मराठी पाऊल पडते पुढे खूप खूप अभिनंदन दादा आणि वहिणी तुमच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा
@shekhargadhave92664 жыл бұрын
Chaan
@neetadeshpande52114 жыл бұрын
Kuthe aahe he sare
@goodthoughts57864 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hIfWe5aBrs2ra7M
@kusummore86364 жыл бұрын
Thevar caste
@atmarammuthal24454 жыл бұрын
जेंव्हा पतिपत्नी एकमेकांना समजुन घेऊन मार्गक्रमण करतात यश निश्चित मिळते.....आपला उद्योग-व्यवसाय वृक्ष असाच बहरत जावो.... खुप खुप शिवशुभेच्छा.
@meghagurhale15184 жыл бұрын
Correct
@prasannakumar67374 жыл бұрын
👌👌👌👌👍👍
@akshaylokhande12184 жыл бұрын
मी शरद तांदळे सरांच भाषण ऐकून त्याच्या अनुभव ऐकुन आणि अनुभव घेऊन राजूर गणपती येथे हॉटेल सुरू केलं खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे
@itsdkpdeepakkalepatil4 жыл бұрын
Abhinandan bhau Mi jalnekar🙏
@Swapn_Shikhar4 жыл бұрын
अभिनंदन भाऊ मी जाफराबाद कर हॉटेल च नाव सांगा
@Rishi-33 жыл бұрын
अभिनंदन
@arunjadhav1200 Жыл бұрын
Mi bhokardancha
@aravind.bansod4 жыл бұрын
एक जुतीची ताकत तुम्ही दाखून दिली जोडीदार हा मनासारखा असला तर तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला
@avinashbhoir44334 жыл бұрын
*Very True. Hardwork with Co-opration*.
@shubhambokade4 жыл бұрын
@@avinashbhoir4433 and in my po has to do this is an insignificant in meetinghouse iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiuiiiiiiiiiiiiiiiiuui kindly
@shubhambokade4 жыл бұрын
Pinned iiii
@madhurihartalkar15904 жыл бұрын
@@avinashbhoir4433 ओकम
@ujwalanimbhore18434 жыл бұрын
खूप छान भाऊ मराठी माणसे असच पुढे जातील तुम्ही ताईलासोबत घेतल खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे 👍👍
@prashantdhanorkar14314 жыл бұрын
A
@goodthoughts57864 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hIfWe5aBrs2ra7M
@amarkasaath63914 жыл бұрын
खुपच मस्त. एक मराठी माणूस व्यवसायात पुढे जातोय खुप आनंद होतोय..दोघांचेही खुप खुप अभिनंदन🎉🎊
@madhavpandit99744 жыл бұрын
विशाल भाऊ नमस्कार आपले खूप अभिनंदन तुमची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्रात खास करुन मराठी तरुणांना लाभावी
@anildd6644 жыл бұрын
श्री तांदळे उद्योजक यांची जी स्पष्ट व रोकाठोक बोलण्याची शेली आहे तिचं तुमच्या बोलण्यात जाणवली, आपलेपण जाणवले,मराठी माणसाची सहनशक्ती व प्रयत्न बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाले, तुमच्या प्रोजेक्ट ला मनःपूर्वक शुभेचछा
@goodthoughts57864 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hIfWe5aBrs2ra7M
@jaymaladhadge24384 жыл бұрын
खूप छान तुम्ही ताईला येऊन बिझनेस करतायत दादा तूम्हाला तूमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@zakirhussainsayyad4004 жыл бұрын
नक्कीच येणार आम्ही,तुमच्या कॅफेला. खूप छान...
@sairajarora73014 жыл бұрын
तुमची यशोगाथा ऐकून आम्हाला सुद्धा अभिमान वाटला.. कोशिश करणे वालो कि हार नही होती.. एकदा नक्कीच चव चाखायला आवडेल तुमच्या कॅफे ची.. फक्त संपूर्ण पत्ता दिला असला तर बरं झालं असत.. बाकी उत्तम विडिओ 👌👍
@rahulghalake43564 жыл бұрын
🍳Khilare Eggs Cafe🍳
@poonamdhankude23064 жыл бұрын
Kothrud
@pushplatajadhav29924 жыл бұрын
Khup Chan upkram . Congratulations Vishal sir and Poonam madam.Marathi Tarunnannasathi adarsh vegli vat
@vijaykadam38974 жыл бұрын
अभिनंदन व हार्दीक शुभेच्छा ...!!💐💐
@goodthoughts57864 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hIfWe5aBrs2ra7M
@ShasanSeva4 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीस....खूपच प्रेरणा देणारा प्रवास आहे...