मित्र गावाचा - जिवाभावाचा ! EP- 6 || सयाजी शिंदे || Mitra Gavacha - Jivabhavacha || Sayaji Shinde

  Рет қаралды 453,231

Sayaji Shinde

Sayaji Shinde

Күн бұрын

Пікірлер: 442
@prashantpatil4378
@prashantpatil4378 Ай бұрын
आभाळाएव्हढा मोठा अभिनेता पण पाय जमीनीवरच आदर्श व्यक्तिमत्व #सयाजी शिंदे#
@sunillohar6156
@sunillohar6156 Ай бұрын
मी अत्ता चेन्नई येथे जाॅब ला आहे पण हीथे राहत असताना अभिमान सांगत असतो मी सयाजी शिंदे सरांचा गाव वाला आहे❤
@yogeshmane1456
@yogeshmane1456 Ай бұрын
कोणत गाव अाहे सयाजी शिंदेच
@veerthelabra3016
@veerthelabra3016 Ай бұрын
सातारा
@ShubhamDarade-l2q
@ShubhamDarade-l2q Ай бұрын
​@@yogeshmane1456 बीड चे आहेत सायजी शिंदे सर
@dr.manjushrighorpade4113
@dr.manjushrighorpade4113 4 күн бұрын
सयाजी शिंदे सर आपल्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात❤❤
@rohankumkar
@rohankumkar 3 күн бұрын
Konta gav ahe tyanch nakki
@sudheerbhagat6496
@sudheerbhagat6496 Ай бұрын
दृष्ट न लागो माझी या दोस्तीला ❤️❤️❤️
@uttamsawant4638
@uttamsawant4638 Ай бұрын
गावातलानच ऐकून दृष्टीं लागू शकते
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Ай бұрын
तुमच्या मैत्रीला काय नाव दयावे अफलातुन दोस्ती हसा खेळा खुश रहा🙏🏻
@sanketpatil8852
@sanketpatil8852 Ай бұрын
Sir mi khup garib ahe pllase sir malatumcuabarober pichare kadaycha ahe mi tumche blog bagte khup chan astat pllase sir tumi yek salman khan barobar pichare kada pllase mala pan cjouishi bhumi ka dya mi khup garib ahe pllase sir mala khup pichare made kam karun aia vadlanchi swapn purn कार्याची आहेत pllase sir maja coment cha vichar kara pllase sir help me mi nilam yek sy ba la ahe
@dipchandkadam1966
@dipchandkadam1966 Ай бұрын
गावची माती गावाची माणसं यांना न विसरणारा अभिनेता.प्रसिद्धीचा गर्व नाही.सयाजी शिंदे तुमचा अभिमान वाटतो.
@akashwaybase18
@akashwaybase18 Ай бұрын
असे कलाकार फक्त साताऱ्याच्या मातीतच घडतात.....खरंच धन्य आहे ती माती.... मी बीडचा आहे पण घडलो तो याच साताऱ्याच्या मातीतच.....❤❤❤❤
@satishchavan5526
@satishchavan5526 Ай бұрын
बाळा, माझ्या बंधु, असे कलाकार महाराष्ट्रात घडतात असे म्हणता येणार नाही का ?, कसे आहे, जर आपले सयाजी दादा आणि शामराव दादा कोणता भेदभाव करत नाही तर आपण चाहते यांनी का करावा, आपण तुम्ही आम्ही अशा व्येक्तींचा आदर्श घ्यायला हवा.
@subhash4374
@subhash4374 Ай бұрын
इतके मोठे अभिनेते पण गर्व अजिबात नाही. कृष्ण सुदामा सारखी जोडी.salute to you sir
@indian62353
@indian62353 Ай бұрын
❤❤❤
@sanjayyedave9674
@sanjayyedave9674 Ай бұрын
मैत्री असावी तर अशी कृष्ण सुदामासारखी तुम्ही ग्रेट आहात सर❤️
@SportLife___HM09
@SportLife___HM09 Ай бұрын
सर खुप छान....... सर तुम्ही आणि तुमचे मित्र एकदा विमानाने प्रवास ........
@AMOLDADAKALE
@AMOLDADAKALE 5 күн бұрын
ऐकलं तुमचं 😂
@Prasad_nikam_
@Prasad_nikam_ 4 күн бұрын
@@AMOLDADAKALE निघालेत 🥳
@parikshitparmaj8060
@parikshitparmaj8060 3 күн бұрын
सयाजी काका मानलं तुम्हाला , एवढे मोठे स्टार झाला खरं लहानपणीच्या मित्राला विसरला नाहीसा.
@shivtejmoviesphotos3184
@shivtejmoviesphotos3184 5 күн бұрын
वास्तवातील साधा माणुस.... मैत्रीच नात खर जगता साहेब तुम्ही
@rohitpatil4120
@rohitpatil4120 Ай бұрын
मी मंदिर दिसले की हाथ जोडतो , तसं तुमच्याकडे बघितल की हाथ जोडवेसे वाटतात. मैत्री, माणुसकी आणि आपली माती भारी वाटत मला तुमच्यात देव दिसतो सर
@abhi1751
@abhi1751 Ай бұрын
आम्हाला विचारा बापू... सदैव पाठीशी उभा राहणारे आमचे sayaji बापू .... खरोखर मातीला धरून राहणारे आहेत बापू.... वैयक्तिक अनुभव आहे माझा..... god always bless u bapu we always love you❤
@sachinarote7384
@sachinarote7384 Ай бұрын
साधी राहणी मान उच्च विचार असे म्हटले तर काही वावगे नाही सर सलाम❤❤
@apatil3333
@apatil3333 Ай бұрын
Sayaji Sir, I am living in Sweden currently I do watch your video regularly here..even old videos from channel It's always treat and nostalgic feeling Really great...Sayaji sir Man with golden heart with zero attitude..❤ जमिनीशी नाळ जोडलेला आपला माणूस😊😊
@rajeshnikam25
@rajeshnikam25 Ай бұрын
असा मित्र भेटायला खूप नशीब लागत.किती साधी माणसं आहेत ही कोणत्या गोष्टीचा गर्व नाही.काहीच दिखाऊ पणा नाही. नैसर्गिक वागणं बोलण.एवढे मोठे स्टार असूनही अजून हि मातीशी आणि मातीतल्या लोकांशी इमान आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एकमेव माणूस आहे हा.THE GREAT INDIAN ACTOR MR.SAYAJI SHINDE .i respect sir. Jai bhim.
@santoshghag8115
@santoshghag8115 Ай бұрын
Sir तुमचे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होते, येवढा मोठा कलाकार पण पाय जमिनीवर आहेत ना कोणता बडेजाव ना कोणता अहंकार .sir खरंच तुमचे आशीर्वाद घेण्याचा योग आला तर तो माझ्यासाठी खूप आनंदाचा असेल.तुम्ही असेच हसतं खेळत राहा .❤❤❤
@Ranchokishor43
@Ranchokishor43 3 күн бұрын
सयाजी शिंदे साहेब .. वेळे कामठी, सातारा ❤❤
@husenshaikh3822
@husenshaikh3822 Ай бұрын
नेहेमि तुमा दोगाचे विडियो बगतो नूसत डोळ्यात पाणी ऐते दोघांना मिठी मारावी वाटते मला पण आठवन येते मितरांचि पण सगळे जिकडे तिकडे झाले अल्ल्हा ईश्वर तुम्हाला दिरग अविश लाभो
@SmTracker999
@SmTracker999 Ай бұрын
खूप छान काम करत आहेत सर खूप अभिमान वाटतो मला तुमच्या या कामगिरी वरती असेच काम करीत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमच आयुष्य शंभर वर्षे लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉🙏🙏🚩🚩
@Farmer-i9i
@Farmer-i9i Ай бұрын
इतका साधा माणूस शोधून पण सापडणार नाही,, सयाजी सर खरंच ग्रेट आहात 👍👍👌👌
@kiranmahamure6120
@kiranmahamure6120 Ай бұрын
सर तुमचे मी सखाराम बाईंडर हे नाटक अनेक वेळा पाहिलं आहे आणि ते कितीही वेळा पाहिलं तर मन भरत नाही.तुम्ही जो सखाराम साकारला आहे त्याविषयी शब्दात वर्णन करू शकत नाही इतका तो अभिनय जिवंत साकारला आहे.मला अभिमान तुमचा आणि तुमच्या कर्तृत्वाचा ❤❤❤
@paragwaman6504
@paragwaman6504 Ай бұрын
सयाजी शिंदे सर तुम्ही खऱ्या जीवनात अभिनेता आहात कारण थोडं स नाव झाल की मानसं शिस्ट होतात प्रोटोकॉल असतो पण तुमचं जगणं आझाद शत्रू आहे खुप अभिमान आहे सर तुमचा मी शिवनेरी च्या मातीतून बोलतोय मला एकदा तुम्हाला भेटायच आहे पण नक्कीच योग येईल तुम्ही निरोगी आणि असंच जे वाटेल तस जगावं ही देवा कड प्राथना ❤❤❤❤❤❤❤
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar Ай бұрын
लय हसवलं मनातून हसलो हल्ली हसन पण विसरलं जग पण तुमच्या सोबत खरं खरं हसलो dhnyvad🙏
@RajendraKedari-s9e
@RajendraKedari-s9e Ай бұрын
दोस्ती असावी तर अशी...👌👌👌 सायजा शिवजा सारखी....😍😍😍💞💞💞💞
@atul93949
@atul93949 Ай бұрын
माणूस कितीपण मोठा झाला तरी त्याच्यात कसला ही घमंड नाही आणि म्हणतात ना पाई नेहमी जमिनीवर असावे त्याच जिवन्त उधाहरण ❤❤❤❤❤
@PubgGamer-cg4on
@PubgGamer-cg4on Ай бұрын
खूप छान वीडियो सर डायरेक्ट 6 वा एपीसोड बघितला आता जाऊंन सर्व बघतो खुप छान तुमची मैत्री ❤
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh Ай бұрын
जमिनीवरचा अभिनेता सयाजी शिंदे माणुसकीची जाण आणि नाती जपणारा माणूस सलाम दादा तुम्हाला शिंदे साहेब
@dattatraypatilkshirsagar
@dattatraypatilkshirsagar 6 күн бұрын
माणसातला देव माणूस जर कोणी असेल तर सयाजी शिंदे
@udaysalunkhe9140
@udaysalunkhe9140 Күн бұрын
शब्दात शब्द शोधायचे असतील,सुगंधात सुगंध उमगायचे असतील आणि आनंदात आनंद शोधायचं असेल तर मित्रानो आपल्या सयाजी शिंदे दादांना भेटा❤
@safarwithanujkrishna9193
@safarwithanujkrishna9193 Ай бұрын
किती हा साधेपना ....👏पाय जमीनीवर असणे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे सर....अभिमान वाटतो सर तुमचा..👏👏❤❤
@Bharatkamble9493
@Bharatkamble9493 Ай бұрын
सर मी सह्याद्र्यी देवराई बीड़ येथे आपणाला पहिली वेळ live पाहिल. आणी आपला फैन झालो.माणसाने कसे साधे सुधे जगावे हे शिकलो. तूम्हाला महाराष्ट्र चा CM पहायला आवडेल❤
@laxmanyedage2286
@laxmanyedage2286 Ай бұрын
सयाजी शिंदे साहेब आपण व्हिडिओच्या माध्यमातून आठवणींचा अनमोल ठेवा जतन करून ठेवत आहात. खूप छान वाटतंय...एक सेलिब्रिटी माणूस गावाकडचं सामान्य आयुष्य मित्रासोबत किती भारी जगत आहे.👬❤️😊
@kakabhagas9566
@kakabhagas9566 Ай бұрын
सौ मे नही लाख मे देख तो कोटी कोटी मे एक ❤❤🙏 असे अद्वितीय अभिनेते म्हणजे सयाजीराव शिंदे 🙏🙏👍👌
@ganpatjadhavpatil4620
@ganpatjadhavpatil4620 Ай бұрын
पैशांपेक्षा माणसाला जपणार माणूस hat's off sir❤
@avinashthorat8203
@avinashthorat8203 Ай бұрын
कोंबडी.😂शनिवार आहे आईघालं 😂😂😂😂
@Darrpan
@Darrpan 5 күн бұрын
माती नि मातीतल्या माणसांना न विसरणारा ग्रेट माणूस
@BhagvatMusade
@BhagvatMusade Ай бұрын
सर तुम्हाला बघून आहे ना जगण्याची भरपूर प्रेरणा मिळते
@maheshshinde5607
@maheshshinde5607 3 күн бұрын
आपल्या माणसांना आणि आपल्या मातीला न विसरणार माणूस म्हणजे सयाजीराव शिंदे
@avicciinights9951
@avicciinights9951 Ай бұрын
Khup chaan sir. Jya mati madhun nirman jhalat tyach mati madhe parat alat. Very few people remember their friends and their town after achieving success.🎉
@ramshinde5862
@ramshinde5862 Ай бұрын
जन्मभूमीशी नाळ जोडलेला राजा माणूस
@प्रविणसपकाळ
@प्रविणसपकाळ Ай бұрын
जय संत सेना महाराज जय शिवा काशिद जय शिवराय जय शंभुराजे मी नाभिक ❤ दोघांची दोस्ती मस्त आहे 🫂🙏🙏
@ChandrakantPawar-s2e
@ChandrakantPawar-s2e Ай бұрын
निखळ मैत्री ला.,.. सलाम💐
@ShivaniChorge
@ShivaniChorge Ай бұрын
सून तहसिलदार कार्यालयात कामाला असल्याने ती याचा गैरफायदा घेऊन आम्हांला मानसिक त्रास देते, तिचा असा गैरसमज झाला आहे की कायद्याने तिचे आता कोणीच काही करू शकत नाही. मुलाला भेटायला देत नाही धमकावते.
@surajgurav68
@surajgurav68 Ай бұрын
मैत्री काय असते ते इतिहास मध्ये ऐकली होती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची कृष्ण सुधामा पन प्रत्येक्षात पाहिले ती तुमची आणि शिवाजी यांची...... Such a proudoff you sir👌👌👌👌👌
@SurajManiyar-y5k
@SurajManiyar-y5k Ай бұрын
सर तुमच्या सारखा मातीशी एवढी घट्ट नाळ जोडणारा कलाकार होणे नाही एवढे मोठे कलाकार असूनही तुम्हाला कणभरही गर्व नाही एकीकडे थोडासा पैसा आणि प्रसिद्धी आली लोक गावालाच काय जन्म देणाऱ्या माय बापाला विसरतात तुम्ही ग्रेट आहात 👍👍🙏🙏
@sanjayandhale-l8v
@sanjayandhale-l8v Ай бұрын
सर तुम्ही एवढे मोठे कलाकार असुन पण आपल्या जुन्या मित्रांसोबत एवढे व्यवस्थित जवळीक ठेवली ध्यन्य तुमच्या प मैत्रीला🙏🙏
@pramodshinde8788
@pramodshinde8788 Ай бұрын
शिंदे साहेब मैत्री कशी असावी आणि ती कशी निभवावी हे तुमच्यापेक्षा कोणीही करू शकत नाही आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे आम्ही तुमच्या अभिनया बरोबर मैत्री ही जगणं शिकलो❤
@AJIT40
@AJIT40 Ай бұрын
सयाजी शिंदे सर खुप सारी व्यक्तिमत्व आहे
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 Ай бұрын
पाय जमीनीवर असणे याच जितं जागतं उदाहरण आहे ...सर किती हा साधेपना ....खरच अभिमान आहे तुमचा....👏👏👌❤
@rameshaher4805
@rameshaher4805 Ай бұрын
दोस्तासाठी आभाळा एवढं मन सयाजीराव १ च नंबर!
@meerapawar5529
@meerapawar5529 Ай бұрын
Maitri asaavi ashi Krishna Sudaama saarakhi ,1NO Sir Hats off !!!!!😊
@rajushinde8516
@rajushinde8516 Ай бұрын
खूप छान वाटत सर तुमची मेत्री पाहून. सलाम तुम्हांना ❤
@triratnamusicalsnavimumbai6804
@triratnamusicalsnavimumbai6804 22 күн бұрын
सर तुम्ही आमचे गाव वाले... तुम्ही वेळेचे तर आम्ही सायळीचे..."आपल्या गावाला एवढा मोठा अभिनेता असून.... गाव ..शिवार ..मित्र.. सर्व काही तुमच्या काळजात आहे... नाही कुठला गर्व.. ना.. नाही कुठला अभिमान! एकदम साधेपणात आपलं जगणं पाहून.. आम्हाला आपला गर्व वाटतो.. सर... आपण इतक्या उंचीवर असून ही.. आपले पाय मात्र जमिनीवरच आहेत. "आपल्या गाववाल्याचा सॅल्यूट आपल्याला.. ❤❤🎉🎉🎉🎉❤❤
@KrishnnaDhavane
@KrishnnaDhavane Ай бұрын
खुप छान सराना कष्याचा गर्व नाही सरळ साधा माणूस ❤
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 Ай бұрын
मातीशी नाळ असलेला कलाकार🙏 मानाचा त्रिवार वंदन सयाजी दादा🙏
@vitthalpalve8768
@vitthalpalve8768 3 күн бұрын
या गावरान दोस्तीला गावरान मराठी मातीचा वास आहे!! खूप छान दोस्ती सयाजी सर अभिमान वाटतोय तुमचा!!
@nagnathkasabe7254
@nagnathkasabe7254 Ай бұрын
🎉🎉 खरा... मातीत ला माणूस..... या मित्रत्वाला....सलाम..🎉🎉
@devidasbhagwangawandegawan2568
@devidasbhagwangawandegawan2568 6 күн бұрын
सर तुम्ही मनाने खुप श्रीमंत आहे तुमच्या सारखे भेटायला खुप नशीब पाहिजे 🙏
@santoshgadgile
@santoshgadgile Ай бұрын
ज्या लोकांना पैशाचा गर्व आहे त्यांनी हा वडीयो पहावा आभीमान आहे साहेब तुम्ही महाराष्ट्रात जन्मलाय
@shivajithorat1342
@shivajithorat1342 Ай бұрын
खरंच सयाजी शिंदे सर लयच भारी गावाकडची गंमत जंमत या विडिओ मधुन दाखवतात .पण सर विडिओ बघितला तर लयच भारी वाटते तुम्ही मोठे कलाकार आणि मित्र गावाकडचा गठ्ठ ती मैत्री नादच खुळा. खरंच सर लाहनपणाची आठवण येते.
@dfcreation9
@dfcreation9 Ай бұрын
Sir मी नेहमी तुमच्या vlog ची वाट बघत असतो.... खरंच तुम्ही ग्रेट आहेत... सयाजी शिवाजी... ग्रेट जोडी
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 Ай бұрын
Khare tar Syaji Shindesaaheb hye khare hiroch aahet tye samanyatalya samanya manasamadhyehi misalun jatat ani tyana samajun ghetat aapalya mottya padhacha garv na karata hyala hmanatat manus ani manusaki Shidesaahebana namaskar best of luck ani god bless you sir jay Maharastra
@Glashutte1111
@Glashutte1111 Ай бұрын
Shinde ji, I am so happy that you are working in Punjabi movie, I always loved your work. Welcome to Punjab Shinde ji. Bhagwan Ki Leye Hame Kabhi Chodna nahi. :)
@Comanman009
@Comanman009 Ай бұрын
1 नंबर भाऊ मैत्री असावी तर अशी ना गर्व ना मोठेपणा निखळ मैत्री 👍
@sagardhainje1516
@sagardhainje1516 Ай бұрын
तुह्मी दोघे ही असेंच हसत हसत शतायुषी व्हा आणि या कधी आला च जर अकलूज ला नक्की भेटू ❤❤❤
@PrajwalKambale-hl5fr
@PrajwalKambale-hl5fr Ай бұрын
खूपच छान मैत्री आहे तुमची सर ❤
@friendscarromacademy7470
@friendscarromacademy7470 Ай бұрын
वा सयाजीराव मस्त परखड व्हिडिओ दाखवता आहे. या की एकदा पुण्यात भेटायला! मी पण ग्रामीण आयुष्य जगलो आहे, तुमचे प्रमाणे, अगदी पोत्यावर बसून डोकं भादरल आहे, लहान पणी ❤
@friendscarromacademy7470
@friendscarromacademy7470 Ай бұрын
या एकदा भेटू. छान जुन्या आठवणी जागे करूयात. तुमच्या आणि मझ्या.!
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Ай бұрын
एकदम जोरदार दोस्ती आहे ही❤❤❤❤
@YogeshPawar-by5jn
@YogeshPawar-by5jn Ай бұрын
तुमच्या मैत्रीला नजर नाही लागो ईश्वर चरणी प्रार्थना करतो ❤
@DnyaneshwarWagh-x3m
@DnyaneshwarWagh-x3m Ай бұрын
लय भारी सर . आता पर्यंत कोणीच आसे व्हिडिओ टाकत नाही .जुने ते सोन अप्रतिम मैत्री
@GaneshShinde-oe1bc
@GaneshShinde-oe1bc Ай бұрын
एवढ्या मोठ्या कलाकाराला कुठून येत येवढा साधे पणा. यामुळे सयाजी राव म्हणुन तुम्ही special आहात.
@ganeee
@ganeee Ай бұрын
मातीशी नाळ ठेवणाऱ्या अशा लोकांना 100% दीर्घायु लाभते...निरोगी राहतात लोक असे ...❤
@sachinphasale265
@sachinphasale265 Ай бұрын
नमस्कार दादा मी tumhala 2010/11 छत्रपती संभाजी नगर येथे या नजरे न डोळे मन भरून पहिले. त्या अगोदर आणि त्या नन्तर मूवी मध्ये पाहिलं. पण मनाला खूप खुश झालो. कि या जीवनात आपणाला पाहिलं. फक्त नशीब एक दिवस पुन्हा समोर भेटाव अशी अशा व्यक्त करतो. आपलाच चाहता. सचिन फसले. अहमदनगर.
@GaneshJadhav-qj4ti
@GaneshJadhav-qj4ti Ай бұрын
खरंच आदर्श मैत्रीचा हे उत्तम उदाहरण खूप छान मैत्री
@rajivvanave2940
@rajivvanave2940 Ай бұрын
अशी खरीमैत्री असायला देवाची खुप खुप कृपा असावी लागते खुप हेवा वाटतो अश्या खऱ्या प्रेमाचा कोण मोठा कोण छोटा हे कुठंही न दिसणारी निक्खल प्रेम प्रेम असणारे खरे मित्र कृष्ण आणि सुदामा पेक्षा पुढची मैत्री पहिली मी स्वतः ला भाग्यवान समजतो
@rajivvanave2940
@rajivvanave2940 Ай бұрын
तुम्ही असेच रहा पुडची पिढी नक्कीच तुमच्या मैत्रीचे धडे giravateel
@KhanduDate-yi2tq
@KhanduDate-yi2tq Ай бұрын
याला म्हणतात समाधानी माणुसकी आणि निसर्गावर प्रेम करतात
@Mangeshsalunkhe
@Mangeshsalunkhe Ай бұрын
आपल्या मातीला न विसरणारा देव माणूस ❤❤❤
@socialcommunity8766
@socialcommunity8766 Ай бұрын
Kay भारी माणुस आहे राव...तुम्ही..एपिसोड पाहून डोळ्यात पाणी येत राव .....🎉❤❤
@harshalwagh9390
@harshalwagh9390 Ай бұрын
लय भारी👌 सलाम तुमच्या दोस्तीला❤❤
@avimango46
@avimango46 4 күн бұрын
मन प्रसन्न प्रसन्न झाले ❤
@vasantpatil7982
@vasantpatil7982 Ай бұрын
बोलीभाषा सयाजी शिंदे अभिमान आहे आम्हाला तुमचा ग्रेट
@dfcreation9
@dfcreation9 Ай бұрын
सयाजी sir... खरच तुम्ही शिवबाला स्टार केल 🥰
@sagartaru845
@sagartaru845 Ай бұрын
Khup bhagy van aajes sir tumcha mitr❤❤❤❤
@shahirshinde2036
@shahirshinde2036 Ай бұрын
खरच खुप ग्रेट आहात सर आयुष्याच्या वळणावर कुठे भेट झाली तर खूपच भारी वाटेल सर
@vijaykasar5760
@vijaykasar5760 Ай бұрын
वाह मानल शिंदे सर अप्रतिम मैत्री
@anitababar9877
@anitababar9877 Ай бұрын
Shri Swami Samarth. Sayaji bhau aamcha khup mothya manacha manus aahe.❤❤❤❤❤
@gg6972
@gg6972 Ай бұрын
सयाजी सरान सारखा सखा सोबती माझ्या आयुष्यात असतो तर मी खूप जपल असता अशा दोस्तीला..Love you sir..god bless
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 Ай бұрын
न्हाव्याचे हात थरथर कापले असतील, एवढ्या मोठ्या अभिनेत्याचे केस कापताना. सयाजी सर ! तुमचा हा चेहरा कधीच विसरू शकत नाही, कारण तुमचा तांबव्याचा विष्णू बाळा या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत होता , आणि खरंच इतका सुंदर चित्रपट होता की, विसरूच शकत नाही.❤
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 Ай бұрын
एक नंबर अभिनेता आहे सयाजी शिंदे साहेब जय महाराष्ट्र
@tradingwithpatience0229
@tradingwithpatience0229 Ай бұрын
नेते अभिनेते अनेक झाले पुढेही होतील, जगप्रसिद्ध कलाकार तसेच मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केलेला अभिनेता असताना सुद्धा आपली माती, आपली माणस, आणि गावचा रांगडेपणा जपणार एकच माणूस सयाजी शिंदे यांनी टाकलेले एपिसोड खूप काही सांगून जातात
@anitaaher9600
@anitaaher9600 Ай бұрын
तुमच्या दोस्तीला नजर नको लागायला कुणाची एकच नंबर दोस्त कलियुगातला राम-लक्ष्मण❤❤
@Correct_comment.
@Correct_comment. Ай бұрын
सयाजी सर 1 no 😊
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 Ай бұрын
जमिनीवर पाय असणारे हे दोघे जण .लयं भारी मैत्री
@KingGamer-hd6bj
@KingGamer-hd6bj Ай бұрын
हि दोस्ती अशीच राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@ajitraje1
@ajitraje1 Ай бұрын
गावाकडच्या मातीत रमणारा अस्सल रांगडा माणूस....मित्रांची कदर करणारा राजा माणूस....👌👌👌👌👌👍👍
@santjadhav1615
@santjadhav1615 10 күн бұрын
Vaa......re dosti ....kharach my fevret hero .real gavakadcha manus
@ShivaniChorge
@ShivaniChorge Ай бұрын
एका आईची व्यथा मुलगा व सुने मुळे झालेली परिस्थिती आता तुमच्या शिवाय दुसर कोण वाली नाही सर्व देशवासियांना एका आईची हाक
@ganeshrajewaghmarevolgs9449
@ganeshrajewaghmarevolgs9449 Ай бұрын
इथं सध्या 4पैसै कमवायला लागल्यावर मित्र आपल्याला विसरुन जातो.पण सुपरस्टार होऊनसुध्दा मित्राबरोबर मैत्री कशी घटट् ठेवायची ही सर तुमच्याकडुन शिकावं.......।👍
@adityamane5831
@adityamane5831 Ай бұрын
mitra asava tar asaa.....!!!!!!!!mast sayaji sir....
@vilasgaidhani0011
@vilasgaidhani0011 Ай бұрын
हिच खरी संपती आणि आनंदी जीवन जगणारी माणसं
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 7 МЛН
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 79 МЛН
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 3,8 МЛН
Mantra for Success | Marathi Motivational Speech | Ft. Sayaji Shinde
10:50
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 7 МЛН