Nilesh Lanke यांचा English भाषेतून शपथविधी, विखेंच्या EVM पडताळणीच्या मागणीमुळे खासदारकी धोक्यात ?

  Рет қаралды 215,727

BolBhidu

BolBhidu

4 күн бұрын

#BolBhidu #NileshLanke #AhmednagarLoksabha
अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा संसदेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये निलेश लंके इंग्रजीतून शपथ घेताना दिसतायत. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लंकेंना इंग्रजी भाषा न येण्यावरून हिणवलं होतं. पण निवडणूक जिंकल्यानंतर आता लंकेंनी थेट संसदेत जात इंग्रजीत उत्तर दिलंय. यानंतर लंकेंनी हा व्हिडीओ फेसबूकसह इतर सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर करत विखे यांना डिवचलंय. यावरून आता नगरचं राजकीय वातावरण तापत आहे.
लंकेंनी आता संसदेत शपथ घेतली असली तरी ते पूर्णपणे जिंकले असं म्हणता येत नाही. कारण सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम पडताळणीबाबत निवडणूक आयोगाकडे केलेला अर्ज अजूनही निकाली लागला नाही. हा अर्ज जोपर्यंत निकाली लागणार नाही, तोपर्यंत लंकेंची धाकधूक कायम राहणार आहे. पण आता लंकेंनी तर खासदारकीची शपथ घेतली, मग विखेंच्या पडताळणीचं काय होणार? त्यांच्यापुढे नेमके काय पर्याय असू शकतात, याचीच माहिती या व्हिडीओतून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 384
@vishalnagapure6694
@vishalnagapure6694 3 күн бұрын
जर निलेश लंके जिंकल्यावर evm मधे गडबडी होऊन पुन्हा विखे जिंकला तर अख्ख्या भारताच पूर्ण evm पुन्हा चेक करू.
@spcreation7753
@spcreation7753 3 күн бұрын
हे पण बरोबर आहे मग मोदीच घरी बसलं😅
@akshaykd6056
@akshaykd6056 3 күн бұрын
Are dada 60 day chya at madhe apil.karave lagte ani te sujay vikhe ne kele ahe as per ECI pn ata 60 day nantar mojani houn jar tya 40 center paiki kahi thikani vote kami jast jale tr court madhe jayil case ani tyach loksabha center madhe nivadnuk hote jara article pn vachat ja ECI ne jahir kelele 😂😂
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 3 күн бұрын
निवडणूक आयोगच सांगत आहे कि इव्हीएम निर्दोश आहे मग दोषी कोण असेल शिवाय पूर्ण भारतात मग बॅलेट वर निवडणूका ?
@dp-yq3sn
@dp-yq3sn 3 күн бұрын
तुला आहे का अक्कल
@adityashendkar3818
@adityashendkar3818 3 күн бұрын
नियम निकाल लागल्यानंतर 7 दिवसात अपिल करता येते
@bestdealofday2626
@bestdealofday2626 3 күн бұрын
बोल भिडू वायकर 48 मतने जिंकले आणि त्याची चौकशी चालू आहे पण तुम्हाला त्यांची खाजदरकी धोक्यात वाटत नाही हे पण जे 30+ हजाराने आले ते आले लगेच धोक्यात लोकशाही थोडी तरी माना
@prathmeshchavan9465
@prathmeshchavan9465 3 күн бұрын
बरोबर आहे चौकशी केली पाहिजे पण काय करता भाजप सरकारचा कारभार
@terminatorug3
@terminatorug3 3 күн бұрын
यांनाच जळजळ झाली आहे. लोकांना पैसे वाल्याची चाटायला मजा वाटते
@akshtakulkarni4086
@akshtakulkarni4086 3 күн бұрын
Bol Bhidu is BJP Bhidu
@bharatdhokane530
@bharatdhokane530 3 күн бұрын
बोल भिडू..............bjp भिडू झालंय
@motirambandale5380
@motirambandale5380 3 күн бұрын
​@@terminatorug3पोटाचा प्रश्न आहे
@ramkachkure7041
@ramkachkure7041 3 күн бұрын
विखेंनी खासदारकी गमावली तर आहेच. परंतु evm चेक करण्यास अर्ज देऊन स्वतःच्या पक्षाला ही टीकेच धनी केले आहे.
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 2 күн бұрын
त्यांना पक्षांच काही देण घेण नसत ते स्वतः म्हणजे पक्ष अशी त्यांची आजोबा पासूनची धारणा आहे सध्या ते संपंत्ती वाचवण्यासाठी भाजपात आहेत
@kunalahire7705
@kunalahire7705 3 күн бұрын
Fix पुढील सर्व वेळ नगर खासदार नीलेश lanke saheb
@cloud_Engineer
@cloud_Engineer 3 күн бұрын
शेट्ट घ्या
@chetanpulate4548
@chetanpulate4548 3 күн бұрын
Tula Kay....pahije​@@cloud_Engineer
@parmeshwarbhadange7770
@parmeshwarbhadange7770 3 күн бұрын
Tula deu ka shet mayawale ghetu tu 😅😂😂​@@cloud_Engineer
@cloud_Engineer
@cloud_Engineer 3 күн бұрын
@@parmeshwarbhadange7770 तुझ्या भाषेवरून कळत शेमन्या तू नगर चा नाही, परिस्थिती माहीत असेल तर च बोलाव माणसाने. नगर चे सोडून बाहेरच्यांनी च लंके लंके लावलय
@vikassangade819
@vikassangade819 3 күн бұрын
Last time aahe lanke 😂😂😂
@prashantsawale4412
@prashantsawale4412 3 күн бұрын
मला वाटलं हे चॅनेल चांगल आहे पण हे तर बीजेपी चा भिडू निघाला
@jayeshdandgawhal8680
@jayeshdandgawhal8680 3 күн бұрын
एकदम बरोबर
@user-ek7lg5fg6p
@user-ek7lg5fg6p 3 күн бұрын
उमेदवार पेक्षा मीडिया जास्त काळजो
@kattaboys2320
@kattaboys2320 3 күн бұрын
Vikhe cha sambandh kay, harla tar ja maage ata,
@07j.
@07j. 3 күн бұрын
Tula aata samjala ka ............Jara group var jaun bagh sagale vedio aaghadi virodhi aastat .bjp chi soft power aahe ha channel.
@luckyofficial70
@luckyofficial70 3 күн бұрын
पोटा साठी करा लगते भाऊ 😂😂
@badrinarayanbidwe9502
@badrinarayanbidwe9502 3 күн бұрын
आपल चैनल खरच निस्पृह असेल तर भारतातील 80 मतदार संघात विजयी उमेदवार हे फक्त 1500 मतापेक्षा कमी आघाडिने निवडून आले. त्यविषयी काही बोलता आले टार बघा!😊
@shubhambhanage748
@shubhambhanage748 2 күн бұрын
BJP चा एक उमेदवार सांगा जो 1500 पेक्षा कमी मतांनी निवडून आले आहेत
@mohitearc22
@mohitearc22 3 күн бұрын
एवढे पैसे आपल्या भागातील दुष्काळग्रस्त शेतकरांना वाटले असते तर विधानसभेच्या निवडणुकीत थोडी लाज राहीली असती😢😢
@mamabhacheenterprices6412
@mamabhacheenterprices6412 2 күн бұрын
वाटलेल्या पैश्याचा परतावा मिळू न शकल्याने कोणी कोणी पैसे घेऊन****मारली ते शोधायची धडपड आहे.
@shaukatpathan4024
@shaukatpathan4024 3 күн бұрын
अहो... काही पण हा 😄 निलेश लंके जिंकले हे मान्य करा...
@Package_wala_chu
@Package_wala_chu 3 күн бұрын
माझी नम्रता कुठे गेली......😔... जानु विना रंगच नाय😍❤️❤️
@Vijay..907
@Vijay..907 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@ronakgujarthi4190
@ronakgujarthi4190 15 сағат бұрын
😂😂😂
@sanketgadge5202
@sanketgadge5202 3 күн бұрын
काहिही धोक्यात नाही .उगाच काहीही टॅग line देऊ नका
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 3 күн бұрын
Evm चौकशी केली तर लंके साहेबांचे लिड वाढू शकते
@SBcriceditz01
@SBcriceditz01 2 күн бұрын
💯
@rahulwable6924
@rahulwable6924 3 күн бұрын
पठ्यानी चॅलेंज स्वीकारलं म्हणावच लागेल वा सलाम लंके साहेब
@sushantpatil7669
@sushantpatil7669 3 күн бұрын
शंभर वेळा चौकशी करा. घंटा फरक पडत नाही
@sadikpathan2927
@sadikpathan2927 3 күн бұрын
निलेश लंके🎉
@anantsadade9961
@anantsadade9961 3 күн бұрын
मला एक कळत नाही, अमोल कीर्तिकर हे फक्त 48 मतांनी हारले आणि तिथलं मतमोजणीच सर्व प्रकरण वादग्रस्त असून सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलंय... त्यावर है चॅनेल च व्हिडिओ नाही.... आणि जिथं नगर ला 28 हजारांचा लीड आहे तिथे खासदारकी धोक्यात.... आरे किती लाचार होता रे??
@prajwal_kh
@prajwal_kh 2 күн бұрын
पाहिल्यावर सापडेल
@Omkey-fn6hh
@Omkey-fn6hh Күн бұрын
लाचार भिडू
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 3 күн бұрын
घामाच्या किंवा मेहनतीच्या पैशातून 18 लाख रुपये कोणीही भरू शकत नाही.
@harshgaud9287
@harshgaud9287 3 күн бұрын
ताई लोकसभेत अध्यक्ष असतो सभापती नाही.
@-rr4yy
@-rr4yy 3 күн бұрын
सभापती आणि अध्यक्ष दोन्ही वापरलं जातं संसद भवनात सभा असते आणि त्याचा प्रमुख जो असतो त्याला सभापती किंवा अध्यक्ष दोन्ही म्हटलं जातं . Speaker ला मराठीत सभापती म्हणतात त्यामुळे सभापती ज्यासत योग्य आहे.
@Truth007-h3b
@Truth007-h3b 3 күн бұрын
पवारांच्या sript मध्ये सभापती असा उल्लेख असेल बहुतेक😂
@RahulNarute-zo4os
@RahulNarute-zo4os 2 күн бұрын
लोकसभेचे अध्यक्ष असतो सभापती नाही
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 3 күн бұрын
विखे भाजप आयोगाला नागडं करत आहेत 😅😅
@rajkumarpatil5393
@rajkumarpatil5393 3 күн бұрын
BJP ka Channel
@jayramchavan4177
@jayramchavan4177 2 күн бұрын
Ani tu congress cha za-tu😅😂
@spcreation7753
@spcreation7753 3 күн бұрын
तुमच्या आक्कली गेल्यात का उगाच काहीपण नका काढीत जाऊ सुजय म्हणतो evm मध्ये घोळ आहे त्याचा बाप म्हणतो evm बरोबरच आहे त्यांचं एकमत होऊ द्या मग न्युज द्या evm चं नाहीतर निवडणूक जरी परत झाली ना खासदार फक्त लंके साहेब असणार
@hanifinamdar1216
@hanifinamdar1216 2 күн бұрын
Only Nilesh Lanke Khasdar
@balkrishnakamble2734
@balkrishnakamble2734 3 күн бұрын
इंग्लिश भाषा आली आली नाही तरी टेन्शन नको. महाराष्ट्राचे प्रश्न मराठीतून मांडा.पण मांडा.महाराष्ट्राचं नाही तरी किमान तुमच्या मतदार संघाचा तरी विकास करा.🙏
@ansarirashid3003
@ansarirashid3003 3 күн бұрын
Kahich honaar Nahi, Nilesh Lanke Zindabaad
@shailendrapandit2423
@shailendrapandit2423 3 күн бұрын
यातून समाजाने काय बोध घ्यावा!
@Raysons2232
@Raysons2232 3 күн бұрын
निवडणूक आयोग ने जर का आत्ता आई घातली तर मग वायकर बाबतीत पण निकाल योग्य दिला पाहिजे
@avinashghogare9208
@avinashghogare9208 3 күн бұрын
धोक्यात ...काही होत नाही... पर्मनंट खासदार *#नगर** दक्षिण*
@Dharmik457
@Dharmik457 3 күн бұрын
याला म्हणतात स्वतःचा खेळ स्वतःवर उलटणे. 😂😂😂
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb 2 күн бұрын
काही लोकांना नुसती पद व सत्ता पाहिजे त्या शिवाय ते जगू शकणार नाहीत 😂
@sujangawad71
@sujangawad71 3 күн бұрын
Hope so not getting re counting like Amol kirtikar in Mumbai ..re counting…then suddenly announced Ravindra yaikar is winning 😮
@jaydipbhapkar9970
@jaydipbhapkar9970 2 күн бұрын
मी यांचे सर्व video पाहिले आहेत लाईक, कमेंट केल्या आहेत पण मला आज समजल आहे की बोल भिडूला सुद्धा विकत घेतले आहे. बोल भिडू ❎ बकवास भिडू ✔️
@rajkumarpatil5393
@rajkumarpatil5393 3 күн бұрын
Ag bahi bhai Amol Kirtikar badal sag
@AHMEDHSKAZI
@AHMEDHSKAZI 2 күн бұрын
जर पडताळणीत परत लंके च निवडून आले तर, उरलेली पण गेली, हताने घालवणे हेच
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 2 күн бұрын
पंतप्रधान सुद्धा telipromptor वापरतात तरी इन्व्हेस्टमेंट ऐवजी इन्वेस्टीगेशन म्हणतात
@dhananjaydeore6891
@dhananjaydeore6891 3 күн бұрын
जनता गेली भोसद्यात राजकारण्यांची वेगळीच सर्कस चालू आहे 😂
@alandilovemarriagepoint7598
@alandilovemarriagepoint7598 3 күн бұрын
बिखे शिर्डी मधुन येत नसतो
@maheshchivate5453
@maheshchivate5453 2 күн бұрын
पराभव झाल्यानंतर कोर्टात जाण्याची विखे खानदानाची जुनी खोड आहे.
@shubhamrsake7532
@shubhamrsake7532 2 күн бұрын
गरीबाच्या पोराला कितीबी आडवायचा प्रयत्न करा, त्यो गरिबांच्या पोरांचं भलं करणारच... सरकार तुमचंच , यंत्रणा तुमचीच, तरी सुद्या त्या माणसाला आडवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न..
@technoideain8786
@technoideain8786 3 күн бұрын
सगळ्या नेत्यांनी त्यांच्या मातृभाषेत शपथ घेतली, अणि हा इंग्रजांची अवलाद असल्यासारखा इंग्रजीत शपथ घेतोय 😂😂
@Omkey-fn6hh
@Omkey-fn6hh Күн бұрын
विखेने challenge दिलं होत त्यावर प्रत्युत्तर दिलं लंकेने आणि सगळ्या आमदारांनी खासदारकीची शपथ मराठीत नाही घेतली राणे, विशाल पाटील, बर्वे या व अशा आजुन एकूण ११ जणांनी हिंदीत शपथ घेतली
@yogeshdeotale3701
@yogeshdeotale3701 2 күн бұрын
100%लंके साहेब.. खासदार
@Rammy1333
@Rammy1333 2 күн бұрын
मी त्यांच्या च मतदार संघातील आहे, आमच्या गावातील मतदानाची पण फरमोजनी होणार आहे, कुणीतरी चुकीची माहिती विखेना दिली आहे,पूर्ण दिवसभरात 10 12 लोक फक्त विखेंच्या बुत वर होते तर मतदान कुठून होईल. 500 मतदान लंके तर 100 विखे अस झाल आहे .जे बरोबर आहे गावतल्या सरपंचांनी पैसे घेतले पण लोकांनी कुणाचं ऐकलं नाहीय.
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 3 күн бұрын
अहिल्यानगर खूप दिवसानंतर मोकळा स्वास घेत आहे.
@ganeshlanke8326
@ganeshlanke8326 2 күн бұрын
ज्या ठिकानी Evm पडताळणीची मागणी केली . तिथ विखेला मतदान कमीच आहे . कितीही पडताळणी झाली तरी .
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c 3 күн бұрын
काय नाही होत, इव्हीएम चा गोंधळ उघड करणे निवडणूक आयोगावरच उलट फिरेल आणि निवडून आयोग जास्तच विश्वासार्हता गमावणार😂 म्हणून निलेश लंके कायम😂
@thinkingJoker
@thinkingJoker 3 күн бұрын
विखे प्रत्यक्ष लढुन जिंकले नाही तर् कोर्टाचि लढाई लढयला लागतात... नेहमी चा पोरखेळ... Maturity kadhi yeil kon jane
@sagarw4197
@sagarw4197 3 күн бұрын
यांना वाटले की लोकांनी निवडून दिले की जिंकले. यांना सत्तेची आणि पैशाची ताकद आणि माज माहीत नाही
@mayurmore1644
@mayurmore1644 3 күн бұрын
Waikar chya case madhey clear chitting distey
@SurykantPachpute
@SurykantPachpute 2 күн бұрын
सरकार तुमचे तुम्ही कायपन करनार पण आशाने पुन्हा पुनहा जनता पाडेल
@yuvarajsutar7649
@yuvarajsutar7649 2 күн бұрын
रविंद्र वायकर 48 मतांनी बोगस निवडून आले त्याबद्दल बोला. लंके तब्बल 30 हजार मतांनी निवडून आलेल्या आहेत.
@Think_about_it2
@Think_about_it2 3 күн бұрын
बाबुभैया पैसा हो तो क्या कूछ नही हो सकता....
@Aaabl56
@Aaabl56 3 күн бұрын
Godi mediya..Bol bhidu unsubscribe kel me tr😢
@theprakashkadu
@theprakashkadu Күн бұрын
धोक्यात फक्त मीडिया आणि पत्रकार लोकांना दिसत आहे निवडणूक आयोगाला नाही.😅😅
@satishbaykar
@satishbaykar 3 күн бұрын
पण मला असे वाट तय की मशीन दुसऱ्याच आणून ठेवल्या असेल तर काय करायचे काही तरी गरबड दिसते
@Goldybhai4525
@Goldybhai4525 2 күн бұрын
पूर्ण देशातील व्होटिंग पुन्हा मोजणी करा vvpat सहित
@jayantshah123
@jayantshah123 2 күн бұрын
Once election is held , elected member of parliament can only be unseated in election petition to be filed within 45 days from dated of election. on the grounds set out in Representation of People Act......
@devidasdakhore6767
@devidasdakhore6767 3 күн бұрын
लकेच काहि कानुड व्होतनाही
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 3 күн бұрын
Data 50 divasat delete hoto
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 3 күн бұрын
सत्ता यांची आणि हेच असे वागतात
@user-qf5xc5ot7e
@user-qf5xc5ot7e 2 күн бұрын
नापास होणारे सर्वच rechecking cha form भारतात.
@Vertigo8750
@Vertigo8750 2 күн бұрын
Mhanje point of damage set zala aahe. Tyavrch game play honar karn to damage point ha scalable asla pahije
@atuldongerdive4018
@atuldongerdive4018 3 күн бұрын
Ye BJP wale ka channel hai
@sainathshinde1312
@sainathshinde1312 3 күн бұрын
अरे बोल भिडू, भरपूर आशा आहे लोकांची तुमच्याकडे, साधे उत्तर आहे या *बनवलेल्या* प्रश्नः ला, भाजप चे उमेदवार evm वर संशय घेत आहेत आणि भाजप ह्या वर काहीच नाही बोलणार, स्वतःच्या पायावर कुर्हाड मारणार, बाकी तुम्ही द्यानी आहात
@annaghaywat4777
@annaghaywat4777 3 күн бұрын
48 मतनी आले आहेत ते धकायत आहे ते सांगा
@user-hi6xr1gx3q
@user-hi6xr1gx3q 3 күн бұрын
Asech jalat raha
@Avirbhav-p
@Avirbhav-p 3 күн бұрын
पाठांतर चांगल आहे 😂😂😂
@sdsolapur4050
@sdsolapur4050 3 күн бұрын
इंग्रजी मध्ये शप्पथ घ्यायला लंकेला 15 दिवस अगोदर पाठांतर केल असेल ते पण 3 टाइम 😂😂
@spcreation7753
@spcreation7753 3 күн бұрын
ते काही पण करू दे पण नाद केला ना
@akshaykd6056
@akshaykd6056 3 күн бұрын
Bhava engliah marathi lihun te vachale ahe vatat ahe 😂😂
@jadhavsrohit
@jadhavsrohit 3 күн бұрын
​@@akshaykd6056तुझी का जळते
@sarangytube48
@sarangytube48 2 күн бұрын
​@@akshaykd6056तुझी पण लायकी चुकीचे स्पेलिंग लिहिण्यातून दिसत आहे😂😂😂
@bhaskarkhemnar6687
@bhaskarkhemnar6687 2 күн бұрын
Yes उच्चार लिहून मग ते वाचले❤​@@akshaykd6056
@sainathshinde1312
@sainathshinde1312 3 күн бұрын
काही बातम्या नका बनवू आणि तुम्ही पण जनतेला *granted* नका घेऊ
@pravinJadhav-xz2ng
@pravinJadhav-xz2ng 3 күн бұрын
हे चॅनेल BJP चे मांजर आहे, थोडी तर लाज बाळगा, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत म्हणे.
@dyaneswarahire3933
@dyaneswarahire3933 2 күн бұрын
निलेश लंके विजयी आहेत.
@baluhadule5147
@baluhadule5147 2 күн бұрын
सर्व देशातील evm मशीन चेक करायला पाहिजेत
@RanjitKarande-eh8il
@RanjitKarande-eh8il 2 күн бұрын
नाही धोक्यात जात खासदारकी त्यात जर मयत मत वैगरे झाली असतील तरच कॅन्सलेशन होईल नाही तर नाही
@sahildon9776
@sahildon9776 3 күн бұрын
J. Krishnamurthy यांचा वर व्हिडिओ बनवा
@rahulkarande8872
@rahulkarande8872 2 күн бұрын
पहिल्याच वेळी खासदार त्यात विखे म्हणाले इंग्लिश येती का चव जावा नाही म्हणून इंग्लिश मध्ये लिहून नेल मग वाचताना पण दिसतोय
@mallikarjunmedico-rp5qw
@mallikarjunmedico-rp5qw 2 күн бұрын
हास्यास्पद बातम्या देतंय #बेडुक
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 3 күн бұрын
ईमानदारिने evm चेक झाले सत्ता बदलेल मग 👍🏻😀
@viral_trends430
@viral_trends430 3 күн бұрын
#Namrata_& kothe ahe
@Goldybhai4525
@Goldybhai4525 2 күн бұрын
48 मताने वायकर आलेत त्याची पुनः मतमोजणी करा
@prakashbarage3913
@prakashbarage3913 9 сағат бұрын
इंडीया ईज माय कंट्री, ऑल इंडीयन्स आर माय ब्रदर्स अॅण्ड सिस्टर्स....
@itsharshalremix
@itsharshalremix Күн бұрын
अजिबात नाही आम्ही नगरचे आहोत काहीच काम केले नाही विखे ने
@ashokmankar1242
@ashokmankar1242 Күн бұрын
विखेचे 19 ला फुकट गेले. ख-या बातम्या द्या
@prashantdongre2831
@prashantdongre2831 3 күн бұрын
👍👍
@sankettambe7237
@sankettambe7237 3 күн бұрын
येऊ शकते
@mayurmore1644
@mayurmore1644 3 күн бұрын
Kaho he sare points waikar chya case madhey ka sangta yet nahi
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Күн бұрын
सुजय विखे यांना मराठीचा अभिमान नाही का?.
@ShreyashTayde-zz6zl
@ShreyashTayde-zz6zl 2 күн бұрын
👍
@adityashendkar3818
@adityashendkar3818 3 күн бұрын
लंके खासदार अडचणीत येवू शकेल
@harshadshinde5683
@harshadshinde5683 2 күн бұрын
प्रभाव मान्य करायचा
@dhananjaykardile1857
@dhananjaykardile1857 3 күн бұрын
@vigneshpawar7912
@vigneshpawar7912 3 күн бұрын
Only vekhe patil
@kishorpalve7066
@kishorpalve7066 2 күн бұрын
ज्याला एस्टॅब्लिशमेंट व कॉन्स्टिट्यूशन शब्द बोलता येत नाहीत त्यांनी इंग्लिश मध्ये शपथ घेऊन नगरची मन कमी केला
@laxmangaikwad8583
@laxmangaikwad8583 3 күн бұрын
No
@user-ov7ky6tj10
@user-ov7ky6tj10 2 күн бұрын
हा विखे वेडा झालाय 😂😂
@vibhuteprasad988
@vibhuteprasad988 3 күн бұрын
Dont underestimate of power of commenn people
@tulashidasdurgule8561
@tulashidasdurgule8561 2 күн бұрын
अडचणीत येऊ शकत नाही विखे पाटलांनी आपल्याला पडलेला भगदाड पुढच्या काळामध्ये भरून काढावे ही विनंती जय शिवराय
@user-wl4wm5xx2z
@user-wl4wm5xx2z 2 күн бұрын
थोडक्यात रिचेक फॉर्म
@proghule214
@proghule214 Күн бұрын
❤❤❤❤
@mangeshbhosale198
@mangeshbhosale198 2 күн бұрын
आपल्या कडे विडिओ बनवायला विषय नसतील तर थोडं शांत बसलात तरी चालेल चॅनेल ची चांगली इमेज खराब करू नका 🙏
@ashishl4081
@ashishl4081 3 күн бұрын
पैसे gehun news नका देत jahu
@SRN2023
@SRN2023 Күн бұрын
परत निवडणूक झाली तर आजूनजास्त margin न विखे पडतील 😏😏
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr 2 күн бұрын
ई व्हि एम,मध्ये त्रुटी आढळल्यास,ई व्हि एम,कायमचेच बंद करावे लागणार,खोके वाटप होणे अवघडच.
@rohitpatole551
@rohitpatole551 2 күн бұрын
Only लंके साहेब
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 7 МЛН
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 54 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27