माझे सर्व मित्र खुप छान आहे त्यात काही माझे काळजाचे तुकडे आहे मी आवर्जून त्याचे नाव लिहत आहे.सागर,राजू गोफणे सर,विलास दादा साबळे,सुनील भाऊ संतोष दादा जाधव, रघु भाऊ love you all ❤❤❤❤
@rajnagargoje33743 ай бұрын
1:30 1:31
@BhavdyaSonawane-we9vt2 ай бұрын
😅😅😅
@abhishekvidhathe23056 ай бұрын
माझे मित्र तर वनव्या मध्ये गारव्या सारखे नाहीत पेट्रोल सारखे आहेत सगळे 😂😂😂😂😂
@balunagre14225 ай бұрын
मी 2002 चा विद्यार्थी आहे पण जे मित्र होते ते आज नाही राहीले 😢
@AviDance_2811 Жыл бұрын
नितीन भाऊ आवाज एकदम कडक...झक्कास...music अप्रतिम ❤
@taramarathe1635 Жыл бұрын
गाण्यांचे बोल स्पष्ट प्रभावी असले की ऐकायला अर्थ समजून घेता येतो व त्यामुळे मनाला भिडते आणि ह्रदयस्पर्शी होतं... तसंच तुम्ही गायलाय दादा कणखर , स्पष्ट,प्रभावी आवाजात....
@maulibanjoofficial7777 Жыл бұрын
धन्यवाद दादा
@TANAJIRANDIVE_41479 ай бұрын
आमचे मित्र थोडे येडेझवे आहेत पण जिवाला जीव देणारे आहेत ❤❤
@rahulathwale5806 Жыл бұрын
भाऊ खरच खूप छान 💓लाईफ मधील सर्वात छान साँग 👍
@maulibanjoofficial7777 Жыл бұрын
Thanks भाऊ
@piush3954 Жыл бұрын
vu to t
@mahadevlovegurumh241511 ай бұрын
@@maulibanjoofficial7777❤❤❤❤❤
@maheshjadhav452011 ай бұрын
❤
@durgakadam851711 ай бұрын
0
@samadhanbhosle99717 ай бұрын
माझे सर्व मित्र काळजाचे तुकडे आहे कधीही साथ नाही सोडीत हमेशा पाठीशी उभे असतात सुखा दुःखात त्यांच्या साठी जेवढे शब्द लिहिलं तेवढं कमीच पडेल❤❤❤
@AslamShaikh-sc4zp Жыл бұрын
महाराष्ट्राची शान माऊली वाटेफळवाला
@mohanwagh6215 Жыл бұрын
ज्यांनी गाणे तयार केले आहे त्याला आणि सिंगर ला शुभेच्छा 💐🙏🌻🌼🌹🌼 मित्रा साठी जाणीव करून देणारा गाण ❤❤
@maulibanjoofficial7777 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@suniljogi4402Ай бұрын
Right ❤
@newsreporter2582 Жыл бұрын
खुपच छान गीत गायलात!व्वा!खुपच छान
@dattutotare92346 күн бұрын
नितीन भाऊ हे मित्र आवाज खूपच छान आहे, तुम्हाला आणि आणि मुसिक तर खूपच छान आहे ❤❤❤❤❤
@rohit_sartape4 ай бұрын
प्रत्येकाच्या जीवनात एक तरी मित्र असतोच पण माझे सगळे मित्र काळजाचे तुकडे आहेत मामा…!! 🫂🫀💓 LOVE YOU MAMA ❤️😚
@SakharariKorde-yx8rm Жыл бұрын
संगीत महेंद्र साळवे व शुभम घोडके तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा
@AjayRathod-t9w Жыл бұрын
आमचे सगळे मित्र पोरी वर फिदा आहे
@sangambanjokarmalabitargao211 Жыл бұрын
Ek number ❤🔥✨💫
@kiranbodare463 Жыл бұрын
😊😊
@nagsenmisale94918 күн бұрын
Chandan v dhammapal maze mitra mazyasathi vanvyamadhe garvyasarkha ahet love you my dear friend
@krishna7447 Жыл бұрын
खुप छान मी माझ्या एका फ्रेन्ड ला 7महीने बोलले नव्हते तुमची कविता ऐकुन लगेच क्वालकेला&नातं पुरर्वरत झालं आता सर्वजनी छानरहातो
@maulibanjoofficial7777 Жыл бұрын
🥰
@JagdishSuryawanshi-od3dy10 ай бұрын
आमचे मित्र आहेत येडजवे पण तेचा शीवाय आयुष्यच नाही l love you darling❤👬
@darbarbanjonannaj Жыл бұрын
Kadaak bapu 👌👌❤❤
@SakharariKorde-yx8rm Жыл бұрын
कवी अनंत राऊत गायक नितीन लांडगे तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा एक कविता अप्रतिम आहे
@maulibanjoofficial7777 Жыл бұрын
धन्यवाद दादा
@lalasahebkamble2232 Жыл бұрын
पॅड.मास्तर.एकच.नंबर.
@harishchandragadsing7444 Жыл бұрын
एकच नंबर गीत गायले आहे..
@VISHALKumar-mr5zq Жыл бұрын
आमचे सगळे मित्र आयघाले आहेत😂😂😂
@DJUNRELEASEDTRAC Жыл бұрын
😂
@ektathokale4076 Жыл бұрын
भावा सगळ्यांचेच मित्र आई हाले निघतात 😂😂😂
@d.sonwane666 Жыл бұрын
😝😜
@kalyannimbalkar5761 Жыл бұрын
😂
@VISHALKumar-mr5zq Жыл бұрын
@@ektathokale4076 barobar aahe.tumch म्हणणं
@rajbhosale-oo9il6 ай бұрын
आमचे सगळे मित्र एक नंबर आहे
@rahulbhusare3316 Жыл бұрын
प्रत्येकासाठी एक खास मित्र असतो जो जीवाला जीव द्यायला तयार असतो , तो स्वार्थी नसतो, नेहमी मदतीसाठी तयार असतो, अश्या माझ्या खास मित्राला लव्ह यु माय जान्
@maulibanjoofficial7777 Жыл бұрын
खर आहे 👌
@SureshNarsikar11 ай бұрын
Pn mla nahi 😢
@AnujaAndhale-pd9gp9 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@praviningale401610 ай бұрын
बैंड संगीत लय भारी rao
@prashantdhiwar74689 ай бұрын
मञणञञथममञबधममममढ मटममक😅
@vishalghodake6179 Жыл бұрын
1 number master 🔥🔥🔥🔥
@maulibanjoofficial7777 Жыл бұрын
Thanks
@PrashantPatil-qp4gp Жыл бұрын
मित्र आहे तर जीवनात सगळ आहे
@saichudhari8510 Жыл бұрын
खुप छान दादा खूप छान गीत गाईलातं तुम्ही..
@suniljogi4402Ай бұрын
ATI sundar ❤ voice ❤
@SharadSonawane-d2bАй бұрын
खरज आहे मित्र सारका गाण काडण जोग नाही आठवन आली 😢😢😢😢😢😢
@dayanand.rahate Жыл бұрын
Mast nitin bhau❤😘🥰
@Murlidharingole1984 Жыл бұрын
कवि चे नाव टाकायला पाहिजे कवि खुप महत्त्वाचा असतो😢😢😢🎉🎉🎉🎉🎉
@agricosssughoshbhujadeoffi4754 Жыл бұрын
अनंत राऊत🎉
@hemakambire79812 ай бұрын
Ek number❤️💜🔥✨💫😊👥🤡💤🌟🤞🫰🙍🙎
@NilamBhosale-j6m7 ай бұрын
नितिन भाऊ खूपच छान गायले आहे गान❤❤❤
@maulibanjoofficial77777 ай бұрын
🥰
@sasbanjotrack Жыл бұрын
Kadkkk 👌👌
@RanjitKamble-u7m Жыл бұрын
सगळे मित्र फरार आहेत
@sandippathrikar7255 Жыл бұрын
फार सुंदर
@Dilip_Bairagi7 ай бұрын
एकच नंबर गाणं आहे
@SakharariKorde-yx8rm Жыл бұрын
मी आपली कविता दररोज एक दोन वेळेस तरी ऐकतो
@anilzore8300 Жыл бұрын
मित्रांशिवाय आयुष्य जगण्यात काहीच अर्थ नाही
@rohitgaikwadpatil3312 Жыл бұрын
mast nitin bhau ❤️😍✨
@kapilrathod1441 Жыл бұрын
Very nice song bhau ❤👌👌👬
@RahulGore-o4p Жыл бұрын
1. नंबर ❤❤
@malharigarad6082 Жыл бұрын
१ नंबर मास्टर❤
@PravinDalvi-q5x10 ай бұрын
फार सुंदर साहेब ❤❤❤
@paimahadevshendage3003 Жыл бұрын
1 NUMBER 👌💪💯✌❤
@sandipkale4043 Жыл бұрын
एकच नंबर दादा
@sppoems Жыл бұрын
कवी अनंत राऊत सरांचे नाव घेऊन सादरीकरण करायला हवे होते बाकी गायन अप्रतिम
@maulibanjoofficial7777 Жыл бұрын
👍
@naraynkadam7742 Жыл бұрын
आजपर्यंत जेवढे पण भेटलेत तेवढे मतलबिच भेटलेत
@ankushsonawane9855 Жыл бұрын
Very nice song ❤❤❤❤
@SolashiA-r5f3 ай бұрын
माझी तर एक पन मैत्रिण मित्र चांगले नाही त संगळया नी मला धोका दिला .