आडनाव कोणाच काहीही असते आडनावावरून कोणाची ओळख पटत नसते सुंदर आहे ठीक आहे पण भारताच्या ग्रामीण भागात एकापेक्षा एक सुंदर मुली आहेत फक्त त्या प्रकाशझोतात येत नाहीत
@AnantaKhawle12 күн бұрын
कारण ती एक आदिवासी व माळा विकुन. पोट भरणारी. मुलगी असुशक्षीत आहे. म्हणुन मिडिया ने उचलुन धरले आहे.
@AmolPatil-cc6xz12 күн бұрын
अरे भावा मध्यप्रदेश मध्ये भरपूर मराठी लोक आहेत एकदा जाऊन पाहा.
@sonalijamdar198812 күн бұрын
हि जमात पारधी जमात आहे ..अस पण या समाजात खूप खूप सुंदर मुली आहेत यांना हवाई सुंदरी मध्ये खूप महत्व आहे पण वंचित असल्या मुळे ते शिक्षण क्षेत्रात कमी प्रमाण आहे
@sanb202312 күн бұрын
बंजारा आहे ती . हा माणूस काही सांगतोय
@AshokNevde12 күн бұрын
@@sanb2023नाही बंजारा असू शकत नाही कारण बंजारा समाजामध्ये चव्हाण राठोड जाधव आडे हीच पाच प्रकारच्या आडनावे आहेत मी यूट्यूब ला पाहिले होते मराठा सोडता पंढरपूर कळली का गावामध्ये हरिजन मध्ये भोसले आडनाव आहे आणि आता यूट्यूब ला पहिले आष्टी तालुक्यामध्ये पारधी समाजात भोसले आडनाव आहे
@rameshchavhan956512 күн бұрын
@@sanb2023पारधी जमात
@subhashkakde399712 күн бұрын
@@sanb2023 भोसले आणि बंजारा 😂
@Struggler...munnya12 күн бұрын
खरय हे ❤
@Shital599212 күн бұрын
आदिवासी पारधी समाजातील आहे... नॅचरल सुंदरता घारे डोळे पारधी समाजामध्ये आहे...❤
@rajkatte421512 күн бұрын
साप चुकीचे आहे मॅडम माझे पण आहेत तिच्या पेक्षा सुंदर डोळे
@sanb202312 күн бұрын
बंजारा आणि आदिवासी या फरक कळतो का?
@Pravin0800012 күн бұрын
माझा चुलत भाऊ घाऱ्या डोळ्याचा आहे यात जतीच नाही निसर्गाची देणं आहे
@sachinchavan556712 күн бұрын
Right 👍
@nikhilchavan507512 күн бұрын
@@rajkatte4215😂
@SushilGawai-ni9ws12 күн бұрын
मानसी नाईकशी मिळताजुळता चेहरा.
@jitusancheti967612 күн бұрын
बरोबर आहे
@harshwords712412 күн бұрын
ती मानसी नाईक येडी आहे.. तिच्या पेक्षा ही बरी
@Sunita1702_a12 күн бұрын
हो खरंच 👍
@Bingal161011 күн бұрын
बहुतेक तिची मुलगी असेल
@vppatil530911 күн бұрын
तरच वाटत होत हा चेहरा कुठतरी पहिल्यासारखा वाटतोय 😅😅😅😅
@thegodfather227112 күн бұрын
😊 मी इंदौर आणि वडोदरा येथे खुप मराठी लोक बघितली आहेत ❤ पण ह्या पत्रकार ला काहीच माहिती नाही. इंदौर येथे एअरपोर्ट च नाव अहिल्याबाई होळकर आहे. भाजी मार्केट च नाव अहील्याबाई होळकर आहे . पूर्ण इंदौर येथे शासकीय इमारतीवर होळकर मराठी राज घराणे यांचे नाव आहे 💪🚩🚩🚩
@Iconicknowledge-ui9lk12 күн бұрын
कारण mp मधील इंदोर आणि महेश्वर ही होळकरांची राजधानी होती त्याला माळवा प्रांत म्हणयचे पूर्वी
@santoshwaghmode253512 күн бұрын
अगदीच रास्त... मुळात... महाराजा मल्हारराव होळकर यांनी शिंदे, धारचे पवार व नागपूरकर भोसले यांना पेशव्यांकडून वस्त्रे देऊन ही तिन्ही राजघराणी वसवली आहेत... याचा विसर नाही तर जाणूनबुजून तो उल्लेख टाळतात हे मिडिया वाले...
@KailasKaranjkar-y1t12 күн бұрын
कुंभमेळ्यात तिला शोधणारे किती वासनाडे असतील ? कोणीतरी म्हटलेलच आहे "जत्रेत हौशे,नवसे आणि गवशे येतात"
@bhaiyya308912 күн бұрын
ज्यांचं मुळ राजस्थान आहे तिथे भटक्या समाजात घारे डोळे असणार्या सुंदर महिला सर्रास दिसतात.आपल्याकडे पारधी बंजारा वंजारी समाजातील भगिनी महिलांचे डोळे खुप सुंदर असतात
@everythinganything421512 күн бұрын
फासे पारधी समाजातील ती मुलगी आहे....आणि हा समाज जास्त जळगाव खानदेश जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील रहिवासी आहेत आमचा कडे भोसले आडनावाचे आहे पारधी लोक. ही पण तिथली च राहणारी असणार असं वाटतं आहे
@SaharaHome-ib8gh12 күн бұрын
ही मराठी मुलगी आहे, हीचे पूर्वज इंदूर ला गेले असावेत.
@Unhi0512 күн бұрын
Kadachit ...karan khup marathi kutumb ahet indore madhe.....
@thegodfather227112 күн бұрын
@@Unhi05😊 मी इंदोर आणि वडोदरा येथे खुप मराठी लोक बघितलं आहे ❤
@AshokNevde12 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लढाईत गेलेले बरेच मराठे तंजावर इंदोर गुजरात जिथे जिथे महाराजांचा राज्य होते तिथे मराठा स्थायिक झाले अगदी कर्नाटक मध्ये सुद्धा आहेत महाराजांचे कुटुंब आहे कर्नाटक मध्ये
@thegodfather227112 күн бұрын
@@AshokNevde 💪😊 हो अगदीं बरोबर हे शेट्टी लोक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उडुपी, मैंगलोर मध्ये सुध्दा साजरी करतात 🚩🚩🚩
@श्रीरामपुराणिक12 күн бұрын
@@Unhi05 इंदोरचे मराठी रीक्षावाले खूप माजुरडे आहेत.
@dhananjaygawade201412 күн бұрын
भिल्ल पारधी समाजातील स्त्रीया आमच्या भागात या आडनावाच्या आणि अशा चेहरा आणि डोळ्यांची ठेवंन दिसणारया आहेत.👍
@jyotipatil568412 күн бұрын
Ho.....yaanche dole aslech astat
@Kids_Club_School12 күн бұрын
हो नगर भागात खुप आहेत अशा डोळ्यांच्या मुली...पारधी समाजातील
@Ashokwalunj-c3r12 күн бұрын
खरं आहे
@sahebraojagtap41812 күн бұрын
Pardhi samajychi ahe
@Harshas.S.B12 күн бұрын
स्वर्ग सुंदरी, जगात सुंदर एकच राधा राणी
@sanjaygopal929311 күн бұрын
Yesss❤
@akshayshinde292411 күн бұрын
ऐश्वर्याला पण complexing हे जरा जास्तच नाही का झालं बावा 😂😂
@sarangdharbagade79716 күн бұрын
भगवंताची देण. अति सुंदर
@sunilthakare719912 күн бұрын
हे आडनाव पारधी समाजात बरेचसे आढळते, त्यांची स्वतःचे नाव सुद्धा मजेशीर असल्याचे मी पहिले आहे जसे ट्रांजिस्टर, फिलिप्स ही माझ्या भेटलेल्या दोन व्यक्ती आणि त्त्यांच्या वडिलांचे नाव यकोसा भोसले होते.
@agrofast765812 күн бұрын
त्याने स्वतः अनेक व्हीडीओ मधून बंजारा समाजाची असल्याची सांगितले आहे मध्यप्रदेश मधील अनेक बंजारा समाजाचे लोक रोजगार म्हणून माळा चैन वगैरे विकतात .
@sanjaysathe510512 күн бұрын
हित पण जात आली का
@subhashkakde399712 күн бұрын
@@sanjaysathe5105 बंजारा आणि भोसले आडनाव पुन्हा आली जात 😂
@nikhilchavan507512 күн бұрын
Sagale tumhich ghe baa😂
@Baklol11110 күн бұрын
Bhosle kuth ahe banjarat 😂dok jagyavr theva purn bharat fira an banjara madhe bhosle dakhwa
@KisoraoYBhosale11 күн бұрын
मध्ये प्रदेश हो मराठी लोक बरेच आहेत 🚩🚩🚩🚩
@girishshelote490811 күн бұрын
ही फासे पारधी समाजातील आहे.पारधी समाजातील नव्वद टक्के मुलींचे डोळे असेच असतात.भोसले,पवार,चव्हाण ही आडनावे पारधी समाजात पण आहेत.
@prashantghule944711 күн бұрын
होस्ट ची बोलण्याची स्टाईल लईच भारी,विषय भारी पेक्षा
@Achu-24r12 күн бұрын
Chan diste pan itaki kay sundar ahe ka je yevdhe news det ahet. ??? 🤔
@pappusatgavakar86639 күн бұрын
मोनालिसा ची राहणीमान हिंदू धर्माला शोभेल अशी आहे.
@tatobamahekar174211 күн бұрын
आमच्या कोल्हापुर मधील राजे समरजित घाडगे यांची पत्नी वहीनीसाहेब यांचे डोळे निळे आहेत
@vikarampagar140510 күн бұрын
फार सुंदर वर्णन केले आहे मोनालिसा चे
@DevidasPawar-pp1pf12 күн бұрын
महाराष्ट्र तील बंजारा आणि मध्यप्रदेश तील बंजा रण एकज
@pratibhap454612 күн бұрын
Story sangnyachi style khupch bhari.
@dattudherange505212 күн бұрын
इंदौर ला होळकर होते आणि ते पण मराठा शाहीचेच सरदार होते तुझ्या नगरच नाव अहिल्यानगर ठेवले त्या अहिल्याबाई होळकर च 😂😂😂
@KishorWaghmode-y6c11 күн бұрын
😡😡😡😡 jai ahilya devi
@KishorWaghmode-y6c11 күн бұрын
लक्ष्यात ठेव ओन्ली होळकर साम्राज्य
@Cha-w99 күн бұрын
यांना फकत एकच जात दिसते पानिपतात लढले सगळे पण हे एकच जात दाखवणार यांनी तर प्रदेशाच नाव पण जातीला दिलं
@ranjitchavan747510 күн бұрын
Are hi banjara mulagi ahe asa sagila jate❤
@gp-kd8me12 күн бұрын
काय वास ड्या सारखं लावण्याचं वर्णन करतोय 😂
@tushargadadare672112 күн бұрын
इंदोर ला शिंदे नाही होळकर होते अभ्यास थोडा कमी पडतोय
@राहुलशेकटकरशेकटकर12 күн бұрын
आमच्या आहिला नगर जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा बी सुंदर फाशी पारधी समाजाचे मुली भेटतील त्यांचा चेहरा रुंद त्यांचे डोळे मोठे असल्यामुळे म्हणून त्यांच्या डोळ्याला सुंदरता दिसून येते एक बार आहिला नगर शहरात चक्कर मारा तुम्हाला फाशी पारधी समाजाचे अनेक सुंदर मुली भेटतील ही जमाती ची गुन्हेगारी म्हणून ओळख राहिली आहे हा समाज मुख्य प्रवाहात आले तर व त्यांना योग्य मान सन्मान मिळाला तर हा समाज खरच प्रगती करू शकतो व त्यांचे मुला मुलींचे उज्वल भविष्य घडवू शकतो त्यांना शिक्षणाची व समाजात मान सन्मान ची गरज आहे
@Chandan.hande.12 күн бұрын
144 वर्ष आला आहे महाकुंभ 🚩🚩🚩🔱🚩🚩
@GaneshJagtap-n4u12 күн бұрын
मुगल बादशाह अकबर याने सुरू केला महाकुम्भ् मेला
@premila117311 күн бұрын
@@GaneshJagtap-n4u अच्छा तुला अकबर ने येवून सांगितले होते वाटते.... ग्रह नक्षत्र वर् आधारीत आहे कुम्भ.. चपटी धरती वल्यांना केव्हा पासून समजले ग्रह नक्षत्र?
@myfamilyfitness77712 күн бұрын
ही काही अति सुंदर नही, जगातल्या सर्व, मुली स्रिया सुंदर आहे
@jayashreepawar230012 күн бұрын
💯 true
@drkmgiri11 күн бұрын
Fakt viral zali evdhach
@Hhdvsjm11 күн бұрын
तुम्ही येवढं कौतुक केलं आहे तीच, पण आता घरी गेले वर काही खरं नाही तुमचं😂😂
@sakshidhanorkar136112 күн бұрын
मला तर वाटतंय की फेमस होण्यासाठी हे सर्व चालू आहे कारण तीचे इंस्टाग्राम चेक करा ती कोणत्याच व्हिडिओ त ती गरीब आहे असे वाटत नाही आणि तेव्हढ्या तीच्या सोबत दिसत आहे तो सर्व त्यांचा ग्रुप आहे असं वाटत आहे
@sanb202312 күн бұрын
वाट्टेल ती माहिती देतोय हा माणूस . माहिती भेटत नसते मिळत असते भेटायला गेलात म्हणून असे झाले
@sanb202312 күн бұрын
बंजारा समाज माहिती नाहिए का तुम्हाला ? बंजारा कुठलेच नसतात म्हणून बंजारा असतात . आणि त्यांचे डोळे हीच त्यांची ओळख देतात . ती महेश्वर ची आहे . काही म्हणजे काही ही सांगताय .
@sanjaygopal929311 күн бұрын
😂
@somnathpandhare528612 күн бұрын
अरे तो कुंभ मेळा भरला कशा साठी आणि तुमि बाया दाखवत आहे लाज जरा तरी 😅😅😅
@_ssp139 күн бұрын
ही मुलगी...पारधी आहे...पारधी बर का , चोऱ्या करणारे आम्हाला ही समाजाने दिलेली ओळख आहे...पण आमची वास्तविकता ही कोणाला माहीत नाही...एकदा हल्दी घाटीचा इतिहास वाचा खरा...कळेल पारधी कोण ते...पण काय...पोटासाठी आज काही पण शेवटी पोटाचा प्रश्न आहे...मला अभिमान आहे पारधी असण्याच्या...
@swamisamarthbhaktichannal251511 күн бұрын
Chan mahiti
@vishnusolanke923512 күн бұрын
पारधी समाजातील असेल ही मुलगी.. भोसले आडनाव पारधी समाजात पण आहे..
@PintuRathod-v3s10 күн бұрын
Banjara aahech
@Banu_Kaanchan346712 күн бұрын
Atich zal!
@ajayrathod73396 күн бұрын
त्यांचे पूर्वज आमच्या गावचे आहे.. आणि त्यांच्या परिवारातील काही लोक आजपण आमच्या गावात राहतात. मोनालिसा खुप वेळा आमच्या गावात येऊन गेली आहे.
@Asma.Jamadar12 күн бұрын
Layich jiv kadhtoy bhau..😂 aaj cha vishay khupach mann laun sangnyat yetay😂😂
@balasahebbhoshekar331012 күн бұрын
महाराष्ट्रातील व मध्य प्रदेश मधील पारधी समाज गाय पारधी वन पारधी हे दोन प्रकार असतात त्यांच्यामध्ये भोसले काळे पवार आडनाव असते
@ujwalsardesai735212 күн бұрын
माहिती अर्धवट आहे ।
@AJIT4011 күн бұрын
जत्रत हरवलेली मानसी नाईक यांची बहीण
@Cha-w99 күн бұрын
Banjaran monalisa
@vitthaldeshmukh396712 күн бұрын
अशाला आमच्या आया,भटक भवानी, महाराष्ट्रात म्हणतात, देवाला जाता की पोरी पाहायला.😂😂 दैव जाणिले कुणी, चोराच्या मनात नेहमी, चादनाची भीती.😂😂
@dinkarjadhav492211 күн бұрын
एके काळी मंदाकिनी नावाची हिरोईन होती असे डोळ्याची
@sk_marathi9 күн бұрын
हिच्या पेक्षाही सुंदर मुली आमच्या गावात आहेत फरक फक्त एवढाच की ही फक्त व्हायरल झालेली आहे 😂😂😂
@santoshsheke921912 күн бұрын
Tondat la aawaj Khali kela he lai bhari 😂😂😂😂
@pavansjryavanshi12 күн бұрын
Maj mat aahe ki sarv makeup-shakeup karun sundar hotat... Ji vyakti natural sundar aste tich khar sundar #monalisa bhosle
@pawarashok776312 күн бұрын
ही मुलगी फासे पारधी समाजातील असावी
@rajeshbehere282211 күн бұрын
ही beauty आहे का भूती आहे.. चेहऱ्यावर गोडवा आहे का???
@dncreation689812 күн бұрын
तुम्ही लोक कुंभमेळ्या चे महत्वाचे काय आहे ते सांगा फालतू सांगत बसला आहेत हे सगळे पोरीला बगाला जात आहेत काय लोक राव 😡😡😡😡
@श्रीरामपुराणिक12 күн бұрын
आपले 90% मराठी पोरं छपरी आणि कुत्ता प्रतीचे आहेत.
@dncreation689812 күн бұрын
@ हे पण लोकं कुंभ मेळ्याचे महत्व काय सांगायचे सोडून त्या पोरी चे सागंत बसले आहेत
@vinayakdakve769111 күн бұрын
Brown Mansi Naik 😊
@raghunathrawool411010 күн бұрын
मोनालिसा, ही माहेश्वरीची आहे त्यामुळे तिचे कनेक्शन इंदोरशी आहे, ग्वाल्हेरशी नाही, भावा🙏
@dastagirdafedar183711 күн бұрын
आमच्या इथे रोज सकाळी कचरा वेचताना दिसतात😂
@vithalshingate147011 күн бұрын
जास्त माहिती नाही. पन तुमचा विषयच भरी.
@bhaiyya308912 күн бұрын
काही महाभाग आता मोनालिसा भोसले ला डायरेक्ट शिवाजी महाराजांच्या वंशावळीत शोधायला चालू करतील
@dyanguru95811 күн бұрын
मोनालिसा ही महाराष्ट्रतील मुक्ताईनगर तालुक्यातील आहे...
@sanjaykumbhar449812 күн бұрын
तुमचं लग्न झालं का....... नही ज्या प्रकारे तुम्ही सुरवातीला तीच जे वर्णन केल ते बघता...... तुमचं काही आज घरी खरं नही लेका...😂😂
@bonsaiartistillusion888111 күн бұрын
तीने जरी इंदौर सांगितले तरी है सर्व लोक मूल महेश्वर मध्ये रहता आणी हीच सुद्धा घर महेश्वर मध्येच आहे
@lakhanharkar572412 күн бұрын
गांव कड़े याच्यापेक्षा खतरनाक मोनालिसा हयात राव
@MangalPatil-js6oe11 күн бұрын
Pardhi samaj chi mulgi aahe ti aamcha kade tasha khup muli aahe
@pramodkshirsagar458310 күн бұрын
मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा गावची आहे
@MansurInnamdar12 күн бұрын
Manchar dist pune yethe bohsle sar nemache pardi smazache log aaheth tyanche hi dole ghare aaheth
@ANILRATHOD-bz8ef12 күн бұрын
चायनल वाल्या तुला ती बंजारा समाजाची आहे अशा कित्येक व्हिडिओ मध्ये ती मनाली आहे पण तुला या व्हिडिओतून ती बंजारा समाजाची आहे हे लोकांना निदर्शनास आणून द्यायचे नव्हते
@raviatram661312 күн бұрын
जिथे तिथे camera जाईन तिथे एकास ek सुंदर मुली दिसतील काही विशेष नाही
@tusharpawar950510 күн бұрын
मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात पारधी समाज खूप जास्त आहे तिथे पवार, भोसले ,काळे आडनावाचे पारधी कुटुंबातील लोक मोठया संख्येने आहेत
@SoulSync1712 күн бұрын
मी म्हणंल मानसी नाईक पण चान्स वर डान्स मारायला गेली काय😂
@subhashdhawas36488 күн бұрын
नॅचरल सुंदरता घारे डोळे आहे
@sheetalkhamkar261912 күн бұрын
Same Radhika Apte chi copy aaahe ❤
@Worldwebchannel10 күн бұрын
रुद्राक्ष माळा पारधी समाजाचे लोक लेडीज विकतात हे तुम्हाला माहिती नाही
@shahirshinde203612 күн бұрын
आदिवासी पारधी समाजाची आहे
@shardhapatil945912 күн бұрын
बरोबर👌
@banjaralengisamrat11 күн бұрын
फक्त रिल बनविने हे चांगले आहे. परंतू मोनालिसा ही गरीब घराण्यातील आहे. त्याला मदत करणे.
@pappusatgavakar86639 күн бұрын
ती प्रॉपर राहणारे चित्तोडगड चे आहेत तेथून उद्योगासाठी इंदूर येथे आलेले आहेत . 90% मराठी लोक हे राजस्थान वंशाचे आहेत.
@DipakTayade-qu2wz11 күн бұрын
ही फासेपारधी जमातीची मुलगी आहे आम्हाला ती गाणगापूर येथे मागचा वर्षी भेटली होती
@Guru095011 күн бұрын
महाराष्ट्र
@Shantaram-b2v12 күн бұрын
Tumcha shirt khup chan aahe.
@jayshreejagtap607311 күн бұрын
बरोबर आहे एकच चेहऱ्याच्या सात व्यक्ती असतात असे म्हणतात
@ashagiri609111 күн бұрын
यांना फक्त बातमीच पाहिजेत
@prasadpotdar157012 күн бұрын
तुम्हि जर एवध तिच्या समोर बोललात तर ति तुमच्या प्रेमात पदल
@Rajhbhosale12 күн бұрын
Manasi naik❤
@vinitadesai806711 күн бұрын
Mp मध्ये खूपच मराठा घराणी आहेत त्यात भोसले पण मोडतात मोनालिसाच्या गावी जाऊनच त्याचे मूळ कुठे आहे ती लोक इतकी सुंदर का दिसतात सगळ्यांच्याच चेहऱ्यावर गावरान असले तरी तेज आहे एक चमक आहे त्यांचा संबंध may be मोठया घराण्याशी असू शकतो कारण मराठा सरदार किंवा राज घराण्याच्या लोकांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर एक चमक तेज असते डोळे सुंदर बोलके असतात 🙏🙋♀️
@nisargmitra733010 күн бұрын
"पारधी" आहे ही.... डोळे आणि रंग.. या करून ती नक्की "पारधी" समाजाची च मुलगी आहे
@ravirathod268810 күн бұрын
भोसले ही पारधी समाज आहे आणि हे गारुळे डोळे त्याच जातीत जास्त आढलतात
@LikethisComments12 күн бұрын
Yana Ashe Yed zave topic ch midtat 😢😢
@vaibhavchoudhari182011 күн бұрын
Gas taki , petrol, etc che rate kami ka hot nahi te search karnaar nahi Monalisa sonalisa search karun timepass kartil.
@SachinPatil-d6d12 күн бұрын
हे सर्व ठीक आहे. प्रसार माध्यमे दर्जा हिन झालेत बायकांची चौकशा करायला पत्रकारिता करता आहेत का ❓
@santoshsangle913312 күн бұрын
खास करके पत्रकार ऑर सभी लोगो से रिक्वेस्ट है की अपने देश की खुबसुरत लडकिया एवम महिला बेहद खुबसुरत है, लेकीन उन्हे खुले मे जीने दो उनका दूर से खयाल करो, सुरक्षित रखो, वैसे महसूस भी कराओ, आसपास के लोगों जिम्मेदारी है, रिस्पेक्ट करो, सतावो मत, देश के उस प्रादेशिकता की खुबसूरती बढाती है, मर्जी से उनके घर के लोगो की मर्जी से रहने दो, गलत नजर वाले, ओर सामान्य लोग उनका फालतू मे परेशान करते है, अब तो पत्रकार माईक लेके तो ओर ही कर रहे हैं, उनके काम से ओर कई लोगो तक मेसेज जा जा के ओर उनकी परेशानी बढा रहे है, टी आर पी बढणे के लिये शर्म आणी चाईये, उनके पिता या उसके लिए सोचा हुआ पति को कितना बुरा लगता होगा सोचिए👃👃👃
@arvindwaghchowre327912 күн бұрын
अरे कुंभमेला आहे की सुदरी मेळा 😅
@AdinathGhule-e4p12 күн бұрын
एमपी मध्ये भोसले आहेत
@ravindra442212 күн бұрын
Yavatmal jilya madhe pardhi jamat aahe tyanche adnav bhosale aahe ani dole pan match hote.
@rb701512 күн бұрын
Banjara ahe ti chle mamcha jatichi mhnayla 😂 jatiwadi lok
@sandipchaudhari725912 күн бұрын
अरे स्वतःच्या बायकांकडे बघा ना ही आली ती आली .
@SheetalJadhav-k2v12 күн бұрын
😂😂
@shwetapatil199912 күн бұрын
😂😂😂
@ashwiniparag209312 күн бұрын
✔️
@prashantkurane965811 күн бұрын
पण भावा आमच्यात घुसले...!. काळजात म्हणतोय..? तिचे डोळे 😂
@arungaikwad741011 күн бұрын
कुंभमेळ्याच महत्व मोणालिसा मुळे कमी होत नाही का?
@sunitabhosale468410 күн бұрын
युट्युबर महाशय !!!!!!!!!!!!!!!!!!🙏🙏#मल्हारराव #होळकरांनी #इंदोर संस्थान तसेच #माळवा (मालवा)प्रांत स्थापन केल्यानंतर मल्हार रावांनी महादजी शिद्यांना ग्वाल्हेर ची जहागिरी मिळवून दिली होती हे सांगताना तुम्हाला त्रास होतोय काय हो मोनालिसा भोसले #इंदौर ची आहे म्हणाल्यावर सुद्धा #इंदौर #होळकर राजघराने तसेच #हिंदूधर्म #रक्षीता #महाराणी #पूण्यश्लोक #अहिल्यादेवींचे साधे नावही न घेता शिंद्यांचा जयकार करताय फक्त 😃😃😃 #होळकर #इंदोरचे शिंदे तिकडे ग्वाल्हेरचे किती कोत्या मनाचे आहात तुम्ही😌😌