Рет қаралды 3,421
#BBCMarathi #moleculargastronomy #cooking
मॉलेक्युलर गॅस्ट्रोनॉमी ही एक चळवळ आहे. ज्यात अन्नपदार्थ तयार करण्यासाठी आणि कलात्मक सादरीकरणासाठी विज्ञानाचा आधार घेतला जातो.
पण रोजच्या जेवणापेक्षा विज्ञान आणि कलेबद्दल यात अधिक आहे का?
पाहा हा रंजक व्हीडिओ.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi