श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ कोटी कोटी प्रणाम गुरुमाऊली
@DeepaJoshi-cq5rv20 күн бұрын
Jay jay raghuveera samartha
@nishaprabhu281921 күн бұрын
श्रीगणेशाच्या कृपेने सहजरित्या आपले सुंदर विचार ऐकायला मिळाले.खूप छान वाटले...❤🌹🙏🌹जय श्रीगणेश 🌹🙏
@SuvarnaS-wf5br16 күн бұрын
हे नेमकं कुठे आहे.आज पहील्यांदाच ऐकलं व भाराऊन गेले .व एकदा तरी यावी असं खुप वाटतंय.जाव व मन शांत होईल असा विश्वास वाटतंय.
@KalpanaChavan-n3o19 күн бұрын
हेचदान देगा देवा तुझा विसरणा व्हावा जय सहगरमन
@medhasant66521 күн бұрын
आपल्या आवाजातील हे चिंतन ऐकून मन खूप शांत आणि प्रसन्न झाले.जय जय रघुवीर समर्थ.श्रीराम समर्थ.🙏
@vasudhadeshpande137820 күн бұрын
खुप छान विवेचन आणि मार्गदर्शन जय जय रघुवीर समर्थ 🙏
@SushilaWakchaure21 күн бұрын
Sunder 😊
@manishapatnurkar203122 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ खुप छान वाटत आहे ऐकायला
@vidyakshirsagar818121 күн бұрын
श्रीराम समर्थ
@JagdishBurhade16 күн бұрын
Shriram .....
@hemamulay54722 күн бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@shraddhakulkarni967320 күн бұрын
Jai jai raghuveer samarth
@KalpanaChavan-n3o19 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ माऊली🙏🏻🙏🏻🌹🌺
@snehalpashupat-chintan521522 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@Bestmomentofmylife8915 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@chhayapangare35922 күн бұрын
जय सदगुरू
@Sadhanaasar20 күн бұрын
खुप आंनद आणि समाधान वाटले, गुरुवर्य 🙏🙏🌹🌹
@seemalohokare237416 күн бұрын
खुप छान 🙏🙏
@padmajajoshi68718 күн бұрын
खूप छान वाटत ऐकताना
@prakashpande118518 күн бұрын
🙏🙏🙏
@chhayapangare35922 күн бұрын
बुवा तुम्ही प्रत्येक दासबोध समाज आचे निरूपण सांगावे अशी मनोमन प्रार्थना करते मी छाया पांगरे संगमनेर
@PitambarMali-t6h17 күн бұрын
Gurudev pratyek samasache nirupan karave vinanti
@hindustaniworldchannel23786 сағат бұрын
नामस्मरण करताना कुठल्या परब्रह्माच कराव श्री दत्तात्रेयाचे करावे असं बंधन आहे का? कि अन्य कुणी देवाचे. ॐ हा मंत्र उच्चारण केले तर चालेल का? उपासना कशी करावी किती वेळ करावी.
@sureshkulkarni269720 күн бұрын
सद्गुरू रामदासी बुवा चरणी साष्टांग नमस्कार करतो. माझी एक शंका आहे. आपण सांगितल्या प्रमाणे माझ्या सद्गुरूंनी माझी तळमळ बघुन मला माझ्या घरी येवून मला व माझ्या पत्नीला अनुग्रह देऊन उपकृत केले. पण त्यांनी मला कोणताही गुरूमंत्र दिला नाही तर असे सांगितले की आपणास प्रिय असलेल्या इस्ट देवतेचे नामजप करावा असे सांगितले. त्याप्रमाणे मी करत आहे. माझ्या गुरुंची माझ्यावर अनंत कृपा आहे. हल्लीच त्यांनी समाघी घेतली आहे. ह्याबद्दल काही मार्गदर्शन अपणा कडून व्हावे ही अपेक्षा. सर्व दिशांनी येणाऱ्या सुविचाराचे स्वागत व्हावे ह्या हेतूने मी हा प्रश्न केला आहे. 🙏🪷 जय श्रीराम 🪷🙏
@diptideshmukh100522 күн бұрын
गुरुजी नामस्मरण करत असताना अनेक विचार डोक्यात येतात.. त्यासाठी काय करावे? 🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏
@jayashrikshirsagar222222 күн бұрын
तुमच्या आवाजातील दासबोध हवा आहे
@malini763921 күн бұрын
आधी टि व्ही वर पण मी तुमचा सतसंग बघायची मन लावून ऐकत होती आता मोबाईल बघत नाही .मोबाईल वर तुमचे मनोगत ऐकते . दादा रामनाम व श्री स्वामी समर्थ लेखीत जप कधीपासून किती वर्षे आठवत नाही .लिखीत नामजप करताना काही वेळा मन फिरून येते असे का होते
@anitawagle178516 күн бұрын
बुवा भगवंताशी अनुसंधान करत रहावे म्हणजे काय कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏🙏🙏
@sunitakanerkar661217 күн бұрын
माऊली तुम्ही सज्जनगडावर होता ना,,खादगावला कधी गेलात आणि का ते सांगा
@simapimpale183221 күн бұрын
दादा दैनंदीन जीवनात संगर्ष खूप असते कामकरता करता करता ध्यान कसं करावं, क्षणा क्षणात बोलावं लागतं, विचाराव लागत, परत लगेच ध्यान कसं करावं
@SandhyaMestry-z9e4 күн бұрын
उपासना कशी करावी उपासनेला कोणती कशी करावी
@sushamagokhale818422 күн бұрын
आपली भेट कधी होईल
@ChandreshwarBale16 күн бұрын
Go grass देण्यास gay मिळत नसल्यास kai paryay आहे.
@dyaneshwarmane750917 күн бұрын
जस सदगुरू मी श्री समर्थ बैठकी ला जातो श्री सदगुरु चिरीत्र व श्री दासबोध श्री आत्माराम श्री मनचे शोल श्री दत्त गुरु चा जप व श्री ज्ञानेश्वरी वाचन पण माझा प्रश्ण आहेकी लाहान पना पासुन नोनवेज खानिची कदी कदी येच्या होते काय उपाय सागा जय जय रघुवीर समर्थ
@devendraratnaparkhi218615 күн бұрын
ध्यानात कधी कधी रडायला येते अगदी ओक्सबोकशी रडायला होते असे का??