Supriya Sachin Show - Jodi Tujhi Majhi|सयाजी शिंदेंच्या आईंनी दिला भूतकाळातील आठवणींना उजाळा !

  Рет қаралды 616,274

Star Pravah

Star Pravah

Күн бұрын

Пікірлер
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 8 ай бұрын
सयाजीराव या जगात फक्त दोनच लोक सुखी आहेत. १ ज्यांची आई वडील जिवंत आहेत ते २ ज्या आई वडिलांची मुले निर्व्यसनी आहेत ते. तुमची आई जिवंत आहे त्या माऊली ची।मनापासून सेवा करा.
@manojrameshpatilpatil3898
@manojrameshpatilpatil3898 Жыл бұрын
खरंच साहेब आई हि आई च असते. आज तुम्ही जे आहेत हे आईच्याच कृपेने.... अशी हुशार आई सर्वांना मिलुदे.... खुप कणखर आणि कडक आहेत म्हणूनच तुमच्यावर चांगले संस्कार झाले... आणि दुसऱ्याच्या पोटाची भूक जाणणारी माता आहेत त्यामुळे आज कालच्या पिढीला त्यांच्या कडून शिकण्या सारखे खुप खुप आहे म्हणजेच गरिबीची जाणीव आहे... आज तूम्ही एव्हडे मोठे स्टार अभिनेते तरी तुम्ही जमिनीवरचा तुमचे पाय तुमच साध राहणीमान खरोखरच हेच संस्कार आपल्या आयुष्यात खुप उपयोगी पडतात... स्याळूट तुमचया आईला म्हणूनच आज देशामध्ये सोशल work Khup मोठं आहे ❤❤❤
@beingmaanav
@beingmaanav Жыл бұрын
किती मोठा विपरहास आहे बघा ना, आपले बहुतांश चित्रपटातले विलेन च खऱ्या आयुष्यात हिरो आहेत, आणि आपले चित्रपटातले हिरो खऱ्या आयुष्यात माणूस ही न म्हणण्याच्या लायकीचे.
@sunandapatankar2920
@sunandapatankar2920 9 ай бұрын
खर आहे आई ही आईच असते तिला पर्याय नसतो सयाजी शिंदे हा ग्रेट आहे तो अभिनेता आहेच पण शेतकरी आहे,देशप्रेमी आहे ,झाडे लावणारा आहे,तो हुशार ,प्रेमळ आणि खूप चांगला माणूस आहे तो सातारी आहे , शिक्षक आहे ,आमच्या शाळेत त्याचा एका सिनेमाचे चित्रीकरण ६दिवस चालू होते तेव्हा आम्ही त्याला भेटलो आहे Hi is great 👍 आम्हाला त्याचा अभिमान आहे असाच यशस्वी हो शुभेच्छा🎉 मातोश्री यांना मनःपूर्वक नमस्कार
@NrmadaJADhav
@NrmadaJADhav 8 ай бұрын
Lai bhari
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 Жыл бұрын
खूपच सुंदर व्हीडिओ. आई किती गोड आणि innocent 👍🙏🏻 दिसायला ही किती सुंदर आहे आई 👍
@dilippadalkar822
@dilippadalkar822 Жыл бұрын
खूप छान. एकदम कणखर आई.
@shivajiraopatil4013
@shivajiraopatil4013 Жыл бұрын
शिंदे साहेबांचा नादच खुळा, आम्हाला अभिमान आहे शिंदे साहेबांचा
@user-to23iogurt
@user-to23iogurt Жыл бұрын
सचिन पिळगंवकर पण सच्चा मराठी कलावंत, आपल्या मराठी प्रेक्षकांचे आराध्य दैवत 🙏
@vijaymore2465
@vijaymore2465 Жыл бұрын
सातारा जिल्ह्यातील सर्वगुण संपन्न अभिनेता श्री सयाजी शिंदे जी आई वडील याच्यामुळे आपण आहोत हे वेळोवेळी सागत असतात
@shivrajbhosale8990
@shivrajbhosale8990 Жыл бұрын
Your great sir, आई महान आहे❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 Жыл бұрын
खूपच छान प्रेरणादायी व्हीडीओ. खूप आवडला.
@nirmalabote5070
@nirmalabote5070 Жыл бұрын
खुपचं छान व्हिडीओ आहे. जोडीपण एकदम मस्त
@dhanashreepawar2415
@dhanashreepawar2415 Жыл бұрын
सातरचा अभिमान ❤
@sukeshanikamblepawar3020
@sukeshanikamblepawar3020 Жыл бұрын
खुप छान अभिनेता, माणुसकी जपणारे
@satishchavan5526
@satishchavan5526 3 ай бұрын
नशीबवान तर, सगळेच असतात, परंतु आपल्या अपेक्षा किती, त्यावर आपले समाधान किती यातच आनंद दडलेला असतो, पण तो आनंद कमि की जास्त ते आपल्या समाधान मानण्यात असतो, आणि या समाधानातून इतरांना हि आपला आनंद वाटणारा देणारा आमच्या महाराष्ट्राचा, आमच्या मनात, आमच्या हृदयात घर करून बसलेला, आपल्या सर्वाँना ( मग तो लहान असो अथवा ज्येष्ठ ) आपलेसे करणारा आमचा लाडका कलाकार, स्वतः ला निमित्त मात्र समजणारा असा हा श्री सयाजीराव शिंदे !
@prakashrachhewar4966
@prakashrachhewar4966 3 ай бұрын
Kup chan aahat tumi manus manun
@prakashrachhewar4966
@prakashrachhewar4966 3 ай бұрын
Tumi Mansa cha Rupat dev aahat
@sanjaybhingardeve9385
@sanjaybhingardeve9385 Жыл бұрын
सातारा जिलयाचा आमचा वाघ खुप सुंदर मराठी कलाकार
@user-to23iogurt
@user-to23iogurt Жыл бұрын
सचिन पिळगंवकर पण सच्चा मराठी कलावंत, आपल्या मराठी प्रेक्षकांचे आराध्य दैवत 🙏
@49yashlakule74
@49yashlakule74 6 ай бұрын
😊😊v😊qvq1a​@@user-to23iogurt
@dnyaneshwarnajaham5021
@dnyaneshwarnajaham5021 3 ай бұрын
फक्त सातार जिल्हा म्हणून नाही शान तर ही शान महाराष्ट्र म्हणून आहे भाऊ.
@pramodpatil6449
@pramodpatil6449 3 ай бұрын
भाऊ सातारा पुरता मर्यादित नाहीये पूर्ण भारतात टॉलीवूड मध्ये पण फेमस असणारा कलाकार
@laddhasun5964
@laddhasun5964 Жыл бұрын
Mom is so cute. Beautiful hearted
@VarshaSahasrabudhe-t4t
@VarshaSahasrabudhe-t4t Жыл бұрын
Wow sayaji' wife is quite intelligent ❤
@danceforever5940
@danceforever5940 Жыл бұрын
So Sweet Mom. God Bless this wonderful jodi
@KhushiSoni-i4v
@KhushiSoni-i4v 13 күн бұрын
खूप ग्रेट अभिनेता आहे सर तुम्ही तुमच्या घरचं वातावरण सुद्धा समृद्धी आणि आनंदमय वाटत आहे तुमचं बघून असं जीवन जगता यायला पाहिजेत सर्वांना
@sanjayzirale7493
@sanjayzirale7493 Жыл бұрын
Legend Marathi Actor 😊
@indugajbhiye8974
@indugajbhiye8974 11 ай бұрын
ताई किती भोळी आहे तु झा सया माझा सया ला देवाचा आर्शीवाद❤
@chandajadhav9
@chandajadhav9 Жыл бұрын
Proud of you sir tumachi mother khupch mast Ahet 💐💐
@vijaymane3543
@vijaymane3543 Жыл бұрын
खरच ग्रेट ती आई आणि त्याचा मुलगा
@Jayawantmore
@Jayawantmore Жыл бұрын
मातीशी नाळ जोडलेला अस्सल मराठी कलाकार ..... one and only सयाजी शिंदे
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 13 күн бұрын
अभिनेते सयाजी शिंदे आपले अभिनंदन ! कणखर आणि मनाने श्रेष्ठ अशी मातोश्री लाभली. भाग्यवान आहात
@sachinpukale4168
@sachinpukale4168 Жыл бұрын
सयाजीराव आपण नशीबवान आहात खुपचं छान व्हिडीओ आहे. जोडीपण एकदम मस्त
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Жыл бұрын
पहिली कुठे आहे
@vasantichikane3006
@vasantichikane3006 Жыл бұрын
@@jyotikakade9143 त्या सातार्याला असतील.त्यांची एक मुलगी आहे, मुलगा आपघातात गेला,म्हणून ही दुसरी बायको केली.
@jessyt349
@jessyt349 9 ай бұрын
Sayaji sir and mam❤
@sudhapatole5597
@sudhapatole5597 16 күн бұрын
Khupp Bhari Donhi Jodi Sunder Aathvani Mast Blog 👌👌
@anandraonikam818
@anandraonikam818 2 ай бұрын
नाव.गाव.तालुका.जिल्हा.राज्य.सोडून.देशभर.गाजलेले.कलाकार.syagi.शिंदे.यांना. मानाचा.सलाम
@rukminikhot9178
@rukminikhot9178 Жыл бұрын
Mazi aaji suddha perfect ashich hoti .......miss you aayi
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 13 күн бұрын
सचिन आणि सुप्रिया यांनी खूप छान छान प्रश्न विचारता सुंदर एपिसोड झाला
@shaileshyadav7419
@shaileshyadav7419 Ай бұрын
Best🎉🎉🎉
@madhusudanmartal6025
@madhusudanmartal6025 7 ай бұрын
Really खूपच महान विचार आहेत तुमच्या आईचे
@suvi0suvidha
@suvi0suvidha 3 ай бұрын
सयाजी भाऊ....आपल्या आईना शिर साष्टांग दंडवत....वयाच्या या टप्प्यावर तुमच्या सोबत आई आहे .....याच्या सारखं जगातलं दुसरं कोणतच सुख नाही.....आईन्ची शंभरी पार निश्चित होणार....या शुभेच्छेसह....नमस्कार.
@abasosankpal9016
@abasosankpal9016 16 күн бұрын
आई तुम्हाला पहिला दंडवत तुम्ही असला हिरा महाराष्ट्रला दिला
@romapoojari3407
@romapoojari3407 11 ай бұрын
Aai la namaskar sarvana abhinandankhup chaan programm . Great sachin sir supriya mam and both. Mr and Mrs shinde. 🙏🌹
@tusharthombare3883
@tusharthombare3883 4 ай бұрын
ही आहेत आमची जुनी माणदेशी मोठ्या मनाची निखळ माणसं
@rajeshreeMarkad
@rajeshreeMarkad Жыл бұрын
Khupch chan video
@सत्य1111
@सत्य1111 Жыл бұрын
खुप भावनिक
@supriyachavan4037
@supriyachavan4037 3 ай бұрын
खूप छान मुलाखत
@sunitakundargi5110
@sunitakundargi5110 Жыл бұрын
Aai khup chan aahet.disaylahi aani swabhavani.
@supriyakapurkar2584
@supriyakapurkar2584 3 ай бұрын
खूपच सुंदर👌👌👏
@user-NileshPatil
@user-NileshPatil 6 ай бұрын
सयाजीराव गुणवंत अभिनेता आहेत .....आणि आई ही आईच असते Love You Mom❤❤
@mangaltalpe9395
@mangaltalpe9395 Жыл бұрын
Khup chan jodi
@prakashmahajanhupari3986
@prakashmahajanhupari3986 29 күн бұрын
Best 👌
@bhagyashreeghate3358
@bhagyashreeghate3358 3 ай бұрын
तुम्ही पैशाने किती मोठे व्हा..? पण संस्कृती तुमच्या दिसत नाही.. ती संस्कृती या माऊली मध्ये दिसत आहे जेव्हा ही माऊली डोक्यावर पदर घेऊन आपलं संभाषण सुरू करते... ही संस्कृती पैशाने मिळत नाही.. I love you dear mom...❤❤
@vikram19775
@vikram19775 4 ай бұрын
आई आहे सोबत सयाजी सर आणि तुम्ही त्यांना आई म्हणून जपताय यातच सगळं काही आहे.... देव तुम्हा आई मुलगा ya जोडीला दुर्घायुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...... आई सोबत असच रहा सर देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही
@padmakardeshpande3338
@padmakardeshpande3338 8 ай бұрын
ग्रेट माता
@deepakpuri5560
@deepakpuri5560 8 ай бұрын
Sunder..Aai Vina Dusra hone na koni.. ❤❤❤
@rajaramshinde718
@rajaramshinde718 9 ай бұрын
Nice jodi
@nalinigaikwad3954
@nalinigaikwad3954 Жыл бұрын
God Bless You all
@nvn6274
@nvn6274 3 ай бұрын
Very few persons whom world actually admired all respected laxmikant, Priya , Ashok nivedita , Prashant, Ramesh bhatkar , Shriram lagu , Sachin Supriya list is limited who gave solid foundation to Marathi as well indian film industry.🙏🙏
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev Жыл бұрын
काय उ खाणा एक न्ंबर हो सयाजीराव शिंदे साहेबांचा हो सि ने मा सारखं हो ❤
@sandeepsalvi5016
@sandeepsalvi5016 Жыл бұрын
नांदा सौख्य भरे ❤❤❤
@GovindPanchal-e5b
@GovindPanchal-e5b 14 күн бұрын
🎉❤असल नटसम्राट
@deepakpuri5560
@deepakpuri5560 8 ай бұрын
Sunder Jodi..❤❤
@sandeepsakhare5638
@sandeepsakhare5638 Жыл бұрын
Great Sayaji Shinde sir
@gorakshgore7991
@gorakshgore7991 9 ай бұрын
छान जोडी आणि आई
@jyotijadhav5290
@jyotijadhav5290 Жыл бұрын
Khup chan jodi... Aai tar khup premal ahe 😘
@surekhakalshetti2289
@surekhakalshetti2289 8 ай бұрын
Umadavi mahsha❤❤❤❤❤
@8txj45
@8txj45 5 күн бұрын
ग्रेट माणूस सयादादा
@mamabhacheenterprices6412
@mamabhacheenterprices6412 10 ай бұрын
सर आपली माणसाचं कष्टाळू आहेत. माझी अजीपण अशीच खमकी होती, वयाच्या 107व्या वर्षी तिचं निधन झालं.
@namdevaglave5612
@namdevaglave5612 2 ай бұрын
सयाजी दादा खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर
@sambhajiprabhavale
@sambhajiprabhavale 3 ай бұрын
सयाजी सर, आपल्या आई ला कोटी कोटी प्रणाम
@anitashinde8019
@anitashinde8019 25 күн бұрын
अभिमान आहे सातारचे आहोत आम्ही पण आईंचा wa सयाजी शिंदे n cha
@tuljaramdeshmukh5543
@tuljaramdeshmukh5543 8 ай бұрын
खूप चांगली जोडी
@balkrishnajaigade3977
@balkrishnajaigade3977 9 ай бұрын
खुप छान,आई ही आईच असते
@manojmangutkar6581
@manojmangutkar6581 Жыл бұрын
Ek no Jodi, asch aanandi hasat raha
@bharatshinde7
@bharatshinde7 8 ай бұрын
आईसाहेब...
@omkarrajmane5341
@omkarrajmane5341 6 ай бұрын
आईसाहेब दुसरया जिजाऊ आहात,मुजरा तूमाला
@santoshjadhav6797
@santoshjadhav6797 8 ай бұрын
खरा हीरो आमचा सातारा चां
@8txj45
@8txj45 5 күн бұрын
सचिन खरं लय हुशार प्रामाणिक माणूस आहे
@crazyedits1449
@crazyedits1449 Жыл бұрын
लई भारी ❤
@vedicakarnadechannel2732
@vedicakarnadechannel2732 4 ай бұрын
You are Mammas boy. Very great sir.
@madhavghodekar5001
@madhavghodekar5001 Ай бұрын
Very nice
@दत्ता-cz5uh9sz2b
@दत्ता-cz5uh9sz2b 25 күн бұрын
👌👌👌👌
@ganeshparase9649
@ganeshparase9649 Жыл бұрын
Shinde saheb you are great tumi khu chhan swabhavache aahat
@NirajDhatrak-s5s
@NirajDhatrak-s5s 3 ай бұрын
सयाजीराव, आईसाहेबानां मानाचा मुजरा....
@sandipbhoir1354
@sandipbhoir1354 Жыл бұрын
Nice Actor
@ramchandraghare5454
@ramchandraghare5454 8 ай бұрын
आई ❤
@vedicakarnadechannel2732
@vedicakarnadechannel2732 4 ай бұрын
Very nice couple.
@shankarsapkal1338
@shankarsapkal1338 Ай бұрын
🙏🙏🌹
@sharadsarwade-ht6yp
@sharadsarwade-ht6yp 8 ай бұрын
🎉🎉sarvade.🎉shubycha sir.
@uttammore143
@uttammore143 7 күн бұрын
शिंदे साहेब एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@nitintambe7034
@nitintambe7034 5 ай бұрын
सयाजी शिंदे सर यांनी विष्णू बाळा पाटील यांच्या भमिकेला योग्य न्याय मिळवून दिला आहे या बद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत
@satishpatil3339
@satishpatil3339 9 ай бұрын
Mothya Nirmal manacha manus ❤
@M24TASS
@M24TASS 3 ай бұрын
आजीबाईचा तुम्हाला आणखी आयुष्य लाभो.पण तेवढं वहीनीला तेवढ साहेबांना आहोजाव घालून बोलायला सांगा
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 6 ай бұрын
आपल्या गावांचा मराठी माणूस आणि आपल्या मराठी हिरो सयाजीराव गायकवाड सर जय महाराष्ट्र
@navnathlohar5272
@navnathlohar5272 3 ай бұрын
सयाजी गायकवाड नाही सयाजी शिंदे नाव आहे
@ranjitdhadse8910
@ranjitdhadse8910 Жыл бұрын
भारी 😅 घबाड कंदिल बूडयाले पचु द्या एपिसोड continue करा सर आणि मारोती साळु आणि शिवलाल सरपंचचा गोठ्यात पार्टी झोडतात जबरदस्त भारी 😅😅
@sachinsalunkhe7146
@sachinsalunkhe7146 7 ай бұрын
❤❤❤❤
@mrinalraj1746
@mrinalraj1746 Жыл бұрын
Ha show kadhi asto
@rajmak1881
@rajmak1881 8 ай бұрын
जुनी माणस खुपच गोड होती
@abhishekladhane1281
@abhishekladhane1281 4 ай бұрын
सयाजी शिंदे साहेब mansatla देव❤
@rohitingale8352
@rohitingale8352 3 ай бұрын
Sayaji Shinde Tumhi great आहात
@udaymhatre3009
@udaymhatre3009 Жыл бұрын
सयाजीराव आपण नशीबवान आहात 🙏🙏
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Жыл бұрын
दोन लग्न केल्यामुळे
@umeshpawar466
@umeshpawar466 9 ай бұрын
@pravinkaranjkar7651
@pravinkaranjkar7651 Жыл бұрын
आमचा स्वाभिमान सयाजी भाऊ शिंदे जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र
@satishchanne6433
@satishchanne6433 Жыл бұрын
सयाजी शिंदे ❤
@sharadsarwade-ht6yp
@sharadsarwade-ht6yp 8 ай бұрын
Maharastra chi Shan.thank u. Sir. Sarvade Thane.
@shanjarbharaskar7804
@shanjarbharaskar7804 Ай бұрын
सुंदर सासु सुन खूप छान डोळेतपाणीआले
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН