चला म्हणजे अजूनही जर आपल्या देशात एखादी मुलगी हरवली तर तिचा चांगल होण्याची शक्यता आहे... छान वाटल हा विडिओ बघून ❤🙏
@nileshveling45266 сағат бұрын
अशी चांगली माणसं ही देवाचे दुसरे रूप असतात.
@mauli81593 сағат бұрын
845 मुली आणि मुलांना त्यांच्या पालकांना दिल्या बद्दल राजेश कुमार यांचे आभार 💐💐
@Jayshriram-k8s5 сағат бұрын
हरियाणा पोलिसांचे खरोखरच खुप कौतुक आहे.
@vikas.shinde93494 сағат бұрын
Bjp sarkar aahe tithe
@amolchavan49755 сағат бұрын
राजेश कुमार याना नोबेल पारितोषक दिल गेले पाहिजे hatt s off राजेश sir
@kusumiyer81194 сағат бұрын
Central Government ne Raajesh kumarana Aarthik Madat Keli Paahijee🎉🎉🎉🎉
@ranadada696536 минут бұрын
Great Rajesh Kumar sir ❤❤
@sudhakarayare91206 сағат бұрын
हे पोलिस खरे हीरो 🫡🫡🫡
@shashikantpatil76446 сағат бұрын
आई आणि मुलीची गाठभेट झाली पाहिजे होती. मुलगी मिळाली खुपच आनंदाची बातमी आहे.
@kiranshelar55014 сағат бұрын
राजेश कुमार यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार 💐
@sheetalkulkarni9696Сағат бұрын
7 वर्षांची मुलगी एकटी चुकलेली , तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल विचार करवत नाही. अशी वेळ कोणा वर येऊ नये. राजेश कुमार आणि त्यांच्या टीमचे कार्य खूप महान आहे. त्यांना सलाम
@ashutoshbhadale26705 сағат бұрын
जिथे मुलगी हरवली तिथेच आई ने तक्रार का नोंदवली नाही?? कारण ईशा हरवली नसून तिच्या आईनेच जाणीव पूर्वक तिला स्टेशन वर सोडून दिलं आहे. आई आजही बेपत्ता आहे.
@balajikumar644 сағат бұрын
असे करायचे असते तर , इतक्या लांब नसते मुलीला सोडले असते .. . इकडेच कुठ तरी सोडून गेली असती ..
@Reality_watcher3 сағат бұрын
मला असच वाटत
@DCBat_Mobile2 сағат бұрын
ho barobar aahe
@pramodkale60154 сағат бұрын
खरंतर पद्मश्री किंवा राष्ट्रपती पदक अशा कर्तव्यनिष्ट पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी यांना द्यायला हवं
@ACP_Tiwari5 сағат бұрын
Asi राजेश यांची अतिशय प्रशंसनीय कामगिरी. त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी पदोन्नती दिली जावी.🎉🎉🎉🎉🎉
@SubhashDhotre-q6j4 сағат бұрын
धन्यवाद राजेश आणीबाणीची टीमचे आभार महाराष्ट्र आभारी आहे
@Tushar314145 сағат бұрын
असे प्रामाणिकपणे काम करणारे पोलिस खुप कमी आहेत तसेच हरियाणा पोलिसांचे खुप आभार 🙏🏻
@Digital.Abhijeet5 сағат бұрын
राजेश कुमार ह्यांचे खूप आभार
@brisa_de_montanha5 сағат бұрын
सगळे घडले दारू आणि जुगारमुळे
@KakasoPatil-ed3me3 сағат бұрын
सात वर्षाची मुलगी उत्तम मराठी बोलू शकते मग त्यावेळी तिची मातृभाषा मराठी आहे अशी नोंद झाली असेल
@shubhadathakare69584 сағат бұрын
अनेक दिवसांनंतर चांगली घटना ऐकली. अन्यथा सगळं निराशाजनकच आहे . हरियाणा पोलिसांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
@vidyaalhat75334 сағат бұрын
ईशाच्या आईचं काय झालं.... हे नाही समजलं
@rajkumarbiradar973Сағат бұрын
मला पण तोच प्रश्न पडला आहे .
@Panjabrao-u4r3 сағат бұрын
मुलीचे वडील व्यसनी असतील किंवा मुलीच्या आईला नवरा नको असेल तिला दुसऱ्या बरोबर राहायचे असेल यामुळे तिच्या आईने तिला मित्राच्या सहाय्याने खूप लांब नेऊन सोडले असावे
@ramdasrozatkar26472 сағат бұрын
Think positive...ugich negative comments karu nak😮
@GOD...9934 минут бұрын
Brobar aahe bhau te bolt aahe hach prakar aahe to@@ramdasrozatkar2647
@jdudeshi4 сағат бұрын
Mr Rajesh Kumar of Haryana Police needs to be given more recognition, funds and manpower to carry out such noble cause. It's just a miracle because of good people like Rajesh Kumar.
@prashantgaikwad36694 сағат бұрын
एक विचार करण्या सारखी गोष्ट आहॆ की ,एका महिन्यात त्या संस्थेने तिला तिच्या घराच्या पर्यंत पोहोचवले. हेच काम सरकारी अधिकारी का करू शकले नाहीत ? 2010 मध्ये हरवलेली तक्रार दिलेली होती. तेंव्हाचं योग्य तपास कारला हवा होता.
@millennialmind950725 минут бұрын
Government agencies are ineffective 😅
@dhananjaykelgane28212 сағат бұрын
सलाम या पोलिसांच्या धैर्याने काम करण्याला..
@TV000125 сағат бұрын
अशा देव माणसांमुळेच निसर्गाची पवित्र उर्जा जिवंत आहे वाटते.. नाही तर धर्म असो वा सिस्टीम सगळ्यांना केवळ पैसा हवाय
@sagarahirrao26014 сағат бұрын
कुमार यांना मनापासून आभार
@ChandrakantPawar-s2e3 сағат бұрын
ए एस आय राजेश कुमार आणि टीमला मानाचा मुजरा🙏👌 💐
@geetatambde35822 сағат бұрын
पोलिसांचे पण खूप खूप आभार 🙏
@V.RaoAcademy3 сағат бұрын
सन्मानिय व्यक्ती...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 राजेश सर...
@bhaiyya30894 сағат бұрын
राजेश कुमार सारखी देव माणसं या जगात आहेत तोपर्यंत माणुसकी जिवंत आहे
@sachinpawar9294Сағат бұрын
राजेश कुमार यांचे या कामाबद्दल मनापासून आभार.
@qualitysarees94203 сағат бұрын
There should be a centralized one online system for missing and found personnel in the police department. All police stations should be connected via one server.
@satishpisepatil7055 сағат бұрын
या कामगिरीसाठी पोलिसांना योग्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं व योग्य मोबदला देण्यात यावा जेणेकरून दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल❤😊
@ajjuubaleСағат бұрын
ईशा ७ वर्षांची होती म्हणजे ती बोलत होती.. तिला मराठी स्पष्ट पणे बोलता येत होती, म्हणजे तिला शोधण्यासाठी तिची भाषा मराठी आहे हे त्यांना कसं समजलं नसेल.
@technoideain87864 сағат бұрын
😢😢😢 स्टोरी ऐकून रडू आले मला 😢😢😢
@maheshkathole583348 минут бұрын
देव माणूस- "राजेश कुमार" ❤
@ishvershirsath5257 минут бұрын
❤ salute है राजेश कुमार जी को बहोत दुवाये
@pravinshinde9289Сағат бұрын
राजेश सर तूम्ही सरकारी अधिकार्यातील देवदूतच आहात. सर सलाम तूमच्या कार्याला!
@vidyaalhat75334 сағат бұрын
यातून आपली खाद्यसंस्कृती तसेच पोषाख संस्कृती जपली पाहिजे.....हे ही अधोरेखित होतं
@surajgovande39105 сағат бұрын
हरवली नसेल आईनेच सोडलं असेल तिला लहानपणी
@subhanshaikh73034 сағат бұрын
मलाही असेच वाटते आईनेच सोडले असेल
@ChandrakantDaf3 сағат бұрын
Exatactly
@priyankapawar96594 сағат бұрын
Lahan mulankdun gharacha address path krun ghene as a safety purpose
@AshokKamthe-zj6jx5 сағат бұрын
👏👏👏👏good work राजेश कुमार 👍👍👍👍👌👌👌👌
@abhaynibrad18935 сағат бұрын
तिच्या आईचं काय झालं ?
@MrRN-cw9id5 сағат бұрын
तिच्या आईच काय झाल हे सांगितलंच नाही ?
@kusumiyer81193 сағат бұрын
Wait Dusra VDO On the Whay 😂😂😂😂
@DCBat_Mobile2 сағат бұрын
tichya aai nech sodun dila asnar tila 😂😂
@PrakashDurgoli-lt4pl3 сағат бұрын
राजेश कुमार यांचा खरच कौतुक करायला पाहिजे
@manojbhagat67383 сағат бұрын
Khup chaan information hat's off all team members ❤🎉
@nazemkazi4863 сағат бұрын
या मध्ये पोलिस ची चूक आहे.. फक्त एकदा रेल्वे स्टेशन चे सीसीटीव्ही चेक केले असते तर त्याची आई दिसली अस्ती... नाहीतर, जिल्यातील प्रत्येक पोलिस स्टशनमध्ये FIR चेक केले असतें तर त्यांच्या घरची FIR भेटली असती..आणि ती तेव्हाच घरी गेली असती... आणि त्याच आईच काय झाले?
@Someone-wu8fn3 сағат бұрын
त्या काळात नसतील एवढे cctv तिथं
@Lifewithsanuu-q3v2 сағат бұрын
व्हिडिओ अजून.पूर्ण पाहून पण झाला नाही पण कमेंटस बघून च विडिओला लाईक केलं😊
@Social.SalaamNamaste26 минут бұрын
काही तटा तूट नाही, आई ने तिला सोडून टाकले. सात वर्षाचा मुलीला आपल्या school चे नाव माहित पाहिजे, गावाचे नाव सुद्धा माहित असले पाहिजे. "मत्रुबाशा माहित नाही" - किती शिक्षणाचा अभाव आहे.
@tigergroupulhasnagaradyaks1486Сағат бұрын
❤❤Rajesh kumar and team ❤❤🎉🎉 doing nice work❤❤🎉🎉
@amrutakelkar65992 сағат бұрын
आईने मुलगी हरयाणा स्टेशनवर हरवल्यानंतर पोलीस तक्रार केली का? नसेल तर आईच्या हेतुबद्दल संशय येतो किंवा आईचे काही झाले की काय? घरच्यानी सुद्धा इशाच्या आईसद्दल चौकशी केली नाही
@Mr_MS35222 сағат бұрын
Speechless movement💯👌💝
@TanajiPatil-c6m46 минут бұрын
फारच सुंदर
@atozhealth82 сағат бұрын
Thanks for police officer ❤❤❤
@chandrakantpatil9832 сағат бұрын
God bless team 🙏
@jalindargore43873 сағат бұрын
Very nice work... Rajesh Saheb...
@nitinmore6232 сағат бұрын
तिच्या आईचं काय झालं ? तिचा कुठलाच उल्लेख संपूर्ण व्हीडीओ मधे झाला नाही.
@PandurangFhuke3 сағат бұрын
ते राजेश कुमार जे आहे ते देवा पेक्षा कमी नाही बर का देवच आहेत ते
@Realthought5405 сағат бұрын
rajesh saheb salam tumchya karyala
@prashantshende68023 сағат бұрын
Really very great work by Rajesh
@Kayandesk3 сағат бұрын
Khup khup dhanyawad hariyana police
@Minecraftgaming.boyz.5 сағат бұрын
तो आंधळे मोकाट फिरतोय
@Dr.soma255 сағат бұрын
😂🤣
@s.d.43513 сағат бұрын
Goa la palalyache kaltey....
@janhvividhate92055 сағат бұрын
राजेश कुमार देवदूत सारखे धावून आले ईशा साठी 😢 Hat's off 🙏🙏🙏
@sambhajidevikar75732 сағат бұрын
Rajeshkumar ji ko dilse salute.
@shivajimali14754 сағат бұрын
खो खो वर्ल्ड कप जिंकला....#MH CAPTAIN....
@kalyanigoatfarmingresearch75672 сағат бұрын
Proud of Hariyana Police
@SamadhanMarkande4 сағат бұрын
राजेश कुमार सर यांना आमचा मानाचा मुजरा!!सरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असे कार्य आहे. ऐकताना डोळ्यात पाणी आलं
@sandiphatkar1654 сағат бұрын
अभिनंदन सर ❤
@MeghaBirajdar-qm9zv3 сағат бұрын
Khup divsani bol bhidu var positive news ali
@NamdevGugale-y7o3 сағат бұрын
धन्यवाद राजेसाहेब
@nikhilramgade27404 сағат бұрын
Tx sir ji
@nikkkhi_l4 сағат бұрын
Sweet ❤
@mustakimsikilkar51966 сағат бұрын
Aani aai ch kay???
@VishwanathS3 сағат бұрын
येत्या काळात टाइम यावर एक चित्रपट देखील बनवला जाऊ शकतो.
@universal.king.00744 сағат бұрын
Why police didnt check cctv at panipat railway station??
@arunmane97344 сағат бұрын
हरियाणा पोलिसांचे कार्य कौतुास्पद आहे अभिनंदन पण त्या मुलीच्या आईचे काय झाले ती कुठे आहे?
@B4UDAYउदय54 минут бұрын
ईशाच्या आईबद्दल काहीच माहिती दिलेली नाही.. महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ व विशिष्ट टोपी बद्दल पण माहिती दिली असती तर बातमीदाराला शाबासकी मिळाली असती.
@abhaywaghmare24955 сағат бұрын
आई चे काय झाले
@jitendrajadhav327Сағат бұрын
लहान पणी ही मराठी बोलत होती, मग तेव्हा महाराष्ट्र पोलिस कडे का inquiry केली नाही?
@pramodlathkar3055 сағат бұрын
Tichya aai ch ky zal ??
@manoharchavla7604Сағат бұрын
Rajesh Kumar gret❤
@krishnazole5139 минут бұрын
Hatts of to Rajesh Sir
@TechPlane-yk7es50 минут бұрын
I am proved sir your team ❤❤
@kalyanigoatfarmingresearch75672 сағат бұрын
Salute to Rajesh kumar
@rahulkharat64913 сағат бұрын
संस्कृतीक ओळख असणे का महत्वाचे... याचे उदाहरण....
@CptJackSparrow72 сағат бұрын
what happened to her mother?
@MumtajInamdar-c5f4 сағат бұрын
Aaich kay zal
@nileshrao58134 сағат бұрын
Salute to Rajesh Kumar sir
@Devil637775 сағат бұрын
Police big salute ❤
@abhijeetborseСағат бұрын
कोणती टोपी विशेष टोपी उलेख करून सागा
@swapnildhande164 сағат бұрын
Salute.
@SahebHoge31 минут бұрын
आई कुठे गेली..............
@shrikantmethewad80212 сағат бұрын
Hat's of Hariyana police❤❤
@amolmotekar44665 сағат бұрын
🙏🙏🙏
@PremchandChandanСағат бұрын
नावा,,, प्रमाणे च,,,,राजे,,,व काम पण्,,राजे ,,,श
@padmachoure30064 сағат бұрын
mazya pn bhavala sodhun denyas madat kara pls🙏🙏
@chetanshelavale47975 сағат бұрын
तिची आई कुठे आहे ?
@RightVision215 сағат бұрын
Exactly that is the main question here what happened with isha's mother
@pratikpansare45315 сағат бұрын
सगळे पोलीस असे पाहिजेत ❤😊
@Darkshorts96354 сағат бұрын
Kai joke ahe rav 7 carshyachya porala apli nav bhasha, aai bap. Yanchya badal nit ch samj asto 🤗
@kusumiyer81193 сағат бұрын
Mi 4 varshachi Hoti Ekach Varshat Aai V Vadil ncha Mrtyu Zaala Te Drshy Ghatana Ajoon Doly Pude Aahe