मी १०वी मध्येच माझी अशी मैत्रीण गमावली 😫😫 जळताना मला देह ठेवा असा हाथ खाद्यावरी टाकल्या सारखा , मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा 🫂👭ती पण मला म्हणाली होती मला जळताना तू माझ्या चीतेजवळ उभी रहा, मला आनंद होइल....😩ती अशी अकाएकी निघून गेली मला सोडून🫂😩🫂मी आज २०वर्षाची आहे ही कविता एकूण तिची आठवण झाली काही क्षणासाठी वाटलं ती समोरचं आहे ...खूप ह्रदय स्पर्शी आहे कविता❤ खुप खुप आभार सर या कविते साठी या अनमोल क्षणासाठी🙏🏻🙏🏻 जेवड कौतुक केलं तेवढ कमीच आहे सर 🫡🫡
@neelamparab44892 ай бұрын
Pl
@neelamparab44892 ай бұрын
😊lllllll
@dattakhatal7458 Жыл бұрын
भाऊ खरच रडवल आज मित्र एकच अविनाश फोडसे 👑gotya bhai 👑❤️♥️❣️
@techzone_marathi52 жыл бұрын
प्राथमिक पुस्तकांमध्ये ही कविता म्हणून असायला पाहिजे....... .. लहानपणीच मुलांमध्ये मित्र ही भावना खूप छान रुजेल
@squadsquad33252 жыл бұрын
💯
@dattatraykakad15652 жыл бұрын
Right
@कोकणीसत्यम2 жыл бұрын
True
@vlcreation99312 жыл бұрын
खरं आहे तुमचं असायलाच पाहिजे 👍👍
@anamika75652 жыл бұрын
खूप छान कल्पना
@sarthakpophale5989 Жыл бұрын
ज्यांनी आजपर्यंत मित्र जपलेच नाहीत त्यांना ही कविता ऐकून खूप वाईट वाटेल.... आणि ज्यांनी आयुष्यात मित्र जपले त्यांच्या नकळत डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि मित्राला भेटल्यावर ते 💯 मिठी मारल्याशिवाय राहणार नाही...
जाळताना मला देह ठेवा असा हात खांद्यावरी टाकल्यासारखा..... खूपच हृदयस्पर्शी रचना
@ajaypatil-jh2cm Жыл бұрын
🔥🔥
@ajaypatil-jh2cm Жыл бұрын
🔥🔥
@ganeshrede7942 жыл бұрын
मी 18 वेळा ऐकली...थेट काळजाला लागले शब्द ✌️ Impresive सर♥️🌾
@pravinshitole052 жыл бұрын
No 1 ahe sir
@samadhanbalgude7390Ай бұрын
❤
@chetanmisal743 Жыл бұрын
मैत्री ची व्याख्या म्हणजे ही तुमची कविता आहे ... ❤️ जळताना मला देह ठेवा असा ... हाथ खांद्यावरी टाकल्या सारखा.... ❤️
@shankarmore95402 жыл бұрын
ही कविता ऐकून काही मित्रांसोबत झालेल्या गैरसमज , चुका , वाद हे सगळे कारण क्षुल्लक वाटून मित्राला माफी मागून किंवा माफ करुन पुन्हा सोबत यावसे वाटतय 😊
@anandmasal84652 жыл бұрын
100%
@anandmasal84652 жыл бұрын
100%
@kartikharhare2711 Жыл бұрын
100
@rahulgawai97519 ай бұрын
Pn konala kadhi ch kadat nhi
@varshabengle-su8pm5 ай бұрын
Tujha nirnayache swagt kay hotas tu kay jhalas tu asa kasa veda jhalas tu. Aso best of luck
@dnyaneshwarbhoye57978 ай бұрын
Raut sir एक कविता भाऊ वरती पण तयार करा ... कारण आज या दुनियेत लहान लहान कारणा वरून भावा भावात भांडण होतात.
@राजेंद्रवाघमाळी2 жыл бұрын
मा. राऊत सरजी, सरजी, कविता व्हायरल झाल्यापासून मी दररोज दोन - तीन वेळा तरी ऐकत असतो, आणि माझा आवाज चांगला नसूनही मी निरंतर गात असतो. सरजी, आपण कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहात, आपणास पुरस्काराची गरज नाही. मी तर म्हणतो भविष्यात "अनंत राऊत" नावाचा पुरस्कार नक्कीच दिला जाईल असं मला वाटतं.
@harishchandrabhandare6384 Жыл бұрын
Waah.. kya baat..!
@vikasmadavi1729 Жыл бұрын
अतिशय हृदयात बसुन राहणारी कविता आहे खुप दिवसांपासुन मी माझ्या मित्राला एका चुकिमुळे ignore करत होतो पण साहेब तुमची कविता ऐकल्यावर बरोबर गाडीला किक मारुन त्याच्या घरी जाऊन गळाभेट दिली आणि सगळं विसरून तुमची कविता दोघा मिळून पुन्हा बघीतली 🙏🙏🙏🙏..............
@dattatraykakad15652 жыл бұрын
युवा पिढी दाद देते यापेक्षा मोठा पुरस्कार असुच शकत नाही. मैत्री... जीवनातल्या नात्यांपैकी एक अप्रतिम नाते. तोच गळ घे..... खूप छान
@adv.pranavpatil21542 жыл бұрын
कविता आत्म्याला स्पर्श झाली. ह्या कवितेने बऱ्याच मैत्र्या पुन्हा जिवंत केल्या आहेत❣️
@anjalikalagate5437 Жыл бұрын
I love this song ye song Maine mere dost ke liye Gaya tha ❤❤❤❤❤❤
@yoginibharti53152 жыл бұрын
वाह... वाह.. वाह..... अ..... प्र......ती..... म......👍👍 ह्या कवितेला पुरस्काराची गरज नाही, ही कविताच सगळया कवींना पुरस्कार प्रदान करते आहे.🎉🎉
@manjushamalekar36902 жыл бұрын
अप्रतिम कविता!
@Geet24082 жыл бұрын
sahi
@sayalisawant1277 ай бұрын
ही कविता शाळेत पाठ्यपुस्तकात असायला हवी आताच्या पिठीला ठेवाच अर्थ कळेल मित्रत्व काय असतं मित्र मैत्रीण हे फक्त मुलं मुली असायला हवं असं नाही आई वडील सुध्क मित्र मैत्रीण असू शकतात
@shalinikanhekar77602 жыл бұрын
मैत्री वरची इतकी सुंदर कविता ... ज्यात फक्त नितळ पारदर्शी मैत्रीचा स्पर्श ... हृदयाचा ठाव घेणारी कविता....👏👏👏👍👍👍
@vaibhavsuryawanshi49482 жыл бұрын
Kharch ahe
@shwetadeshmukh8370 Жыл бұрын
अगदी हृदयाला स्पर्श केलाय कवितेने फक्त कविताच नव्हे तर कवितेतील प्रत्येक शब्द तसेच कवितेचे सादरीकरणही हृदयस्पर्शी आहे सर🙏
@sandhyakulkarni35508 ай бұрын
थेट हृदयाला स्पर्श करून गेली ही कविता सर .खूपच छान सादरीकरण . ऐकताना आपोआप डोळ्यात पाणी आले
@jivitapatil1168 Жыл бұрын
आदरणीय कवी अनंत राऊत साहेब खूप खूप अभिनंदन. 👌👍🙏🏻
@SVMVBHIKOBANAGARKKs...schoolme2 жыл бұрын
माझ्या पर्यंत कविता आल्यापासून मी 7 वेळा ऐकली, फक्त मनालाच स्पर्श झाला नाही तर भावना स्पर्शीली, Really amazing 👌👍I Wish ही कविता मैत्रीचे तुटलेले बंध पुन्हा नक्की जुळवून आणेल...अप्रतिम sir ji
ही कविता मी याच्यापुर्वी पण ऐकली होती पण तुम्ही सादर करताना माझ्या अंगावर काटे आलेत . खूपच छान कविता आहे.☺️👌🏻👌🏻
@jitendradandekar71372 жыл бұрын
जेव्हा मी ही कविता प्रथम एकली तेंव्हा पासून मी रोज ही कविता नचुकता ऐकतो सोप्या भाषेत सरळ चालीमध्ये तरी सरळ हृदयाला स्पर्श करते खूप सुंदर 👌👌👌👌👌
@ravindrashiwankerdanishpow60252 жыл бұрын
अनंत सर डोळ्यातून अश्रू आले हो, मित्रा बद्दल हे शब्द ऐकून मी कुणाचा तरी मित्र आहे ह्या विचारणे छाती 52इंच फुगली राव तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद!!!!!
@nandabansude37682 жыл бұрын
कविता ऐकत असताना मन भावूक होऊन जाते. किती ही वेळा ऐकली तरी मन भरत नाही...... खूप छान सर 🙏🙏🙏तुम्ही खरंच खूप महान आहेत.....
@vinayakpatil57222 жыл бұрын
खूपच सुंदर कविता आहे सर ऐकताना अंगावर शहारे येतात
@parmeshwarjadhav87372 жыл бұрын
Hi
@yogeshribarde85282 жыл бұрын
Karcha Chan ahe Kavita
@radhemunde1212 Жыл бұрын
Mi pn gato
@kundanshinde7520 Жыл бұрын
❤️
@abhishekchaudhari1310 Жыл бұрын
हेच महाराष्ट्राचं अहोभाग्य आणि वैभव आहे .....फार छान अप्रतिम सुंदर ,,,,खूप सुंदर कविता आणि ओळी ...काय चाल ......जय जय महाराष्ट्र
@math-e-magic64472 жыл бұрын
हिंदी आणि उर्दू मध्ये कविता, शायरी, गजल खूप ऐकल्या होत्या. परंतु आज ही मैत्रीची कविता मराठी मध्ये ऐकुन खूप तृप्त झालो.थेट काळजाला भिडणारी कविता आहे सर, अप्रतिम सर👌👌👌👌👌
@Rp-king302 Жыл бұрын
🙏सलाम तुमच्या कवितेला डोळ्यात अश्रू अनावर झाले मनाला भिडून गेली कविता पूर्ण कविता ऐकली पूर्ण वेळ माझा मित्र माझ्या डोळ्या समोर दिसत होता पुन्हा तुमच्या कवितेला मना पासून सलाम🙏🙏🙏🙏🙏
@JaiHindSir5552 жыл бұрын
मन, किडनी, मेंदू, हृदय आणि फुफ्फुसासह सर्वच जिंकलं सर तुम्ही.
@vaibhavpatil-zy1xs Жыл бұрын
❤
@manojdarade50782 жыл бұрын
सर मी आर्मीचा जवान आहे.. मी ह्या कवितेतल्या काही लाईन वायरल झालेल्या ऐकल्या होत्या पण आज साक्षात संपूर्ण कविता ऐकायला भेटली.. ह्या कवितेच्या माध्यमातुन मैत्रीची व्याख्या कळली..!
@pravinwadatkar27502 жыл бұрын
मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा....खूप हृदयस्पर्शी काव्य.....त्रिवार वंदन गुरू
@thegodfather2271 Жыл бұрын
👌👌👌😊🙏
@mrganesh55267 ай бұрын
सर तुमची कविता ही अजरामर आहे
@tintedtalesstudio2 жыл бұрын
थेट मनाला लागली कविता...खरंच मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा...शब्दच नाही उरलेत, कविता बोलतेय...आणि एखाद्या मित्राने पाठवली ही कविता मग काय हवंय... ❤️❤️❤️ही कविता माझ्या सगळ्या जवडिक मित्रांसाठी.... ❤️❤️❤️❤️
@jyotiborkar2746Ай бұрын
सरांची ही कविता अतिशय ह्रदयस्पर्शी आहे. कितीही वेळा ऐकली तरी मन भरणार नाही.... मला तर वाटतं की या कवितेचा समावेश अभ्यासक्रमामधे नक्कीच व्हायला पाहिजे 😊😊
@shitaljarunde93412 жыл бұрын
मैत्री खूप खूप सुंदर समजून सांगितली सर. या कविते मधून...मित्र मैत्री चे नाते खरच असे असायला हवे...
@rohitnandeshwar65462 жыл бұрын
कविता कितीही वेळ ऐकली तरी मन भरत नाही सर... पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत...भावूक होऊन जाते मन... डोळ्या समोर मित्र येतात आणि डोळ्यातून अश्रू येतात. ..
@rajashreekalyankar7515 Жыл бұрын
खूप भावस्पर्शी शब्द , तुमचा आवाज हृदयाला हात घालतो , मला असे वाटते ज्यांना आयुष्यात मित्र नाहीत ही कविताच त्यांची मित्रत्वाची उणिव भरुन काढते , ही कविता महाराष्ट्राला दिल्याबद्दल खुप खुप आभार 🙏🙏💐💐💐
@jayashribharshankar86125 ай бұрын
मैत्री जर प्रत्येक नात्याचा पाया असेल तर तर सगलीच नाती काय लाजवाब होतील. आनंदाला सीमाच राहनार नाही... आयुष्य ईतक सुंदर होईल की शब्दच राहनार नाहीत वर्णन करायला❤🤝🤝🤝😍👏👏👏👍
@riteshbarde41832 жыл бұрын
सर तुमची कविता प्रत्येक वेळी ऐकल्या वर डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत आणि खरोखर डोळ्यासमोर आपला मित्र येण्याची कळकळ भासते.मी पण गायली तुमची ही कविता आणि माझ्या जिवलग मित्रांचा एकच कल्लोळ उठला सर तेव्हा.खूप खूप खूप छान कविता आहे सर पुन्हा मनापासून आभार व्यक्त करतो तुमचे🙏🙏🙏
@digambarpadwal39372 ай бұрын
खरोखर अप्रतिम गीत आहे सर.... आजकाल चे मित्र फक्त कामापुरते राहिले आहे..... त्यांना छान चपराक दिली तूम्ही या गाण्यातून
@vaibhav9266 Жыл бұрын
मैत्रिची यापेक्षा सुंदर कविता कुठ असूच शक्त नही❤️🥰 लव यू सर्❤️
@tanulwartalwars39692 жыл бұрын
फार छान साहेब, अप्रतिम आतापर्यंत मी ही कविता 50 वेळेस ऐकली आहे आणि दररोज पण ऐकावी वाटते ही कविता पाठ्यपुस्तकात आली पाहिजे सर
@siddharthkirtishahi49562 жыл бұрын
सर मित्रत्वाचे सगळे सार ह्या कवितेतून स्पष्ट होतात मी तुमचा आजन्म ऋणी राहील,माझ्यातील मित्र तुम्ही कसा असावा आणि कसा असतो हे सत्य प्रस्तुत करून दिले.🙏🙏🙏❤️
@ujwalapawar21172 жыл бұрын
किती छान. ... खुपच सुंदर कविता आहे 👌👌👌👌 अप्रतिम खरंच शब्द ही अपुरे पडतील प्रशंसा करण्यासाठी इतके सुंदर वर्णन केले आहे सर तुम्ही. मैत्री ही अशी गोष्ट आहे जिला वयाचे, नात्याचे, किंवा काळाचे बंधन नाही आणि तिचे इतके छान रूप तुम्ही शब्दात मांडले. खरंच मनापासून धन्यवाद इतकी छान कविता लिहिल्या बद्दल आणि सादर केल्या बद्दल. 👌👌👌👌
@nanasahebzarekar46092 жыл бұрын
कविता चे वर्णन करावे असे शब्दच नाही खरच अप्रतिम कविता आहे मी रोज ऐकतो
@rushikeshdevkate79182 ай бұрын
खूप छान सर मला कविता आयकून खूप छान वाटलं डोळे भरून आले सल्ला तुम्हाला ❤❤❤❤
@dipakthorat94852 жыл бұрын
कराळे सरांनीही खूप छान व्यासपीठ उपलब्ध करून उपक्रम घेतला त्याबद्द्ल सरांनीही खूप धन्यवाद ...बाकी राऊत सरांची लेखणीत प्रचंड ताकद आहेच, सध्याच्या फारच भीतीदायक आणि संभ्रमित वातावरणात इतकं हसत खेळत वातावरण तयार केलं...आपली तरुण पिढी सोसिएल मीडियात प्रचंड दंग असताना राऊत सर पोरांचं लक्ष वेधून घेतात यातून मराठी साहित्याची नि कवितेची महाती लक्षात येते💐💐💐
@JaiBhim742766 ай бұрын
सर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे... काय भावना आहे मैत्रीची खूप अनमोल शब्द आहेत सर... आजरामार आहे ही कविता सर... कविता ऐकली की शब्द अपुरे पडतात बोलायला 🙏🙏♥️🌷🌷🌷
@amanshende25366 ай бұрын
तुमचा आवाज आणि ही कविता थेट काळजाला भिळते सर ❤️
@vitthalbobade9710 Жыл бұрын
जे खरी मैत्री जगले , त्यांच्या डोळ्यात कविता ऐकल्यावर पाणी आल्याशिवाय राहणार नाही .🙏🙏🙏🙏🙏
@jagdishchavan8032 жыл бұрын
कविता नसून हे मित्रा साठी काळजातली शब्द आहेत ❤️💙
@PritamManjarekar3 ай бұрын
सर खूप छान कविता 🙏👌👌 सर कविता ऐकून डोळ्यात पाणी येत.. सर खूप छान मैत्रीच वर्णन केलय सर ❤️❤️❤️ एकतरी मित्र असावा असा जो शेवट पर्यंत आपली सोबत साथ देतो 🥰🥰
@pushpakpanchabhai17002 жыл бұрын
जेव्हाही रात्रीला युटूब उघडतो, तेव्हा ऐकल्या शिवाय बरं वाटत नाही..!! 🔥अप्रतिम
@jhonkamble556 Жыл бұрын
माझा मित्र केरळच आहे त्याचं नाव साजन आहे तू माझा अगदी जिवलग मित्र आहे त्याची आठवण आली की डोळ्यात पाणी येते बरीच वर्ष झाली आम्ही भेटलो नाही योगायोगाने कधीतरी भेटावे यासाठी कृपया प्रार्थना करा😢😢😢😢
@andyspo19783 ай бұрын
नक्कीच भेट होईल...
@jayhind92832 жыл бұрын
*पाठ्यपुस्तके मध्ये ही कविता समाविष्ट झाली पाहिजे*
@mrunaliniraut71862 жыл бұрын
Kiti Chan suchat sir tumhala ...kavita Itkya Sundar ahet sir tar tumch man kiti kiti Sundar asel ... Manapasun natmastak sir ... Ishwarachi kimaya ahat sir tumhi ...
@nitintagde74002 жыл бұрын
सरजी....मी आपली हि कविता रोज सकाळी ऐकतो.माझी सुरूवातचं या सुंदर कल्पनेने व कवितेने करतो.आणि....दिवसातून कमीतकमी तीन वेळातरी ही कविता ऐकतो.शेवटचे कडवे ऐकल्यानंतर मन भरून जाते.खरचं....आपले मिञाविषयीचे असलेले नाते हे जगातील सुंदर नात्यापैकी एक श्रेष्ठ नाते आहे.मी खरचं धन्य होतो.....ही मधूर कविता ऐकल्यानंतर.... सरजी.....आपला मोबाईल नंबर मिळाल्यावर आपल्यासोबत बोलायचे आहे. धन्यवाद.......
@kameshchopade56912 жыл бұрын
काळजाचं पाणी करणारी कविता सर..अप्रतिम ✨🙏 मैत्री म्हणजे काय हे या कवितेतून तुम्ही सिद्ध केलं
@aas_kas2 жыл бұрын
BEST LINE EVER❤️ आणि वेगळे सावज नको लाऊ गळाला , तोच गळ घे मी पुन्हा फसणार मित्रा
@rohanshirsath51722 жыл бұрын
Nice words
@ashimikkamthe9235 Жыл бұрын
माझ्या आयुष्यात मी खूप मैत्री जपली आहे आणि जगली आहे परंतु काही मित्रांनी पासून मन खूप नाराज होतं पण आज ही वारंवार कविता ऐकल्या नंतर असं वाटते मैत्री मुळे झालेले दुःख एका बाजूला आणि निस्वार्थ मैत्री एका बाजूला असते .. love you mitra ❤😢😢😢😢😢😢 कायम तुझ्या आठवणीत 🙏🙏🙏🙏🙏
@JagdishDhakne-dp8wh2 жыл бұрын
सर मी माझ्या मित्रांना पासून खूप दूर आहे. तुमची ही कविता ऐकली आणि डोळ्यात पाणी आलं. खरंच सर मी माझ्या सर्व मित्रांना खूप मिस करतो.
@vilasbhad51743 ай бұрын
खूपच छान व अर्थपूर्ण कविता आहे.खरोखर पाठ्यपुस्तकात यायला हवी.👌👌🌹🌹
@shubhangi1882 жыл бұрын
धन्यवाद सर. कविता ऐकताना बालपणापासूनचे सगळे मित्र आठवले. गायचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी मन भरून येते.🙏
@giteshmohite916211 күн бұрын
खुप खूप धन्यवाद.... कविवर्य अनंता राऊत साहेब... मैत्री च्या भावना अगदी तीव्र केल्या बद्दल.... हि कविता अजरामर राहील....
@nileshdeshmukh15872 жыл бұрын
नावासारखाच अनंता आहेस कवी तु फार ह्रदय स्पर्शी सर🙏🙏🙏
@sohelshaikh38025 ай бұрын
Last line radayla aal jaltana mala deh theva asa .... haat Khanyavari Taklyasarkha .... Heart touching ❤️❤️
@pramilaide68702 жыл бұрын
खूपच छान कविता सर🙏मनाला भावनारे शब्द आणि वाक्य आहेत.. हृदयात साठवावी अशी कविता आहे. 👍💐
@sukhadakulkarni15163 ай бұрын
खूप खूप सुंदर कविता ऐकताना डोळ्यात पाणीच आले धन्यवाद सर आम्हाला ही कविता ऐकवल्या बद्दल माझी मैत्रिण पण अशीच रुसून बसलीय कारण तिच्या घराच्या वास्तूक शांतीसाठी मला काही कारणास्तव जाता आले नाही
@nidhisawant34192 жыл бұрын
अप्रतिम कविता. मनाला भावनारे शब्द. मी ऐकून निशब्द झाले. खरच खूप छान.
@pranayambade66443 ай бұрын
1 नंबर कविता आहे मैत्री दिनाच्या शुभेच्छा राऊत सर
@uvarajbhosale16152 жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹"मनात स्फूर्ते,ओठावर रूळते, हृदयात घर करते. " असल्या हळव्या सृजनतेला सलाम. मित्राला आपुलकी असेल नसेल पण आपल्या मनात मित्राबद्दलची भावना ही अखंड पणे वाहणाऱ्या गुणगुणणाऱ्या निर्झरा सारखा आहे.🌹🌹🙏🙏🌹🌹----श्री भोसले यु.डी.(मुख्याध्यापक )सातारा
@darshanpotdar51672 ай бұрын
आत्महत्य करनार नाहि कोनी मित्र असला जवळ जर मनासारखा.. मित्र वनव्या मधे गारव्या सारखा, खूप सुंदर कविता ❤❤❤❤
@vilasindhate63792 жыл бұрын
मित्रांमध्ये sorry आणि thanks नसतंच मुळात , परंतु गैरसमज जसा या कवितेतून उमगला तसा मी आमच्यातून तो दूर केला आणि त्याचे फळ म्हणून की काय, मला माझा मित्र पुन्हा गवसला। तुमचे खुप खुप खुप खुप खुप आभार ,,🙏🙏🙏
@omkarsakat61672 ай бұрын
सरांची कविता खुप छान आहे ❤❤❤❤❤😢😢😢 friends is hart touching ❤❤❤❤
@chakradharsathe7702 жыл бұрын
आपल्या कवन आणि सादरीकरणाने डोळ्यात गदगदून पाणी आलं याहून मोठा काय पुरस्कार असू शकतो. 🌹🌹🌹🌹🌹
@yogeshsir360 Жыл бұрын
वा दादा वा किती छान ओळी आहेत, शांततेत एकले तर डोळ्यात पाणी येतं,. मनाला शब्द भिडतात...
@vijaymedshinge8125 Жыл бұрын
सर,तुमची ही कविता अप्रतिम आहे, जशी अनेक गाणी आली गेली पण काही गाणी कायम स्वरूपी लक्षात राहतात त्याच प्रमाणे ,सर तुमची ही मैत्री ची कवीता आज ही आणि उद्या ही नेहमीच सर्वांच्या लक्षात राहिल 🤝👍❤
@sambhajichate2650 Жыл бұрын
सर तुमची कविता खूप छान आहे ...माझा एक मित्र मला कायमचा सोडून गेला ...तुमची कविता एकूण मला रडू आले....तुमच्या कवितेला सलाम
@maheshbargal15032 жыл бұрын
खुपच भारी सर नातेवाईकपेक्षा कितीही अडचणीच्या काळात फक्त मित्रच धाऊन येतो
@swaminikarane5652 Жыл бұрын
फार अप्रतिम.. मनाला भिडणारी आणि स्पर्शून पुन्हा मैत्री जिवंत करणारी कविता... खरंच फार सुंदर..
@amoljadhav28472 жыл бұрын
हृदयात साठवून ठेवावी अशी कविता सर,मी वारंवार ऐकत असतो
@rupeshsalunkhe6068 Жыл бұрын
मैत्री वरील आता पर्यंत ऐकलेली अगदी हृदयाला भिडलेली...अनोखी कविता... अगदी mobile वर ringtone सुद्धा ठेवली आहे रोज ऐकून ऐकून अगदी तोंडपाठ झाली . . . मनःपूर्वक सलाम सर तुमच्या या काव्य रचनेला 🙌🫡
@jayrampardhijayrampardhi4332 жыл бұрын
खरंच मित्र कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण या कवितेत वर्णन केले आहे. कवीचे मनापासून धन्यवाद. ❤❤❤❤🌹🌹🌹
@vaibhavnikalje70027 ай бұрын
आयुष्य कितीही सुंदर असले तरीही मैत्रीशिवाय अपूर्णच......!!❤
@chetanbhuse4465 Жыл бұрын
एखाद्या मित्राला भेटायची ओढ मृत्यूच्या दारातून परत यायची स्फूर्ती मिळते या कवितेतून.... धन्यवाद मित्रा या अनमोल कवितेस्वरुप भेटीसाठी... 😘😘😘😘
@rakeshpawar8568 Жыл бұрын
सर तुमची कविता अतिशय सुंदर, तुमची कविता खरच ह्रदयस्पर्शी आहे शेवटच कडव डोळ्यात अश्रू देऊन गेलं, मैत्री कशी असावी हे खूपच सुंदर, उत्तमरीत्या मांडलीत सर. धन्यवाद.
@avinashpatole12122 жыл бұрын
आज कालच्या स्वार्थी जगामध्ये मैत्री श्वास सोडत चालली आहे. त्याची जागा स्वार्थ आणि पैश्यानी घेतलेली आहे. सर तुमची कविता खऱ्या मैत्रीला श्वास घेण्याची ताकद देणारी आहे.
@Amolmisal-zq6qi2 жыл бұрын
धन्यवाद कराळे सर तुमच्या मुळे आम्हाला कवी अनंत राऊत सरांची कविता एकायला मिळाली Great कवी
@sayalibhandare1702 жыл бұрын
खरंच मैत्री सारखी शुद्ध भावना दुसरी असूच शकत नाही 😇✨ आज खरंच मित्र नाही याचे पहिल्यांदा वाईट वाटतेय 🙂
@sakharamsatwadhar75382 жыл бұрын
खरंच अप्रतिम कविता आहे ऐकण्यासारखे आहे अगदी मनातले बोल उठाव आल्यासारखे वाटतात
@krushnaingle1335 Жыл бұрын
मी रोज 2 3 वेळेस ही कविता ऐकतो❤ सलाम ❤
@tanujabhokare72272 жыл бұрын
खूपच छान कविता🥰😍 आपल्या 👑मित्रा मैत्रिणी👑 सोबत घालवलेल्या सर्व क्षणांची आठवण🥰✨ येते आणि काही गैरसमज मैत्री मध्ये दुरावा येतो पण ☺️कविता ऐकून परत भेटाव आणि सगळ नीट कराव अस वाटत आहे🥺😊
@sarangtagde50202 жыл бұрын
अगदी बरोबर
@satyawanraut7230 Жыл бұрын
कविता ऐकून मन भरत चं नाही सर reality heart touching
@Life_journey_9 Жыл бұрын
हो खरचं.. 💯❤️
@statusjourney07 Жыл бұрын
Ho really ❤️
@pramilakadam67732 жыл бұрын
अप्रतिम सत्य काळजाला स्पर्श करणारी कविता . सर तुमचे आभार मानायला शब्दच अपुरे पडतात . धंन्यवाद
@tanajimandale79622 жыл бұрын
सर हि कविता अमर आहे! अप्रतिम बोल, रचना व सादरीकरण!🙏🙏
@DipakGiteAgricoss2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कविता सर 👌👌👏 मित्रबद्दल असलेल्या भावना तुमच्या कवितेतून बोलक्या झाल्यात
@AnkushYadav-cb2jo Жыл бұрын
राऊतसरांची ही कविता पाठ्यपुस्तकात यायला हवी. हाच खरा पुरस्कार प्रदान करावा.👌👏
@advshrikantveer41192 жыл бұрын
खोरकर, outstanding.. आवाज, हवभाव, हातवारे सुध्धा किती साजेशे आहेत... सलाम सर तुम्हाला.. या कवितेला, भावनेला, शुद्ध मैत्री विचाराला सर्वोच्च बहुमान मिळुन हि कविता समजभिमुख झाली पाहिजे आणि त्यासाठी शासन स्तरावर सुध्दा याची दखल घेतली पाहिजे..
@manasmekhe48512 жыл бұрын
अतिशय सुंदर कविता खूपच हृदयस्पर्शी well done sir✌️💯😊
@PankajTiwari-t9d Жыл бұрын
आपल्या प्रयासामुळे, आपल्या क्षेत्रात संगणक शिक्षण प्रदान केला जात आहे, शिंदे साहेब.
@tejasvikamble57092 жыл бұрын
खूपच छान कविता असतात सर तुमच्या....खूपच अगदी तुमच्या कविता ऐकली की कोणीही आपले टेंशन, ताण विसरून जाईल अशाच मनमोहक कविता आहेत तुमच्या 👌👌👌🤗😊
@sandeepsurve2553 Жыл бұрын
कवीता खुपच सुंदर आहे मी रोजच सकाळी एकते दिवस खुप चांगला जातो
@atulshelar2580 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी आलं सर मित्र वणव्या मध्ये गरव्या सारखा 🙏🙏
@bhavikapatil7801 Жыл бұрын
खूप सुंदर कविता सर्व मित्रांच्या काळजाला स्पर्श करून जाणारी कविता किती ही वेळा ऐकली तरी ऐकतच रहावे असे वाटते 👌🌹🙏
@AbhishekZunjare Жыл бұрын
ही कविता ऐकुन मला खुपच छान वाटलं सर इतक छान कि, मी शब्दात सांगुच शकत नाही मला कसं वाटलं ते खरचं तुम्ही ही कविता खुप सुंदर लिहीली तुमचे मनपुरवक आभार सर