Рет қаралды 31
ित्रमंडळ बेंगळुरू आयोजित "38 कृष्ण व्हिला" या नाटकाची घोषणा करताच अनेक रसिक प्रेक्षकांचा तिकीट बुक करून तर विविध प्रायोजकांचा साथीचा हात पुढे करून उदंड प्रतिसाद मिळाला. अजूनही मिळतो आहे.
आपले accomodation partner "HOME AWAITS" आणि travel partner "VEDANT HOLIDAYS" यांच्या सह आपले मित्रमंडळ बेंगळुरू आपल्या मनोरंजनाच्या जय्यत तयारीला लागलेच आहे.
तर मग त्वरा करा आणि लवकरात लवकर आपली तिकिटे बुक करा.