsane8482
@vishwarupsane8482 3 жыл бұрын
Nice Sagar and Vijay.. Have grt journey ahead... Congratulations 🎊
@shubhammane1087
@shubhammane1087 3 жыл бұрын
Very Important video sager dada very nice
@vijaybamne1461
@vijaybamne1461 3 жыл бұрын
Great work Sagar saheb aani Vijay saheb....
@16maheshgaikwad26
@16maheshgaikwad26 3 жыл бұрын
Your journey is inspirable for us. I konw u from college time, when u solved the student problem in college under ur leadership. Interview is great. u proved that dream can come true.
@rockstaraaryan4997
@rockstaraaryan4997 3 жыл бұрын
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....
@shivkumardharashive2347
@shivkumardharashive2347 3 жыл бұрын
A great Innovative initiative... So inspiring. Mitranchi sath asel manus khup kahi karu shakto he kharach ahe....Ya samajache ani mukhya mhanje shetkaryache apan kahi dene lagto he samajnare ajkal khup kami pahayla miltat... Tumchya sadhepanala ani uchha vicharana ani maitrila manacha mujra🙏🙏🙏 Pudhil vatchalisathi khup khup shubhechha💐💐💐💐 Tumche kathor parishram ani niswaarth bhav attaquant la khup pudhe gheun jaail...
@pravingonde878
@pravingonde878 3 жыл бұрын
वा खुपच छान.... माझा पन विचार चालू आहे कहितारी व्यवसाय करण्याचा
@hrishi_t
@hrishi_t 3 жыл бұрын
जबरदस्त🤞🏻
@girishbirajdar8388
@girishbirajdar8388 3 жыл бұрын
Congratulations to both of You
@shimlanmaheskar2305
@shimlanmaheskar2305 3 жыл бұрын
All the best guys for your future endeavours.I can proudly say you were my batch mates.
@yogesh_patil08
@yogesh_patil08 3 жыл бұрын
This is Inspiration 🙌🙌🙏
@manojhulsure8873
@manojhulsure8873 3 жыл бұрын
Khup chhan vijay best off luck
@mohinipawar9449
@mohinipawar9449 3 жыл бұрын
Proud of you Guys, keep growing 👍
@SachinPawar-xj5jt
@SachinPawar-xj5jt 3 жыл бұрын
Latur cha bolatna thodasa hakto pn ek no confidence ahe bhavacha ek no bhava from today u r my inspirational model..
@miudyojak
@miudyojak 3 жыл бұрын
Bolynya cha problem ahi tayna normal bolta yet nhi
@sharmilakadam9726
@sharmilakadam9726 3 жыл бұрын
pan tyancha kam baghne mhatwache aahe . changla bolta yenyapeksha kam bolta tyancha.tumhi ashi pratikriya dena barobar nahi
@SachinPawar-xj5jt
@SachinPawar-xj5jt 3 жыл бұрын
@@sharmilakadam9726 majhi comment tumhi bahutek changal lakshay deun vachal nahi vatat sharmila madam
@sourabh8085
@sourabh8085 3 жыл бұрын
Bhwa pan to changla boltoy.mala nay watal ki to boltana hakltoy.
@pigapi5176
@pigapi5176 3 жыл бұрын
Thank you very much bhavanoo..inspiring..
@suvidhakhaire1214
@suvidhakhaire1214 3 жыл бұрын
Proud of you guys. keep shining.
@maheshshelake1728
@maheshshelake1728 3 жыл бұрын
19:35 Great.. Simply great. All the best gentlemen 💐✌
@ashoksankpal5162
@ashoksankpal5162 3 жыл бұрын
शाब्बास बहादूर तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो .ह.भ.प.अशोक महाराज संकपाळ लाखवड सातारा.
@attaquantenterprisespvtltd7955
@attaquantenterprisespvtltd7955 3 жыл бұрын
Thanks for apriciate
@justenjoy2332
@justenjoy2332 3 жыл бұрын
Ek number bhavanno....Bhari inspiring video
@uniquesolutions2237
@uniquesolutions2237 3 жыл бұрын
खुप छान भरपूर शुभेच्छा
@shubhamhajare
@shubhamhajare 3 жыл бұрын
Seniors you are doing great. I am pretty sure Attaquant is going to touch new heights soon. All the best for your upcoming goals.
@vkvideos.
@vkvideos. 3 жыл бұрын
नमस्कार सर हा व्हिडिओ मस्त वाटला. माझ गाव भांब ता. माळशिरस आहे पण मी शिक्षणासाठी पुण्यात आहे.
@rajshrinawale6558
@rajshrinawale6558 3 жыл бұрын
Great both of you sir, kharch manala bhavnare margdarshn kelt tumhi, superb 👌👌👌👍💐💐💐
@Uchiha_Neil
@Uchiha_Neil 3 жыл бұрын
Inspirational video👌
@sag542
@sag542 3 жыл бұрын
आपल्या या प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट आम्हाला सांगण्यासाठी खूप धन्यवाद...🙏🙏🙏
@sanjaypawar5752
@sanjaypawar5752 3 жыл бұрын
अभिनंदन सर्वांना खूप छान काम करत आहात
@rajendrakhandagale9141
@rajendrakhandagale9141 3 жыл бұрын
Great
@sumedhsadavarte9743
@sumedhsadavarte9743 3 жыл бұрын
Congratulations Team 😍, Great Work, Proud of you
@curiousindiaa6428
@curiousindiaa6428 3 жыл бұрын
Very powerful plan.... Nice to hear you
@prathameshnikam6105
@prathameshnikam6105 3 жыл бұрын
Great work
@satishmane8482
@satishmane8482 3 жыл бұрын
खूप प्रेरणा दायक आहात आपनास शुभेच्छा
@sandeepgaikwad4709
@sandeepgaikwad4709 3 жыл бұрын
Very inspirational sagar & vijay.. keep it up.
@siddeshjangam5153
@siddeshjangam5153 3 жыл бұрын
"With great power comes great responsibility" Bending the fabric of time, creating an inspiration to youth, and forwarding the positivity. Took a leap into the future and crossed every "problems" with just the wings of friendship. Many starts up can now stand as they admire you as gravity. Keep Thinking beyond.............Legends Best of luck..... सुरज शेठ, माने सरकार, पिनाटे साहेब Must watch over the weekend
@kavitakashid5780
@kavitakashid5780 3 жыл бұрын
Congratulations 💐and best of luck..👍
@sarthakgore8800
@sarthakgore8800 3 жыл бұрын
Very inspiration And Confidential advice sir💯
@PrashantShinde.
@PrashantShinde. 3 жыл бұрын
बरोबर भावा मित्र असतील तर कोणतेही काम अशक्य नाही
@samirpawar5169
@samirpawar5169 3 жыл бұрын
Feel proud of to be Junior of these Advantures seniors. Absolutely Great path way behind the success of Attaquent. Wishing for future stabilization.
@somnathwaghmode6103
@somnathwaghmode6103 3 жыл бұрын
Ek dam mast👌
@Sac12337
@Sac12337 3 жыл бұрын
Really good, Don't judge the people by their appearance. Keep going on, Best luck 👍👍👍
@PinateM.V.
@PinateM.V. 3 жыл бұрын
Best of luck and keep going Attaquant. You people are Unstoppable....
@entertainmentvlog1450
@entertainmentvlog1450 3 жыл бұрын
congratulations both of you sir🎉💐💐
@jadhavjitendrar
@jadhavjitendrar 3 жыл бұрын
Great work done both of you🙏🙏
@amolshinde1608
@amolshinde1608 3 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@ravindramane3816
@ravindramane3816 3 жыл бұрын
Super sir, 👌👌☝☝👍👍
@raghunathpanchal9809
@raghunathpanchal9809 3 жыл бұрын
Keep it up viju & sagar
@graphicdesignwala756
@graphicdesignwala756 3 жыл бұрын
खूप छान सागर दादा ,,❤️गावाकडे कधी येणार
@er.vishala.chavan5140
@er.vishala.chavan5140 3 жыл бұрын
Perfect 👍👍👍👍👍
@ganeshkokare8767
@ganeshkokare8767 3 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@suryakantkakde2802
@suryakantkakde2802 3 жыл бұрын
Your hard work & passion of business made it possible bro!!! Heartiest congratulations Vijay and his team.
@vithalpinate
@vithalpinate 3 жыл бұрын
Proud of you brothers. Keep going on....
@sandipraut6566
@sandipraut6566 3 жыл бұрын
Kon manthoya Marathi manus vavsaya (business) karu shakt nahi hya bhavana paahun garv watho shabaas bhavano ashich Pragati kara Maharashtra cha nav international level la pochva
@ssmunde6657
@ssmunde6657 3 жыл бұрын
Our Proud 😎😎😘
@Royal_50227
@Royal_50227 3 жыл бұрын
भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 🌷
@udaysinhnimbalkar8837
@udaysinhnimbalkar8837 3 жыл бұрын
Khup prernadayk udaharan ashe.
@nileshmane9615
@nileshmane9615 3 жыл бұрын
अभिमान वाटतो भाऊ तुझा आणि तुझ्या सहकार्याचा .....
@ranjeetkolekar6351
@ranjeetkolekar6351 3 жыл бұрын
Sagar dada ek no
@gauravtalekar3483
@gauravtalekar3483 3 жыл бұрын
Thank you so much udyojak channel for sharing such a inspiring story . Brought goosebumps 🔥keep going
@anantsuryavanshi9224
@anantsuryavanshi9224 3 жыл бұрын
One of the best video I have seen so far. While watching video I was imagining I am seating there. Simple living, high thinking. Superb... I want to start something...searching for low budget ideas...
@mandaromale7103
@mandaromale7103 3 жыл бұрын
Congratulations guyz, Proud of you ❤️❤️
@akshaydhanak2272
@akshaydhanak2272 3 жыл бұрын
Congratulations.....all of you.....and my best wishes with you........I am inspired 💐💐💐
@pranavkamble1588
@pranavkamble1588 2 жыл бұрын
Inspiring 🥰🔥🔥🔥🔥
@akshaypagar5526
@akshaypagar5526 3 жыл бұрын
Proud of you bhailog🔥🔥✨
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 16 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 52 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 30 МЛН
Make Money From Money - By Sandeep Maheshwari | Hindi
28:26
Sandeep Maheshwari
Рет қаралды 53 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 16 МЛН