खरच काय ताकत आहे तुमच्या कवितेत कविता संपेपर्यंत माझे अश्रू जराही थांबले नाही...❤️
@vaibhavpanchwatkar41039 ай бұрын
❤👍
@anand131110 ай бұрын
मी खूप खूप जास्त भाग्यवान आहे.. जीवाला जीव लावणारे ७-८ मित्र भेटले. आवाज दिला की फुकणीचे हजर असतात! Love you भावांनो! ❤❤❤
@ArunAiwale-th8rq8 ай бұрын
गालावर हसु आणी डोळ्यात पाणी आलं हे कविता व भाषण ऐकून ❤
@suniljogi4402Ай бұрын
Right ❤
@Shivanshkale10 ай бұрын
10.58 नंतर डोळ्यातल पाणी रोखता आल नाही. माझे पण दोन मित्र असेच कमी झालेत, मी काही गोष्टी त्यांना हक्काने बोलायचो रागवायचे , शिव्या देयचो का तर त्यांच्या करिअर मध्ये त्यांनी लक्ष द्यावं म्हणून त्यांनाही त्याच कधी काय वाटलं नाही , पण एक दिवशी एका मिठाच्या खड्याने आग लावली त्याच तुम्ही का ऐकता, तो काय तुम्हाला पुरवतो का, म्हणून त्यांचा गैरसमज झाला आणि मग भेटून निर्णय झाला आपलं पटत नाही आपण एकत्र यायचं नाही, मनातून कधीच कमी होणार नाहीत, ते 10,11 वर्षांनी माझ्या पेक्षा लहान आहेत, तरी मी माफी मागितली कारण मला माझी मैत्री टिकवायची होती, आज जोडीदार भरपूर आहेत पण मित्र फक्त तेच दोघ आहेत.
@sagarjadhav-ir7kmАй бұрын
सर खरच तुमची कवीत खूप भावुक करुन जाते आणि जुन्या मित्रांची आठवण करुन देते. असा एकही मित्र नसेल जो न रडता ही कवीत ऐकू शकतो
@itielectricianguru8234 Жыл бұрын
मित्र म्हणजे सर्व काही रक्ताचे नसतात पण नातेवाईक पेक्षा जवळ चे असतात प्रत्येक सुख आणि दुःखात साथ देतात दोन मित्र या कार्यक्रमामुळे एकत्र झाले यापेक्षा आनंद आणि पुरस्कार नाही कुठला आपले हार्दिक अभिनंदन
@rajkumarjadhav138311 ай бұрын
9bb9
@rajkumarjadhav138311 ай бұрын
😊
@abhisheksale418311 ай бұрын
दादा नकळत डोळ्यातून आपसूक पाणी येते.. खूप छान..
@VijayaSelukar-k8y9 ай бұрын
माझी मैत्रीण अणि मी असेच 4 महिने बोललो नव्हतो ती एका दिवशी घरी आली अणि मला दम दिला तु माझ्याशी बोलणार आहेस का नाही मझ्या सारखे स्वप्नात येत आहेस असे म्हणून गळ्याला पड्ली. तेंव्हा पासुन आम्ही घट्ट मैत्रिणी आहोत. आज हा व्हिडिओ बघत असताना माझे डोळे भरुन आले मी तीला हा व्हिडिओ पाठवला अणि सांगितले मैत्रीण असावी तुझ्या सारखी
@prashantkulkarni62828 күн бұрын
Nice
@motilalbhor435112 күн бұрын
धन्यवाद सर माझ्या हृदय बंद पडल होत ते पण पुन्हा चालु झाल इतकी ताकद तुमच्या कवीतेत आहे❤
@MahindraMahanvar5 ай бұрын
सर हसंवलत पण आणि टचकन डोळ्यात पाणी आणलत.😢❤❤
@devidasgotarane244411 ай бұрын
आज तुमची कविता एकूण आणि दोन मित्रांच्या जीवनातील हा अनमोल क्षण बघून डोळ्यात नकळत अश्रू आले. मैत्री कशी असावी ,मैत्री काय असते अश्या कित्येक प्रश्नांची उत्तरे आज तुमच्या कवितेतून मिळाली.कधी gf वर जीव ओवाळून टाकावा हा क्षण आला नाही परंतु मित्र असे आहेत की त्यांच्यावर हा जीव ओवाळून टाकता येईल.
@vileshghanekar82159 ай бұрын
सर खूप सुंदर अप्रतिम डोळ्यात अश्रू अनावर झाले मित्र या शब्दाला किंमत मिळाली. तुमचा आवाज खूप सुंदर आहे.तुमचं हे गाणं ऐकून जीवनच सार्थक झालं.आता कधी मित्र या शब्दाचा खरा अर्थ समजला आभार दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना
@Suresh-b5t2q10 ай бұрын
अनंत भाऊ खरच गर्व आहे आम्हाला तुमच्या कवितेचा आणि तुमचा....आज तुम्ही दोन मित्र परत एक केले....जे कदाचित कधीच भेटू शकले नसते....... असे कित्येक मित्र असतील ज्यांच्या मध्ये वितुष्ट आलेले असतात.....काही दलिंदर लोकांच्या कांन भरणी मुळे मित्र भंगलेले असतात....... पूनाच्य दादा आपले आभार
@jaysingsarvade43657 ай бұрын
मित्र परिवार या सर्वांचे मनापासून धन्यवाद ज्यांच्या सानिध्यात घडण्याची संधी मिळाली, , माझा सर्वात जिवलग मित्र कोण असेल तर माझा मुलगा 💯🌹🙏🇮🇳चि एकनाथ
@arunghadge889810 ай бұрын
खरच डोळ्यातून पाणी आले खुपच सुंदर खुपच छान आणि मनाला टच करणारी भावनिक कविता होती ❤
@sanop809510 ай бұрын
काय लोक आहात तुम्ही नि शद्ब केल मला आज खुप विचार केला की रडनार नाही पन तुम्ही रडवल च 😢😢😢 ❤❤❤🙏🙏🙏
@ramdaskadam59717 ай бұрын
दोन मीत्र जेव्हा भेटतात तेव्हा अंगावर काटा आला ❤सर तुमच्या कविता खूप सुंदर आहे.मी रोज आईकतो ही कविता,असा एकही दिवस जात नाही की मी तुमची कविता आईकली नाही.घरचे बोलतात वेडा होशील ही कविता आईकुन.पन नंतर या कवीतेचा अर्थ कळला त्यांना आता नाही बोलत काही,
@ramdassarkate6278 Жыл бұрын
कवी अनंत राऊतमी तुमचा आणि तुमच्या कवितांचा चाहता आहे.मी तुमच्या सर्व कविता ऐकतो, वाचतो आणि जगतो सुध्दा खूप खूप आभार... धन्यवाद!
@dineshbadekar171011 ай бұрын
राजकारण सारख्या घाणेरड्या विचारानं मुळे आम्ही मित्र देखील 10 वर्षे लांब होत पण शाळेच्या माझी विद्यार्थी समेनालामुळे पुन्हा येकात्र आलो आणि आज खूप खुश आहोत
@Adv.AkashMore-patil10 ай бұрын
राजकारण सोडून दोघं एकत्र रहा हात जोडून माझी विनंती आहे तुम्ही,
@vikramkolpe7733 Жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं 😢😢
@indrajeetsir559 ай бұрын
शालेय अभ्यासक्रमात ही कविता आली पाहिजे.. Sir..... खूप वास्तववादी कविता...... असे कवी आणि अशा कविताची आज गरज आहे.. अभ्यासक्रमात....... खूप सुंदर अनंत सर
@amoltoraskar1727 ай бұрын
मी पण i college इंदापूर मध्ये असताना आमचा ग्रुप होता धुरुळा बॉईज आज सात वर्ष झाली पण दोस्ती कमी नाही झाली उलट त्या पेक्षा जास्त घट्ट झाली . दोस्ताची खूप आठवण येते पण कुणाकडे भेटायला वेळ नाही परंतु एकद्या मित्रांच लग्न कार्यक्रम असला की आमचा ग्रुप एकत्र येतो आमचा ग्रुप आमच्या दोस्ती ची ताकद आहे आह्मी सगळे जीवनाच्या शेवट पर्यंत दोस्ती कायम ठेवणार❤ धुरुळा बॉईज❤ Love you Dostano ❤
@EklavyaScolar201328 күн бұрын
खूप सुंदर कविता आहे सर खूप मनाला भिडली ही कविता.
@prachisathe468511 ай бұрын
हे गाण आईकुन खरच खूप रडायला येत पण असा अजून ही एक पण मित्र नही झाला ज्याच्या सोबत पण मैत्री केली त्यांनी फक्त स्वार्था साठी केली अजून हि वाट पाहते अश्या मित्र मैत्रिणींची 😢😞😔 पण कधी कधी वाट कदाचित माझ्या साठी अस कोणी नसेल😢😢
@prachisathe468511 ай бұрын
खरच ते नशिबानं असतील ज्यांच्या जवळ असे मित्र मैत्रीण असेल🙂🙂
@swarajkhobare378611 ай бұрын
भावा नक्की भेटल एकतरी मित्र जो स्वतः पेक्षा ही जास्त तुजावत प्रेम करेल नक्की भेटेल असा मित्र
@swarajkhobare378611 ай бұрын
मेत्री ही खरंच खूप चांगली आहे हो मलाही तुजसारखंच आस मित्र भेटला नाही पण नक्की भेटेल भेटणारच हा विश्वास आहे
@prachisathe468511 ай бұрын
Kadhi vel nighun gelyavar
@sidgaming0010 ай бұрын
@@prachisathe4685 Bs maitri mdhe prem ale nhi pahije maitri hi maitri ch rahile pahije 😢
@o.k326811 ай бұрын
अप्रतिम कविता... काळजाला भिडणारी.. 👌👌👌👍
@AyajMulla-us1gd4 ай бұрын
अमर आहे ही कविता thank you sir
@vitobakumbhare Жыл бұрын
सर माझ्या डोळ्यात पाणी आलं खूप छान
@SakharariKorde-yx8rm Жыл бұрын
कवी अनंत राऊत तुम्हाला या कविते बद्दल खूप खूप शुभेच्छा मला ही कविता पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते
@prabhakarshivgan4629Ай бұрын
धन्यवाद,माझा मित्र पण असाच गैर समज घेऊन धूर झाला, माझ्या पेक्षाही समजदार, गमतीदार,खिलाडी, मित्र त्याला त्याच्या आयुक्षात मिळाले,असतील,पण तो एका पैश्याच्या व्यवाहराने माझ्या पासून दुखावला गेला, इतर मित्राकडून त्याच्या विषयी चौकशी केली,तो सुखी आहे असे कळाले.
@satishgamare70334 ай бұрын
अप्रतिम......निशब्द..... भावनिक
@DipaliPatil-wb7jy9 ай бұрын
हो खरंच छान आहे ही कविता सलाम
@rajkumarubale7392 Жыл бұрын
शालेय पाठ्यपुस्तक हि कविता आली पाहिजे सर
@balasahebbarde499 ай бұрын
अगदी बरोबर त्यामुळे बाल वयात मित्र कळेल
@sayalisawant1279 ай бұрын
हो अगदी बरोबर 👍🏻
@pratikbarde58299 ай бұрын
Brobr bhava
@yogeshdange78 ай бұрын
अगदी बरोबर आहे... याच वयात मैत्री ही निर्मळ असते... कोणतेच हेवे दावे नसतात.. निस्वार्थ मैत्री याच वयात होऊ शकते आणि आयुष्यभर राहू शकते...
@sanidevalJadhav2 ай бұрын
खूपदा पाहिला हा व्हिडिओ. प्रत्येक वेळी दिले पाणावले...
@Sai_vlog20217 ай бұрын
असे शिक्षक जर मराठी शिकवायला असले तरी समृद्ध विदयार्थी तयार होतील..❤
@MrVinayak8610 ай бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं 😢 Love you and सलाम अनंत राऊत
@gopalpandule-yy9hw7 ай бұрын
2020 पासून मी फक्त मित्रांमुळे जिवंत आहे....खरंच मित्रांनो...love you ...
@prashantkale6434 Жыл бұрын
खूप छान कविता आहे सर आवाज तर खूप गोड आहे
@ReshmaHundare-i2d5 ай бұрын
दोन मित्रांना एकत्र आणलं या पेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो... खूप आशीर्वाद अनंत दादा
@onlineengineer743011 ай бұрын
अप्रतिम अशी छान कविता ❤
@ManishaLad-t4n8 ай бұрын
खरच छान कविता आहे काळजाला भिडणारी आहे
@KomalKamble-s8s Жыл бұрын
खूप छान कविता .....
@swapnildeore2426 Жыл бұрын
सर तुमच्या ह्या सादरीकरण करतानाचा प्रसंगाने खूप रडवलं आज... कोणतीच शक्ती हे साध्य करू शकली नसती ते आज तुमच्या कवितेमुळे शक्य झालं.... सलाम अनंत राऊत
@NamrataPawar-k8b9 ай бұрын
प्रिय मित्रा(गीता).. तु खरंच वणाव्या मध्ये गारव्या सारखी आहेस..!! तुझी खुप आठवण येते ग 🥺🥺
@shubhangikamble357311 ай бұрын
Ooo😢 so sweet ❤😊🌹 of you. Khup bhari mast.... Wow 🤩
@ankitkamble185510 ай бұрын
अप्रतिम खूप खूप छान कविता आहे सर तुमचा सर आवाज खूप छान आहे
@शैलेशगायकवाड-ढ9ल Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण
@chandpathan176411 ай бұрын
मित्र हा शब्दच डोळ्यात पाणी आणतो😢पण कळेल त्याला
@kammech111 ай бұрын
खुप छान कविता 👌
@Abhi27474 Жыл бұрын
मला माहितीये की माझा पण मित्र असाच एके दिवशी मिळेल...गेली 2.5 वर्षे झाली आमचं बोलण नाहीये. कोणीतरी चुकीची माहिती देऊन आमची मैत्री तोडली😢
सर माझा एक मित्र आहे त्याचे मी लग्न देखील लाऊन आणले आणि त्याला एक बाळ होऊ पर्यंत त्याच सर्व काही केलं परंतु काय झालं काय माहित तो 3 वर्ष झाली माझ्या सोबत बोलत देखील नाही जर तोही कमेंट वाचत असेल तर त्याने पुन्हा माझ्या बरोबर बोलावे आणि गैरसमज झाले असतील तर पुन्हा एकत्र यावे miss you dost
@marjawa6458 ай бұрын
त्याच लग्न मोड 😅
@sachinpatil-vl7rs8 ай бұрын
सेम माझे
@technicalsagar18 ай бұрын
दोस्त नाही भावा तो.
@ganeshjadhav3647 ай бұрын
खरा मित्र गडंवतात हे खर आहे
@shubhamathawale68007 ай бұрын
Sem story
@sunShine-cn7el Жыл бұрын
आख भर आइ सर
@maai.studios11 ай бұрын
Zabardastttttt #मित्र वणव्यामधे गारव्या सारखा!
@sonaliramdasbhambure8811 Жыл бұрын
मस्तच
@SureshMore-w4o10 ай бұрын
Great sir tumhi
@ganeshdoke160610 ай бұрын
देवानं दिलेल सर्वात मोठ गिफ्ट म्हणजे जिवलग मित्र ❤
@abhijitnate96308 ай бұрын
कमाल केलीत❤❤❤
@shradhasingadi238210 ай бұрын
Speechless
@amolmotekar446611 ай бұрын
ही खरी मैत्री आहे 👌👌👌👌
@Gauritusharthakur11 ай бұрын
अप्रितम 👌👌👌👌👌👌
@vishnudabhade81111 ай бұрын
अप्रतिम सर जी 🙏🙏
@BhausahebBarde-i1h Жыл бұрын
Nice ❤❤❤ जीवन छान आहे
@MadanChole9 ай бұрын
माझा मित्र आसा आहे कि माज्या मित्रासारखा या जगात मित्र नसेल तोच माजा आई वडील भाऊ सगळाच तोच आहे खरच आसा मित्र भेटायला नशिब लागते सर
@vishalkadam4464 Жыл бұрын
खूप गोड आवाज सर🙏🚩🙏🚩💐💐
@krantighagas.75817 ай бұрын
आता वयाची ३० आली पण अजूनही अशी मैत्री नाही झाली कोणाशी जी निस्वार्थी असेल. कारण ना मला खोटं बोलता येत ना मला चाटता येत कोणाची . . ह्या गाण्याने अंगणवाडी पासुनची आत्तापर्यंतची सर्व मित्र मैत्रिणी आठवतात पण खास कोणाला आठवू ते नाही समजत .
@dipakborate6646 ай бұрын
स्वतः दुसऱ्या साठी तसे बना.. म्हणजे मिळेल
@krantighagas.75816 ай бұрын
@@dipakborate664 बनून बघितल पण आपण थर्ड व्हील आहोत अस फील व्हायचं . आणि लॉयल कोणीही नव्हत . मागे मागे बोलणे . हे नाही जमलं मला .
@YuviYadav-qg4ys3 ай бұрын
भावा जरा दुसऱ्या साठी जगून बघ नक्कीच तुला मित्र भेटेल , आणि स्वताचा स्वार्थ बाजूला ठेवून मित्रांच्यात रहा मग कळेल मित्र काय असतात ते
@yogeshrajput3413 ай бұрын
Barabar bhau baki mitra faqtala paise baghnare bhetale
@ashoklandge33079 ай бұрын
आपले कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत सर माझ्याकडे
@ManishaLad-t4n8 ай бұрын
खरच शालेय पाठ्य पुस्तकात या कवितेचा सहभाग व्हायला पहिजे
@sushmaamolshingtesushmaamo906810 ай бұрын
Sir tumchya kavitene Maitri tar fulatch jayil pan manus navyane jagel sudha ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
@ONKARKADAM-z7k9 ай бұрын
मित्र गेला जरी पुढऱ्या सारखा मी अजून पण आहे कार्यकर्त्या सारखा तो बघत जर नसेन मित्रा सारखा मी जगून आहे सुंदर मित्रा सारखा तु माघ तुला देईल ..तु माघ दुला देईल जीव ...काही नाही मागता एक शब्ध टाक कुत्र्या❤ घर दार लिहून देईल तु न माघाता
@varajibansode488411 ай бұрын
खूप छान सर❤❤❤
@shashikantpatil818 Жыл бұрын
कवी जी खरच खूप छान ❤
@bhagyanandgawali24357 ай бұрын
Hat's of poem🎉
@AT.BHAURBHAJANIMANDAL Жыл бұрын
व्वा सर
@swapnilbhagwat83217 ай бұрын
सर कामात यवढे गुंतलो की मित्र दुरवले गेले फार वाईट वाटते😢
@kiranjadhav231610 ай бұрын
Nice 🎉
@sagarshrivastav48479 ай бұрын
माझ्या कड़े पण असे मित्र आहे बिल्कुल दलींदर पण। पण। आपला जिवा पैक्षा जिवलग जर कदाचित ही कमेंट तयानी पाहीली तर पहली शिवी देनार म्हणजे देणार असो सर्व रसीकांना मना सारखा मित्र भेटो नाही भेटला तर आम्ही आहोतच ❤❤
@atulaher937310 ай бұрын
Sir kharach khup Chan ahe pan mala Kay vat t yekhadi Kavita tumhi vadilanvarti lihavi mhnje je mul vadilana vait mhntat Kiva mantat te tas nahi karnar plez sir khup bhari vatel ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sandipkapse476211 ай бұрын
खूप छान
@anilsuryawanshi590511 ай бұрын
Very nice sar
@madhukarambade25709 ай бұрын
गुरु एक मित्र ౹ भरला सर्वत्र ౹ राहतो एकत्र ౹ साह्यास्तव ॥ १ ॥ सर्व द्वारे बंद ౹ झाली ही जरीही ౹ बंद ना तरीही ౹ गुरुद्वार ॥ २ ॥ सदा अंतर्द्वार ౹ उघडी गुरुवर ౹ नुरतो अंधार ౹ अंतरात ॥ ३ ॥ साईपदरज म्हणे ౹ गुरु ऐसा सखा ౹ राही पाठीराखा ౹ सकळांचा ॥ ४ ॥
@PrADIpchAVaN25267 ай бұрын
माझं स्वत्त स्वागत केलं होत आहे कवी अनंत राऊत यांनी मी येक कराटे खेळाडू आहे 😊
@nanaghule91508 ай бұрын
माझ्या मैत्रीनींना भेटून आज 26वर्ष झाले तेव्हा मोबाईल नव्हते आज त्या नाशिक मध्ये कुढे आहेत माहित नाही पण दादा तुमच्या कवितेने त्याची आठवण करून दिली पण त्याचे संपर्क नाही माझा संसार व मुलं हयातच जीवन जात आहे 😭😭